करणी, लांबून सोडलेली भयानक बंगाली विद्या यातून कसे वाचावे

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 05. 2024
  • व्हॉटसअप चॅनल सोबत जोडण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा किंवा कॉपी पेस्ट करा : whatsapp.com/channel/0029Va9o...
    -----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
    त्रास हा प्रत्येकाच्या वाट्याला कमी जास्त प्रमाणात येतो, पण मग त्या त्रासाला कंटाळून आयुष्याला सोडून जाणं हा काही मार्ग नाही, आपले गुरू, आपले कुळदेवता आणि दत्तगुरू सदैव आपल्याला मार्ग दाखवण्यासाठी तयार असतात. पण त्यासाठी विश्वासाची अत्यंत आवश्यकता असते आणि तो विश्वास आणि मार्ग दाखविण्याचा प्रयत्न मी गेल्या अनेक वर्षांपासून करत आहे. फरक फक्त एवढाच आहे की मला स्वत:ला जगासमोर आणून प्रसिद्धी मिळविण्यात रस नाही. मी दत्त महाराजांची सेवा, साधना मी ७ वर्षांचा असल्यापासून करतोय आणि त्यांच्या कृपेनेच जास्तीत जास्त लोकांना त्यांच्या सेवामार्गाकडे वळविण्यासाठी मी हा चॅनेल सुरू केला आहे, पण इतर ही काही प्रश्न आहेत ज्यांच्या लक्ष देणे गरजेचे आहे म्हणून या विषयांवरचं ज्ञान पोहोचवावं लागतं. बाकी राहिला विश्वासाचा प्रश्न, शेवटी मार्गाने कोणत्या जायच आहे हा ज्याचा त्याचा प्रश्न.
    चॅनेल ची सदस्यता मोफत आहे.. तसेच बेल नोटीफिकेशन ला क्लिक करा त्यामुळे तुम्हाला माझ्या अपलोड केलेल्या व्हिडिओ सर्वप्रथम मिळतील. श्री दत्त, जय दत्त. श्री गुरूदेव दत्त.
    -------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
    कृपया व्हिडीओ शेवटपर्यंत ऐकावा.....
    करणी बाधा, कुटुंबाला बांधणे, इतर अडचणी यासाठी हे वाचन करा
    असंख्य अडचणी जरी असतील, कुळदेवाची ही पूजा करून पहा | विश्वास ठेवा, मार्ग मिळेल
    चेडा आणि करणी काय आहे | आयुष्य उद्ध्वस्त करणारी सत्यकथा | साधकांच्या प्रश्नांची उत्तरे
    चेडा च्या मागे लागू नका | घरातील देव आणि कुटुंब कसे बांधतात | संपूर्ण कुटुंबाचा नाश कसा होतो याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडीओ मध्ये
    श्री दत्त महाराजांचे गुरूवार व्रत । करायला सोप्पे परंतु शक्तिशाली असे व्रत, पहिल्यांदा या चॅनेल वर
    दत्तगुरूंच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी येथे क्लिक करा :
    • श्री क्षेत्र गाणगापूर ...
    दत्त माला मंत्र जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा:
    • Datta Mala Sadhana | द...
    श्री दत्तात्रेयांची च उपासना का करावी जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा:
    • गुरू दत्तात्रेयांचीच उ...
    उपासनेची संपूर्ण शास्त्रोक्त माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा:
    • Datt upasana | उपासनेच...
    श्री गुरूदेव दत्त, सर्वप्रथम मी सर्व दत्त भक्तांचे जीवन साधना चॅनेल वर स्वागत करतो. हा चॅनेल नसून मी दत्त भक्तांसाठी एक छोटसं रोपटं लावलं आहे, ज्याचे मला मोठ्या वटवृक्षात रूपांतर करायचे आहे आणि या वटवृक्षाच्या सावलीत सर्वांना दत्तगुरूंच्या भक्तीचा मार्ग मिळेल अन त्यांचे इहपर कल्याण होईल. तर कृपया व्हिडीओ ला शेवट पर्यंत ऐका व्हिडीओ आवडला तर व्हिडीओ ला लाईक करा, चॅनेल ला सबस्क्राईब करून आपले अमूल्य मत कमेंट च्या माध्यमातून कळवायला विसरू नका.
    Shripad Shrivallabh Charitramrut Parayan
    Shripad Shrivallabh Charitramrut katha
    Shripad Shrivallabh incarnation of lord datta
    #श्री_गुरूचरित्र
  • Zábava

Komentáře • 38

  • @rohankakade2826
    @rohankakade2826 Před 2 měsíci +2

    खुप खुप धन्यवाद 🙏🙏

  • @user-ki4vw6kd6r
    @user-ki4vw6kd6r Před 9 dny

    दादा. तुमच्या बर. बोलायचे. आहे तुमचा. नंबर.सागा

  • @user-ki4vw6kd6r
    @user-ki4vw6kd6r Před 9 dny

    मला. यातुन. बाहेर. काढा

  • @manishasandippatilshreeswa3945
    @manishasandippatilshreeswa3945 Před 2 měsíci +1

    ॐश्री गुरुदेव दत्तखूपच छान माहिती दिली दादा

    • @JeewanSadhana
      @JeewanSadhana  Před 2 měsíci

      धन्यवाद श्री गुरुदेव दत्त

  • @rupalipatil5688
    @rupalipatil5688 Před 2 měsíci +1

    Shree Gurudev Datta 🙏 dada khup changli mahiti sangitla .thank you dada 🙏🙏🙏

    • @JeewanSadhana
      @JeewanSadhana  Před 2 měsíci

      श्री गुरुदेव दत्त

  • @user-be8yj6xe8y
    @user-be8yj6xe8y Před 2 měsíci

    खुप चांगली माहीती दिली दादा आपन

  • @user-ki4vw6kd6r
    @user-ki4vw6kd6r Před 9 dny

    आमची. कोती. कामे. होत. नाही. सारखा. आजार. आहे. घराचे. लग्नाचे. काम. होत. नाही

  • @suchittrasadle2067
    @suchittrasadle2067 Před 2 měsíci

    दादा खुप छान माहीती उपाय सांगीतला धन्यवाद 🙏

  • @rashwinpatil1288
    @rashwinpatil1288 Před 2 měsíci +2

    महाराज मी खूप वर्षा पासून करणी बांध्येच्या त्रासात आहे कृपया तुमचा no आणि addres दिलात तर खूप आभार होतील

  • @nirmymoore9238
    @nirmymoore9238 Před měsícem +2

    मी गेली 30/35 वर्षे करणीचा त्रास सहन करीत आहे, जवळचे जिवाभावाची 9 माणसं गमावली, प्रत्येक gosthit/कामात अडथळे सहन करत आहे, 30वर्षात प्रगती नाही.. अधोगतीच, , खूप खर्च केला, काहीही उपयोग झाला नाही, इतकी कोणती वाईट शक्ती आहे जी कशानेच जात नाही, यावर काहीच उपाय नाही काय 😢

  • @sanjaydheringe7364
    @sanjaydheringe7364 Před 2 měsíci

    🙏🌹||अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त||🌹🙏

  • @user-be8yj6xe8y
    @user-be8yj6xe8y Před 2 měsíci

    🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @prakashmeshram6822
    @prakashmeshram6822 Před 2 měsíci

    🙏🙏 Shri Gurudev Datta 🙏🙏
    DaDa Mala Aapla No Midel Ka

  • @shubhangishrangare1281
    @shubhangishrangare1281 Před 2 měsíci +1

    Thank YOU दादा, खूप छान माहिती दिली तूम्ही.
    दादा, तुम्हाला mail केला आहे कृपया reply द्या.

  • @sunildada116
    @sunildada116 Před 2 měsíci +4

    सर तुमचा मोबाईल नंबर द्या.
    तुमच्याशी बोलायचं आहे.

  • @anildhane7104
    @anildhane7104 Před 2 měsíci +1

    Siddh kunjika stotra adi sid karaviay lagtay ka

  • @568_pimparekajal6
    @568_pimparekajal6 Před 2 měsíci +1

    Tumcha number milele ka tumchya shi bolaych aahe 🙏

  • @rajanshewaleblog3918
    @rajanshewaleblog3918 Před 2 měsíci

    कृपया सांगा की काळी उडीद आणि पिवळी मोहरी एकाच हातात पकडावी की वेगळ्या वेगळ्या हातात आणि उजव्या की डाव्या

  • @ujwalaposam1084
    @ujwalaposam1084 Před 2 měsíci +1

    श्री गुरुदेव दत्त आपण दिलेली माहिती खरोखर खूप सुंदर असते मी अनुभव घेतलेला आहे कुलदेवतेला आम्ही गेलो असताना मी तीन वेळा अडखळून पडता पडता वाचले आहे खूप त्रास होतो आहे पणं आम्ही उपाय करत आहोत मला एकच विचारायचे आहे की ज्याप्रमाणे कुलदेवतेला बंधन घातले जाते तसेच श्री स्वामी समर्थ यांनाही बंधन घातले जाते का

    • @priteshkarmalkar6070
      @priteshkarmalkar6070 Před 2 měsíci

      Even mala same vicharaich aahe

    • @JeewanSadhana
      @JeewanSadhana  Před 2 měsíci +1

      नाही बंधन घालता येत

    • @gurukrupa7173
      @gurukrupa7173 Před 2 měsíci

      गायत्री विद्या मंदिर शाळा ,संलग्न दत्तमंदिर तुळशेत पाडा भांडुप पश्चिम मुंबई
      या ठिकाणी प. पू. योगीराज विठ्ठल चव्हाण गुरुजींचा मट असून दिनांक १० मे रोजी अक्षय तृतीया मिमित्त मठात ,
      तर्पण विधी होणार आहे ,तर्पण हे आपल्या घराण्यातील
      अडकलेल्या पूर्वज्यांना मुक्ती देण्यासाठी सकाळी ७ ला तर्पण केले जाते ज्या मुले ७ पिढ्यांची मुक्ती होते ,याचं विधिला नाशिक मधेय १०/१५ हजार एकरून ही काम १०० %होत् नाही ते या मठात होते व त्याची अनुभूती ही तात्काळ मिळते ते ही नाममात्र शुल्कात . येताना सर्व पूजेची भांडी घेऊन यावी.
      या मठात तिथी वार नक्षत्र पाहून पुढील विधी होतात
      १) कारणी तोडणे - पिढ्यानं पिढ्याची कारणी कोणी केली असेल तर तोडली जाते
      २) कुलदेवता शांती - या विधीने आपले. कुलदैवत् नेहानी आपल्याला अनुकूल असते
      ३) ग्रामदेवता शांती - या विधीने आपली ग्रामदेवता संकटात हाकेला धावते एवढी जागृत करून मिळते
      ४) ब्राह्मण शांती - आपल्या घराण्याचा ब्राह्मण शांती होते
      ५) मुलपुरुष शांती - आपला पूर्वज याची शांती होते
      ६) नागशांती/ होम - या विधीने आपल्या घरातील वाईट शक्ती सर्व नसत केली जाते
      वरील सर्व विधी ह्या श्रद्धेने केल्या जातात त्या मुळे या ठिकाणी वाजवी शुल्क आकरून सर्व कामे होतात त्या मुले आपल्या घराण्याचे भले होते. सर्व बाबतीत तात्काळ प्रगती होते

  • @568_pimparekajal6
    @568_pimparekajal6 Před 2 měsíci +1

    Dada khup tras hot aahe ...bharpur prayantan karun sudhar yasha nahi...Tumch suggetion hav aahe ..tumchi madat havi aahe
    .. please tumcha number sanga 🙏🙏🙏

    • @JeewanSadhana
      @JeewanSadhana  Před 2 měsíci +1

      देतो घरी gelo ki सध्या बाहेर आहे

  • @gupshuprajdhumal1980
    @gupshuprajdhumal1980 Před 2 měsíci +1

    Life is whill karma kadich konala chukat nahi

    • @JeewanSadhana
      @JeewanSadhana  Před 2 měsíci

      होय

    • @VinodJuvatkar-hh2ft
      @VinodJuvatkar-hh2ft Před 2 měsíci +1

      महाराज मी खुप वेळा एसएमएस केला मला तुमचा मोबाइल नंबर हवा आहे, तुम्ही मला मेल आयडी तरी दया मी तुम्हाला मेल करतो तिथे नंबर द्या