माझ्या लग्नाची गोष्ट|मी व अहो नी केलेली मोठी चूक होती ती....

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024

Komentáře • 125

  • @SangitaMethe-bi8dr
    @SangitaMethe-bi8dr Před 9 měsíci +10

    खरं सांगा सुद्धा हिम्मत लागते मॅडम ते तुमच्यात आहे हे बघून छान वाटलं

  • @harshawarade5565
    @harshawarade5565 Před 2 lety +6

    स्वतःच्या जीवनातील अनुभलानुसर तरुण पिढीला योग्य सल्ला दिला.👍

  • @suvarnakulkarni8619
    @suvarnakulkarni8619 Před 2 lety +10

    प्रेमात पडायचे ठरवू न प्रेम कारण, silabus, सैराट असे शब्द मस्त वापरलेत. छान सल्ला दिलात.

  • @padmajaugavekar7079
    @padmajaugavekar7079 Před 2 lety +6

    खुप सुंदर विचार असतात तुमचे ,ताई तुमचे व्हिडिओ फार छान असतात .सहज सोप्या भाषेत सांगायचं कसब आहे तुमच्याकडे.मी अलीकडेच तुमचे व्हिडिओ पहायला लागले, आणी मी तुमची फॅन झाले. हसतखेळत योगासने सहज सोप्या पद्धतीने सांगत करून घेणे, मजा येते बघायला. आज तुमच्या तरूणपणातला किस्सा सांगितला खुप छान. पण काय असतं ना ते वयच असं असतं .आपल्या मताशी ठाम असतं. तुमच्या अंतर्गत लग्नाला मान्यता होती. पण विरोध नव्हता त्यामुळे चोरुन भेटणं, प्रेमपत्राची देवाण घेवाण करणे, पळून जाणे हे अपेक्षित होते....म्हणून तुमचे आनंदाचे क्षण मिळमिळीत वाटत असावे. त्यात लग्न पण सध्या पद्धतीने कलेत असो...पण आता मागे वळून पाहताना त्या वेळचे लग्न सोहळ्यातील धांदल खरेदी पै पाहूण्यांची लगबग नवरा नवरीची चेष्टा मस्करी सर्व मिस केलंय. पण तुमच्या मुलाने अथवा मुलीने पारंपरिक पद्धतीने लग्न करून त्या सोहळ्यातील क्षण तुम्हाला अनूभवायला मिळाले छान वाटले. तुमचे असेच छान छान व्हिडिओ शेअर करा आम्ही उत्सूक आहोत. धन्यवाद.....

  • @manasisathaye2971
    @manasisathaye2971 Před měsícem

    किती प्रामाणिक मत व्यक्त केलंय, खूप कौतुक वाटतंय ❤

  • @shubhadadixit2607
    @shubhadadixit2607 Před 2 lety +7

    मनोगत आणि नंतर तरुणांना केलेले मार्गदर्शन दोन्ही छान

  • @sarikajadhav4327
    @sarikajadhav4327 Před 2 lety +3

    खूपच जास्त योग्य आणि मुद्देसूद बोललात तुम्ही.👌👌👌👍

  • @nandadeepchavan5860
    @nandadeepchavan5860 Před 2 lety +16

    डाॅक्टर तुम्हीसुध्दा...!

  • @jayashreebonde4602
    @jayashreebonde4602 Před 2 lety +2

    अतिशय सुंदर पद्धतीने, मुद्दा समजावून सांगितला डाॅक्टर! खूप खूप आवडले आपले विचार! आजच्या वातावरणात तरूण मुला-मुलींना आपले हे विचार मोलाचे मार्गदर्शन ठरावे अशी इच्छा आहे. 🙏

    • @anuradhakulkarni1440
      @anuradhakulkarni1440 Před 9 měsíci

      खुप आवडले त्या वयातल्या कल्पना वेगळ्या असतात, पण मॅडम आपल्या पेक्षा आपली पुढची पिढी जास्त विचार करणारे आहे हे मात्र नक्की

  • @poojamhalaskar4366
    @poojamhalaskar4366 Před 2 lety +2

    खूपच छान सल्ला दिला आहे.आजच्या तरूण पिढीला प्रेरणादायी सल्ला .

  • @archanajoshi4376
    @archanajoshi4376 Před 2 lety +9

    Masttt ,,,तुमचे बोलणे ऐकून खूप मज्जा आली.... पण हे अगदी बरोबर आहे

  • @manjumantri513
    @manjumantri513 Před 2 lety +2

    मॕडम,..एकदम माझ्या मनातील विषय बोललात....कारण माझीही कहाणी तुमच्या सारखी आहे. आई-वडिलांना दुखावल्याची खंत मनाला आताही लग्नाला 50वर्षे होऊनही गेली तरी जाणवते.

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  Před 2 lety

      ती खंत आयुष्यभर रहाणार

  • @shrutipednekar2814
    @shrutipednekar2814 Před 2 lety +11

    खरच खूप चांगलं सांगितलंत, मी ही काहीस असच लग्न केलं, पळून जाऊन नाही, पण आई वडिलांच्या मना विरुद्ध, पण ऱ्याने माझ्या बाबांचे मॅन खूप दुखावले आणि माझ्या मनाला त्याची रुख रुख लागून राहीली. आमच्या लग्नाला 30 वर्षें झाल्यावरही

  • @mrunalmanohar9230
    @mrunalmanohar9230 Před 2 lety +1

    मॅडम खरच किती मोकळेपणाने सर्व बोललात. त्याचबरोबर आत्ताच्या मुलांना योग्य संदेश पण दिलात. धन्यवाद

  • @helenpingle8967
    @helenpingle8967 Před 5 měsíci

    अनधा मस्तच. मी नवी आहे. सध्या नवीन आणि जुने चार पाच असे पाहात आहे. Khup khupch aavdtat. ❤

  • @alkapatil6375
    @alkapatil6375 Před 9 měsíci

    खरच myadem प्रेम नुसती काया बघून नाहीतर मनkay म्हणत he नक्की आपल्याला कळते ❤❤

  • @manjumantri513
    @manjumantri513 Před 2 lety +5

    सेम माझी स्टोरी मी ऐकते आसे वाटत होते..तुमच्या सारखी माझ्याही मनाला रुख रूख लागून राहिलेय....मीआई-वडिलांचे मनापासूनचे आशीर्वाद घेतले नाहीत..

    • @manjumantri513
      @manjumantri513 Před 2 lety +4

      हिंदि सिनेशमाचा लव्हस्टोरींचा इमोशनल गाण्यांचा पगडा त्या काळात अत्यंत होता. ती हिरोईन हिरो दैवतासमान होती. त्यांचे आनुकरण आम्ही करत गेलो. त्यांनी पैसे कमावले प्रसिद्धी कमावली.....आणि आम्ही मात्र नातेवाईकांपासून लांब गेलो. याचा तरूण पिढीने बोध घ्यावा. प्रॕक्टीकल रहा. मॕडमनी खूप छान संदेश दिलाय.

  • @aparnas5823
    @aparnas5823 Před 2 lety +1

    खूप छान व्हिडिओ ,,तरुण पिढीला अतिशय उपयुक्त ,,,

  • @seemajoshi1396
    @seemajoshi1396 Před 3 měsíci

    खूप छान व्हिडिओ,छान मार्गदर्शन तरुण पिढीला

  • @SK-ge3vi
    @SK-ge3vi Před rokem +3

    True. Cinemas influenced our thoughts, and parents were not making us alert.

  • @bhalchandradatar2788
    @bhalchandradatar2788 Před 2 lety +1

    अगदी मनातली गोष्ट सांगितलीत खूप छान!.

  • @bestnerd5043
    @bestnerd5043 Před 9 měsíci

    झाले मोकळे आकाश ,क्लिष्ट vishay मोकळा सांगितला .

  • @shilpajaisinghani7201
    @shilpajaisinghani7201 Před 2 lety +3

    Functional or marriage with celebrations (functions)

  • @pratibhasamant9187
    @pratibhasamant9187 Před 2 lety +1

    खूप छान मुद्देसूद बोललात.छान व्हिडिओ 👍

  • @janhavighanekar2088
    @janhavighanekar2088 Před 3 měsíci

    Khupch Chan sangitle Mam tumhi ekdam patale manala ❤❤

  • @seemabachal4993
    @seemabachal4993 Před 2 lety +2

    तुम्ही खूप छान आहात मला खुप आवडता

  • @vishalyadav-ni4yu
    @vishalyadav-ni4yu Před 2 lety +12

    फारच विनोदी प्रेम प्रकरण...ह्यावर एक विनोदी सिनेमा होऊ शकतो ☺️ copy rights कुणाला देऊ नका....खूप हसलो

  • @vanashriswami4055
    @vanashriswami4055 Před měsícem

    खरोखरच अगदी बरोबर अनुभवाचे बोल

  • @Funtimers25
    @Funtimers25 Před rokem +1

    Mi first time comments karay aahe karun aaj khup chan subject samjun sagitala tk madam

  • @vidyawaghmare3413
    @vidyawaghmare3413 Před 2 lety

    Khup chan mahiti tumhi dili ahe hya mahitine Aai Vadila na sudha margdarshan milat ahe

  • @latakulkarni2920
    @latakulkarni2920 Před 2 lety +2

    लाखो लोकांची लग्न अशीच होतात.
    विषय काही व्हिडिओ तयार करण्यासार खा नाही.

  • @krishnajadhav61
    @krishnajadhav61 Před 2 lety +2

    छान उपयुक्त विडिओ.
    आईवडील आपल मुलं काबाडकस्ट करून वाढवतात, त्यांचं आयुष्य आनंदात जावं म्हणून काळजी घेतात. त्यांना मुलांनी लग्नाच्या बाबतीत फसवू वा दुखवू नये. मी बहिणीचं लग्न धूमधडाक्यात केल व तीन महिन्यांनी आमचं लग्न अत्यंत साधेपणात केल. माझे सासू सासरे म्हणत होते, आम्हाला एक मुलगी तीच लग्न धूमधडाक्यात करायच आहे. पण त्यांनी माझं ऐकलं. आज 44 वर्ष बायको मला सुनावते " आपल्या लग्नाचा अल्बम कुठे आहे तेव्हा मला चुक आठवते, वाईट वाटते.माझी बायकोही माझ्या सख्या मामाची मुलगी. मामाचा बहिणीवर व माझ्यावर खुप प्रेम होते म्हणून मुलगी दिली. त्यांनी मन मारलं. ह्याचं मला आजही वाईट वाटत. शेवटी विधिलिखित असेल तसच घडणार.

  • @vaishalit5399
    @vaishalit5399 Před 2 lety +1

    घरोघरी मातीच्या चुली , 95 टक्के सर्वांच्याच मनात अश्या भावना असतातच , काही तरी थ्रिलिंग करावे असे वाटतेच

  • @sushamasuryavanshi833
    @sushamasuryavanshi833 Před 2 lety +3

    Avadla ajcha subject.

  • @satishkothekar-goldenera6688

    पण एक नाही पटल तुमचं की प्रेमात पडावं अशा करीता एकमेकांना शोधत असतात.
    अस नसत.कारण आम्ही पण लव्ह मॅरेज केले आहे. प्रेम हे ठरवून नाही होत.ते आपोआप न कळत घडत.

    • @rk8156
      @rk8156 Před rokem

      Ho prem tharun nhi hote hey basic 👍👆

  • @vidyapotdar4476
    @vidyapotdar4476 Před 2 lety +1

    मानसिक धक्केतून....सावरायला...खूप.वेळ लागतो.....

  • @snehalamare2012
    @snehalamare2012 Před 2 lety +7

    👍काहीसे पटणारे.. काहीसे न पटणारे.. 👎
    आयुष्यात लग्नासंबधीचा निर्णय घेताना .. डोके ठिकाणावर ठेवून.. घाई न करता.. विचार करून पावले उचलावीत. कारण.. त्या निर्णयाने आपल्या आयुष्यातील बर्याच अशा चांगल्या - वाईट गोष्टींना आपणं स्वतः आमंत्रित केलेले असते. आणि त्याला जबाबदार मात्र आपणं स्वतः असतो. हे मी माझ्या अनुभवावरून सांगते आहे. हा योगायोग म्हणावा लागेल. माझे सुध्दा आते - मामा भावंडांमध्ये जुळवून आणलेले नातेसंबंध.. म्हणावे तितके यशस्वी झाले नाहीत. 🙏 याची कारणे सुध्दा अनेक आहेत. 😊
    त्यावेळची आमच्या दोघांची वैचारिक अपरिपक्वता त्यासाठी कारणीभूत असावी. हे मुख्य कारण.. आणि.. त्या कडे पूर्ण डोळेझाक करून उचललेले हे पाऊल.. आम्हाला पश्चात्तापाकडे घेऊन जाणारे ठरले.
    असो.. जे विधिलिखित आहे. ते घडणारचं. त्यावेळी आपल्याला आलेला वैचारिक सुन्नपणा .. अशावेळी पूर्णपुणे निश्क्रिय करण्यासाठी कारणीभूत ठरतो. 😊
    तरीही.. 👍मी आपल्या मतांशी सहमत ☝️
    कधीतरी वाटतं.. पूर्ण विचारानीशी .. कुंडल्या पाहून.. वेळकाळ पाहून.. शुभमुहूर्त पाहून.. एकमेकांचं करिअर पाहून.. घरदार पाहून.. नाते गोते पाहून.. वधू - वराच्या संमतीने .. 🎉शुभमंगल सावधान 🎊 होतात. तर अशी लग्न अलिकडच्या काळात ती तरी कोठे.. यशस्वी होत आहेत. ? अशा परिस्थितीला नेमकं जबाबदार कोण. ? हा प्रश्न मात्र अनुत्तरित राहतो.

    • @sarikajadhav4327
      @sarikajadhav4327 Před 2 lety +4

      त्याला जबाबदार आपली पुरुषसत्ताक संस्कृती..आणि स्त्रीची शैक्षणिक प्रगती.
      पूर्वी मानवजात जंगलात राहायची तेव्हा जो शक्तिशाली आहे त्यालाच आपण आपला पुढारी मान्य करायचो कारण एखादा भयानक वन्यजीव आला तर त्याच्याशी सामना करण्याचे सामर्थ्य ठेवणारा असावा म्हणजे अर्थातच पुरुष.
      आता तो काळ नाही, आता आपण बुद्धीच्या जोरावर स्वतःची आणि देशाची प्रगती साधत आहोत.
      आत्ताच्या काळात स्त्री ही शिकतेय, महत्वाकांक्षी होतेय त्यामुळे ती पुरुषांसोबत सर्व स्तरावर आघाडीवर आहे त्यामुळे संसारात पती पत्नीचे वैचारिक मतभेद पूर्वीच्या तुलनेत अफाट आहेत. पुरुषांची इच्छा असते की, आपल्या आईने आजीने केले तेच आपल्या पत्नीने करावे परंतु स्त्रीची हे सर्व करण्याची तयारी नाही, तिचे म्हणणे असते मीही पुरुषांसारखाच अभ्यास करून स्वतःला बौद्धिक पातळीवर सिद्ध केलंय.
      स्त्री ही आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र होतेय त्यामुळे कुटुंबसंस्था पूर्वीच्या तुलनेत जास्त धोक्यात आहे आणि अगदी सामान्य घरातील संस्कारी मुलगीही आता तलाख चा पर्याय निवडते.

    • @snehalamare2012
      @snehalamare2012 Před 2 lety

      @@sarikajadhav4327
      ☝️सर्व मुद्दे पटणारे.. 👍
      परंतु काही काही स्त्रिया संसारातील वैचारिक समतोल आपल्या कुवतीनुसार साधण्याचा प्रयत्न नक्की करतात. संसारात वैचारिक द्वंद्वामुळे असंख्य वादविवाद झाले तरी तिला शेवटचे टोक काही झाले तरी गाठायचे नसते. पणं होते काय. ? तिच्या स्पष्ट बोलण्याने त्याचा पुरुषी अहंकार सततचा डिवचला जातो. कारण त्याला त्याच्यातला वैचारिक बदल मान्य नसतो. कृती तर खूप दूरची गोष्ट.. 🙏. आणि.. यातून मग जन्माला येतो. तो राग.. द्वेष.. एकमेकांना टाळणं.
      नाही म्हणायला .. समाजात समजदार पुरुष सुध्दा आहेत. पणं.. त्यांची संख्या त्या मानाने खूप कमी आहे. बायको भांडते. पणं.. ती का भांडते. ? या प्रश्नाचे वेळेतच दोघांकडून नियोजन केले गेले नाही. तरं..
      संसाराची दुर्दशा ही अटळ आहे. त्यात मात्र निष्पाप कोवळ्या संतानांचा अकारण बळी जातो.

  • @befreeexplore
    @befreeexplore Před rokem +1

    Tumch ghar khup chhan ahe mam 💖💯

  • @nandkumarpatil8286
    @nandkumarpatil8286 Před 2 lety +3

    नमस्कार.तुम्हाला लग्नाला परवानगी होती,तर तुम्ही पळून जायला नको होते,असे मला तरी वाटते.नंतर येक व्हायचे,ह्याला काहिच अर्थ नाही.

  • @suhasrajopadhye5091
    @suhasrajopadhye5091 Před 10 měsíci

    खरे आहे सगळ्यांच्या विचाराने लग्न करा ते आई वडिलांने ठरवलेले असो किंवा तुम्ही स्वतः ठरवलेले असो क्लिक होऊदेत की ह्याच व्यक्तीशी लग्न करायचे आहे नुसता पैसा घरदार श्रीमंती पाहू नका माणसे लाख मोलाची असुद्या दोघेही शिकलेले असलो की लग्नानंतर सर्व करता येते

    • @ashabajpai1255
      @ashabajpai1255 Před 5 měsíci

      अपले विचार अतिशय मर्म स्पर्शी आहे,मन मोकडे बोलता ही आल पहिजे,तुम्ही मस्त बोलूं मुक्त होता,किती तरी लोक स्पष्ट बोल्टाच येत नाही,👌🌹🙏😊

  • @siddhanathshinde704
    @siddhanathshinde704 Před 10 měsíci

    मॅडम विषय खूप छान मांडला व आवडला पण प्रेम करताना आपल करिअर करून मग प्रेम करावे नाही तर पुन्हा पश्र्चाताप करावा लागतो

  • @ushadeotkar8279
    @ushadeotkar8279 Před 2 měsíci

    वाह

  • @sumandattal821
    @sumandattal821 Před rokem +1

    Very good post. Thanks

  • @udaywaghmare8324
    @udaywaghmare8324 Před 6 měsíci

    Khup sunder sangitl madam tumi agdi khary he

  • @sandhyanimdeo2367
    @sandhyanimdeo2367 Před 2 lety +3

    मनोगत खुप छान 👌👌🙏🙏

  • @rajasvikhandale1842
    @rajasvikhandale1842 Před 2 lety +1

    Khupach chhan sangital madam 👌

  • @pratibhapawar5025
    @pratibhapawar5025 Před 10 měsíci

    Khupch chan subject madam 👌👌👌👍👍👍

  • @vaishalivaishali6404
    @vaishalivaishali6404 Před 2 lety +2

    Chan mahiti😊

  • @neetathakare9004
    @neetathakare9004 Před 3 měsíci

    खुप आवडला, मला हा व्हिडीओ

  • @ushapundlik7056
    @ushapundlik7056 Před 2 lety

    Khup chan sangital madem

  • @dilipshete6671
    @dilipshete6671 Před 8 měsíci

    Khup Chan sangitale Tumhi

  • @manjiripagnis2003
    @manjiripagnis2003 Před 2 lety +1

    खूप छान बोलता

  • @jethanandbuchhada13
    @jethanandbuchhada13 Před rokem +1

    लोकाना दाखवून द्यायचे असते हमभी कुछ कम नही

  • @snehajoshi1005
    @snehajoshi1005 Před 2 lety +1

    Khup chhan salla dila madam

  • @shreya5124
    @shreya5124 Před 2 lety +1

    Khup chan salla dila madam

  • @hasinawaikar9406
    @hasinawaikar9406 Před 3 měsíci

    Kitti chhan ..

  • @MVAIDYA
    @MVAIDYA Před 2 lety +5

    Kahi Part n patanara. College madhe gelyavar jodidar shodhayachah not necessary. Gharatun permission aahe mahit aalyavar palun jayacha prashn ch yet nahi.

  • @bhimabagul5911
    @bhimabagul5911 Před rokem +2

    बरोबर आहे ना आईला राग येणार च ना आईचं विचार वेगळे असतात अजून हसून हसून सांगते बाई येवढं शिक्षण केलं डाॅ. केल नंतर कळत ते उशिरा लव्ह मॅरेज वाल्यांच काहीच खरं नसतं ना इकडचे ना तिकडचे

  • @sheelasruchkarkitchen3036

    Khupach chan salla dila madam tumhi nvin pidila

  • @archanadhavalikar234
    @archanadhavalikar234 Před 2 lety +2

    हो.आमच अरेंज मॅरेज आहे.आमच्या लग्नाला 32 वषॅ झाली.

  • @ushakuwalekar7573
    @ushakuwalekar7573 Před 2 lety

    खूपच सुंदर सांगितले

  • @archanadhumma7591
    @archanadhumma7591 Před 4 měsíci

    Ma'am, Prem natural feeling ahe,konala kahi dakhvun denasathi nahi

  • @sadhanapawaskar1981
    @sadhanapawaskar1981 Před 2 lety +2

    Khup Chan 👍

  • @rk8156
    @rk8156 Před rokem

    Tumchi story kissa khup vinody hota. Prem prem same ast tumch amch same aste

  • @snehajoshi1005
    @snehajoshi1005 Před 2 lety +1

    Khup chhan video

  • @helenpingle8967
    @helenpingle8967 Před 5 měsíci

    Mi Helen from Israel.

  • @sanjaykadam8083
    @sanjaykadam8083 Před 2 lety +1

    Nice clip

  • @sindhupawar5199
    @sindhupawar5199 Před rokem

    Khup chan margdarshan mam

  • @7star_gamer107
    @7star_gamer107 Před 5 měsíci

    Ho yes mam 🎉🎉

  • @rekhaumap756
    @rekhaumap756 Před 9 měsíci

    Chan madam

  • @hemagavit9083
    @hemagavit9083 Před rokem

    Mazi sudha asich story ahe pn amch enter cast marej ahe 5 te 6 years aai baba si kahi contec navata ata boltat pn aai ajunhi naraz ahe ani ajunhi tyanchya kahihi karkrmamadhe mala maza family la bolavat nahit 🥺

  • @nituborde5519
    @nituborde5519 Před 2 lety

    Khupch Chan मॅडम 🙏

  • @archanajoshi4376
    @archanajoshi4376 Před 2 lety +1

    Very nice

  • @vinayaksagekar1383
    @vinayaksagekar1383 Před rokem +1

    marrages r made in the heaven.thats all.aaplys baabtit khara tharel

  • @vidyasrecipemarathi
    @vidyasrecipemarathi Před 2 lety +1

    खुप छान

  • @shobhapachpor7514
    @shobhapachpor7514 Před 9 měsíci

    Mam प्रेम केल्याचा पश्चाताप झाला कां कधी

  • @rajesahebpawar500
    @rajesahebpawar500 Před 2 lety +1

    So Nice video 😀🙏

  • @rashminagvekar2450
    @rashminagvekar2450 Před 8 měsíci

    छान व्हिडिओ

  • @dadasopatil4097
    @dadasopatil4097 Před 2 lety

    Khup chhan

  • @anitapatkar6590
    @anitapatkar6590 Před 2 lety

    छान 👍💐

  • @nandikanikam6317
    @nandikanikam6317 Před rokem

    Chan,pan aamchya yeka head madam ne sangitl hote ki aai vadil aaple kalyanch kartat mhanun chukun vakde Paul theu naka v paschatap karu naka mhanun MI mulanchya kade aakrshit Zale nahi ,khup mule mage lagaychi ,khup aavdaychi pan pan sagle durlakshya karayche v nantar Zale maze lagn pan mulavishyi farsa khulasa kunich sangitla nahi ,atishay orthodox v mothe kutumb ,state karnataka v mi maharastriyan ,mulgapan disayla Chan pan avyavhari hyamule khup samsyana tond dyave lagale ,aata thik aahe tinhi mule chan nighli pan purviche aathvle ki vatte kharch kiti raste hote mazya samor pan mi kahitari nirnay gheun kevde soule. 😮

  • @dhanrajjadhav6797
    @dhanrajjadhav6797 Před 2 lety +1

    Nice video

  • @pushpasonawane597
    @pushpasonawane597 Před 2 lety +2

    Masta

  • @bhimabagul5911
    @bhimabagul5911 Před rokem

    मुलाला तरी समजलं पण तुम्हाला दोघांना कळलं नाही

  • @rekhashetty5567
    @rekhashetty5567 Před 2 lety +1

    Chhan gosht aahe 👍

  • @techglobe5700
    @techglobe5700 Před 2 lety

    खर आहे....

  • @chandukatkar
    @chandukatkar Před 2 lety

    मॅरेज फंक्शनल कसं असेल? समारंभपूर्वक विवाह का म्हणत नाही तुम्ही? इंग्रजी शब्द चुकीचा वापरलाय हो

  • @meeraraval8714
    @meeraraval8714 Před rokem

    लव्ह मॅरेज लग्न करण हा काही गुन्हा आहे का? त्या जोडप्याला संसार आणि एकमेकांबरोबर आयुष्य काढायचं आसते आपण त्यांच्यापेक्षा वयाने मोठे असतो आपण हा त्यांचा विचार करायला पाहिजे असे मला वाटते बुरसटलेल्या विचारातून आता बाहेर पडले पाहिजे आपल्या पेक्षा आपली मुले हुशार आहे त

  • @isleenpatil8870
    @isleenpatil8870 Před 2 lety

    Intercast marriage asel ter ksa vishvas tevaycha tyache aaivadil kse juluvun ghetil ka nahi

  • @swatikarekar3544
    @swatikarekar3544 Před rokem +1

    तुमचे तरुण पणीचे फोटो पाठवा ना

  • @seemapathari3769
    @seemapathari3769 Před 2 lety

    Mze same zale ,ate mame bhvande pn arrange marriage magni ghalun

  • @chandukatkar
    @chandukatkar Před 2 lety

    एरव्ही बरोबर इंग्लिश बोलता तुम्ही

  • @kumudinijagtap419
    @kumudinijagtap419 Před rokem

    👌👌👌🙏

  • @swatigathe1633
    @swatigathe1633 Před 2 lety +1

    सध्याच्या काळात प्रेम विवाह खूप होतात. तुमचं लग्न हे एकाच जातीतील असावे त्यामुळे विरोध झाला नाही.आजही आंतरजातीय विवाह अगदी बोटावर मोजण्या इतपत मान्य केली जातात अन्यथा विरोध च असतो .त्यामुळे पळून जाण्याशिवाय पर्याय नसतो. मनापासून केलेलं प्रेम हे जात बघून होत नाही.

  • @saraswathivenkatkrishnan5104

    Nice msg.

  • @ashaukhalkar9962
    @ashaukhalkar9962 Před 8 měsíci

    Same story but mazijara overch.😂

  • @rajanimahajan7098
    @rajanimahajan7098 Před 3 měsíci

    Tumcha lagnatala 1photo dakhawa

    • @dranaghakulkarni
      @dranaghakulkarni  Před 3 měsíci

      बाप रे ...माळ्यावर...म्हणजे loft वर असतील अल्बम...दिवाळी स्वच्छता करतांना सापडतील

  • @reshmajoshi219
    @reshmajoshi219 Před 2 lety

    मॅडम तुम्ही असं का म्हणताय मी घौड चुक केली सगळं छान आहे ना

  • @user-wl2zf7er8n
    @user-wl2zf7er8n Před 10 měsíci

    Mam tumhala ase mudyesud bolln kasa suchta

  • @LaxmikantTupe
    @LaxmikantTupe Před 4 měsíci

    Muddymudyache sagny peksha swotahacheche jast sagtat