रात्रीचे चढणीचे खेकडे आणि मासे पकडणाऱ्या कोकणच्या बिनधास्त मुली | Yes महाराजा

Sdílet
Vložit
  • čas přidán 9. 09. 2024
  • मंडळी, आपल्या चॅनेलवर तुम्ही आपल्या पोरांचे खेकडे आणि मासे पकडतानाचे विडियो नेहमी पाहताच... पण आजच्या विडियो मध्ये तुम्हाला आमच्या गावातील मुली खेकडे आणि मासे पकडताना दिसणार आहेत... तर अशा आपल्या कोकणच्या या बिनधास्त मुलींचा विडियो आवडला तर Like करा आणि कमेन्ट करून तुमचा अभिप्राय कळवा... धन्यवाद.. 🙏
    कोकणातील मासेमारी: • कोकणातील मासेमारी
    Gear we use
    Camera :
    Canon 200D: amzn.to/35f0wmt
    (Updated model) Canon M50: amzn.to/3ndVayj
    Memory Card: amzn.to/38Rd5Fr
    Tripod: amzn.to/3hCf6t9
    Mic: amzn.to/3b0gCE3
    DIGITEK Video Light: amzn.to/3tVQeBj
    .
    #चढणीचे_खेकडे_मासे
    #कोकण
    #YesMaharaja

Komentáře • 1,7K

  • @sujitjadhav3570
    @sujitjadhav3570 Před 3 lety +101

    सऱ्या एकच नंबर खेकडे पकडते आणि तसेच बाकी सर्व पण भारीच मासे पकडत होत्या रसिका ताई पण भारीच मासे पकडत होती रसिका ताई आणि सऱ्या साठी जे मुलं करू शकतात ते मुलींनी करून दाखवलं हिचं जिद्द फक्त आपल्या कोकणातील मुलीनं मधेच आहे भारी होती तुम्हा सर्वाची धमाल मस्ती खेकडे आणि मासे पकडण्याची विडिओ भारीच होती आवडली हि विडिओ सर्व मुलीनं साठी 👍

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 3 lety +5

      खूप खूप धन्यवाद.. 🥰❤️

    • @nevergiveup7985
      @nevergiveup7985 Před 3 lety +2

      @@YesMaharaja
      Really adventurous and dashing all sisters, hats off to you all, really super and great brave girls, appreciate their efforts and your also for showing such nice content. 🙏👏👍

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 3 lety +2

      Thank you so much.. ❤️ ❤️ ❤️

    • @nevergiveup7985
      @nevergiveup7985 Před 3 lety +2

      @@YesMaharaja
      🙏🤘👏🙂✌️👌👍

    • @bhikajikanagal8057
      @bhikajikanagal8057 Před 3 lety +1

      Waa mulino shabba👌👌👌

  • @satishsakat136
    @satishsakat136 Před 3 lety +75

    खेकडा चावला
    आणि दीदी नि खेकड्यला चावला
    जबरदस्त डेरिंग

  • @Prashant-kl9kj
    @Prashant-kl9kj Před 3 lety +44

    मी पहिल्यांदाच पाहिलं मुलींनी मासे खेकडे पकडताना खूप छान ताई.....
    अशेच व्हिडिओ बनवत रहा
    मस्त झाला आहे vlog
    👍👍👍👍

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 3 lety +1

      खूप खूप धन्यवाद.. ❤️ ❤️

  • @crownstar4790
    @crownstar4790 Před 3 lety +13

    मस्त.. छान आपल्या कोकणामध्ये मुलांना अश्या पद्धतीने मासे पकडताना मुलांना पाहिले पण मुलींना पहिल्यांदाच पाहिले.

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद.. ❤️ ❤️

  • @manojbhagare2300
    @manojbhagare2300 Před 3 lety +49

    सगळ्या न मधे सऱ्या १ no. आहे, एव्हडी कुर्ली चाऊन पण बिनधास्त कुरल्या पकडत होती ❤️ तिच्यासाठी 🔥🔥

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 3 lety +5

      हो.. 👍👍👌🥰

    • @mohankamble1989
      @mohankamble1989 Před 3 lety +3

      VERY NICE

    • @manojbhagare2300
      @manojbhagare2300 Před 3 lety +2

      @@YesMaharaja सऱ्या साठी काय तरी गिफ्ट देऊन त्याला खुश करायचं आहे,plz मला गुगल पे no de तुझा yes महाराजा 👍👍🙏

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 3 lety

      Insta I'd @yesmaharaja..
      देतो... 👍
      8412967010

    • @manojbhagare2300
      @manojbhagare2300 Před 3 lety +1

      @@YesMaharaja हाच no ahe ka

  • @mangeshdingankar5327
    @mangeshdingankar5327 Před 3 lety +13

    खूपच छान मंडळी आपल्या मुली पण काही कमी नाहीत ... खरच परत गावची आठवण झाली ... मस्तच खूप मज्जा आली तुमचा व्हिडिओ पाहून ...धन्यवाद

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद भावा ❤️

  • @satishbamane9456
    @satishbamane9456 Před 2 lety +1

    खुप छान
    जबरदस्त डेरींग मुलीची
    जास्त डेरींग आहे पीयुची आणि तेवढीच मोठी जबाबदारी पण

  • @shubham7609
    @shubham7609 Před 3 lety +30

    सगळ्या ताईंसाठी एक Like तर बनतोच..👍
    Big Fan Love From Satara

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद.. ❤️ ❤️

  • @varshadudwadkar4411
    @varshadudwadkar4411 Před 3 lety +6

    जबरदस्त वीडियो.. काही म्हणा मुलींना मासेमारी🎣 करताना बघून खूप छान वाटते मस्त

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 3 lety +1

      खूप खूप धन्यवाद 🥰🥰

  • @archanabhujbalrao5407
    @archanabhujbalrao5407 Před 3 lety +40

    सर्व मुली जबरदस्त आहेत. पाण्यातली सरूताई खूप आवडली. रात्रीचे विडिओ जरा सांभाळून करा. सर्वांना खूप खूप शुभेच्छा

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 3 lety +2

      हो काळजी घेऊ... 👍
      धन्यवाद. 🥰

    • @manojbhagare2300
      @manojbhagare2300 Před 3 lety

      अर्चना जी तुम्ही पण छान दिसता ❤️

    • @archanabhujbalrao5407
      @archanabhujbalrao5407 Před 3 lety

      @@manojbhagare2300 कमेंट्स फक्त विडिओवर करा. फालतू गोष्टींवर नाही. तुम्ही कोणत्या हेतूने कमेंट केली माहिती नाही. पण स्वारी कोणावरही व्ययक्तिक कमेंट करू नका. 🙏🏻🙏🏻

    • @manojbhagare2300
      @manojbhagare2300 Před 3 lety

      @@archanabhujbalrao5407 राग आला असेल तर क्षमा करा,पण खरच आपण खूप गोड दिसता वाईट वाटून घेऊ नका, तुम्हाला दुखवण्याचा कुठलाही हेतू नव्हता 🙏

    • @archanabhujbalrao5407
      @archanabhujbalrao5407 Před 2 lety

      @@manojbhagare2300 🤬🤬🤬

  • @dhirajgurav1709
    @dhirajgurav1709 Před 3 lety +1

    लय भारी ...आजून थोडं फूड जायचं होत पर्यातुन् ...लय किर्व्या भेटल्या असत्या. पण लय भारी...

  • @kiranjadhav5466
    @kiranjadhav5466 Před 3 lety +45

    पहिला कोकणी ब्लॉगर ने दाखवला कुरल्या पकडायचा विडिओ ते पण मुलींन💪 चा रात्री चा कुर्ल्या पकडायचा👍👌🏼👌🏼👌🏼

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 3 lety +3

      खूप खूप धन्यवाद.. ❤️ ❤️ 🥰

  • @maheshrambade501
    @maheshrambade501 Před 3 lety +2

    एक नंबर.....हा....
    अप्रतिम खूप छान ....मासे पकडले ताई आणि सर्व दीदी ने.....

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद.. ❤️ ❤️

  • @nordicjeevan
    @nordicjeevan Před 3 lety +12

    The woman power special concept was great. Its a Maharashtrian tradition that women also fought along with the men since our history time. Even they can lead also whenever is needed. Nice to see that same thing is still continue. Great eye opening also to the people after seen this video who still makes difference between a boy and a girl. Salute to all small sisters.

  • @nileshbhadwankar4228
    @nileshbhadwankar4228 Před 3 lety

    खुप च छान ,पहिल्या दाचं बघितले मुलीनां मासे पकडताना,1 नंबर...👍👌👌👌

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद.. 🥰🥰❤️❤️

  • @dipakpawar1840
    @dipakpawar1840 Před 3 lety +4

    खूप छान विडिओ आहे.आईने स्वतःच्या लहानपणीचे मासे
    पकडण्याचे किस्से मला आठवले.

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 3 lety

      मस्त.. 🥰❤️
      खूप खूप धन्यवाद.. ❤️

  • @sssrawasha
    @sssrawasha Před 3 lety +1

    खुपच छान. मुलींना अनेक likes

  • @akshaypawle3663
    @akshaypawle3663 Před 3 lety +4

    आपल्या कोकणातील मुलं आपल्या बहिना चांगली सात दिली. रात्री च्या वेळी मासे पकडण्यात आवडल मला 👌

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद. 🥰 ❤️

  • @dhananjaykhamkar787
    @dhananjaykhamkar787 Před 3 lety +1

    छान. मुलींची खेकडे पकडण्याची स्टाईलच मस्त आहे. खूप छान video आहे. 👌

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद.. 🥰

  • @tanujateli6093
    @tanujateli6093 Před 3 lety +18

    Saglya mulin sathi 👍👍❤️❤️.ani specially tujya donhi sis sathi ani Yogita sathi ❤️❤️.

  • @sagarpatil600
    @sagarpatil600 Před 3 lety +1

    योगिता ताई एकाच नंबर केकडा पकडला फुल देरिंग खूप छान सुपर

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद 🥰 🥰 ❤️ ❤️

  • @maheshmandavkar5989
    @maheshmandavkar5989 Před 3 lety +3

    अशा हौशी मुली गावाकडे राहिल्या नाहीत...आणि ज्या असतील त्या मुलींना कुणी घेऊन जात नसेल मासे पकडायला...भारी yes महाराजा 👏👏

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद.. ❤️

  • @sanjayraut1729
    @sanjayraut1729 Před 3 lety

    सगळया मुलींसाठी एक लाईक एकच नंबर शब्द च नाही खूपच सुंदर

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद.. 🥰🥰❤️

  • @vilasatar1929
    @vilasatar1929 Před 3 lety +8

    खुप छान.आज मुली पण काही कमी नाहीत 👍

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 3 lety +1

      हो... 👍
      धन्यवाद. 🥰

  • @prathmeshwalavalkar7199
    @prathmeshwalavalkar7199 Před 3 lety +4

    सर्व मुली असुन येवढ बिनधास्त .....व्वा .... खुपच छान.... शेवटी कोकणी🥰

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 3 lety +1

      खूप खूप धन्यवाद.. ❤️ ❤️
      #Kokankar.. ❤️

  • @rupeshveervlogs
    @rupeshveervlogs Před 3 lety +4

    🌴🌊🙏❤💐🌹कोंकणी मुली 👍खतरनाक 💐🌹आहेत मासे आणि खेकडे पकडण्यात.

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 3 lety +1

      धन्यवाद. 🥰 ❤️

    • @rupeshveervlogs
      @rupeshveervlogs Před 3 lety

      @@YesMaharaja 🌴🌊आम्ही कोंकणकर🌹💐❤

  • @sanjaykelshikar7832
    @sanjaykelshikar7832 Před 2 lety +1

    सर्व मुली लयभारी आणि खुप सुंदर व्हिडिओ 👍👍🙏🙏

  • @user-ei4nu7cz5j
    @user-ei4nu7cz5j Před 3 lety +14

    पहिला व्हिडिओ मीच पाहणार होतो पण ऑफिस कामा मुले मला पाहायला नाही मिळाला पण मी न बगता व्हिडिओ लाईक करतोय कारण तुझे व्हिडिओ खुप बघायला मस्त असतात माज बगून झाल्या नंतर माझ्या घरचे बगतात लई भारी व्हिडिओ चेतन आणि पाण्यातला ब्बळू आहे की नाही😂😂

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 3 lety +4

      खूप खूप धन्यवाद.. ❤️ ❤️
      आज महिला मंडळ स्पेशल आहे.. 🤩

  • @milinddesai9233
    @milinddesai9233 Před 3 lety +1

    कोकणातल्या मुली खूपच भारी, मजा आली बघताना, असे वाटले कि तिकडे एऊन आपण पण मासे पकडावेत, तुम्ही सगळे जीवनचा खरा आनंद घेत आहात ..असाच मनमुराद आनंद घ्या, खुश रहा...मनाली देसाई

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद.. 🥰🥰

  • @maheshmandavkar5989
    @maheshmandavkar5989 Před 3 lety +6

    1 लाईक सगळ्या ताईंसाठी ....👌☺️ भारी

  • @pratikmengal1488
    @pratikmengal1488 Před 3 lety +1

    खरच जबरदस्त मुली आहात खुप डेरींग खेकडे पकडायची खुप मज्जा आली ऑल द ब बेस्ट 👍🌴🌴🌴🌴 yes महाराजा🙏🌴🌴🌴🌴🌴

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद... 🥰🥰

  • @vaibhavsawant6937
    @vaibhavsawant6937 Před 3 lety +3

    दादा तू जे मुलिनला प्रोत्साहन दोतोस ते पाहून खूप छान वाटलं आपल्या या बहिणी खूप धाडसी आहेत त्यांना माझ्या परिवाराकडून खुप खुप शुभेछा

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद.. 🥰

  • @deepaksawant2967
    @deepaksawant2967 Před rokem +1

    एक नंबर.. कोकणातल्या पोरी नाद नाही करायचा सगळ्या कामात पुढे.. भारी volg

  • @cricket_lover_ganuu_2526
    @cricket_lover_ganuu_2526 Před 3 lety +6

    भावा खुपच मस्त video आहे. 😍♥️🤞👌👌👌👌👌👌👌👌👌

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 3 lety +1

      खूप खूप धन्यवाद. 🥰 ❤️

  • @balkrishnadhanawade52
    @balkrishnadhanawade52 Před 3 lety +1

    लय भारी 👍 शॅल्यूट मुलींना.

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 3 lety

      धन्यवाद.. ❤️ ❤️

  • @shaileshrahate5945
    @shaileshrahate5945 Před 3 lety +10

    Now all Sisters “Veera” will be famous. We appreciate you, You shown by video that, In kokan Girl’s 👧 and boy’s are equal. Thanks making such wonderful video, Give some background music to reduce noises.

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 3 lety

      👍👍
      Thank you so much.. ❤️ ❤️

  • @thepreranayoutubechannel6203

    लय भारी, सेवठी कोकणातील पोरी आहेत. अभिमान आहे आंम्हाला.( आम्ही गुहागरकर धंन्यवाद देतो.)

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद 🥰 🥰

  • @raveenavaddepalli7752
    @raveenavaddepalli7752 Před 3 lety +3

    One like for all girls. ❤️ from Mumbai.

  • @tusharbagul5498
    @tusharbagul5498 Před 3 lety +1

    एकदम कडक , आणि अप्रतिम कोकण

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 3 lety +1

      खूप खूप धन्यवाद.. ❤️

  • @sonaa516
    @sonaa516 Před 3 lety +4

    mastach .. wow ... firstclass life of togetherness n fun .. 👍👍👍

  • @sameershinde9452
    @sameershinde9452 Před 3 lety +1

    छान, हुशार मुली....आणि सर्व मजा मस्ती करत एकत्र आहेत हे आवडलं...👍👌🙂❤️

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 3 lety +1

      धन्यवाद.. 🥰 ❤️

  • @swapnilhatphale1250
    @swapnilhatphale1250 Před 3 lety +6

    Brave girl ,nice video🥳💯👍

  • @nileshkuware8533
    @nileshkuware8533 Před 3 lety +1

    खुप छान मासे, खेकडे पकडता ताई👌

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद.. ❤️ ❤️

  • @vijayakesare4490
    @vijayakesare4490 Před 3 lety +8

    Salute to all girls🔥🔥🔥❤❤❤💥🙏

  • @machhindrapatil8710
    @machhindrapatil8710 Před 3 lety +2

    1 नंबर व्हिडिओ. सर्व मुली धाडसी आहेत. सरू ने खेकडा चाऊन पण बिनधास्त.

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद.. ❤️

  • @rajeshjoshi5467
    @rajeshjoshi5467 Před 3 lety +4

    Yes Maharaja च्या मुली जोमात,
    खेकडे आणि मासे कोमात ☺️☺️☺️☺️

  • @shriramgawas5058
    @shriramgawas5058 Před 3 lety +2

    आपल्या कोकणी पोरीनंचा कधी नाद करायच्या नाय 💜
    बोले तो एकदम झक्कास ❤️

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 3 lety

      👍👍👍👌🥰❤️
      धन्यवाद.. ❤️

  • @anitatawde353
    @anitatawde353 Před 3 lety +3

    खूप छान

  • @navnathjadhav3466
    @navnathjadhav3466 Před 2 lety +1

    Khup chan mitra. Saglyanche khup khup aabhar. Ammhala gharbaslya. Mase pakdnyacha anand dilya baddal. Thanks agen.

  • @vijayparab8926
    @vijayparab8926 Před 3 lety +6

    Brave girls of konkan encourage them

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 3 lety

      Yes.. 👍👍👍🥰❤️❤️🥰

  • @rachanapednekar6069
    @rachanapednekar6069 Před 3 lety +1

    खूप छान विडीयो मुली एक नंबर मस्त

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद.. 🥰

  • @anilchavan8543
    @anilchavan8543 Před 3 lety +11

    🌄卐॥ॐ श्री स्वामी समर्थ॥卐🌅🌹🌺🙏

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 3 lety +2

      श्री स्वामी समर्थ... 🙏🙏

    • @shail...z7945
      @shail...z7945 Před 3 lety +2

      Anil chavan chi mi comment roj vachto hich comment aste ho na anil chavan pragat loke chya video la pan aste tumchi comments
      🌺 श्री स्वामी समर्थ 🌺

  • @rupeshmhaske1995
    @rupeshmhaske1995 Před 3 lety +1

    मुली न घाबरता मासे व खेकडा पकडत होती मुलीनं मध्ये काहीतरी करून दाखवण्याची जिद्द आहे जे मूळ करू शकतात ते मुलीनं करून दाखवले मुलीनं साठी लय भारी

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 3 lety

      अगदी.. 👍👌🥰

    • @rupeshmhaske1995
      @rupeshmhaske1995 Před 3 lety

      सगळ्या आपल्या बहिणी आहेत त्यांची काळजी घ्या

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 3 lety

      @@rupeshmhaske1995 हो.. 👍 🥰

  • @akshadananche5522
    @akshadananche5522 Před 3 lety +5

    Girls power 😍👌👌♥️

  • @dattaramkatkar2385
    @dattaramkatkar2385 Před 3 lety +1

    या सर्व मुली हुशार व सुंदर आहेत. अभिनंदन👍

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद.. 🥰🥰

  • @macariodsouza7284
    @macariodsouza7284 Před 3 lety +3

    Very nice time enjoy. good techniques for catching . next time pls u come in goa..

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 3 lety

      Yes... 👍👍
      Thank you so much ❤️ ❤️

  • @pratibharasam652
    @pratibharasam652 Před 3 lety +2

    भारी व्हिडिओ , मजा आली.मुली कशातच मागे नाहीत.

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद.. 🥰🥰

  • @praveensawant5879
    @praveensawant5879 Před 3 lety +4

    खूप छान❤❤

  • @sakshigaikwad1183
    @sakshigaikwad1183 Před 3 lety +1

    सगळयाच मुली एक नंबर .

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद.. ❤️ ❤️

  • @namitavengurlekar5869
    @namitavengurlekar5869 Před 3 lety +5

    They are superb girls 🙏and nice vlog ❤️

  • @archanaagree303
    @archanaagree303 Před 2 lety +2

    🦀🔥🦀🔥🦀 mast vloge hota. Tumhi chan enjoy karat maase ani 🦀 pakdle. Muli sathi khas ❤👏👏👏

  • @dattaprasadgawade6031
    @dattaprasadgawade6031 Před 3 lety +4

    Bhari re ❤❤🌴🌴🤞🤞😍😍

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 3 lety +1

      धन्यवाद भावा.. ❤️

  • @sureshjoshi09
    @sureshjoshi09 Před 3 lety +1

    खुप छान जबरदस्त 👌👌👌
    सर्व मुलींसाठी 👍👍💐

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 3 lety +1

      धन्यवाद.. ❤️ ❤️

  • @pramodkokate4497
    @pramodkokate4497 Před 3 lety +5

    Brave girls 👍👍❤️❤️

  • @shail...z7945
    @shail...z7945 Před 3 lety

    खूप भारी रे आणि तुम्ही मुलांनी पण मस्त उत्साह वाढवला प्रोत्साहन केलात त्यांना त्या मुळे सगळ्या मुली पण आनंदाने मासे पकडत पण होत्या आणि एन्जॉय पण करत होत्या बघायला पण वेगळीच मज्जा आली ..🌱es maharaja

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 3 lety +1

      खूप खूप धन्यवाद.. ❤️

    • @shail...z7945
      @shail...z7945 Před 3 lety

      @@YesMaharaja ❤️👍❤️👍❤️

  • @sandeshpatil8816
    @sandeshpatil8816 Před 3 lety +3

    Video cha 27mins cha time la Discovery Che feeling ali 2sec sathi. Well done Asish

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 3 lety +1

      Thank you so much.. ❤️❤️❤️

  • @sunilharekar9488
    @sunilharekar9488 Před 3 lety

    👍👍👌👌खुप छान आम्ही सर्व हे मिस करतोय जय महाराजा सर्व मुलींना 💐💐👍👌

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद 🥰 🥰 ❤️

  • @sumeetbhavnani7279
    @sumeetbhavnani7279 Před 3 lety +3

    Khub Chan Vlog Dada. The Girls are equal to Boys when it comes to Fish Catching. Also Dada do get another Big Torch for such fishing trips. Kalji Ghya

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 3 lety +1

      👍 👍 👌👌
      Thank you so much.. ❤️❤️

  • @atulmore2403
    @atulmore2403 Před 3 lety +1

    आपल्या कोकणात दोन नाव कॉमन आहेत.. बाय आणि बाबू. ब्लोग खूप छान झाला. कोकणातल्या पोरी कुठे कमी नाहीत. निडर, पकड ढिली करायला दातांनी डेंगा न घाबरता फोडला. मस्तच 👍

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 3 lety

      हो... 👍 👍 👌👌
      खूप खूप धन्यवाद.. ❤️ ❤️

  • @kishortodekar3828
    @kishortodekar3828 Před 3 lety +6

    Kahihi zal tari gavachya muli vaghini astat

  • @dattatrayjadhav6070
    @dattatrayjadhav6070 Před 3 lety +2

    रोशन,
    तुमची व्हिडिओ ची टायटल जॅम भारी, अगदी मनापासून आवडली🙏🙏🙏💐💐
    आणि तुमच्या गावच्या सर्व मुली खूपच धाडसी आहेत बरं, कोकणच्या पोरी लई लई
    भारी👍👍✌️👍👍

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद.. ❤️ ❤️ ❤️

  • @prasadvedpathak4411
    @prasadvedpathak4411 Před 3 lety +4

    भावा विडिओ मस्तं होता 👌
    चिंटूकली चि कमीआहे 😄😄😄

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 3 lety

      धन्यवाद भावा.. ❤️ ❤️

  • @kokanbhramanti4989
    @kokanbhramanti4989 Před 3 lety +1

    मुलींनी छान एन्जॉय केलं. मस्त व्हिडिओ. माझा आली.

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद.. 🥰🥰

  • @farmlife_riteshshinde
    @farmlife_riteshshinde Před 3 lety +5

    ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️😊🤗

  • @adv.kapilrane4619
    @adv.kapilrane4619 Před 3 lety +2

    आपल्या माता भगिनी कोणत्याही कामात मागे नाहीत
    अप्रतिम व्हिडिओ

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 3 lety +1

      हो अगदी.. 👍
      धन्यवाद.. ❤️

  • @vedanttawade1602
    @vedanttawade1602 Před 3 lety +3

    Ky tari new gevon ye bhava....... Pn he video pn khup chan hoti

  • @nileshmankar332
    @nileshmankar332 Před 3 lety

    खुपचं छान सगळे जण मासे पकडत होते आणि सऱ्या तर 👌 मस्त 😛मासे 🐟आणि खेकडे🦀 पकडते एक नंबर खूप छान व्हिडिओ होतो भावा ...
    स्वरगाहून सुंदर आपलं कोकण आहे
    धन्यवाद...

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद.. 🥰

  • @amard993
    @amard993 Před 3 lety +4

    भावा वाट पाहत होतो किती वेळ

  • @rajanshirdhankar3287
    @rajanshirdhankar3287 Před 3 lety +1

    सर्वाचे खुप खुप अभिनंदन
    असेच आपल्या कोकणातील मुलींनी डेरींग करून नवं नवं तंत्रज्ञान आत्मसातकरण्यासाठी शुभेच्छा 👌

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद.. 🥰

  • @ganeshdandage8187
    @ganeshdandage8187 Před 3 lety +3

    मासे राञी का पकडतात सांगा

    • @kiranjadhav5466
      @kiranjadhav5466 Před 3 lety +3

      रात्री मासे लगेच भेटतात आणि सकाळी शेती ची कामे असल्यानं मूळे time नसतो मग रात्री

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 3 lety

      @Kiran Jadhav अगदी 👍👍👌❤️

    • @rajhansbrahamne9844
      @rajhansbrahamne9844 Před 3 lety

      कोणता मासा पकडत नव्हते डोक नर मासा का

  • @kamleshshinde238
    @kamleshshinde238 Před 3 lety +1

    सर्व मुली जबरदस्त आहेत.....

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद.. ❤️ ❤️

  • @sagargodkar4730
    @sagargodkar4730 Před 2 lety +1

    नाद नाय करायचा .. गावच्या मुलींचा ..

  • @maddycreation150
    @maddycreation150 Před 3 lety +1

    1No..muli khup bhari aahet re.. 👍

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 3 lety +1

      धन्यवाद.. ❤️ ❤️

  • @sagargodkar4730
    @sagargodkar4730 Před 2 lety +1

    अप्रतिम 👌👌 आमच्या गावच्या मुली एक नंबर...💪

  • @chandushigvan6346
    @chandushigvan6346 Před 3 lety +1

    Khupach Chaan Video Bhava Mast Mase Aani khekde pakdtat 👌👌👌👍👍👍

  • @santoshsherekar7079
    @santoshsherekar7079 Před 3 lety +1

    १ नंबर मजा आली 😄😄😄👌

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद.. ❤️ ❤️

  • @shreyashindlekar661
    @shreyashindlekar661 Před 3 lety +1

    Bhai ek no... Muli pan mula hun kami nahi.... Daring mast...👌👌👌👌👏

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद.. ❤️ ❤️

  • @user-tj6sh2ec5g
    @user-tj6sh2ec5g Před 3 lety +1

    रसिका ताई आणि पूर्ण टीम साठी 👍 सुदर्शन भावजी असले असते विडिओ त तर अजून मजा आली असती... खरोखरचं खूप छान..

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद.. ❤️ ❤️
      Next time... 👍

  • @nileshdongarkar6485
    @nileshdongarkar6485 Před 3 lety +1

    खूप सुंदर मित्रा आपल्या कोकणातल्या मुली आहेत खुप सुंदर

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद... 👍

  • @mruduladate2817
    @mruduladate2817 Před 3 lety +1

    वाह मस्त भारीच मुलींनो

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद.. 🥰

  • @rameshkamble1457
    @rameshkamble1457 Před 2 lety +1

    १ नंबर खुप छान जबरदस्त व्हिडिओ

  • @adv.kapilrane4619
    @adv.kapilrane4619 Před 3 lety +1

    टायटल सॉंग खूप मस्त आहे

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 3 lety +1

      धन्यवाद भाई.. ❤️

  • @deepakkatkar8399
    @deepakkatkar8399 Před 3 lety +1

    खूप छान पाण्यातला बबलू आणि पाण्यातील मुली
    सर्व ताईंना माझा नमस्कार 🙏🙏🙏

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 3 lety

      धन्यवाद भावा..❤️ ❤️

  • @sagarpatil600
    @sagarpatil600 Před 3 lety +1

    सगळ्या ताई न साठी एक लाईक प्लीज खूप छान सुपर ताईनो

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद 🥰 🥰

  • @rakeshshankarsavrarakeshsh2879

    खूप आवडला व्हिडिओ दादा जबरदस्त मुलींनी मासे आणि खेकडे पकडले ❤️❤️❤️👍👍👍

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 3 lety +1

      खूप खूप धन्यवाद.. 🥰🥰

  • @SANNIDHYA9972
    @SANNIDHYA9972 Před 3 lety +1

    जबरदस्त टॅलेंटेड मुली खतरनाक विडिओ धमाल आली 👍👍👍👍👍

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद.. ❤️

  • @Challenge_your_dream
    @Challenge_your_dream Před 3 lety +2

    मासे खुप भारी पकडतात ताई

    • @YesMaharaja
      @YesMaharaja  Před 3 lety

      खूप खूप धन्यवाद.. ❤️ ❤️

  • @satvilkarbasharat2218
    @satvilkarbasharat2218 Před 3 lety +1

    1 no sarya ani sarv jn
    Mast dhamal masemari video

  • @armarimaratha
    @armarimaratha Před rokem +1

    भारीच रे भावा...

  • @lalitawaghewaghe2043
    @lalitawaghewaghe2043 Před 3 lety +1

    कोकन कन्या छान मासे पकडले 👌👌