खाडीतील पावसाळ्यातली मासेमारी "येंड" | Traditional Method Of Fishing
Vložit
- čas přidán 26. 06. 2024
- पावसाळा चालु झाला की समुद्रातील मासेमारी नारळी पौर्णिमे पर्यंत बंद असते. या काळात किनाऱ्यावरुन केल्या जाणाऱ्या वा खाडीपात्रात केल्या जाणाऱ्या मासेमारीचा जोर वाढतो. काही मासेमारी या पुराचे पाणी वाढल्यावर केल्या जातात.यामाध्ये टियानी, येंड, रॅाकेट, वान, शेंडी असे अनेक मासेमारीच्या पारंपरीक पद्धती वापरल्या जातात.
आज अश्याच एका "येंड" या पारंपारिक पद्दतीच्या माश्याच्या जाळ्याच्या साह्याने पावसामुळे आलेल्या पुराच्या पाण्यातील मासे पकडायला जाणार आहोत. येंड या जाळ्यांची संपुर्ण माहिती सविस्तरपणे या आधि आपण बऱ्याच व्हीडीओमध्ये याआधी दिली आहे. आज आपण फक्त मासे पकडण्याची मज्जा घेणार आहोत. हा व्हीडीओ आवडला तर नक्की आपल्या मित्रमंडळींसोबत शेअर करा आणि व्हीडीओला लाईक करा
#fishing #fishinglife #fishhunting #ocean #fishlake #seafishing #kokan #kokanfishing #creekfishing
आवशीच्या हातचा अस्सल मालवणी मसाला
+91 94057 39161 सौ अंकिता कांबळी
मालवणी मच्छी मसाला आणि मालवणी भाजका मसाला
follow us on
facebook
/ 1232157870264684
Instagram
invitescon...
First like 👍
चांदी सारखे मासे आणि सोन्या सारखी आई....
खूप छान vedeo Mitra, तोंडाला पाणी आलं,खरंच
दादा खूप छान व्हिडिओ आहे, आईने पण मस्त रेसीपी करून दाखवली
खूप खूप छान व्हिडिओ बनवला आहे
मोतियाली किंवाबुराटे 👌👌
Lucky it was dam good during the rainy season fishing Prem uncle from Goa
खूपच छान व्हिडिओ
खूप छान गावात गेल्या सारख्या वाटला
Mast video. Maagil kaahi mahine tujhe videbaghayche band kelele, karan promotional vidoe khup kartos mhanun. Ha video mast vatala.... Namyaa pahije hota. Asale video katat raha. Lokana asalech videpahaayche asataat
Khup Chan lucky dada mala yayche ahe mase pakdayla mala kadhi janar sang pls varad madhe gav majhe
Chaan !!!
❤ from NZ
🙏 lucky bhurande mashe
Recipe khupach chhan
Aai kiti damli ashel 3 prakar karun aai sathi👍👍kichan aadala khup aavadla kuthun getla plz
Jara aadresh price
छान ❤😊
Me tumcha malwani masala order kela,taste la 1 no aahey 👌👌👌
Kai price aahe masala chi ?
Ek No...
❤ खुप छान
bhai tujhe video chaan astat.. Jai maharashtra.
खुपच छान👏✊👍
Khup chaaan
कसा किलो आहे मसाला? दादा
छान 🎉🎉
first comment
Hi in goa fish name is burato.
Hi modka aahet ka
एवढे मोठे जाळे वापरतात तर
मासे पण गळेलठ यायला पाहिजे होते अंजुन विडिओ सुंदर झाला असता.
डोंगर पोखरून उंदीर काढण्याचा प्रकार होतो मग.
विडिओ सुंदर आहें
Nmya ani prathamesh aajkal vedio madhe kami ka distat
👌👌
👌👌👍
Dada maka malvani masala havo asa
किती लहान आहे मासे कशाला पकडत आहे
लकी दादा या बारीक माश्यांना मोदक असं बोलतात त्यांची कडी नीसत्यां क बरा होता खूप मस्त देव बरे करो 👌👌👍👍🙏🙏
❤❤❤❤
Bhai fishing che video dakhav ❤
❤
1no video dada khupch bhari recipe 👌👌👌👌👍👍👍👍👍👍tumche barech video bagitle me. Ani aaj subscribe kartoy
😊
Mla phar avdle video
कितीला मिळते येंढ
❤😂❤
तिरफळ घातले का माशाच्या रस्यात?
Ho ya khaila
सगळ्या माश्यांच्या सारात तिरफळ नाही घालत. बांगड्याला हिवसान म्हणजे वास असतो म्हणून बांगड्याच्या तिखलात किंवा सारात तिरफळ घालतात
कसले मासे आहेत हे
कसले मासे आहेत हे मलाही माहिती हवी आणि बारक्या माश्याचं सार (कालवण )कसे करू शकतो ? यांना तर भरपुर काटे आसतिल ! 😁
बुराटे म्हणतात त्या माशांना
@@shantaramnavghane2176त्याल चेवन सुध्दा म्हणतात.
बुराटे