सासूबाई संसारात ढवळाढवळ करतात, सासुसून नाते, dr anagha kulkarni, happy and healthy life at home #सासूबाईसंसारातढवळाढवळकरतात, #सासुसून नाते, #dranaghakulkarni, #happyandhealthylifeathome
सरांनीही छान विचार मांडले आहेत. लग्नानंतर मुलाला पत्नीचं ऐकावं तर त्याचे आई ,वडील नाराज.आई ,वडिल ,त्याची नोकरी /व्यवसाय ,घरकामं सांभाळावं तर पत्नी नाराज होते. त्याचं सँडवीच होतं. तरीही पत्नी त्याला हुडुतहुडुत करत असेल तर तो दुर्दैवी म्हणावं लागेल.- सौ. मेघना लिमये.
खूप छान विषय निवडला.👌👌आजच्या काळात नणंद तर भावाच्या संसारात ढवळाढवळ करूच शकत नाही कारण नणंद पण करियर ओरीएंटेड असते तिला अस काही करायला वेळच नसतो.ती तर भाउ भावजय च्या भावनांना समजून आई ला ही अस काही करु देत नाही. तसच आई किंवा सासू पण पूर्वी सारख्या नसून समजून घेण्यार्या व सपोर्टीव असतात.
मॅडम, तुम्ही सरांना त्यांची मते मांडूच देत नाही आहात. तुमचे स्वतःचेच खरे करण्याच्या नादात सर बिचारे ठीक म्हणून गप्प बसले. सर शांत तर तुम्ही अग्रेसिव्ह वाटता. ☺😀 तुमची मते नाही पटली.
बहिणी कधी जवळ नसाव्यात,सगळ्या मनःशांतीची वाट लावतात,माझी आई चांगली होती, पण माझ्या बहिणी आई-वडिलांचे कान भरायच्या,आणी त्यांना काही सांगायला गेलो कि ते लोकं मुलींची बाजू घ्यायचे,मी हा त्रास 35वर्षे भोगत आहे,मला 4बहिणी, चारही एकापेक्षा एक आहेत.
Me Sunita Deshpande Australia. me tumche barech video pahile. khup chaan ahet. aaj cha vishay khup chaan. Mulache lagna zalyawar tyache aai ani bayko ya doghin madhe sandwich hote he siranche mhanane barobar ahe.
The whole thing lies in "freedom is limited liberty and liberty is unrestricted freedom" . माया, आपलेपण , आणि सर्वात महत्वाचे निःस्वार्थ त्याग.... हेच महत्त्वाचं आणि संस्कार महत्त्वाचं आहे...
Mam jar nanad shejari vadil la n sobt rahayla lagel Ani aplya dolyasmor ti interface nakki krit asel tar Kay krawe...Ani husband pan ticha bolyat Yeun bayko sobt vakde thewat asel tar... please mla kahi marg sangava
असं काहीही नसतं! सगळीकडेच सोयीने पाह्यलं जातं, नाती उगिचच ओढली जाऊ नयेत, काही वेळा स्वानुभवच आपला गुरू असतो, चर्चा कितीही झाल्या तरीही जगण्याचं शहाणपण ज्याचं त्यालाच यायला पाहिजे .
मँडम तुमची शेवटची वाक्य हास्यास्पद. समाजातील विविध मुली, स्त्रीया यांचे अनुभव कमी असल्यामुळे अशी वक्तव्य येतात जरा समाजात फिरा, बोला म्हणजे वास्तव कळेल सरांना जास्त अनुभव जाणवतो
Interference, ajun kela jato. Independent suna asatil tar jara kami asel but jya suna housewife ahet tithe sasu ajun pratek goshti madhe interference, adhikar ahech.
Interesting विषय आणि तुमचे विचार ही छान मांडले आहेत. पण एक गोष्ट खरी की गेल्या 15/20 वर्षात खूपच बदल झाले आहेत आणि आता माणूस स्वतः मधेच इतका गुंतून गेला आहे की त्याला दुसऱ्या कोणाबद्दलही विचार करायला वेळच नाही. असेच नवीन नवीन विषयावर चर्चा करीत रहा. All the best.
माफ करा...हे काही पटत नाही. मुलगा आहे म्हणुन ती मुलीच्यारुपात सुनबाई येते.आता पुर्वीसारखं नाही सध्याच्या युगात सासवा सुनेला खुप रिस्पेक्ट ,प्रेम देतात.पण .....तरीही ..असं का बोललं जात माहीत नाही.... मला वाटत सासु सुन हा भेदभाव बंद करून आई मुलगी असं नात मनात ठेवल तर हे गैरसमज होणार नाहीत ....पण आता ॅडजेस्ट मेंट करण्यापेक्षा सासवांची रिस्पेक्ट तर सोडा प्रेमाने बोलतसुध्दा नाहींत आणि हि वस्तुस्थिति आहे...
Sharirikgarja stri la pan astat mhanun ti maheri aai vadil lashing kadhi ch tokal jaon bhandat nahi pan sasu shi roj bhandan karun vegle rahila bhag padti
नमस्कार डॉ ,तुम्हाला सांगायचे म्हणजे मी एक सत्यघटना सांगते की 40 वर्षाचा माझा नात्यातला जो शिक्षक आहे त्याला किती मुली दाखवल्या तरी मला कमवणारी व सुंदर हवी यामुळे लग्नच ठरत न्हवते व शेवटी त्याच्याच नोकरी च्या ठिकाणी ची पोलिव्ह झालेली पण शिक्षिका व सुंदर इंटरकास्ट जी ती पण 40 वर्षाची पण तिचे म्हणणे माझे आईवडील माझ्या सोबत राहणार व हा म्हणे तुझे ही व माझे ही नको आपण दोघे राहू त्याचा शेवट 8 दिवसात घटस्फोट पर्यंत गेले व दोघे वेगळे झाले ,आत्ता सांगा , काय करायचे
Jar satat aaikade navra mann mokle karat asel ani baykoshi kahich bolat nasel, javal yet nasel tar baykone and ay samjave? Kay karave? Ani kagnachya 14 yrs mul deu naye, nanntar navryane divorce dyava...baykone ektine ayushya kase jagave? Tichyasathi to ani tyanche natech imp hote...ani ata saglech ayushya 0
असं काय राहिलेलं नाही उलट सुनांच सगळं काही चालते उगाच सासुबाई नंदेला नांव ठेऊ नका तुम्हाला कोणाला पण नांव ठेवायची सवय लागली सासरच्या मंडळींना उगाच काहीतरी बोलत जाउ नये हे काही बरोबर नाही आता कुणालाही नाक खुपसायला वेळ नाही सुना चांगल्या गुणांच्या आहे का त्यांची बाजू घेऊन सासरच्या मंडळींना नांव ठेवतात हे नाही पटत 😅😂
Nanda aj hi Bhaujay chya Sansarat khup interfere kartatach Aplya Aai vadil yana tyana sambhailaiche naste mhanub sagli jababdari bhau padtoi ki nahi yachi satat Zabardasti karat astat Mi anubhavlai
Ata tr mulga 12 vi pasunch aaivdil sodun gharapasun durch rahti na, tichyasathi tyanehi tila vel dilela asto tri muliche v tichya aai vdilanche smadhan hot nahi
Not all, सुसंस्कारी किंवा submissive असेल तर मुकाट सोसते. सासू पुढे काहीच चालत नाही. मग ती डॉक्टर असो,कमावती असो. सासू ची संसारा ची हौस काही मिटत नाही. बरे त्याच सासूला स्वत: च्या मुली त्यांच्या लग्नानंतर ही स्वतः जवळच अवतीभवती हव्या असतात, स्वतःच्या मुलींना ही सासू ्यांच्या सासू-सासर्यांसोबत राहू देत नाही....
सध्याची बाई म्हणावं मुलगी नाही लग्न झाली की ती बाई म्हणावं मुलगी नाही आज कालच्या सुना आगाऊ सासु नाही खपत त्यांच्यावर तिच वेळ येणार आज कालच्या बायांवर त्या पेक्षा वाईट
मी सुधा पाठक ऑस्ट्रेलिया मी आपले व्हिडिओ पहाते आता कुठे असे राहिले, सासुबाईची लुडबुड ,नंनदेला सासुला,वेळ आहे कुठे, त्या बिझी असतात उलट त्यांची मुले सांभाळायला फार गरज आहे, तेव्हा मस्त सगळेच रहातात, विषय जुना झाला, माझ्या सुनेलाही पटला नाही असो असे विषय नक्कीच नको
सरांनीही छान विचार मांडले आहेत. लग्नानंतर मुलाला पत्नीचं ऐकावं तर त्याचे आई ,वडील नाराज.आई ,वडिल ,त्याची नोकरी /व्यवसाय ,घरकामं सांभाळावं तर पत्नी नाराज होते. त्याचं सँडवीच होतं. तरीही पत्नी त्याला हुडुतहुडुत करत असेल तर तो दुर्दैवी म्हणावं लागेल.- सौ. मेघना लिमये.
Sir खूप छान आणि मुद्देसूद बोलतात....संयमित पणे....ऐकत रहावेसे वाटते
खूप छान बोललात. Thank you sir n madam
हो ।मैडम फोन वरुन ही खुप इंटरफर केले जाते सासु ननद मुळे खरच खुप वाद होतात . पन चर्चा छान जाली
Barobr ahe...pH.vrun Ani bhetit pan khup interfere kele jate
Kay krawe kahi samjt nahiye...Mazi tr maheri kayam aaleli ahe...pls kahi upay sanga
Khup chhan charcha.. avdhle mala..mi pn ek aayi Ani sasu ahe.. tumche charcha mala upyogi hoyil..tq
Good morning madam and sir.khup chan mahiti sherining krta tumi.sddhyachya kalat khup grj aahe ya vishyachi.ya vishyavrti kuni bolt nahi jyast.tumi dogejn tumachya experience vrun bolta khrch aamala aavdt te.asech vedio krt ja.suvarna shewale.
, खूप छान विषय आहे. 👌👌🙏🏻🌹
खूप छान विषय निवडला.👌👌आजच्या काळात नणंद तर भावाच्या संसारात ढवळाढवळ करूच शकत नाही कारण नणंद पण करियर ओरीएंटेड असते तिला अस काही करायला वेळच नसतो.ती
तर भाउ भावजय च्या भावनांना समजून आई ला ही अस काही करु देत नाही. तसच आई किंवा सासू पण पूर्वी सारख्या नसून समजून घेण्यार्या व सपोर्टीव असतात.
. TV
अगदी बरोबर मॅडम.खुपचं छान
Khupach Chan bollanne
खुप छान विषय आहे
अनघा ताई आजचा विषय अगदी बरोबर बोललात
मॅडम तुमचे पती हीं बिचारे वाटतात , त्यांना ही बोलण्याचे फार स्वातंत्र आहे असे दिसत नाही. हाहाहा
पण ते जरा उगाचच नको ते बोलतायत.
🤣🤣
🤣
tought subject var discussion,both of u thanks.
मॕडम तुमचे आणि सरांचे विचार बरोबर वाटले. हल्ली माया ,आपुलकी ,प्रेम राहिलंच नाहिये .- सौ. मेघना लिमये.
Khup chan vedio ahe
Very nice explained
मॅडम, तुम्ही सरांना त्यांची मते मांडूच देत नाही आहात. तुमचे स्वतःचेच खरे करण्याच्या नादात सर बिचारे ठीक म्हणून गप्प बसले. सर शांत तर तुम्ही अग्रेसिव्ह वाटता. ☺😀 तुमची मते नाही पटली.
बहिणी कधी जवळ नसाव्यात,सगळ्या मनःशांतीची वाट लावतात,माझी आई चांगली होती, पण माझ्या बहिणी आई-वडिलांचे कान भरायच्या,आणी त्यांना काही सांगायला गेलो कि ते लोकं मुलींची बाजू घ्यायचे,मी हा त्रास 35वर्षे भोगत आहे,मला 4बहिणी, चारही एकापेक्षा एक आहेत.
@@nitinshirke8212 सग ल्याच बहिनी तशा नसतात
बरोबर आहे मुलाची आई आणि बहिणीच खूप पढवतात। त्यामुळे मुलींना खूप त्रास होतो
Nice clip
,, Hundred percent correct madam
Mast charcha ❤
Very true..
Very true, 🙏
आत्ताच्या मुली आईला इंटरफेअर करू देत नाही खूप म्हणजे खूप महत्त्वाचं बोलल्या डॉक्टर मॅडम तुम्ही
good
@@sunilalendhay9246😢
Right
Sir ekdam barobar bolale..!
Fully agree with you
Agdi khary sir tumche point
Sir 🎉
सरांची एक गोष्ट खूप आवडली की कोणाला किती handle करू द्यावं हे ज्याने त्याने ठरवावं.
Very nice video
V. Nice
chan 👍
मॅडम तुम्ही किती छान गप्पा मारता खूप छान
🙂🙂🙏🙏
सर अगदी बरोबर आहेत नाती ही प्रोफेशनल आहेत
Nice
सर बरोबर बोलत आहेत .छान बोलण.
खूप छान विषय निवडला आज, मॅडम टॉप सुंदर आहे तुमचा आणि तुम्हाला तो जास्त छान दिसत आहे
Me Sunita Deshpande Australia. me tumche barech video pahile. khup chaan ahet. aaj cha vishay khup chaan. Mulache lagna zalyawar tyache aai ani bayko ya doghin madhe sandwich hote he siranche mhanane barobar ahe.
Ho na
लग्न झाल्यावर मुलाची ,त्याच्या आई वडिलांच्याही बाजूने विचार करायला हवा.
The whole thing lies in "freedom is limited liberty and liberty is unrestricted freedom" .
माया, आपलेपण , आणि सर्वात महत्वाचे निःस्वार्थ त्याग.... हेच महत्त्वाचं आणि संस्कार महत्त्वाचं आहे...
हे खरं आहे मेडम आमच्या कडे झालं आहे
Kaka kup hushar chan bolte
Nice explained with point to point suggestions how to keeping healthy relation with family
Chhan vatala baghun...masttt gappa maarlyat...relation ship donhi side ne maintain keli pahije..asa mala vatata
सासू सून, नणंद भावजय
विळा भोपळ्याचे नाते
कसे फिरेल संसाराचे जाते
Mam jar nanad shejari vadil la n sobt rahayla lagel Ani aplya dolyasmor ti interface nakki krit asel tar Kay krawe...Ani husband pan ticha bolyat Yeun bayko sobt vakde thewat asel tar... please mla kahi marg sangava
मायेची ऊब कमी झालिये हे खूप छान म्हणाले sir तुम्ही
पण सरांना प्रश्न काय विचारलाय,त्यांचे उत्तर देताना ते वेगळ्या वळणावर गेले.त्यांनी थोडक्यात उत्तर देणं भाग होतं.
Yes
छान मांडलाय vishay
Agree with you.Aaj sarwana aapli mete ahet tya pramane te wagtat.
तुम्ही मुलीच्या बाजुने विचार मांडता मुलांच्या मनाचा विचार करावा मुलांना पण मन भावना असतात
खुप छान विषय आहे एकत्र राहणं आणि समुहाने रहावे हे सामाजिक गरज आहे
एकमेकांना समजून घेतलं तर आनंदी निरोगी
आयूष्य निर्माण होईल
Mam barobar ahe aai kahich karu shakt nahi te tyanchya jivan jagatat
असं काहीही नसतं!
सगळीकडेच सोयीने पाह्यलं जातं, नाती उगिचच ओढली जाऊ नयेत, काही वेळा स्वानुभवच आपला गुरू असतो, चर्चा कितीही झाल्या तरीही जगण्याचं शहाणपण ज्याचं त्यालाच यायला पाहिजे .
Mam khup sarya aai fakt mulincha vichar karTaat , bhedbhav kartaat muli and sunemadhe . Agadi naat_natusobat bhedbhav kartat mul and mulincha
Mulasobat.tyavar vedio banava
Mulagi jashi aai vadil sagale sodun naveen sansar mandate tase mulage ka karit nahit ? Jevha kevha aai vadilana garaj padel tevha jave madatila. Donhi dagadanvar pay ka thevatat ?
मँडम तुमची शेवटची वाक्य हास्यास्पद. समाजातील विविध मुली, स्त्रीया यांचे अनुभव कमी असल्यामुळे अशी वक्तव्य येतात जरा समाजात फिरा, बोला म्हणजे वास्तव कळेल सरांना जास्त अनुभव जाणवतो
सरं बरोबर बोललात मुलांवर प्रेम असेल तर संसार शेवटाला जातोच
Madum tripn fit aahat tumhi khup
Interference, ajun kela jato. Independent suna asatil tar jara kami asel but jya suna housewife ahet tithe sasu ajun pratek goshti madhe interference, adhikar ahech.
मॅडम sir khup handsome aahet bar ka
Vishay chhan hota.
14:23 nanand interefere kartech, hyavar upay mhanaje mulane vegla sansar thatava, parents sobat rahu naye.
Tai aajchya sarv comments chhan ahet.tyanchi majority ahe haa...take it sportingly.
Interesting विषय आणि तुमचे विचार ही छान मांडले आहेत. पण एक गोष्ट खरी की गेल्या 15/20 वर्षात खूपच बदल झाले आहेत आणि आता माणूस स्वतः मधेच इतका गुंतून गेला आहे की त्याला दुसऱ्या कोणाबद्दलही विचार करायला वेळच नाही.
असेच नवीन नवीन विषयावर चर्चा करीत रहा.
All the best.
Discussion छा न् वा त ते ऐ का य ला
आप्ल्या mr. First time पाहिले😊
ठीक आहे. 😅
अनघा ताई तुमचा टॉप खुप छान दिसतोय
अनघाताई तुम्ही हा विडिओ बनवताना चार पाच भगिनींना घ्यायला हवं होतं म्हणजे छान रंगतदार विडिओ झाला असता,
ते बागेतले व्हिडिओ....
Khare bolatat kaka
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
असे काही नसते कोणाला इतका वेळ नाही
🙏🙏🙏🙏🙏🙏🙂🙂🙂🙂🙂🙂
Chan vishay. Pan kahi lok ajunhi Orthodox ahet. Jyanchyakade rikama vel bharpur ahe. Te kahi tari kurghodya karun gharatle vatavarn bighdavat astat. 😀😀
आताचा कल अपत्यांना शीक्षणाचा आहे.संस्कार त्याना नकोत.
Madam tumhi tyana bolaila det nahi
पूर्वीची एकत्र कुटुंब पद्धत होती त्यामुळे एक मेकाबद्दल आपुलकी जास्त होती नातवंडांना पण आजी अजोबाबद्दल आपुलकी होती आज तो काळ उरला नाही
माफ करा...हे काही पटत नाही. मुलगा आहे म्हणुन ती मुलीच्यारुपात सुनबाई येते.आता पुर्वीसारखं नाही सध्याच्या युगात सासवा सुनेला खुप रिस्पेक्ट ,प्रेम देतात.पण .....तरीही ..असं का बोललं जात माहीत नाही.... मला वाटत सासु सुन हा भेदभाव बंद करून आई मुलगी असं नात मनात ठेवल तर हे गैरसमज होणार नाहीत ....पण आता ॅडजेस्ट मेंट करण्यापेक्षा सासवांची रिस्पेक्ट तर सोडा प्रेमाने बोलतसुध्दा नाहींत आणि हि वस्तुस्थिति आहे...
Madam maz mulach fkt phon vr boln hot mg ha interfair zala ks?
Phone varun pan brainwash kela javu shakato aani ha suddha interfere cha prakar aahe.
प्रत्येक वाक्यावर mam तुम्ही का बोलताय त्यांना पण बोलू द्या न तुम्ही dominet करताय त्यांना कशाला बोलावय म ...
Mam iam 70+ and still my sister in-law comes n gives suggestions n comments. So you know as Sir said listen n go ahead.
Madam asch boltat kharch .maza mulga sun 400 km lamb rhatat mzya pasun tri sun mhnte ki mi interfair krte. Ky bolav sanga
Sharirikgarja stri la pan astat mhanun ti maheri aai vadil lashing kadhi ch tokal jaon bhandat nahi pan sasu shi roj bhandan karun vegle rahila bhag padti
Madam ni jo mudda mandala to agadi kharey.Aaji Aajoba na kharech responsibility nako asate but prem matra have.
Sunana sasu sasare nakot doghancha sansar karayacha asato
नमस्कार डॉ ,तुम्हाला सांगायचे म्हणजे मी एक सत्यघटना सांगते की 40 वर्षाचा माझा नात्यातला जो शिक्षक आहे त्याला किती मुली दाखवल्या तरी मला कमवणारी व सुंदर हवी यामुळे लग्नच ठरत न्हवते व शेवटी त्याच्याच नोकरी च्या ठिकाणी ची पोलिव्ह झालेली पण शिक्षिका व सुंदर इंटरकास्ट जी ती पण 40 वर्षाची पण तिचे म्हणणे माझे आईवडील माझ्या सोबत राहणार व हा म्हणे तुझे ही व माझे ही नको आपण दोघे राहू त्याचा शेवट 8 दिवसात घटस्फोट पर्यंत गेले व दोघे वेगळे झाले ,आत्ता सांगा , काय करायचे
Only time pass ani Akarshan
हल्ली वेळ द्या हे खूप ऐकायला येते म्हणजे नक्की काय
Jar satat aaikade navra mann mokle karat asel ani baykoshi kahich bolat nasel, javal yet nasel tar baykone and ay samjave? Kay karave? Ani kagnachya 14 yrs mul deu naye, nanntar navryane divorce dyava...baykone ektine ayushya kase jagave? Tichyasathi to ani tyanche natech imp hote...ani ata saglech ayushya 0
असं काय राहिलेलं नाही उलट सुनांच सगळं काही चालते उगाच सासुबाई नंदेला नांव ठेऊ नका तुम्हाला कोणाला पण नांव ठेवायची सवय लागली सासरच्या मंडळींना उगाच काहीतरी बोलत जाउ नये हे काही बरोबर नाही आता कुणालाही नाक खुपसायला वेळ नाही सुना चांगल्या गुणांच्या आहे का त्यांची बाजू घेऊन सासरच्या मंडळींना नांव ठेवतात हे नाही पटत 😅😂
Nanda aj hi Bhaujay chya Sansarat khup interfere kartatach
Aplya Aai vadil yana tyana sambhailaiche naste mhanub sagli jababdari bhau padtoi ki nahi yachi satat Zabardasti karat astat Mi anubhavlai
अनघा ताई तूम्ही कूठे राहाता
आम्हला तुमचे तरुण पाणी चे फोटो दाखवा
शोधते...
Ajkalchya sunnana Sasu. Che bollanne avadat nasate. Teela. Swatanntra. Rahayalla. Avaddatte. Me anii. Mazzya. Navara. Baki. Sasarachi. Mansse. Konni. Ghari. Allelli,,,,. Rahilleeli. Avadat nahi. Sasarachyya. Mannassani. Kahi. Ekhaddi. Changgalli. Patel. Assii Ghosta. Bollalli. Sangitalli. Taraa. Avadat nahi. Me ani mazzya. Navara. Ani. Asel tar. Ekhaddi. Baal Evadhech. Kutub. Asatte. Baki konni. Sasarachi. Mannase. Avadat nahi.
अगदी खरं बोललात सुमन मॅडम. नव-यांना सुद्धा गुंडाळून ठेवलं आहे त्यांच्या बायकांनी.
Ata tr mulga 12 vi pasunch aaivdil sodun gharapasun durch rahti na, tichyasathi tyanehi tila vel dilela asto tri muliche v tichya aai vdilanche smadhan hot nahi
Dr. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. सध्याची मुलगी सासूचा interference खपवून घेत नाही
Not all, सुसंस्कारी किंवा submissive असेल तर मुकाट सोसते.
सासू पुढे काहीच चालत नाही. मग ती डॉक्टर असो,कमावती असो. सासू ची संसारा ची हौस काही मिटत नाही. बरे त्याच सासूला स्वत: च्या मुली त्यांच्या लग्नानंतर ही स्वतः जवळच अवतीभवती हव्या असतात, स्वतःच्या मुलींना ही सासू ्यांच्या सासू-सासर्यांसोबत राहू देत नाही....
सध्याची बाई म्हणावं मुलगी नाही लग्न झाली की ती बाई म्हणावं मुलगी नाही आज कालच्या सुना आगाऊ सासु नाही खपत त्यांच्यावर तिच वेळ येणार आज कालच्या बायांवर त्या पेक्षा वाईट
मी सुधा पाठक ऑस्ट्रेलिया मी आपले व्हिडिओ पहाते आता कुठे असे राहिले, सासुबाईची लुडबुड ,नंनदेला सासुला,वेळ आहे कुठे, त्या बिझी असतात उलट त्यांची मुले सांभाळायला फार गरज आहे, तेव्हा मस्त सगळेच रहातात, विषय जुना झाला, माझ्या सुनेलाही पटला नाही असो असे विषय नक्कीच नको
Tripical sasu nako