अभ्यासाचं टेन्शन सोडा|हा उपाय करा|solution for study|by Ashish Magar sir
Vložit
- čas přidán 30. 04. 2023
- अभ्यासाचं टेन्शन सोडा|हा उपाय करा|solution for study|by Ashish Magar sir
#अभ्यासाचं टेन्शन सोडा #हा उपाय करा #solutionforstudy #Ashish Magar sir #magarsir #kanganesir #marathi #ashishmagarsir #cm#study #mobile#tv#parents #atmguru #abhyaskasakarava #अभ्यासकसाकरावा #मुलेअभ्यासकरतनाहीत #मुलंस्वतःहूनअभ्यासकसाकरतील@ATMGURU
सर आपण अगदी योग्य बोलत आहात मी वीस वर्षांपूर्वीपासून असंच माझ्या मुलाला मी वेळ देत आली त्यामुळे माझा मुलाने खूप छान अभ्यास केला माझा मुलगा 95% च्या वरतीच तो नेहमी राहिला आज छान मेकॅनिकल इंजिनियर आहे आणि टीसीएस मध्ये आयटी इंजिनियर देखील आहे. आज कालच्या आई वडील स्वतःच मोबाईल आणि टीव्हीचे गुलाम आहे त्यांना स्वतःच्या लेकरांना देखील देण्यासाठी वेळ नाही आहे म्हणूनच लेकरं अभ्यासापासून दूर जात आहेत लहान लेकरे ही नेहमीच मोठ्यांचे अनुकरण करतच असतात
was madam
Kahi tips astil tr share kara
Qqqq१1
खूप छान माहिती दिलीत सर...धन्यवाद
सरअगदी सोपी पण महत्वाची माहिती दिली
वा क्या बात क्या बात है, खरंच आपल्या मराठमोळ्या भाषेमध्ये खूपच उपयुक्त माहिती दिली. धन्यवाद.......
❤❤❤😢😢😢😅😅😅😅😂😂
😂
Khup chhan कल्पना आहे सिर
खूप छान आहेत समजून सांगितल्याबद्दल मनापासून थँक्यू
Such a valuable Information 🙏
टोपी आणि माकड या गोष्टीत खूप सामर्थ्य होत हे आज उमजल आपण आपल्या पाल्याला वेळ दयायला हवाय त्यांच उज्जवल भविष्य आपल्या सवयी यातच आहे . धन्यवाद ! आभारी आहोत.
SIR, VERY NICE EFFORTS TO BRING OUT PROBLEMS IN PARENTING.
सर, वास्तव मांडलं आहे आपण खुप छान माहितीची जाणीव केली.
सध्याच्या परिस्थितीत उपयुक्त माहितीपूर्ण आणि विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने दर्जेदार व्हिडीओ दिलात सर,,, तुम्ही, खूप छान निर्मिती असते तुमची
धन्यवाद
सध्याच्या परिस्थितीत उपयुक्त माहितीपूर्ण आणि वि दर दृष्टीनेद्यार्थीच्या हिताच्या दर्जदार व्हिडीओ दिलात सर . खूप खूप आभार,,,👌👌👌👌👌
Nice 🙂
अनमोल माहिती सांगीतली सर , मनापासून अभिनंदन !!!!!!!!!!!!!!!!!!!!
सुपर. खूपच छान अनुभव. व अनमोल. माहिती. दिली.
So I suggestion sir
खूप छान माहिती दिली.धन्यवाद
खुप खुप आभार सर आतिशय छान मार्गदर्शन दिल्याबद्दल 😊❤
खूप छान माहिती दिली धन्यावाद
फार चांगले मार्गदर्शन सर,धन्यवाद।मुलांच्या चांगल्या सवयी,संस्कार या बद्दल मार्गदर्शनाची अपेक्षा।
Thanks
Such a valuable information sir
खुप छान साध्या सोप्या भाषेत समजेल असे सादरीकरण केले आहे. 👌👌👍👍
खुप छान माहीतीपूर्ण व्हिडिओ 👍🏻
आभारी आहे
सर जसं तुम्ही सांगितलं तसंच मुलाबरोबर घडते ... खूप छान समजून सांगितल्याबद्दल थँक्यू सर
खूपच छान माहित दिली सर. धन्यवाद
khup chan speech sir
खुप छान माहिती दिली सर तुम्ही धन्यवाद🙏🙏 खुप छान समजून सांगितले सर तुम्ही .
धन्यवाद
Chhan mast
Thank you sar mahit dilya badla
Kon aahe tu kute rahtoya 😮😮
@@ATMGURU❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खूप छान मार्गदर्शन करत आहात. धन्यवाद 🌹🙏👌
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर
What a amazing treek
खूपच छान माहिती सांगता त्याबद्दल thank you
खुप छान गाईड केले सर....मनापासून धन्यवाद👍👍👏👏
सर आपण खूप छान माहिती दिली मनापासून तुमचे धन्यवाद
खुपच छान आहे❤🎉
खरंच उपयुक्त माहिती
मुलं अनुकरण करतात
Thanks
खूप छान माहिती दिली. धन्यवाद सर
खुपछानमाहीतीदिल्याबदलवैरीगूड
खूप खूप धन्यवाद सर
Nice Information 😊😊
खुप छान माहिती दिली सर dhanyvad
खूप छान सांगितलं सर तुम्ही यापुढे आम्ही सुद्धा असं करू 🙏🙏
सर खूप छान उपाय सांगितला आहे धन्यवाद मी या उपायावर सहमत आहे एक नंबर
Thanks sir most important thing ki tumi ha topic kup chan explained kela i impress u and follow your rule in my child study time thanku sir
Thanks.. best wishes
खुप छान माहिती दिली सर धन्यवाद
Amazing video ! 🎉 This person seems honest, concerned, decent, sympathetic ( towards children especially) and very nice ! 🎉🎊💐💜❤️💛🙏🙏🙏🙏🙏💕💕💕💕💕🧡😊🙏💕
Thanks🙏
Thanks sir
❤very nice video
सर खुप अगदी बरोबर
@@ATMGURU1
Great sir🎉
Kupch chan sangital sir.Thanks.
Khup anubhavi vichar sangitle sir
😊खूप छान प्रकारे सांगितलं सर तुम्ही माझी मुलगी ही अजिबात ऐकत नाही आणि त्यामुळे मी ही अशीच वागते तिच्याशी ती प्रेमाने पण ऐकत नाही आणि मारलं जर तर अजिबात ऐकत नाही म रडत बसणार पण अभ्यास नाही करणार
प्रेमाने सगळ होते मारून फायदा नाही
सर तुम्ही सांगीतल्या प्रमाणे जर आई वडीलांनी मुलांना समजावून सांगितले तर निश्चितच मुलं सुधरतील!
Best teqnic education to childs now sir.
Khup chan mahiti dilit Sir tumhi
Thanku so much 🙏🙏
Kupach Sundar mahiti thanks 🙏🙏
अगदी तंतोतंत खरे आहे मोबाईल बाजूला ठेवून अभ्यासाला सकाळी बसविणे एकदम शांत वातावरणात चांगले
खुप छान असे मार्गदर्शन केलं सर तुम्ही thank you so much 🙏
खूप छान माहिती सर.नक्की करून बघू
Very nice infotmation sir ....thank you so much
सर तुम्ही खरच अनुभवातुन सांगत आहात🙏🙏🙏
Ha upay mi naki karu baghate maza mulaga khup khodakar ahe .thank u sir 😊😊
खूप छान माहिती दिली सर तुम्ही मराठी मधून धन्यवाद तुमचे सर🙏🙏👏👏
हो सर खर आहे तुमच मी माझ्या मुलीला पहिली पासुन स्वतः शिकवायचो आज माझी मुलगी MBBS fy year ची Exam दिली
धन्यवाद सर.. हा उपाय मी हि केला आहे.. खूप छान रिस्पॉन्स मिळाला...
Khup chan samjavlat...mi aajpasunch try krte
Khup khup khup chhan sir
लहान मुलांचे वर्तन हे म्हणजे observation beheviour असते त्यामुळे 10 वर्षाखालील मुलांसाठी ही पद्धत अगदी योग्य आहे sir
अगदी बरोबर,10 वर्षानंतर पालक मुलासोबत बसले तर मुलांना आवडत नाही
Khupch imp information ahe,agdi =.
Mast mla aavdla video thankyu so much
Very nice information sir 🎉thanks 🎉
खुप छान सर 🙂🙏🙏🙏
प्रलोबन nice example sir 🙏
Khup chan mahiti dili sir ,, thanks 🙏🏻
खरच .....ओ सर बरोबर आहे तुमचं. खूप छान समजून सांगितलं.अप्रतिम धन्यवाद.
Thanks... सगळ्यांना share करा ग्रुपवर टाका... subscribe करा चॅनल
Nice video 👌👌👍🏻❤️
खुप छान माहिती दिलीत सर,, सर
खुप छान भाऊ व्याखान एकुन मनाला अनंद झाला❤❤❤❤❤❤❤ असाच अभ्यास करून घेऊ
खुपच छान माहिती दिली सर तुम्ही धन्यवाद 🙏🙏
धन्यवाद सर खूप छान मार्गदर्शन.😊
अगदी बरोबर आहे सर तुमच हिच परिस्थीती आहे सध्या
Khup Chan sir mahiti sagitli thanks sir
खूप छान माहिती दिलात सर धन्यवाद !🙏
Thanks
अगदी बरोबर, सर. मी सहमत आहे तुमच्याशी
Thanks
Thank You So Much Sir🙏👌
Khupch chan mahiti dili........ thanks
खर् आहे खुप छान माहिती दिली धन्य वाद
खुपच छान माहीती दिली सर धन्यवाद👌🙏
खूप छान सविस्तर माहिती दिली दादा 🙏🙏
khup chan sangitla upay thank you sir
Khup chhan mahiti dili sir dhanyawad 🙏
फारच छान.🙏🙏🙏
Aatachya kalat yach vicharanchi aani margdarshanachi garj hoti mla thanks sir🙏
100 % agree me suddha hach anubhav ghetla ahe me jase maza study chalu kela mulstudy kartat pan mul jar hatti astil ter he ghadun anayla thodo ajun effort ghave lagtat
Khrch khup Chan sangitle thank you
Nice information
खुप खुप छान
Khup chan guide kel sir
खुप छान माहिती दिली
Very useful & such a true information thanks for the beautiful suggestion.
Very good sir thanks for very good information
Chan mahiti dili Sir thank you so much
थँक्यू सर खुप छान माहिती आहे
Nice video sir
खूप छान sir thank you
खुप छान सर thanks
अनुकरण थेरपी
माझा मुलगा लहान असताना मी हाच उपाय वापरायचे पण आता विसर पडला आठवण करून देण्यासाठी ध्यण्यवाद
Khup chan Sir tumhi sangital
Thank you Sir 🙏
Thanks