आहार आणि आरोग्य भाग 1

Sdílet
Vložit
  • čas přidán 29. 09. 2021
  • नमस्कार,
    नवरात्र.. दसरा.. दिवाळी..*🚩 💫सण येत आहेत आणि या सणांचा आनंद घेण्यासाठी, *गर्भा, दांडिया, भोंडला खेळायला आपले शरीर, जीवन निरोगी असायला हवे .. म्हणजे या सणांचा आनंद घेता येईल... 😊
    चला तर मग *सुप्रजा नवरात्री निमित्त खास महिलांच्या निरोगी आरोग्यासाठी घेवून येत आहे माहितीपूर्ण मार्गदर्शन सत्र..*🎤
    ते देखील मोफत... 🥳
    " आरोग्य आणि आहार"
    वक्त्या:- "डॉ. सौ. नियती बडे चितलीया"
    भाग 1- योग्य आहार घेवूया, निरोगी जीवन घडवूया
    🍉🍎🍋🥕🫑
    दिनांक : 29 सप्टेंबर, 2021
    वेळ : सायंकाळी 7 वाजता
    भाग 2 - योग्य व्यायाम करूया, वजन कमी करूया
    🧘🏻‍♀️🤸🏻‍♀️🚶🏻‍♀️🏃🏻‍♀️
    दिनांक : 2 ऑक्टोबर, 2021 वेळ : सायंकाळी 7 वाजता
    सूचना:
    1. सत्र वेळेत सुरू होईल.
    2. दोन्ही सत्रासाठी एकच लिंक आहे.
    अधिक माहितीसाठी
    सुप्रजा - 8007772364
    आई - बाबा
    सुप्रजा आपल्यासाठी आणि मुलांसाठी घेऊन येत आहे..
    🎁 कथामाला - छान बोधपर गोष्टी, थोर व्यक्तिमत्त्व आणि संतांच्या विविध कथा.
    🎁 संस्कारमाला - विविध श्लोक, भारतीय सणांची माहिती.
    🎁 शब्दमाला - मुलांचे शब्दभांडार वाढविण्यासाठी वेगळा उपक्रम.
    🎁 गीतमाला - छान छान बालगीते.
    🎁 आरोग्यमाला - मुलांच्या निरामय आरोग्यासाठी तज्ञांचे मार्गदर्शन.
    🎁 विकासमाला - मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी मार्गदर्शन आणि विविध उपक्रम.
    आणि बरेच काही......
    तेही 🎉 विनामूल्य 🎉
    चला तर मग......
    आजच ग्रुप मध्ये सहभागी होऊया...
    आनंद द्विगुणित करूया.. 😊
    "सुप्रजाची खासियत"
    वयोगटानुसार खास वेगळे ग्रूप
    👼🏻 नवजात ते 3 वर्षाच्या बाळाच्या पालकांसाठी
    "नाते नवे"
    chat.whatsapp.com/GuSE7bj1phU...
    👶🏻 3 ते 6 वर्षाच्या बाळाच्या पालकांसाठी
    *"बहर नवा*"
    chat.whatsapp.com/BdjNAukiJe4...
    👧🏻🧒🏻 7 ते 12 वर्षाच्या मुलांच्या पालकांसाठी
    "विश्व नवे"
    chat.whatsapp.com/Bi6j1BDzQVn...
    🧒🏻 12 वर्षाच्या पुढील मुले आणि पालकांसाठी
    "क्षितिज नवे"
    chat.whatsapp.com/IvnhjX0gSE1...
    आजच ग्रुप जॉईन करा आणि पालकत्वाच्या सोनेरी प्रवासाला सुरुवात करा.... "सुप्रजा" च्या साथीने...
    अधिक माहितीसाठी
    सौ. अश्विनी येवले
    संचालिका, सुप्रजा
    8007772364 /
    9130015678

Komentáře • 11

  • @harshalibrahmankar7656
    @harshalibrahmankar7656 Před 8 měsíci

    Very nice information

  • @nandanibhangale9493
    @nandanibhangale9493 Před 9 měsíci

    Khup chhan mahiti sangitli
    👌👌👌🌹🌹🌹

  • @pratibhabadgujar2094
    @pratibhabadgujar2094 Před 2 měsíci

    खूप उपयुक्त आहे.Thanks 🙏

  • @rohinideshmukh532
    @rohinideshmukh532 Před 2 lety

    khup chan mahiti madm .

  • @shobhajuvekar7502
    @shobhajuvekar7502 Před 2 lety +4

    खुपच छान माहिती दिलीत. विषेशतः सकाळी उठण्याविषयी.चौरस आहाराबद्दल छान माहिती दिलीत. आपली रुषीपंचमीची भाजी मला फार आवडते. ती इतर वेळीही मी करुन खाते. माझ्या मैत्रिणींच्या पार्टीलाही ती मी केली. त्यात काहीच मसाले नसतात. त्यात पडवळ, भेंडी, शिराळी ,दोडकी ,अळू,माठ, भोपळा इ.भाज्या असतात.मी ही रोज 4.30a.m. ला उठते.

  • @rekhasubhedar649
    @rekhasubhedar649 Před 2 lety +1

    Chhan mahiti dilyabaddal dhanyavad. As always.🙏🙏🙏

  • @ashrita2126
    @ashrita2126 Před 2 lety +1

    खूप सुंदर माहिती 👌👌👌

  • @user-zm9qt5zv9o
    @user-zm9qt5zv9o Před 2 lety +1

    Khupch chhan

  • @savjivanipatil3481
    @savjivanipatil3481 Před 2 lety +1

    Very good information

  • @ujjawladeshmukh1114
    @ujjawladeshmukh1114 Před 2 lety

    Proteinex powder kon kon ghevu shakte whight gain sati ghevu shkto ka plz sanga