काळुबाईचा भक्त धावजी पाटील यांना बंगालचा गारुडी का म्हणतात? Dhavji Patil Surur

Sdílet
Vložit
  • čas přidán 10. 02. 2023
  • नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे.
    आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.
    काळुबाईचा भक्त धावजी पाटील यांना बंगालचा गारुडी का म्हणतात?
    Dhavji Patil Surur
    #dhavjipatil
    #aaikalubai
    #marathimotivationandhistory
    LIKE | COMMENT | SHARE | SUBSCRIBE
    नव-नवीन व्हीडीओ बघण्यासाठी आमच्या चॅनल Marathi motivation and history ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.

Komentáře • 111

  • @balusul577
    @balusul577 Před 2 měsíci +6

    धन्यवाद दादा बरोबर देव खरच कुणाचं वाईट करत नाही पण लोकं लय वाईट आहे जे कोणी वाईट नजरेने पाहिल जो कोणी त्रास देईल दुसऱ्याला त्या वाईट लोकांना देवाने 10 पटीने भोगायला लावले पाहिजे

  • @Ravikamble1111
    @Ravikamble1111 Před 5 měsíci +25

    काही नाही आज काल लोकं धावजी पाटील यांच्या कडे एकतर भीतीने किंव्हा काहीतरी कुणाचं तरी वाईट करण्या साठी च जातात.😢

    • @AjayWanjale-px8db
      @AjayWanjale-px8db Před měsícem +1

      हे आपल्या वर आहे कोणच चांगल कि वाईट करायचं

  • @tusharadsul6310
    @tusharadsul6310 Před rokem +7

    Sir तुमचे व्हिडिओ खूप मस्त आहेत, ऐकताना खूप मन लावून ऐकतो मी. तुमचे विडिओ बघून च आज मी काळूबाई ला मांढरदेवी ला जाऊन आलो 🥰🙏 काळूबाईच्या नावाने चांगभलं 🙏

  • @sunilshewale5512
    @sunilshewale5512 Před rokem +12

    आई काळूबाईच्या नावे चांगभले आई काळूबाईच्या नावानं चांगभलं काळूबाईच्या नावाने चांगभले धावजी पाटलाचे नावे चांगभले धावजी पाटलांचे नावे चांगभले

  • @priyabhalekar4007
    @priyabhalekar4007 Před 5 měsíci +7

    आई काळूबाईच्या नावानं चांगभलं 🙏🏻🥰

  • @user-fi8zt1uz6b
    @user-fi8zt1uz6b Před 5 měsíci +3

    खुप अनमोल महिती दिली धन्यवाद

  • @ashapawde7124
    @ashapawde7124 Před 5 měsíci +7

    आई काळुबाईच्या नावान चांगभलं ❤❤🙏🙏💐💐

  • @prakashgadhave8002
    @prakashgadhave8002 Před rokem +5

    खुप छान माहिती दिली 👌 धावजी सरकार माझा🌺🙏😊

  • @rajshreekhatal
    @rajshreekhatal Před rokem +8

    बोल दावजी पाटीलच्या चांगभल 🙏🙏😘🌹🌹🌺

  • @nilammutal8360
    @nilammutal8360 Před rokem +4

    Dada namste..mi karad varun bolat aahe..aammhala suddha sangital aahe ki mandhardevichi karni keli aahe mhanu..mla pan hach prashan padat aahe dev konachch kadhi vait krat nahi..he btobr aahe..mazya misteranwar 6 mahinya purvi keli aahe karni as sangital aahe..dada mazya ghari saunddatii. Chi renuka mata aani sati aasra yanche sthan aahe..tyachbrobr maze mister gele 19 varsh zhale shree swami samath maharaj yanchi khup manapasun bhakti krtat...tyana khup thikani sangitale ki tumche karm changle aahet mhanun tumchyawar ya kahich goshticha farak nahi padat...video khup chan vatla tumcha khup chan mahiti milali aabhari aahe.. aadimaya aadishakti kalubaichya navan changbhal

  • @prasad9366
    @prasad9366 Před 4 měsíci +3

    काळूबाईच्या नावानं चांगभलं. धावजी पाटलांच्या नावानं चांगभलं 💐🙏

  • @rupalipatane249
    @rupalipatane249 Před rokem +44

    धावजी पाटील ही शक्ती खुप शक्ती शाली आहे ते सत्यच्या बाजूनी आहे 🙏🙏

  • @Ganeshsalunke-vn2sq
    @Ganeshsalunke-vn2sq Před 7 měsíci +14

    काळुबाईच्या नावानं चांगभलं,❤❤❤ धावजी पाटला 5:46 च्या नावानं चांगभलं❤❤❤❤

  • @prasadjayshriswamisamrthak7667
    @prasadjayshriswamisamrthak7667 Před 4 měsíci +3

    काळूबाईच्या नावानं चांगबलं ❤️

  • @sharadpatil3696
    @sharadpatil3696 Před 8 dny

    आई काळुबाईच्या नावानं चांगभल

  • @aniketkaravale1902
    @aniketkaravale1902 Před rokem +5

    जगाची काया पलट करणारे माझे धावजी बाबा

  • @anitakad1231
    @anitakad1231 Před rokem +5

    आई काळुबाईच्या नावाने चांगभलं

    • @bharatfirstreaction
      @bharatfirstreaction Před rokem

      आई काळूबाई च्या नावाने चांगभलं !!!

  • @vitthalmahamuni3059
    @vitthalmahamuni3059 Před rokem +3

    चांगली माहिती दिली. आभारी .

  • @santoshkharat518
    @santoshkharat518 Před rokem +4

    छान माहिती आहे

  • @kailasbhatkar9819
    @kailasbhatkar9819 Před 3 měsíci +5

    धावजी पाटील ला गुंडाळून ठेवतील माझे गुरु त्यांच्या पुढे महादेव सोडून कोणीही नाही गुरुदेव दत्त नवनाथ सिद्ध ओम नमो आदेश अलख निरंजन महादेव रक्षण जय शंकर

  • @vinodmandhare9916
    @vinodmandhare9916 Před měsícem +1

    🙏🔱 Aai Jagdambe 🔱🙏

  • @dnyaneshwarkhandve3374
    @dnyaneshwarkhandve3374 Před rokem +4

    आई काळूबाई माता की जय हो

  • @sunmoon3779
    @sunmoon3779 Před rokem +3

    Satya aahe bhau ekdam yogya margdarshan kele tumi yogya shabda madhe deva baddal sangitale khup sundar aani je bolla te ekdam khare bolla namskar tumala shree swami samarth 🙏

  • @Achyut1176
    @Achyut1176 Před 7 měsíci +2

    Shri Swaami Samarthaa 💛💜💛💜

  • @anitakasbe354
    @anitakasbe354 Před rokem +6

    Aai kalubai prasann

  • @Rutikdada9922
    @Rutikdada9922 Před rokem +1

    खुप छान माहिती दिली

  • @ashamandave5771
    @ashamandave5771 Před rokem +1

    🎉 Aai Kalubai chya navan, Chang Bhale

  • @kailasgaikwad4506
    @kailasgaikwad4506 Před 5 měsíci +1

    खूप छान वाटत आहे

  • @omkarpawar9079
    @omkarpawar9079 Před rokem +1

    मस्त आहे कथा

  • @sahilbhojane4625
    @sahilbhojane4625 Před rokem +2

    Khup mast

  • @kapilkonkar9183
    @kapilkonkar9183 Před rokem +6

    🚩बोल त्या मांढरच्या कालुचा चांगभलं... बोल त्या धावजी पाटिल च्या नावानं चांगभलं

  • @dilipadsul3639
    @dilipadsul3639 Před rokem +16

    आई काळूबाई च्या नावाने चांगभलं श्री धावजी पाटील यांच्या नावाने चांगभलं 🙏🙏🙏🙏🙏 🌺🌺🌺🌺🌺

  • @hasmukhkoli6046
    @hasmukhkoli6046 Před 7 měsíci

    खूप छान कथा 💯🙏🚩

  • @bikeinformation7493
    @bikeinformation7493 Před rokem +5

    धावजी पाटलाला बंगाल मधील कोणत्या नावाने ओळखले जातात ते सांगा

  • @RKBrand-ow5ps
    @RKBrand-ow5ps Před rokem +1

    Super 🌺

  • @marutidarekar8374
    @marutidarekar8374 Před rokem +1

    आई कालूआई चागभल!

  • @amolhgangarde537
    @amolhgangarde537 Před 8 měsíci +1

    काळूबाईच्या नावानं चागभलं धावजी पाटील च्या नावानं चांगभलं

  • @AnaghaKadam-qc8pn
    @AnaghaKadam-qc8pn Před rokem +1

    🙏🙏🙏

  • @ashokjankar958
    @ashokjankar958 Před rokem +1

    जय धावजी बाबा

  • @reshmaghume5146
    @reshmaghume5146 Před 4 měsíci

    खुप छान सांगता

  • @user-gi3kc2rx7r
    @user-gi3kc2rx7r Před 4 měsíci

    Kup chan

  • @amoldhotre4850
    @amoldhotre4850 Před 8 měsíci

    🙏🙏

  • @user-un8pr1cm7s
    @user-un8pr1cm7s Před rokem +1

    Khar aahe

  • @reshmasayyad299
    @reshmasayyad299 Před rokem

    Nice

  • @user-ub7bi1wb7g
    @user-ub7bi1wb7g Před 8 měsíci

    ❤😊

  • @user-qv1dn3up6h
    @user-qv1dn3up6h Před 5 měsíci

    ❤🙏🏻

  • @sunilmadane7856
    @sunilmadane7856 Před 9 měsíci +1

    बोल मांढरच्या काळीच चांगभल बोल सुरूरच्या धावजी पाटलाच चांगभल

  • @rajendrakamble2101
    @rajendrakamble2101 Před rokem

    Jay maha kali

  • @pramilalondhe5059
    @pramilalondhe5059 Před 9 měsíci +1

    होय खरंच देव कधीच कुणाशी वाईट करत नाही

  • @sushant72bro70
    @sushant72bro70 Před rokem +1

    धावजी पाटील च्या नावानं चांगभलं

  • @somnathmharnavar1715
    @somnathmharnavar1715 Před 3 měsíci

    ❤❤

  • @sharadpatil3696
    @sharadpatil3696 Před 8 dny

    धावजी पाटलांच्या नावानं चांगभल

  • @HarshwardhanMaske-od8wb
    @HarshwardhanMaske-od8wb Před rokem +1

    काय तर सांगून लोकांची दिशाभूल काय तर लोकांच्या मनात बघून लोकांना देव देव करायला होता

  • @solutionfinance-zv9mu

    🙏🙏🙏🌺🌺🌹🌹🌺🌺🙏🙏🙏

  • @JotiyWagmare
    @JotiyWagmare Před měsícem

    Sarah dada

  • @sarthakwalke2492
    @sarthakwalke2492 Před rokem

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @user-rp5nc4hx2y
    @user-rp5nc4hx2y Před 4 měsíci +1

    Davji patil mharaj

  • @Achyut1176
    @Achyut1176 Před 7 měsíci

    Dhavji Patil Malak 💛💜💛💜

  • @nileshkshatriya4259
    @nileshkshatriya4259 Před 8 dny

    KALUBAI MANJE KANKALI MATA AAHE KAA? JICHA MANTRA OMM JAYANTI MANGLA KALI KAPALINI DURGA SHIVA KSHAMA DHATRI SWAHA SWEDHA NAMOSTUTE ❤

  • @user-er6sj8yb3u
    @user-er6sj8yb3u Před 3 měsíci

    आई काळुबाई साहेब उदो उदो

  • @user-rp5nc4hx2y
    @user-rp5nc4hx2y Před 4 měsíci +1

    Davji patil buva nakamhnu davji patil mahraj mhna

  • @vinayakpandhare1179
    @vinayakpandhare1179 Před rokem

    Samadhi sthal kuthe ahe

  • @vivkegorekhede2717
    @vivkegorekhede2717 Před rokem

    Guruji Patil Dev Yana Balwa Se Kahi Mantra

  • @MAYAMyArtYourArt
    @MAYAMyArtYourArt Před 10 měsíci +1

    Khup Chan mahiti
    हे समाधी मंदिर कुठे आहे सविस्तर सांगा

    • @kdc5974
      @kdc5974 Před 4 měsíci

      सुरुर तालुका वाई जिल्हा सातारा highway बंगलोर पुणे

  • @anitarandave538
    @anitarandave538 Před 2 měsíci

    नमस्कार

  • @DilipKotye
    @DilipKotye Před 25 dny

    धावजीपा नावात चार भल

  • @user-uf9go5hd8m
    @user-uf9go5hd8m Před rokem

    Hi

  • @santoshkharat518
    @santoshkharat518 Před rokem

    नेवासा तालुक्यातील वरखेड येथे महालक्ष्मी चे मंदिर आहे तो पण इतिहास आहे येथे व्लाक बनवा ना प्लीज

  • @vaibhavg6539
    @vaibhavg6539 Před rokem +1

    आता आहे का कुणी पुजारी तिकडे जे लोकांच गारहाणं ऐकतात व मार्गदर्शन करतात?

  • @sangietaakaamble9418
    @sangietaakaamble9418 Před rokem

    Chan ahe mahiti .tumcha fon numbar dya

  • @JotiyWagmare
    @JotiyWagmare Před měsícem

    Apa

  • @bikeinformation7493
    @bikeinformation7493 Před rokem +2

    साधू नाही साक्षात काळुबाई होती ती

  • @kisanvishwasrao3692
    @kisanvishwasrao3692 Před rokem +1

    Davji patlanca nivad kay aahe

  • @santoshkharat518
    @santoshkharat518 Před rokem

    राहता तालुक्यातील वाकडी म्हणून एक गाव आहे तेथे खंडोबा च मंदीर आहे देव चंदनपुरी ला जाताना तेथे थांबले होते तर अखंड महाराष्ट्रात खंडोबा च्या शेंदरी मुर्ती नाही पण वाकडी गावात शेंदुराच्या मुर्ती आहे तिथे एक व्हिडिओ बनवा ना

  • @bharatfirstreaction
    @bharatfirstreaction Před rokem

    धारकरी म्हणजे???

  • @OP_LOKESH_21
    @OP_LOKESH_21 Před 9 měsíci +1

    धावजी पाटील च्या नावानी चागबल

  • @vitthaljadhav-qb7oq
    @vitthaljadhav-qb7oq Před rokem

    Dhavji patil ha vait manus hota banali garudi

  • @user-me6bw9qo4u
    @user-me6bw9qo4u Před rokem

    दादा कोल्हापुरातुन धावजी पाटंलाच्या मंदिराला कस जाता येईल

  • @VikasBhosale-eh4vz
    @VikasBhosale-eh4vz Před 2 měsíci

    चालल्या साठी.कोणीही जात.नाही.आता

  • @JotiyWagmare
    @JotiyWagmare Před měsícem

    Saja

  • @anilshendage6339
    @anilshendage6339 Před 4 měsíci

    करणी चालते खर आहे का

  • @bhathkantiwithajay3034
    @bhathkantiwithajay3034 Před 10 měsíci

    धावजी पाटील यांच्या भावाचे नाव काय होते...?🤔

  • @shitaladagale2376
    @shitaladagale2376 Před 7 měsíci

    आपला no मिळेल का दादा

  • @sujitkale4826
    @sujitkale4826 Před rokem +1

    Kalubai chya navane changbhale

    • @amolnalawde4832
      @amolnalawde4832 Před rokem +1

      धावजी पाटील यांच्या बायकोचं मंदिर काळुबाईच्या मंदिरापाशी कुठेशी आहे किंवा धावजी पाटील च्या मंदिरापाशी कुठे आहे

  • @bikeinformation7493
    @bikeinformation7493 Před rokem

    बंगालमध्ये बाबांचे नाव काय आहे बाबाला काय नावाने ओळखतात बाबांच्या शेजारीच दोन दगड दगड आहेत मूर्ती आहे आणि दगड मूर्ती आहे ते कोणाचे आहे त्यांची पत्नी कोण होता बायका बाबांना किती बायका होत्या काय तर अफवा नका करो तुम्ही

  • @piya1022
    @piya1022 Před rokem +1

    चेहरा की चेडा🤔

  • @arunapawar2147
    @arunapawar2147 Před rokem

    Tumhi dhar che pawR ka

  • @shubhamkshirsagar3670
    @shubhamkshirsagar3670 Před rokem +4

    बैलं उडवली मग त्यावेळेस इंग्रज होते ते का नाही उडवले ?😲🤣🤣🤣

  • @vandanachavan1727
    @vandanachavan1727 Před rokem

    ते आमचे पुरवत आहेत

    • @vandanachavan1727
      @vandanachavan1727 Před rokem

      आमाला अभिमान वाटतो ते आमचे पुरवत आहेत

    • @amishakoli2109
      @amishakoli2109 Před 9 měsíci

      Mahnje ky

    • @karanmane1779
      @karanmane1779 Před 8 měsíci

      म्हणजे धावजी पाटील ते तुमचे पुर्वज आहेत का ❓

  • @lalitathakur7950
    @lalitathakur7950 Před rokem

    छान माहिती आहे