कोणाच्याही हाकेला त्वरीत धावणा-या धावजी पाटलांची सत्यकथा

Sdílet
Vložit
  • čas přidán 24. 06. 2024
  • व्हॉटसअप चॅनल सोबत जोडण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा किंवा कॉपी पेस्ट करा : whatsapp.com/channel/0029Va9o...
    -----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
    त्रास हा प्रत्येकाच्या वाट्याला कमी जास्त प्रमाणात येतो, पण मग त्या त्रासाला कंटाळून आयुष्याला सोडून जाणं हा काही मार्ग नाही, आपले गुरू, आपले कुळदेवता आणि दत्तगुरू सदैव आपल्याला मार्ग दाखवण्यासाठी तयार असतात. पण त्यासाठी विश्वासाची अत्यंत आवश्यकता असते आणि तो विश्वास आणि मार्ग दाखविण्याचा प्रयत्न मी गेल्या अनेक वर्षांपासून करत आहे. फरक फक्त एवढाच आहे की मला स्वत:ला जगासमोर आणून प्रसिद्धी मिळविण्यात रस नाही. मी दत्त महाराजांची सेवा, साधना मी ७ वर्षांचा असल्यापासून करतोय आणि त्यांच्या कृपेनेच जास्तीत जास्त लोकांना त्यांच्या सेवामार्गाकडे वळविण्यासाठी मी हा चॅनेल सुरू केला आहे, पण इतर ही काही प्रश्न आहेत ज्यांच्या लक्ष देणे गरजेचे आहे म्हणून या विषयांवरचं ज्ञान पोहोचवावं लागतं. बाकी राहिला विश्वासाचा प्रश्न, शेवटी मार्गाने कोणत्या जायच आहे हा ज्याचा त्याचा प्रश्न.
    चॅनेल ची सदस्यता मोफत आहे.. तसेच बेल नोटीफिकेशन ला क्लिक करा त्यामुळे तुम्हाला माझ्या अपलोड केलेल्या व्हिडिओ सर्वप्रथम मिळतील. श्री दत्त, जय दत्त. श्री गुरूदेव दत्त.
    -------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
    कृपया व्हिडीओ शेवटपर्यंत ऐकावा.....
    करणी बाधा, कुटुंबाला बांधणे, इतर अडचणी यासाठी हे वाचन करा
    असंख्य अडचणी जरी असतील, कुळदेवाची ही पूजा करून पहा | विश्वास ठेवा, मार्ग मिळेल
    चेडा आणि करणी काय आहे | आयुष्य उद्ध्वस्त करणारी सत्यकथा | साधकांच्या प्रश्नांची उत्तरे
    चेडा च्या मागे लागू नका | घरातील देव आणि कुटुंब कसे बांधतात | संपूर्ण कुटुंबाचा नाश कसा होतो याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडीओ मध्ये
    श्री दत्त महाराजांचे गुरूवार व्रत । करायला सोप्पे परंतु शक्तिशाली असे व्रत, पहिल्यांदा या चॅनेल वर
    दत्तगुरूंच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी येथे क्लिक करा :
    • श्री क्षेत्र गाणगापूर ...
    दत्त माला मंत्र जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा:
    • Datta Mala Sadhana | द...
    श्री दत्तात्रेयांची च उपासना का करावी जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा:
    • गुरू दत्तात्रेयांचीच उ...
    उपासनेची संपूर्ण शास्त्रोक्त माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा:
    • Datt upasana | उपासनेच...
    श्री गुरूदेव दत्त, सर्वप्रथम मी सर्व दत्त भक्तांचे जीवन साधना चॅनेल वर स्वागत करतो. हा चॅनेल नसून मी दत्त भक्तांसाठी एक छोटसं रोपटं लावलं आहे, ज्याचे मला मोठ्या वटवृक्षात रूपांतर करायचे आहे आणि या वटवृक्षाच्या सावलीत सर्वांना दत्तगुरूंच्या भक्तीचा मार्ग मिळेल अन त्यांचे इहपर कल्याण होईल. तर कृपया व्हिडीओ ला शेवट पर्यंत ऐका व्हिडीओ आवडला तर व्हिडीओ ला लाईक करा, चॅनेल ला सबस्क्राईब करून आपले अमूल्य मत कमेंट च्या माध्यमातून कळवायला विसरू नका.
    Shripad Shrivallabh Charitramrut Parayan
    Shripad Shrivallabh Charitramrut katha
    Shripad Shrivallabh incarnation of lord datta
    #श्री_गुरूचरित्र
  • Zábava

Komentáře • 28

  • @nileshkumbhar1163
    @nileshkumbhar1163 Před 13 dny +5

    धावजी पाटलांच्या नावानं चांगभलं...

  • @user-zn6zn7ir4y
    @user-zn6zn7ir4y Před 12 dny +2

    गुरुजी सिध्द पुरुष कोठे असेल तर सागा खूप संकटात व आजारी आहे 🙏

  • @SangeetaRandive-sk2wk
    @SangeetaRandive-sk2wk Před 12 dny +8

    त्यांच्याकडे कुठली इच्छा मागितली आणि त्यांनी पूर्ण केली नाही असं मला कधीच झालेलं नाहीये माझा फार विश्वास आहे त्यांच्यावरती

  • @sanjaydheringe7364
    @sanjaydheringe7364 Před 12 dny +1

    🙏🌹||अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ||🌹🙏

  • @ankushpawar3600
    @ankushpawar3600 Před 12 dny +1

    धावजी पाटलाच्या नावानं चांगभलं अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या बायकोची भेट करून द्या आमचा सवसार सूखाचे करून द्या आमचं चूकल असतं आम्हाला शर्मा करा आमचा ऊधार करा

  • @manojthorat9012
    @manojthorat9012 Před 6 dny

    Sri gurudev datta

  • @user-pe4fo2lm8d
    @user-pe4fo2lm8d Před 10 dny

    ॥गुरुदेव दत्त॥

  • @SarikaBagul-ln7xt
    @SarikaBagul-ln7xt Před 13 dny

    Khup chan mahiti dili thank you 🙏🙏

  • @SangeetaRandive-sk2wk
    @SangeetaRandive-sk2wk Před 12 dny +1

    माल माहिती आहे माझं कुत दैवत आहे आणि माझी फार श्रद्धा आहे त्यांच्यावरती

  • @tanajikolekar9594
    @tanajikolekar9594 Před 5 dny

    धावजी पाटल्याच्या नावाने चांगभल

  • @demoneditz9377
    @demoneditz9377 Před 12 dny

    Davji patlya chya v Aai kalu baichya Navane Changbale

  • @meerawable-ve3lw
    @meerawable-ve3lw Před 11 dny

    Mazya mulicha sansar modla sasu ne paise sathi 14 varshcha sansar don mule ahe sasukde bhetu pn det nhi navra baykoche prem todle ektr yenyasathi upay khup
    Chagle aashirvad ghya dada plzzzzz🙏🙏pzzzzzzzzz🙏🙏

  • @vinodchavan5050
    @vinodchavan5050 Před 12 dny

    मुंबई येथुन कसे जायचे कृपया मार्गदर्शन करावे

  • @ajaypatil8140
    @ajaypatil8140 Před 11 dny

    Tumcha mail id milel kay
    Khup trasat aahe mi
    Please 🙏🙏🙏🙏🙏

  • @rashwinpatil1288
    @rashwinpatil1288 Před 12 dny

    प्लीज पत्ता सांगा ना 🙏

  • @sunilaleem3391
    @sunilaleem3391 Před 11 dny

    Aaplya eka video chya coment madhe. Bhandup chya chavan matha baddal vachale hote tar pls aapan tyancha contact no devu shakra ka 🙏🙏🌹🌹🌹

  • @SachinShinde-mz1qs
    @SachinShinde-mz1qs Před 12 dny

    Adress patvaa Jara

  • @ujwalaposam1084
    @ujwalaposam1084 Před 13 dny +2

    यायचे असेल तर कसे जाता येईल मार्गदर्शन करावे

    • @amolgaikwad8334
      @amolgaikwad8334 Před 12 dny

      तुम्ही कोठे राहता ते सांगावे म्हणजे सांगता येईल

    • @ujwalaposam1084
      @ujwalaposam1084 Před 5 dny

      मी ठाणे जिल्हा तील बदलापूर मध्ये राहते आहे आणि मला तुमच्या सोबत बोलायचे आहे पणं कसे संपर्क साधावा ते समजत नाही काही मार्ग दाखवावा श्री गुरुदेव दत्त

  • @user-kk2ru7bw1h
    @user-kk2ru7bw1h Před 11 dny

    दादा तुमचा email address मिळेल का?

  • @Aaru837
    @Aaru837 Před 13 dny

    Kharch navsala pavto ka please saga😢

  • @anantakambale1503
    @anantakambale1503 Před 12 dny

    काय नाही खोटं आहे सगळं 20 वर्षापासून जातोय काहीच नाही पावला

  • @mariaserrao5252
    @mariaserrao5252 Před 13 dny

    Kuthe aahet तांत्रिक