नमस्ते,अनघाताई.तुमच स्वयंपाकघराल भारूड ऐकून खूप मज्जा आली.खरच ह्या वयात तबियतीची कुरकुर असते, आणि सगळी कामं करावी लागतात,तर जीवन कस जगायचं , कण्हत कण्हत की गाणं म्हणत म्हणत 😅.
😂😂😂😂 आजचा व्हिडिओ बघून खूपच आनंद झाला हसू पण आले कन्नड शब्द बोलल्यामुळे फारच बरं वाटलं 😂😂 आमच्या पण दुकानात थोडी कन्नड बोलणारे थोडी मराठी बोलणारे येतात
मॅडम आजचा ब्लॉग एकदम छान😂😂😂 मी आजचा ब्लॉग पाहून खूप खूप हसले तुमच्या ब्लॉग मुळे दिवसाची सुरुवात खूप छान होते.❤❤ डोक्यातील काही विचार टेन्शन फ्री होते. तुमच्या ब्लॉग मधून काही घेण्यासारखे पण आहे. या वयामध्ये तुम्ही विश्रांती घ्यायची आहे त्या वयामध्ये तुम्ही करून दाखवता त्याचा मला खूप अभिमान वाटतो. चेहऱ्यावरचे हास्य पाहून नवीन एनर्जी मिळते.
डॉ सौ आनघा ताई तुमचा स्वयंपाकघरातील गाण ऐकुण खुपच हा आयला आले गाणे म्हणत म्हणत स्वयंपाकही सुंदर झाला असेल आणि टेस्टी पण हो ना धंन्यवाद सौ ताई शुभ दुपारी
आजचं आपला व्हिडिओ मस्त,मला हसून हसून पोटात दुखायला लागले 😅😅 आणि एकदम फ्रेश वाटत होते,लाईफ मध्ये असेच राहिले पाहिजे नाहीतरी त्या टेन्शन gheyun कंटाळा येतो,मला गणे एिकुन सारखे हसायला येत आहे
मॅडम तुम्ही पद्यात बोलायला लागल्या त छान वाटता आमटी आणि काय बनवले. खरच स्वतः बनवलेले पदार्थ खूप छान आणि मनापासून खातो कारण आपल्या हाताची चव किंवा पॉझिटिव्ह एनर्जी येते.
Nice songs madam.😂😂 Nice idea for making video in new style. Thank you. Which roasting video you saw. Even I want to see. Nice suggestion aunty about sickeness..nice to hear you speaking kannada. ❤ aunty i am feeling bad that you have to cook everyday. Where is your tiffinwali aunty? Aunty do less work and make videos as you previously would make,its not that these videos are bad but I feel bad that you have to do so much work.
तुम्ही कानडी किती छान बोलता मुळात तुमचं बोलणं खूप गोड आहें
मुलगा कुठे असतो तुमचा?
नमस्ते,अनघाताई.तुमच स्वयंपाकघराल भारूड ऐकून खूप मज्जा आली.खरच ह्या वयात तबियतीची कुरकुर असते, आणि सगळी कामं करावी लागतात,तर जीवन कस जगायचं , कण्हत कण्हत की गाणं म्हणत म्हणत 😅.
Waah mam mast gayanramya vatavaran zala aal jevan fodni banavtana aani thalipeet sahitya mast thank you
Wa Lai bhari song...
छान कॉमेडी करतात तुम्ही😂 हसून हसून पोट दुखले😂 तुमची आणि काकांची पर्सनॅलिटी एकदम अपोजिट आहे😂 प्रेम कसे झाले😅 अपोजिट अट्रॅक्शन😂❤
Khup Chaan❤
Mastch👌💐
खरोखर enjoyed 😂😂
छान सुरेल सकाळ... सगळ्या गोष्टींचा सकारात्मक विचार करत जगावे हे अनघा ताई तुम्ही मस्त समजावता. ❤
😂😂😂😂 आजचा व्हिडिओ बघून खूपच आनंद झाला हसू पण आले कन्नड शब्द बोलल्यामुळे फारच बरं वाटलं 😂😂 आमच्या पण दुकानात थोडी कन्नड बोलणारे थोडी मराठी बोलणारे येतात
मस्त गाणं म्हणत video 😊
Madam GREAT sense of humor. Original and genuine personality.
आज वेगळाच मूड
गाण्या च्या चालीवर मस्त बोलत होतात😅
मस्त वाटले
Khup chan
Aaj cha video मस्त, गाणे छान😊❤
😊मस्त मस्त 🌹
Good morning Dr anagaji. Your voice is melodious. Sing everyday while cooking. I enjoyed ❤❤❤❤
फोडणी कीर्तन मस्तच 😅
कन्नड बोली छान तुमच्या कडून खूप काही शिकायला मिळते मस्त मस्त
खूप खूप मजा आली,😂😂😂
Mast Khush Raha
मॅडम आजचा ब्लॉग एकदम छान😂😂😂 मी आजचा ब्लॉग पाहून खूप खूप हसले तुमच्या ब्लॉग मुळे दिवसाची सुरुवात खूप छान होते.❤❤ डोक्यातील काही विचार टेन्शन फ्री होते. तुमच्या ब्लॉग मधून काही घेण्यासारखे पण आहे. या वयामध्ये तुम्ही विश्रांती घ्यायची आहे त्या वयामध्ये तुम्ही करून दाखवता त्याचा मला खूप अभिमान वाटतो. चेहऱ्यावरचे हास्य पाहून नवीन एनर्जी मिळते.
Aamti song fantastic...enjoy 😂
खूप छान व्हिडिओ❤❤
लय भारी विडिओ 👍🏿😄
Khup chaan mast
Khup chan🎉
Khup chan ani positive. Sakali prasanna vatate
Yes mam khup chan video nehmipramane . Ani kahitari navin astech ❤❤
सू रे ल vd 😂😂😂😂😂 मस्त गायन .आवडले.मी अनिता रायगड .रोज पहाते ब२याच जणींना पहायला सांगते.मॕम तुमचा मधला आराम ब्रेक झकास .कन्नड चांगले बोलता तुम्ही 😊 लेकाला धपाटे बांधून देणार.म्हणजे एक धपाटे मेकींग
vd जरूर दाखवा❤you मॕम
डॉ सौ आनघा ताई तुमचा स्वयंपाकघरातील गाण ऐकुण खुपच हा आयला आले गाणे म्हणत म्हणत स्वयंपाकही सुंदर झाला असेल आणि टेस्टी पण हो ना धंन्यवाद सौ ताई शुभ दुपारी
व्वाह, आमटीवर छानच सुंदर गाणं ऐकलं,आवाजही गोड, धन्यवाद मॅडम ❤❤
Madem aapla aaen khup chaan gata. Sur khup chaan lagla😊❤
Waw mast maze age 51 years aahe. Mi khup dukkhi aahe pan tumchya video mule khup bare vattr aahe mala
Bhari madam khup chan
व्हिडिओ कीर्तन, प्रवचन चालीवर मस्त...जय हरी विठ्ठल ❤
Madam, tumhi kannada khup sundar bolta ❤ iam from karnataka
Kaku thanks majha ullekh kelya baddal,amti mast cha jhali aahe,mala swatala methi ghalun aamti far aavdte.tabaiyeti chi kalji ghya, satynarayan chya kathe cha feeling aale aaj,gan chaan hota.😊👌👌👌👌❤️❤️
आजचा व्हिडिओ मस्त. तुम्ही खूपच आवडता मला. तुमच्यामुळे मला सकारात्मक वाटते
Khupch Chan.
Very nice vlog 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
खुप छान mam तुमचा व्हिडिओ बघितल्या शिवाय दिवस पूर्णच होत नाही.सिंधुदुर्ग वरून बघतेय
खूप मस्त मस्त मॅडम व्हेरी गुड असेच मस्त रहा
Khup chan madam, tumca anandi rahanyaca swabhav
Enjoy करताय कां . Good
आजचं आपला व्हिडिओ मस्त,मला हसून हसून पोटात दुखायला लागले 😅😅 आणि एकदम फ्रेश वाटत होते,लाईफ मध्ये असेच राहिले पाहिजे नाहीतरी त्या टेन्शन gheyun कंटाळा येतो,मला गणे एिकुन सारखे हसायला येत आहे
जबरदस्त🎉❤❤❤❤❤brilliant, intelligent All rounder pretty, bold and beautiful woman❤❤❤❤❤🎉🎉🎉
Madam purvy me khub chid chid hothi thumcha video baghun baghun me mazath badlav aanli khub aabar video karath raha Madam vatth baghty ❤
Mast video madam. ❤. Priyadere
😊 chhan
Nice vlog, amti var gan ekach number,❤
Madem tumhala kuk krtastana gane gungunt asta bghun khup maja vatate tumhi khupch yenjoy krta tumche baghun shikayla pahije
ध ध धमाल......❤
अगदी बरोबर आहे आई वडील हेच गुरु.
Video mast
आजचा व्हिडिओ खूपच छान
आज गाण्यामध्ये व्हिडिओ मस्त 😂 तुम्ही खूप मज्जा मज्जा करता 😊 एन्जॉय लाईफ 😊
छान आहे आमटी आणि कविता😂
Mam tumchi kavita aavdli❤❤❤❤
मॅडम तुम्ही पद्यात बोलायला लागल्या त छान वाटता आमटी आणि काय बनवले. खरच स्वतः बनवलेले पदार्थ खूप छान आणि मनापासून खातो कारण आपल्या हाताची चव किंवा पॉझिटिव्ह एनर्जी येते.
मस्त
वा वा खूप छान मस्त आहे, 👏👏 😊 तुम्हचा सूर मुड फ्रेंश झाला,,😊😊
Chan
Tumi kup happy life as rahate
गात गात स्वयंपाक चाललाय मस्तच
मॅडम छान बोलता सकाळी फ्रेश वाटत ❤
Tai tumhi ektya ahat mhnun ashi majja kart yete, ajuun koni aste uda,sun bai tar hi majja kuthe😂
Chan❤😅
Bendur la mi kadboti che pith datun anale Ani attach mix pith v rava ase mix tumachasararkhe pith karun dose karun khale chan zale hote😅
Mast
Mam asech vdo banvt ja❤❤❤❤
अगदी बरोबर आहे बरका!आम्हाला आवडते हसत खेळत जगायला पाहिजे
जय श्रीराम,ताई आज तुम्ही अगदी संगीत मय आमटी केलीत!मजा आली!
Kaka कुठे आहेत
Mug dal che varan karu shakta change ani paushtik
खूप छान वाटलं आज मला तुमचा व्हिडिओ पाहून ताई😊
🙏🙏😍👌👌
आमटीचे गाणे 👌👌😃😃😂
तुमचा व्हिडिओ बघितला की mood एकदम fresh होतो 😂
वा वा आमटी वर एक नवीन गाणं मस्त.
वा वा आजचा व्हिडिओ खुप खुप छान आवज खुप छान आहे तुमचा मॅडम
शुभ सकाळ डॉ.ताईसाहेब आज धपाटे रेसिपी टाका मस्त एंजॉय करा 🌹🌹☕😍
उद्या करूया धपाटे
@@dranaghakulkarni धन्यवाद धन्यवाद डॉ ताईसाहेब खुप छान
तुमचे knowledge अगाध वाटले खडा मसाला,masuldaal, बुक्की,लाल मिरच्या धपट्याला 😮 पण फोडणी करून ठेवण्याचे मस्तच वाटले
Pan bukki mhanje kay he nahi samajle ho !
आवाज छान आहे तुमचा मस्त एन्जॉय
Amti song ❤
उत्स्फूर्त गाणे मस्त 😅😅😅
Nice songs madam.😂😂 Nice idea for making video in new style. Thank you. Which roasting video you saw. Even I want to see. Nice suggestion aunty about sickeness..nice to hear you speaking kannada. ❤ aunty i am feeling bad that you have to cook everyday. Where is your tiffinwali aunty? Aunty do less work and make videos as you previously would make,its not that these videos are bad but I feel bad that you have to do so much work.
आज गायचा मूड आहे वाटतं. छान
मॅडम तुमचा व्हिडिओ बघून मस्त वाटते ,,काहीही विषय असतात ,,,पण छान अहेतुक गप्पा होतात
नमस्कार ताई 😊 मला तुमच्या कडे मावस वाटते मी तुमचे सर्व व्हिडिओ पहाते खूप खूप छान असतात
आमटी करताना गाणं खूप छान mam
Tumhi Kannada bollya te avdle❤ 👍 very entertaining video nice 😂
Aamti song chan
👍👌
Bhari 😂😂
❤❤👍👍👌👌
खूप छान चाल लावली मावशी 😂🌹❤
तुमचे विडीओ आमची प्रसन्नता आहे.मॅम.
तुमचं आमचं सेम असत....अस वाटत
😊😊
❤❤❤❤❤❤❤❤❤