ज्यांनी तांत्रिक विद्या मागे लावली आहे त्यांनाच उलट फिरवा

Sdílet
Vložit
  • čas přidán 19. 06. 2024
  • व्हॉटसअप चॅनल सोबत जोडण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा किंवा कॉपी पेस्ट करा : whatsapp.com/channel/0029Va9o...
    -----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
    त्रास हा प्रत्येकाच्या वाट्याला कमी जास्त प्रमाणात येतो, पण मग त्या त्रासाला कंटाळून आयुष्याला सोडून जाणं हा काही मार्ग नाही, आपले गुरू, आपले कुळदेवता आणि दत्तगुरू सदैव आपल्याला मार्ग दाखवण्यासाठी तयार असतात. पण त्यासाठी विश्वासाची अत्यंत आवश्यकता असते आणि तो विश्वास आणि मार्ग दाखविण्याचा प्रयत्न मी गेल्या अनेक वर्षांपासून करत आहे. फरक फक्त एवढाच आहे की मला स्वत:ला जगासमोर आणून प्रसिद्धी मिळविण्यात रस नाही. मी दत्त महाराजांची सेवा, साधना मी ७ वर्षांचा असल्यापासून करतोय आणि त्यांच्या कृपेनेच जास्तीत जास्त लोकांना त्यांच्या सेवामार्गाकडे वळविण्यासाठी मी हा चॅनेल सुरू केला आहे, पण इतर ही काही प्रश्न आहेत ज्यांच्या लक्ष देणे गरजेचे आहे म्हणून या विषयांवरचं ज्ञान पोहोचवावं लागतं. बाकी राहिला विश्वासाचा प्रश्न, शेवटी मार्गाने कोणत्या जायच आहे हा ज्याचा त्याचा प्रश्न.
    चॅनेल ची सदस्यता मोफत आहे.. तसेच बेल नोटीफिकेशन ला क्लिक करा त्यामुळे तुम्हाला माझ्या अपलोड केलेल्या व्हिडिओ सर्वप्रथम मिळतील. श्री दत्त, जय दत्त. श्री गुरूदेव दत्त.
    -------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
    कृपया व्हिडीओ शेवटपर्यंत ऐकावा.....
    करणी बाधा, कुटुंबाला बांधणे, इतर अडचणी यासाठी हे वाचन करा
    असंख्य अडचणी जरी असतील, कुळदेवाची ही पूजा करून पहा | विश्वास ठेवा, मार्ग मिळेल
    चेडा आणि करणी काय आहे | आयुष्य उद्ध्वस्त करणारी सत्यकथा | साधकांच्या प्रश्नांची उत्तरे
    चेडा च्या मागे लागू नका | घरातील देव आणि कुटुंब कसे बांधतात | संपूर्ण कुटुंबाचा नाश कसा होतो याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडीओ मध्ये
    श्री दत्त महाराजांचे गुरूवार व्रत । करायला सोप्पे परंतु शक्तिशाली असे व्रत, पहिल्यांदा या चॅनेल वर
    दत्तगुरूंच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी येथे क्लिक करा :
    • श्री क्षेत्र गाणगापूर ...
    दत्त माला मंत्र जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा:
    • Datta Mala Sadhana | द...
    श्री दत्तात्रेयांची च उपासना का करावी जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा:
    • गुरू दत्तात्रेयांचीच उ...
    उपासनेची संपूर्ण शास्त्रोक्त माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा:
    • Datt upasana | उपासनेच...
    श्री गुरूदेव दत्त, सर्वप्रथम मी सर्व दत्त भक्तांचे जीवन साधना चॅनेल वर स्वागत करतो. हा चॅनेल नसून मी दत्त भक्तांसाठी एक छोटसं रोपटं लावलं आहे, ज्याचे मला मोठ्या वटवृक्षात रूपांतर करायचे आहे आणि या वटवृक्षाच्या सावलीत सर्वांना दत्तगुरूंच्या भक्तीचा मार्ग मिळेल अन त्यांचे इहपर कल्याण होईल. तर कृपया व्हिडीओ ला शेवट पर्यंत ऐका व्हिडीओ आवडला तर व्हिडीओ ला लाईक करा, चॅनेल ला सबस्क्राईब करून आपले अमूल्य मत कमेंट च्या माध्यमातून कळवायला विसरू नका.
    Shripad Shrivallabh Charitramrut Parayan
    Shripad Shrivallabh Charitramrut katha
    Shripad Shrivallabh incarnation of lord datta
    #श्री_गुरूचरित्र
  • Zábava

Komentáře • 45

  • @kishormundhe2636
    @kishormundhe2636 Před měsícem +2

    श्री गुरुदेव दत्त 💐🙏 छान माहिती दिलीत दादा.

  • @sanjaydheringe7364
    @sanjaydheringe7364 Před měsícem +2

    धन्यवाद गुरूजी 🌹🌹🌺🙏🙏🙏

  • @ushabule498
    @ushabule498 Před měsícem +3

    श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त

  • @jyotidbritto1766
    @jyotidbritto1766 Před měsícem +1

    धन्यवाद दादा ❤श्री स्वामी समर्थ ❤

  • @sanjaydheringe7364
    @sanjaydheringe7364 Před měsícem +3

    🙏🌹||अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त||🌹🙏

  • @SarikaBagul-ln7xt
    @SarikaBagul-ln7xt Před měsícem +3

    Shree Gurudatta 🙏🙏

  • @YogeshPatil-nn7nf
    @YogeshPatil-nn7nf Před měsícem +3

    🙏🏻 जय श्री महाकाल 🙏🏻

  • @satejgujar7113
    @satejgujar7113 Před 13 dny

    गुरुजी उपयुक्त माहितीबद्दल धन्यवाद.......आपले ज्ञानपुर्न व्हिडिओ नेहमीच बघतो मला एक माहितीद्याल का पांढरी काठी च्या उपयोगाबद्दल मार्गदर्शन करावे त्याचे मणी देखील मिळतात ते धारण केले तर चालेल का....कृपया मार्गदर्शन करावे....

  • @ujwalaposam1084
    @ujwalaposam1084 Před měsícem +10

    हातात धोत्रा ची मुळी बांधूनच करायचा आहे का की नेहमी हातात बांधून ठेवायची आहे

  • @papeshgore7373
    @papeshgore7373 Před měsícem +2

    Ram Ram

  • @rajendragawde3612
    @rajendragawde3612 Před měsícem +3

    एखाद्या भक्ताने कौलप्रसाद स्वतःच कसा घ्यावा.

    • @JeewanSadhana
      @JeewanSadhana  Před 29 dny

      स्वत: नाही पुजारी कौल लावतात

  • @Prit271
    @Prit271 Před 27 dny

    Dada maze donhi hat dukhtatat...patrika dakhvli tr karni keli ahe as mhntat...maz kuthlach kam hot nahi ...swatach ghar nahi..mla job nahi....ghrat guruchritr parayan sudha hotat tri ase problem ka...me ha upay kru shkte ka ...me kay karu

  • @ksindhu2695
    @ksindhu2695 Před měsícem +1

    3, 5, 7 mithache khade yapaiki kahitari ekach ghyayche ka.

  • @mithilapawar4603
    @mithilapawar4603 Před měsícem

    Ha trass jar ghari asl tr kai karayche tepn upay sanga pls

    • @JeewanSadhana
      @JeewanSadhana  Před měsícem

      घरातच करायचं आहे

  • @AnuradhaKamble-fr9gp
    @AnuradhaKamble-fr9gp Před měsícem

    Mla tumcha nmbar hva hota bhetel ka khup problem mdhe ahe plij mazi zindgi bdlu shkal tumhi MI Ata khup ekti pdli ahe maxi akha private smpvla ahe eka baini mazi jindgi nark bnvli ahe

  • @user-vl1ml2gv4f
    @user-vl1ml2gv4f Před 28 dny

    कुल देवी व देवता बंधन आहे तर दुसरीकडे माग सापडला नाही तर काय करायचे बंधनं कसं सोडवण्यासाठी काय करावे घरी उपाय करता येतील का

  • @divakargaonkar2219
    @divakargaonkar2219 Před 29 dny

    Dada tujhyashi contact ksa karta yeil...?

  • @bhagawanghare5253
    @bhagawanghare5253 Před měsícem

    कुलदेवतेला शपथ आणि पुढे घालते म्हणजे काय मी चालताना पडले तेव्हा पासून माझे गुडघे दुखतात आणि आमचु प्रगती पण होत नाही मी हा उपाय करु का मला आपला फोन नंबर मिळू शकेल का बोलायचे आहे

    • @JeewanSadhana
      @JeewanSadhana  Před 29 dny

      कुळदेवतेला शपथ घालणे म्हणजे विनंती करणे, शब्द देणे की तुम्ही पुढे माझ्या चाला आणि माझे काम करा तुमच्या हाताला धरून मी मागून तुमच्या पावलावर पाऊल ठेवेन.

  • @gurukrupakitchen899
    @gurukrupakitchen899 Před měsícem +1

    Ha karyakram kontya divashi karava 🙏

  • @indigoairlines7912
    @indigoairlines7912 Před měsícem

    Dada तुमचे what's app चॅनल open होत नाही...जरा बघा काय problem आहे

  • @user-pe4fo2lm8d
    @user-pe4fo2lm8d Před měsícem +1

    गुरूजी तुमचा ई मेल iD मिळेल का.?

  • @durvesh6146
    @durvesh6146 Před měsícem +1

    Mithache khade kiti ghyyach 3/5/7

  • @ujwalaposam1084
    @ujwalaposam1084 Před měsícem +3

    किती दिवस हा उपाय करायचा आहे

    • @JeewanSadhana
      @JeewanSadhana  Před měsícem

      एक दिवस करून पहा, फरक पडला की पुढच्या आठवड्यात करा

  • @samruddhi3612
    @samruddhi3612 Před měsícem

    Kaul kasa lavtaat kuldaevi laa ...

    • @user-pe4fo2lm8d
      @user-pe4fo2lm8d Před měsícem +1

      कौल लावण्यासाठी शक्यतो तुमचे कुळ देवांची पुजा बांधणारे गुरव पुरोहित असतात त्यांनाच शक्यतो सांगा तुम्ही घरी माहित असेल तरच कौल लावा अन्यथा स्वता कौल लावू नका.

  • @maheshsutar4205
    @maheshsutar4205 Před měsícem +1

    100% honar ka???

    • @JeewanSadhana
      @JeewanSadhana  Před měsícem

      तुमच्या करण्यावर आहे

  • @tradewithtrend1527
    @tradewithtrend1527 Před měsícem +1

    How to contact you..??

  • @gurukrupakitchen899
    @gurukrupakitchen899 Před měsícem +1

    Ha karyakram kontya divashi karava 🙏