नमस्कार मॅडम माझा मुलगा अमेरिकेमध्ये आहे टोपण मला सांगतो की मल्टी विटामिन च्या गोळ्या सतत घेत जा पण किती दिवस घ्यायच्या सर्वांनाच घेतल्या तर चालतील का याच्या वरती एक व्हिडिओ बनवा कारण सर्व महिलांनाच विटामिन कमी असते
खूप छान विषय आहे. बऱ्याच वेळा आपल्याला काही प्रसंग, परिस्थिती, संकट यामुळे खूप खचून जायला होते. त्यावेळी आपली एनर्जी वाढवण्याची, आनंदी राहण्याची तसेच धीर धरुन त्या संकटाकडे त्रयस्थ नजरेने पाहून त्यातून योग्य मार्ग काढावा लागतो. पण त्यासाठी सहनशीलता व शांत राहणे खूप महत्वाचे आहे. कारण प्रत्येक परिस्थिती ही बदलणारी असते. वेळ हे सगळ्यांवर बेस्ट औषध आहे. तो पर्यंत संयम असणे आवश्यक आहे
सगळे सांगत आहेत madam ना कि जेवताना बोलू नका, पण त्यांना आवडत असेल आणि त्यावेळी त्यांना time भेटत असेल तर काय हरकत आहे ना, आपण नाही का घरी जेवताना family सोबत बोलत, मग त्या पण आपल्याला family च मानतात so ignor it, छान सांगतात ते ऐकावे.
🎉❤अतिशय उद्बोधक माहिती.... अगदी खरं आहे.... या परिस्थितीतून मी सध्या जात आहे.. तुमच्या सल्ल्याचा मला नक्कीच उपयोग होईल... धन्यवाद... आणि तुम्हाला शुभाशीर्वाद....🎉🎉😊😊
Khup chan suggestion,khup chan padhatine Sangita thank you for sharing ❤ I am young then also watching your vlogs bcoz you are sharing experiences which I also want to know
Khoooop khooop abhar chan vishay hota ..maze mr. pan Kalac Dr kade gele hote .asech sad watat hote mhanoon..kharach Dr aushad pan detata aani boltata pan chaan .teethech manus 50% bara hoto..
Today's topic was very good and informative. Thanks mam. Madam tumhi sangta ke tension kashala gheyachi job gel tar? I just want to say here that if that person is single earning member and he/she has lost their job, tyana tension honarch naa mam dusri job mile paryant. Dusra job try kartana sudha manus tension madhes asto karan full family is dependent on him/her. Pl reply mam.
मॅडम मी तुमचे वीडियो नेहमी बघते. पण मी रिप्लाय नाही देत कारण वेलेअभवी . मॅडम तुमचे वीडियो खुप पॉझिटीव्ह असतात. आणि काहीतरी नक्की शिकायला भेटते. Thanks you
मॅडम, तुम्ही आज खूप महत्वाच्या विषयावर खूप छान मार्गदर्शन केलेत..... आयुष्यात प्रत्येकाला केव्हा ना केव्हातरी विचीत्र परीस्थितीला सामोरे जावे लागते.अशावेळी आपण ना परिस्थिती बदलू शकत ना माणसे.अशावेळी आपली सहनशक्ती पण संपलेली असते,मन सैरभैर होते, खरोखर अशावेळी डॉ.चा सल्ला अवश्य घ्यावा.... अशावेळी counselling पेक्षा medicine च प्रभावी ठरते.... धन्यवाद 🙏
तुम्ही स्त्रियांना खूप ओळखता अस वाटते कारण जे आमच्या मनात असते तेच दुसऱ्या दिवशी तुमच्या vlog मध्ये येते मनापासून आभार मॅडम
खूप छान विषय आणि छान मार्गदर्शन केले आहे तुम्ही मॅडम . धन्यवाद मॅडम
नमस्कार मॅडम माझा मुलगा अमेरिकेमध्ये आहे टोपण मला सांगतो की मल्टी विटामिन च्या गोळ्या सतत घेत जा पण किती दिवस घ्यायच्या सर्वांनाच घेतल्या तर चालतील का याच्या वरती एक व्हिडिओ बनवा कारण सर्व महिलांनाच विटामिन कमी असते
मला ही असेच होत आहे सगळे चांगले असताना उदासीनता मना मधे भरून राहते
अगदी योग्य मार्गदर्शन केलेत,आपण स्वतः च स्वतः ची काळजी घ्यायला हवी 🙏
खूप छान विषय आहे. बऱ्याच वेळा आपल्याला काही प्रसंग, परिस्थिती, संकट यामुळे खूप खचून जायला होते. त्यावेळी आपली एनर्जी वाढवण्याची, आनंदी राहण्याची तसेच धीर धरुन त्या संकटाकडे त्रयस्थ नजरेने पाहून त्यातून योग्य मार्ग काढावा लागतो. पण त्यासाठी सहनशीलता व शांत राहणे खूप महत्वाचे आहे. कारण प्रत्येक परिस्थिती ही बदलणारी असते. वेळ हे सगळ्यांवर बेस्ट औषध आहे. तो पर्यंत संयम असणे आवश्यक आहे
सगळे सांगत आहेत madam ना कि जेवताना बोलू नका, पण त्यांना आवडत असेल आणि त्यावेळी त्यांना time भेटत असेल तर काय हरकत आहे ना, आपण नाही का घरी जेवताना family सोबत बोलत, मग त्या पण आपल्याला family च मानतात so ignor it, छान सांगतात ते ऐकावे.
मलाही असाच त्रास होत होता मी पण फॅमिली डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध घेतले त्यामुळे आता थोडे रिलॅक्स आहे छान व्हिडिओ बनवला आहे मॅडम थँक्स
उत्तम अनमोल असा व्हीडिओ 🙏🏻🙏🏻
घरगुती गप्पा. पहिले रेडिओ वर आंबट गोड श्रुतिका लागायची, खूप छान, साध्या सरळ, माहितीपूर्ण गप्पा टप्पा असायच्या. तसे वाटले.❤
आज मी पहिली प्रतिक्रिया करत आहे. खूप छान समजावून सांगितले आहे. मी कोल्हापुरात आहे.
छान व्हिडिओ उपयोगी मुद्दा साधी सरळ भाषा ..Great madam
खूप छान मार्गदर्शन केल ताई तुमही अनेक वेळा अस होत स्वताच्या किवा समजात घडणारया problem मुळे मन उदास होत अशा वेळी मन आणि शरीर दोन्ही storng पाहिजे
आपण हे नवीन मुलांना मुलींना खुप उत्साह वाढविणा रि माहिती दिली. 🎉
🎉❤अतिशय उद्बोधक माहिती.... अगदी खरं आहे.... या परिस्थितीतून मी सध्या जात आहे.. तुमच्या सल्ल्याचा मला नक्कीच उपयोग होईल... धन्यवाद... आणि तुम्हाला शुभाशीर्वाद....🎉🎉😊😊
Khup chan suggestion,khup chan padhatine Sangita thank you for sharing ❤
I am young then also watching your vlogs bcoz you are sharing experiences which I also want to know
खूप छान उपयुक्त सल्ला
नवरा ला वेळ नसतो नोकरी मुळे खरं आहे बायको कडे लक्ष द्यायला आणि घराकडे लक्ष द्यायला नवरा हा एक भाग आहे बरोबरच आहे बर छान सांगितले आहे 🎉❤
खूप महत्त्वपूर्ण.. 👌👍
Khupch chan sub ahe ajcha . Tumcha Anubhav share kelat ani kharach khup molache margdarshan kelet so much thank you Mam . ❤❤
खूप उपयोगी video आहे... वैशाली कुलकर्णी
खूप छान माहिती दिली मॅडम धन्यवाद
Khoooop khooop abhar chan vishay hota ..maze mr. pan Kalac Dr kade gele hote .asech sad watat hote mhanoon..kharach Dr aushad pan detata aani boltata pan chaan .teethech manus 50% bara hoto..
खुपच सुंदर महिती दिली डॉक्टर
Chan information. Thank u❤
खूप छान अनुभव पर मार्गदर्शन.
डॉ सौ आनघा ताई तुमचा आजचा व्हिडीओ खुपच सुंदर अप्रतिम आहे मला आवडला स्वताची काळजी घ्या या विषयावर खुपच छान मार्गदर्शन केले धन्यवाद सौ ताई शुभ दुपारी
खूप छान विडीओ ऊपयुक्त माहीती मिळाली
Lakh molacha video banvilat Tai
Thank you 🙏
Khup chaan samjavata Mam tumhi khup chaan vatla mala refresh zala mind
Nice video.Sadnessvar khup chan mahiti milali.Thank you Anagha madam.
Khup chan guidance ❤
खुपच छान माहिती सांगितली धन्यवाद मी बीड वून मला तुमचे विचार खुप आवडतात
Khup upyogi video
Chaan vishay aahe kaku ani khup upayogi pan aahe karan aajkaal chi life khup stressful aahe.👌👌👌👌👌❤️❤️
Khoop chan mahiti dila ahe madam.
धन्यवाद मॅडम खुप छान विचार 🎉
सर्वांना उपयोगी असे मार्गदर्शन
खूपच छान ब्लॉक मस्त आणि बिनधास्त माहिती
Khup chan sahaj sundar video
खूपचं छान माहिती दिली 🎉❤
Khupch chaan video must 😊
Aajacha topic chan🎉🎉🎉🎉
Thank you mam
खूप छान माहिती दिली मॅडम👌👌👌
खूप छान माहिती पूर्ण video, mala pn असच stress aala hota tevha family Dr ni tablets dilya आता बरे आहे
Khup chan mahiti
Good topic of discussion.
It's because of the close family members, a woman suffers the most.
Very true...!!
Thank you Madam
खूप छान माहितीपूर्ण व्हिडीओ आहे. सर्वांनाच उपयोगी होणारा आहे. धन्यवाद.
Khup chan mahiti tai❤❤
ताई आजचा विडीयो खूप छान होत, हा विडीयोमुळे मला खूप मदत झाली, ताई तुम्हची खूप आभार, धन्यवाद,🙏🙏,🙂
खूप छान व्हिडिओ
Chan advice
Today's topic was very good and informative. Thanks mam.
Madam tumhi sangta ke tension kashala gheyachi job gel tar? I just want to say here that if that person is single earning member and he/she has lost their job, tyana tension honarch naa mam dusri job mile paryant. Dusra job try kartana sudha manus tension madhes asto karan full family is dependent on him/her. Pl reply mam.
Aajcha vdo khoop Chan ahe❤❤
Agdi barobar aahe 🙏🙏👌👌
Mast kaku gharat kunachi tari bolalya sarkhe watte man aanandihote
खूप छान व्हिडिओ. तुमचे व्हिडिओ पाहुन माझ नैराश्य कमी होते
Thank you Doctor 🙏🙏
खूप छान समुपदेशन मावशी 🌹
Khup sundar tai aajcha vlog
After long time Dr. Angha Kulkarni is back 👍. Very nice & essential topic 🙏
माझ्या प्रत्येक व्हिडिओ त ...महत्वाचे विषय असतात...तो व्हिडिओ kitchen मध्ये असला तरी...आणि घरगुती फॅशन शो असला तरी...हसत खेळत... infotainment
@@dranaghakulkarniखूप छान video
Thanks for informative video
Madam आजचा विषय खुपच छान होता.
Madam, vedio khup chhan hota.. Vishay pn वेगळा hota... Mast vatal... Navin mahiti milali pratek vyaktichya aayusyat ase prasang yetat... Solution changale dile tumhy...
Wow..chan ahe vidio..correct ahe..Jara aplya avdicha vishayat apan man ramavle ter problem yenar nahi..konashi tari bolale tari chan vatate..
छान सांगितले ताई
खूप छान वाटले ऐकून.चागला सल्ला दिला .❤
बरोबर आहे ताई 🙏
Kiti kalklene sangtes g anagha tai ❤
छान व्हिडिओ ,,,,
Khoop chaan sagitale
खूपच छान मॅडम 👌👍🙏
छान समजून सांगितले ताई 👍🏻🙏🏻
हो..बरोबर आहे...अश होत राहते...आपण च आपली सगळी होंश पूरी करायची आणी आनंदीत राहयच...✌️👍
खूप मस्त
खुपच छान वाटत ऐकुन
Vdo छानच
टेंशन आल्यावर बरेच जोतिषा कडे जातात व आपला मार्ग शोधतात
खूप छान मॅडम ❤❤❤❤😊
छान विषय मांडलात 👌🏻🌹
Tumche vidio khup chan aastat mi pahate
Thank you Madam ❤
मॅडम मी तुमचे वीडियो नेहमी बघते. पण मी रिप्लाय नाही देत कारण वेलेअभवी . मॅडम तुमचे वीडियो खुप पॉझिटीव्ह असतात. आणि काहीतरी नक्की शिकायला भेटते. Thanks you
मॅडम, तुम्ही आज खूप महत्वाच्या विषयावर खूप छान मार्गदर्शन केलेत..... आयुष्यात प्रत्येकाला केव्हा ना केव्हातरी विचीत्र परीस्थितीला सामोरे जावे लागते.अशावेळी आपण ना परिस्थिती बदलू शकत ना माणसे.अशावेळी आपली सहनशक्ती पण संपलेली असते,मन सैरभैर होते, खरोखर अशावेळी डॉ.चा सल्ला अवश्य घ्यावा.... अशावेळी counselling पेक्षा medicine च प्रभावी ठरते.... धन्यवाद 🙏
अगदी खरंय खूप छान समजावून सांगता
Apporiate advice
मस्त व्हिडीओ👌👌👌👌
श्री राम जय राम जय जय राम 🙏
👌👌👌👌👌👌👌👌
आजचा विषय खूप छान होता
आजचा विषय खुप छान.
जय श्रीराम,ताई ,तुम्ही फारच मोलाचा सल्ला दिलात!
Sun changle nahi milali ki Ata ase vatate ki sagale sample Kay karu😊
🎉🎉🎉🎉🎉
मॅडम मी सुद्धा डिप्रेशन मध्ये आहे.
Ok kub chan vido
Good morning 🌹
Like.... Madam