मुलांची इम्युनिटी कशी वाढवता येईल? | Ft - डॉ. विभुषा जांभेकर | ChikuPiku Expert Talk |
Vložit
- čas přidán 8. 07. 2024
- मुलांची इम्युनिटी कशी वाढवता येईल?
ft - डॉ. विभुषा जांभेकर Clinical Nutrionist
जून महिन्यात पावसाळा तर सुरु होतोच पण त्याचबरोबर अनेक लहान मोठे आजार सुद्धा येतात अश्यावेळी मुलांची रोगप्रतिकारक शक्ती /इम्युनिटी कशी वाढवता येईल जेणेकरून मुलं आजारीच पडणार नाहीत. कुठल्या पदार्थांचा भाज्यांचा समावेश आहारात झाला पाहिजे किंवा काही घरगुती काढे आहेत जे घेतल्याने रोगप्रतिकारक शक्ती /इम्युनिटी वाढेल. अश्या अनेक प्रश्नांची उत्तर जाणून घेऊयात आहारतज्ञ डॉ. विभूषा जांभेकर यांच्याकडून..
संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा.
तुम्हाला हे पॉडकास्ट कसं वाटलं आम्हाला कंमेंट्समध्ये नक्की सांगा !
------------------------------------------------------------------------------------------------------
Chapters: -
0:00 - Intro
0:40 - मुलांची रोगप्रतिकारक शक्ती /इम्युनिटी चांगली राहावी, मुलं फिट राहावी यासाठी आपण काय करायला हवं ?
4:30 - रोगप्रतिकारक शक्ती /इम्युनिटी चांगली राहण्यासाठी काढे फार उपयोगी आहेत, त्याची काही सोपी recipe आहे का?
6:10 - शाळा सुरु झाल्यावर मुलांची immune system चांगली राहण्यासाठी काय करायला हवं ?
10:55 - रोजच्या आहारामध्ये वेगवेगळ्या प्रकारची तेलं वापरणं महत्त्वाचं का आहे?
12:00 - शाळांमध्ये मुलांना हेल्दी डबा देण्यासाठी काही टिप्स!
17:00 - तू स्वतः मुलांची रोगप्रतिकारक शक्ती /इम्युनिटी चांगली राहण्यासाठी हे सगळं कसं मॅनेज करतेस ?
20:40 - Conclusion
------------------------------------------------------------------------------------------------------
To Get the Yearly Membership visit - chikupiku.com/pages/subscription
Know more about 365+ Marathi Audio stories here - chikupiku.com/pages/audio-sto...
Follow us on:
/ chikupikufun
/ chikupikufun
/ chikupikufun
/ chik. .
संपर्क : 9172136478
Whatsapp us on - 93078 74027
अधिक माहितीसाठी : www.chikupiku.com
#chikupiku #parenting #parentingtips #parentinghacks
Podcast is really good. Please avoid saying barobar barobar. While listening the humming sound or barobar is just annoying. Maybe let the speaker finish the sentences while you can nod instead of barobar. Please let the speaker finish sentences. Thanks
Good selection of topics.
Khupach chan ani useful video. Pl food chart share karal ka 7 to 10 years sathi
Right
Barobar😊Barobar😊
खूप छान उपक्रम व माहिती
पालेभाज्या कच्च्या खाव्यात का
काही म्हणतात त्यामुळेच nutrients कमी होत नाही
तर काहींचे म्हणणे आहे की पालक कधीही कच्चा खावू नये
त्याला blanch /tho करुनच वापरावा
यावर मार्गदर्शन करावे
Palak jar swaccha dhutlela asel tar smoothies madhe chalto kami pramanat. Baki saglya palebhajya shijvun khavya.
बरोबर बरोबर कमी बोलत जा, जे expert बोलत आहेत ते बरोबरच आहे तुम्ही होका , बर झाल सांगितले अस बोलत जा , बाकी good information
Seriously "Barobar is too disturbing "
@@ashvinisirlekar3175seriously
Verry helpfull video
Glad it was helpful!
Very nice
Thank You!!
Timachy kay healthy banvalay food ahe ka
अगदी सोपी आणि उपयोगी माहिती आहे.. 👍
धन्यवाद!!!
Khup informative video,thank you Vibhusha mam and chiku piku team
Thank You so much! We are glad you liked the video
Very good information. Good reciepes.
Glad you like them!
विभूषा ताई खुप छान सांगत आहेत पण वारंवार बरोबर बरोबर असे मध्ये मध्ये बोललेले ऐकून डोके दुखायला लागलेय ...
Kada mulana kiti pramat dyava 2_3 spoon or a cup
1 cup can be given once or twice a day.
Kadha denyachi vel kay asavi?
1 cup once or twice a day
Tai to काडा रोज दिला tr chalel kaa
Barobar barobar barobar😬😬.....irritating to hear it throughout the talk