पावूस आला अचानक...आज रात्रीचा बेत... डाळ तांदूळ खिचडी...light dinner

Sdílet
Vložit
  • čas přidán 2. 07. 2024
  • पावूस आला अचानक...आज रात्रीचा बेत... डाळ तांदूळ खिचडी...light dinner
    #डाळतांदूळखिचडी
    #पावूसआला
    #lightdinner
    #happyandhealthylifeathome
    #dranaghakulkarni

Komentáře • 123

  • @bluesky2760
    @bluesky2760 Před 8 dny +20

    पुज्यनीय सुधा मूर्तीजी माझ्या आदर्श आहेत. त्यांचे राज्य सभेत पहिलेच भाषण फारच सुंदर झाले 🙏. अनघाजी आपले विचार सुधाताईं च्या विचारांशी मिळते जुळते आहेत 🙏

  • @anjalipatil69420
    @anjalipatil69420 Před 7 dny +14

    मॅडम एक नवीन पाहुणा दिसत आहे तुमच्याकडे, कोण आहे तो❤❤

  • @supriyamohite1600
    @supriyamohite1600 Před 8 dny +17

    पावूस हा शब्द पाऊस असा हवा भडंग छान मी सुधा मूर्ती यांचे लेख वाचते

    • @latamali1899
      @latamali1899 Před 5 dny

      Ati Aanadamadhye kivha ladamadhye mahnale astil .
      Hyanche sarv video chan asatat.

  • @anitakamble4492
    @anitakamble4492 Před 7 dny +5

    ❤हाय मॕम.आज टी शर्ट आणि फॕन्सी कानातले अतिशय सुंदर दिसताहेत.चूरमुरे मी लहानपणी भट्टीतून काढताना पाहिले आहेत.तांदूळ मोठ्या कढईत टाकून वाळू असते त्यात मग फुलतात तेच मुरमुरे चुरमुरे होतात.आता त्या भट्या लुप्त झाल्या .❤मला धीटपणे बोलणे आवडते.😂😂😂😂काय हाताने कालवता ,काय भांडी वापरता,काय नाटकी बोलता या msg ना जे उत्तर देता ना...😂😂 जाम भारी.खळखट्याक एकदा च. मी अनिता .रायगड .गाडी फोर व्हिलर चालवता त्याचे खुप खुप कौतुक वाटले v nice ❤🎉

  • @user-eo7yh2so7v
    @user-eo7yh2so7v Před 8 dny +15

    Tumcha channel pahun nirasha dur hote mast watata .Thank you

  • @mangaladeshpande4439
    @mangaladeshpande4439 Před 8 dny +9

    पाऊस असत हो पावूस नाही

  • @HemaRaut-rx1zs
    @HemaRaut-rx1zs Před 2 dny

    मी पण हातानेच कालवणार आणी दुधाबरोबर खाणार.तुमचे डाॅक्टरी सल्ले आवडतात मग रेसिपी कां नाही? तुमच्या हाताखाली कुणी नसताना तुम्ही सगळे एकटेच करता आणी वाढता.शिवाय कॅमेरा पकडता.तुम्हाला माझा मनापासून सलाम.

  • @meghashinde2457
    @meghashinde2457 Před 7 dny +2

    खिचडीबरोबर तळण छानच लागतं..आणि त्याचबरोबर तूप,लोणचं असलं की भारीच...

  • @ushabongale4861
    @ushabongale4861 Před 6 dny +1

    खूपच मस्त व्हिडिओ 👌👌 मी खूप खूप हसले आज तुमचा बिन्धास्त पणा बघून ..आपण करतोय ती खिचडी होतेय की मसालेभात ..जे काही होईल ते होईल 😂😂 खूप हसू आलं ...खरंच कित्ती छान..काय हरकत आहे असे नवे नवे प्रयोग किचन मध्ये करायला ..अशा बिन्धास्त पाककृती ही झाल्या पाहिजे कधीतरी .आपण स्त्रिया किती विचार पूर्वक स्वयंपाक करतो रोज की कधी चव जराही बदलू नये किंवा काही बिघडू नये म्हणून ..पण कधी कधी असेही बिन्धास्त काही करायला हवे गंमत म्हणून ...खूपच मस्त खिचडी ,पोहे आणि भडंग ही ...

  • @swatikarambelkar1077
    @swatikarambelkar1077 Před 7 dny +3

    घर छान आहे , रेसिपी 😋 मी दोन दिवस कोल्हापूर ला देवी दर्शन नाला आले होते, हातकणंगले स्टेशनवर लिहिले होते कि इथुन इचलकरंजी ला जाता येईल ते वाचुन तुमची खुप आठवण आली❤❤

  • @minasohoni6061
    @minasohoni6061 Před 7 dny +4

    कच्चे पोहे, शेंगदाणा तेल, मीठ व तिखट, मिक्स चांगले चविष्ट लागतात.

  • @madhurideshpande7561
    @madhurideshpande7561 Před 8 dny +8

    ताई तुमचं घर खूप छान आहे 👍🏻👌🏻

  • @nayanarathod8932
    @nayanarathod8932 Před 7 dny +4

    कढी पंत्ते चे झाड कीती मंस्त आणी मोठा आहे..कदी पण तुमाला फे्श मिळते...छान विडीयो...👍✌️🙏

  • @sandhyabhate3553
    @sandhyabhate3553 Před 7 dny +4

    घराचा सभोवताल बाग...पाऊस सगळ छान घरात तळण.व्वा... मस्त

  • @ranjanasudame1000
    @ranjanasudame1000 Před 8 dny +10

    कानातले आणि फुलांचा ताटवा एकदम मॅचिंग!

  • @SharvariKulkarni-nq4oj

    या पोह्यामध्ये कांदा टोमॅटो कोथिंबीर ओलं खोबरं खूप छान लागतो

  • @SD-ws2tp
    @SD-ws2tp Před 8 dny +6

    Aaj video madhe tumcha mulga Kay ???
    Chan video

  • @SwapnyachiSumi
    @SwapnyachiSumi Před 7 dny +1

    Kaku tumcha positive approach aawdtoy mlaa.... Pn gharatli manas jarka support karnari asatil tarch kahi kami zal jast zal patal zal ghatt zal, 3 chya jagi 10 shittya zalya, tikhat chya aivaji God ch zal tar fakt support karnara navra ani kutumbatil mansanchya support mulech shaky ahe anytha he video madhe pahanch sopp ahe...

  • @user-uo3hu7zl4t
    @user-uo3hu7zl4t Před 7 dny

    शुभ संध्याकाळ अनघा मॅडम.बागेतील फुलझाड पाहून तुमचा मुड खूप छान व आनंदी वाटला.तुमच कानातले छान आहे.खिचडी,पोहे व भडंग खूप छान. Nice video. Thank you Anagha madam.

  • @sulbhasathe9596
    @sulbhasathe9596 Před 8 dny +10

    भडंग व पोहे दोन्ही छान पण आम्ही सगळे एकदा चाळून घेतो म्हणजे चुरा खाली बसतो

  • @leenabora2224
    @leenabora2224 Před 7 dny +2

    Broken kadhai kadhi change karnar ahe?

  • @seemaaras5671
    @seemaaras5671 Před 7 dny +3

    मस्त सांगता तुम्ही
    तुमच्या कडे कोण आले आहे
    तुमचा लेक का???

  • @mangalshind
    @mangalshind Před 8 dny +1

    छान मॅडम तुमचे ब्लॉक मला आवडतात मी बघते तुमचे ब्लॉग तुमचे सगळे विचार मला आवडतात खूप छान

  • @HemaRaut-rx1zs
    @HemaRaut-rx1zs Před 2 dny

    मी पण अंदाजानेच घेते.मी खिचडी अशीच करते.फारच छान लागते.

  • @vimalrecipe2623
    @vimalrecipe2623 Před 7 dny +1

    आपली जन्माची भाषा आईने सिकवली‌ती बोलायची डॉक्टर आहे मानुस आई आहेत तुंम्ही आंम्ही खुष राहा आनंदी राहा

  • @shitalkshirsagar5328
    @shitalkshirsagar5328 Před 8 dny +4

    खूप चांगला ब्लॉग आहे खूप आवडला

  • @rekhashetty5567
    @rekhashetty5567 Před 7 dny +3

    Madam घरी कुणी पाहुणा आहे काय😮

  • @janhavighanekar2088
    @janhavighanekar2088 Před 8 dny +2

    Bhanang , pohe mastch .dadpe pohe karayche astil tr naral lagto Ani pohyacha papad talun churun ghalava mast lagtat.

  • @ujjwalaoke1579
    @ujjwalaoke1579 Před 7 dny +3

    Waa..Khichdi va pohe mastach..Direct cooker madhe kelyane sope padate.. Nice video..

  • @smitabangale3050
    @smitabangale3050 Před 8 dny +6

    साधा आणि चाविष्ट पदार्थ 👌

  • @sucheetatekalkar6952
    @sucheetatekalkar6952 Před 8 dny +1

    Mast mala khupch aavdla videos Bakiche kahi bolude mala khup Aavdtat vidio

  • @smitamane1585
    @smitamane1585 Před 8 dny +5

    साखर वापरत नाही मग चहा कसला करता

  • @vrushalijayale6987
    @vrushalijayale6987 Před 7 dny +1

    Aajacha video ekdam mast mast👌👌full energetic 😊

  • @nileemakeskar3870
    @nileemakeskar3870 Před 8 dny +2

    Beautiful location u r having doctor....which place do u stay.?

  • @lalitagangurde8799
    @lalitagangurde8799 Před 7 dny

    My dear you are awesome,jagne tumchyakadeun shikave👍👍

  • @vimalrecipe2623
    @vimalrecipe2623 Před 7 dny +3

    फुले सुंदर दिसता ताई साहेब पातळ पोहे हाताने पचपच कालवायचे मजा येते गार्डन खुप छान आहे तुमचे फोडनी मी मुगाची खिचडी केली त्यांच्यावर खायला खुप छान लागते भरपुर लसुन तिखट खायच घरातल सर्व थोड थोड खायच ऐंजाय करा

  • @ardekarsmita9779
    @ardekarsmita9779 Před 7 dny +1

    मॅडम तुम्ही खूप छान बोलता

  • @janhavighanekar2088
    @janhavighanekar2088 Před 8 dny +5

    Wow mast bhat zalay yummy 😋

  • @anuradhakulkarni5461
    @anuradhakulkarni5461 Před 7 dny

    हो मी पण आज वाडी हून गोडा मसाला आणला आहे 😊हो हातानीच का लावतात हे पोहे वा भात छान झाला आहे. की🎉❤😊चला नमस्कार छान व्हिडिओ आहे मस्त मस्त आहे ❤

  • @rekhapatil43
    @rekhapatil43 Před 7 dny +1

    तुमचे व्हिडिओ खुप छान असतात ताई ❤❤

  • @prachikalyani1017
    @prachikalyani1017 Před 7 dny +1

    खुप छान व्हिडिओ

  • @dattguru3093
    @dattguru3093 Před 6 dny

    Khup chan enjoyful life .sadhe tech chan madam tumhi great

  • @radhapophale3854
    @radhapophale3854 Před 7 dny

    Pohe, bhadang chan👌👌 ,tumhala kiti mule ahet kaku

  • @ashaladkat6000
    @ashaladkat6000 Před 8 dny +4

    कानातले खूप सुंदर

  • @rekhakilpady487
    @rekhakilpady487 Před 7 dny +3

    सगळी पुरुष मंडळी मला काय नको बोलतात व सगळे बनवलेले छापून खातात करायला येत नाहीत व एखाद्या दिवशी घरातील पुरुषा नी खाल्ले नाही तर आम्हाला डोक्यावर पडते व नाय केले तर आम्हाला ऊरत नाय बर खाण्यावरुन आपण कोणालाही बोलणे बरे वाटत नाही

    • @rekhakilpady487
      @rekhakilpady487 Před 7 dny +1

      मला वाटते बरेच पुरुष गप्प बसतात व ऐते खायला बघतात😂😂😂

  • @swatimaybhate8224
    @swatimaybhate8224 Před 7 dny

    Kaku pohyat thodishi pithisakhar pn chan lagate..me pn karye ase pohe..mast mast mast.......

  • @LajjatJevnachi
    @LajjatJevnachi Před 7 dny +1

    Wa mast ,mastch aahe fulancha taatava 👌👌🌹

  • @NutanKhanolkar-f6y
    @NutanKhanolkar-f6y Před 7 dny +1

    Mast khup chhan short cut and sweet

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 Před 6 dny

    Sarva recipe khup chaan chivda bhadang khichdi mastach mam

  • @archanadandekar6583
    @archanadandekar6583 Před 7 dny

    जय श्रीराम,अनघाताई आज तुमचे भणंग ,भोडणीचे पोहे ,शेंगदाणेचा मसाले भात पापड चटणी ताका बरोबर छानच!आज तुमचे कानातले फुलांच्या ताटव्याला मॅचिंग होते!

  • @aasawarishivnikar9704

    मस्त मस्त मस्त मस्त......

  • @nayanaphadnis4232
    @nayanaphadnis4232 Před 8 dny +4

    Tumhi kadhi kande pohe karat nahi ka?

  • @sangitagurjar843
    @sangitagurjar843 Před 7 dny +1

    तुम्ही कोल्हापूर येथे आहे का

  • @sushamasuryavanshi833
    @sushamasuryavanshi833 Před 7 dny +1

    Ajcha vlog mast mast mast👌👌😊
    Sundar white fule , mazya manat pan hech ale Taini fulansobtcha pic dp var thevava. Kanatle pan fulana match hoat hote😂
    Bhadang, lavlele pohe ani तू प - भात , ani papad mast mast mast❤😂
    Tumche bolane khup avdate. Swatch swatala asha prakare khush thevane bhari. Maze age pan साठी ला आले पण मला पण असे आवाज काढून बोलायला फार मजा येते.
    खर तर प्रत्येका मधे एक लहान मूल लपलेले असते. आनंद घ्या वा -द्या वा. मस्त रहा वे.
    हा जन्म पुन्हा नाही.

  • @sureshshinde104
    @sureshshinde104 Před 7 dny

    फुले खूप छान कच्चा चिवडा पण छान श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @paragkanitkar961
    @paragkanitkar961 Před 8 dny +1

    Chan video

  • @rekhadeshmukh2256
    @rekhadeshmukh2256 Před 5 dny

    माझे सारखे वजन वाढते मला थायरॉईड आहे 65 66 आहे काय करू डॉक्टर साहेब सांगा मला आता ह्या वयामध्ये बीपी झाली मला शुगर वगैरे काही नाही आहे कुठला आहार घ्यावा कसा घ्यावा कळवावे आणि आपला फोन नंबर द्यावा तुम्ही बोलल्या की आमची बॅटरी चार्ज होते

  • @bharatilad6818
    @bharatilad6818 Před 8 dny +3

    गप्पा 👌👌👌

  • @ikp5159
    @ikp5159 Před 7 dny

    Madam your house is spacious and beautiful..you are lively person.

  • @असं_आहे_सगळं

    माझे आजोबा असेच पोहे करायचे. फक्त ते फोडणी न करता कच्चेच तेल घालायचे. 😊

  • @raipur4528
    @raipur4528 Před 7 dny

    Manzar kiti cute

  • @snehajoshi1005
    @snehajoshi1005 Před 7 dny +1

    Very nice video

  • @shubhadavedpathak9832

    तुम्ही मेनू फार छान केलाय.

  • @pushpagore5199
    @pushpagore5199 Před 7 dny

    My kitchen my rul 👌👌👌

  • @ranjanasudame1000
    @ranjanasudame1000 Před 7 dny +1

    सारे काही आनंदाने बनवलेले,शांतपणे ग्रहण केलेले असल्यामुळे व्हि.मस्तच,पदार्थही स्वस्त स्वस्त मस्त मस्त!धन्यवाद

  • @babitas6400
    @babitas6400 Před 7 dny

    Commentry mastach ho kaku swayampak kartanna😅😂. Garden AEK. No.

  • @nayanarathod8932
    @nayanarathod8932 Před 7 dny +1

    केश छान बांढले...आहे...कानातले पण म़स्त...

  • @meghashinde2457
    @meghashinde2457 Před 7 dny +2

    मॅडम तुमची गार्डन किती छान आहे.मी तर गार्डनमध्येच बसले असते.

  • @prachidalvi4168
    @prachidalvi4168 Před 7 dny

    Mast mast

  • @manishashirsavakar1086

    नरसोबाची वाडी कुठे मिळतील सांगितले तर खूपच छान होईल

  • @geetakulkarni6365
    @geetakulkarni6365 Před 8 dny +2

    खूप कोरडे वाट तात पोहे अजून थोडे फोडणी पाहिजे काकडी किसून घालून हे पोहे खावे मस्त लागतात

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  Před 7 dny

      ते तसेच खायचे....गप्पा मारत

  • @shreyaraut8478
    @shreyaraut8478 Před 8 dny +3

    Mast mast😂

  • @nayanabhusari3477
    @nayanabhusari3477 Před 7 dny

    पाऊस

  • @user-cx9er4mh1i
    @user-cx9er4mh1i Před 8 dny +4

    आमच्यात पोह्याच्या फोडणीत थोडी उडीद दाळ घालतात ती दाता खाली येते तेव्हा छान लागते 😊

  • @dwaretinbaret6856
    @dwaretinbaret6856 Před 8 dny +1

    Maydm chan bolta tumi mala avdte😂

  • @user-ph2yc3vk4r
    @user-ph2yc3vk4r Před 7 dny +4

    कशाची आहे ती पांढरी फुल

  • @suparnagirgune7366
    @suparnagirgune7366 Před 7 dny +2

    मॅडम,ती फुलं कानात घाला टाॅप्स म्हणून मस्त वाटतील 😊

  • @user-zk6hs5re7b
    @user-zk6hs5re7b Před 7 dny

    मस्त मस्त मस्त मस्त 😂 video

  • @manikpawar6936
    @manikpawar6936 Před 8 dny +2

    मॅडम छान बोलता तुम्ही मला तुमचे सर्व व्हिडिओ आवडतात खास करून रिसिपीचे😊

  • @nishaaswale4584
    @nishaaswale4584 Před 2 dny

    पाऊस *****

  • @supriyaaigalikar2464
    @supriyaaigalikar2464 Před 8 dny +1

    Narasoba wadila kuthe milato masala ?baki recipe v vlog mast🎉

  • @prachidalvi4168
    @prachidalvi4168 Před 7 dny

    Chann

  • @nrityasuvarna1080
    @nrityasuvarna1080 Před 8 dny +1

    पण मॅडम लावलेले पोहे भाजून घ्यायचे नाही का, वातड लागनार नाही का... तें सांगा ना असा नुसत खायचं का... सहज विचारला मॅडम....

    • @anuradhakumbhar5296
      @anuradhakumbhar5296 Před 7 dny

      वातड नाही लागत मऊ होतात नंतर

  • @swatigosavi7634
    @swatigosavi7634 Před 4 dny

    छान मेनु.......बोलणं जरा बालीश पणा कडे जातंय....नोर्मल बोललात तर ऐकावं वाटेल.

  • @pushpapatange6715
    @pushpapatange6715 Před 7 dny +1

    Mastch. Lai Bhari

  • @tanujapatil550
    @tanujapatil550 Před 7 dny +1

    Fan meet-up ghya maddam na mhantla tar Kay garaj aahe asa lihita tumhi madam

  • @rekhapatil43
    @rekhapatil43 Před 7 dny +2

    😂 pachak pachk 😂

  • @prakashdhokane
    @prakashdhokane Před 8 dny +2

    नमस्कार

  • @aparnas5823
    @aparnas5823 Před 3 dny

    @10.35😂😂😂😂

  • @amitaghadi8007
    @amitaghadi8007 Před 8 dny +2

    Mast mast ❤❤

  • @saloniroge1583
    @saloniroge1583 Před 7 dny

    😂

  • @HareshwarRaut
    @HareshwarRaut Před 7 dny

    Tumche ghar mothe aahe.tumcha magil chivda pahun mazya mrs ne pan to kelahota pan hatane nahi mix kela karan tine fodni garam takli ani chamchyane mix kele tyamule te pohe tutle hote.pan chvila chan zalele.amhi pan ashich khichadi karto.tondli bhat pan chaan hoto.

  • @meenabuddhiwant2783

    डाल तांदूळ खिचडी म्हणजे चमचमीत आहे की काय ?😂

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  Před dnem

      चमचमीत... चटपटीत... चवीष्ट....पौष्टीक

  • @alkapatil6375
    @alkapatil6375 Před 8 dny +1

    नातू आहे का मदे दिसला 🙏

  • @nandashah1643
    @nandashah1643 Před 7 dny

    मस्त पाऊस पडतोय मी पण मस्त गरम गरम डाळधोकली गुजराती टाईप करते त्यावर तूप मस्त चटणी शेंगदाणे टाकून करते अशा वातावरणात मजा येत या खायला 😂

    • @jyotishukla6585
      @jyotishukla6585 Před 7 dny +1

      आम्ही तर काही भजी करून खातो, सोबत गरम चहा,,,,,मस्त मस्त मस्त

  • @madhumatibhawalkar4873
    @madhumatibhawalkar4873 Před 7 dny +1

    कच्चे पोहे वाततड लागतात

  • @pravinmodi9278
    @pravinmodi9278 Před 8 dny +1

    आज ‌केलेले पोहे उद्या कुरकुरीत कसे
    रहातील?

  • @nishaaswale4584
    @nishaaswale4584 Před 2 dny

    तुमचे घर , गार्डन छान आहे पण भांडी !??? जरा नवीन भांडी वापरा.😅

  • @madhumatibhawalkar4873
    @madhumatibhawalkar4873 Před 7 dny +1

    लहसुन बारीक चीरून टाकावे

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  Před 7 dny

      ज्यांना नको..ते काढू शकतात..म्हणून