खरे मांत्रिक खोटे मांत्रिक, कुठेही जाताना जरा जपून

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024

Komentáře • 88

  • @dhanujagtap1710
    @dhanujagtap1710 Před měsícem +1

    माहिती उत्तम देता भरपुर गुरुज्ञान. उत्तम वाक्ये रचना...

  • @kuldipsingjadhav4612
    @kuldipsingjadhav4612 Před měsícem

    Tumchya Kade koni asel maharaj jo
    Karani baad karel asa tr sanga please
    Humble request

  • @sanjaydheringe7364
    @sanjaydheringe7364 Před 2 měsíci +1

    🙏🌹||अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त||🌹🙏

  • @urmilachavan5668
    @urmilachavan5668 Před 2 měsíci

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @jaywantkasabale5647
    @jaywantkasabale5647 Před 2 měsíci

    अवधूत चिंतन गुरूदेव दत्त जय गुरूदेव

  • @vaishalilokare9323
    @vaishalilokare9323 Před 2 měsíci

    श्री गुरुदेव दत्त महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय

  • @rupalipatil5688
    @rupalipatil5688 Před 2 měsíci

    Shree Gurudev Datta 🙏dada

  • @dashrathbarve5344
    @dashrathbarve5344 Před 2 měsíci +6

    सर माझ्या घरत देवी शक्ती असून सुधा ही वाईट शक्ती कशी येऊ शकते

    • @vishalsonawane2274
      @vishalsonawane2274 Před 2 měsíci

      Navnath parayan Gharat kara koni kitihi vaiet karnyacha prayatna kele asel tari honar Nahi 🚩🙏

    • @JeewanSadhana
      @JeewanSadhana  Před 2 měsíci

      Tumi tya shakti sathi kay karta?

    • @dashrathbarve5344
      @dashrathbarve5344 Před 2 měsíci

      @@JeewanSadhana सर माझ्या गुरु वाऱ्यांनी मला साधना कार्याला लावली आहे ती रोज करतो .आणि अजु बाजूचे लोक येतात त्यांच्या क्या सहमशा आहेत त्याच उतर देत राहतो ..

    • @dashrathbarve5344
      @dashrathbarve5344 Před 2 měsíci

      @@JeewanSadhana सर दत्त गुरूची पण सेवा करतो

    • @dashrathbarve5344
      @dashrathbarve5344 Před 2 měsíci

      @@JeewanSadhanaमी जे बोलतो ते माझ्या घरातील ऐकत नहीं त्याचा मुळे मी काचा पडतो सर

  • @dashrathbarve5344
    @dashrathbarve5344 Před 2 měsíci

    श्री गुरु देव दत्त

  • @RaviDeshpande-mg1tu
    @RaviDeshpande-mg1tu Před 2 měsíci +3

    आपल्या माहित असलेले मात्रीक कुठे मिळतील सागा

    • @JeewanSadhana
      @JeewanSadhana  Před 2 měsíci

      आपण कुठे राहता

    • @pavanpatil7526
      @pavanpatil7526 Před měsícem

      ​@@JeewanSadhanaTasgaon cha aahe mi

    • @kg-n4i
      @kg-n4i Před 17 dny

      सिंधुदुर्ग ​@@JeewanSadhana

    • @kg-n4i
      @kg-n4i Před 17 dny

      कोणी आहे का? तर सांगा

  • @user-qo3fe8ye4l
    @user-qo3fe8ye4l Před 2 měsíci

    Maaza angat aaich var asun ka krni krtat mi tr konacht nste tripn

  • @dhanashrinaik3002
    @dhanashrinaik3002 Před 2 měsíci +1

    Tumala changala maharaj mahit asel tar sanga

  • @user-ge3cg6eh6y
    @user-ge3cg6eh6y Před 2 měsíci

    Guru Dada. Tumhala ekhada changala manuss mahit assel tar sanga. Mi khup sankatat ahe.

    • @JeewanSadhana
      @JeewanSadhana  Před 2 měsíci

      तुम्ही कुठे राहता

    • @user-ge3cg6eh6y
      @user-ge3cg6eh6y Před 2 měsíci

      @@JeewanSadhana Guruji mi dodamarg M H manaje agadi goa borderla lagun rahato. Majha gharach savsaracha vattol kele ho. Mi tumala ekda E-mail kela hota. Guru Dada tumchi ekadi madat milali tar far krupa hohil. Jay gurudev

  • @urmilachavan5668
    @urmilachavan5668 Před 2 měsíci

    माझा तुटलेला परिणाम एकत्र कधी

  • @urmilachavan5668
    @urmilachavan5668 Před 2 měsíci

    माझा तुटलेला परिवार एकत्र कधी येईल

    • @krushnaundare3802
      @krushnaundare3802 Před 2 měsíci

      भक्ती करा दत्त गुरुची ठीक होइल

  • @rupeshshinde7402
    @rupeshshinde7402 Před měsícem

    अहमदनगर जिल्ह्यामध्ये कोणी परफेकट करणी काढणारा माणूस आहे का . खुपच अडचणीत आहे .कृपया मला पत्ता द्या .

  • @gogawale73
    @gogawale73 Před 2 měsíci

    Guruji punyat devache baghnare khare sangnare koni sidh purush guruji ahet ka sanga mala

    • @JeewanSadhana
      @JeewanSadhana  Před 2 měsíci

      पुण्याला खारावडे ला म्हसोबाला कौल लावतात आणि हडपसर ला एक ताई आहेत , त्या काळूबाईच्या भक्त आहेत.

    • @gogawale73
      @gogawale73 Před 2 měsíci

      ​@@JeewanSadhanaHadapsar chya Tai sidh purush ahe ka khare sangnare pahije tyanche patta dya

  • @amitdeshpande35
    @amitdeshpande35 Před 2 měsíci

    Kolhapur side la कोणी असे आहेत का जाणकार कृपया सांगा

  • @tanajisutar7238
    @tanajisutar7238 Před 2 měsíci

    मी काम भरपूर करतो
    त्याचे मोबदला ही भरपूर मिळतो
    पण माझ्या जवळ पैसा टिकत नाही याचे काय कारण असू शकते
    मी खूप मोठ्या आर्थिक अडचणीत आहे
    कृपया
    यावर काही मार्ग आहे का ते नक्की सांगा
    त्यामुळे माझे कौटुंबिक जीवन विस्कळित होत आहे

  • @dashrathbarve5344
    @dashrathbarve5344 Před 2 měsíci +2

    माझ्या वाइफ च्या अँगत वाईड शक्ती आली आहे ती बंद होत नहीं सर्व करून पाहिलं काही उपया सांगा ना

  • @dhanashrinaik3002
    @dhanashrinaik3002 Před 2 měsíci

    Shabari vidya kai aste yavar detail video banava

  • @sksworld4713
    @sksworld4713 Před 2 měsíci

    Tuhmala mahiti asalele khare tantrik sanga na kuthe bhettil ase mantric mala phone no dya tya mantrikachaplg

  • @rajendraaher2563
    @rajendraaher2563 Před 2 měsíci

    कोणी घर बांधले असेल कसे ओळखावे . मी रोज पूजा करतो परंतु त्याचे हवे ते फळ भेटत नाही . मार्गदर्शन करावे हि विनंती .

    • @JeewanSadhana
      @JeewanSadhana  Před 2 měsíci

      घरात देवाची पाळणूक होत नाही.

  • @shubhangishrangare1281
    @shubhangishrangare1281 Před 2 měsíci

    Chede काढून देणारे कोणी आहे का?? लोकांनी आमचे नुकसान व्हावे म्हणून ठेवले आहेत, त्याचा खूप त्रास होत आहे आम्हाला. कृपया मार्गदर्शन करा

    • @JeewanSadhana
      @JeewanSadhana  Před 2 měsíci

      tumch gaav konat?

    • @shubhangishrangare1281
      @shubhangishrangare1281 Před 2 měsíci

      @@JeewanSadhana दादा email केला आहे तुम्हाला, please पहा.

  • @dhanashrinaik3002
    @dhanashrinaik3002 Před 2 měsíci

    Karani koni kele tya manasache nav kase samajanr yavar information dya

  • @vijayamali9829
    @vijayamali9829 Před 2 měsíci

    नमस्कार गुरुजी खूप वर्षांपासून आम्हाला चेडा चा खूप त्रास होत आहे त्यातून सुटका होण्यासाठी कृपया आम्हाला मदत करा. Please reply द्या.

  • @user-pe4fo2lm8d
    @user-pe4fo2lm8d Před 2 měsíci

    गुरूजी गेले 5-6 दिवसां पुर्वी पासुन काही प्रश्न विचरले होते त्यांची उत्तरे अजून मिळालेली नाहीत. कृपया मदत मार्गदर्शन करा गुरूजी ही विनंती

    • @JeewanSadhana
      @JeewanSadhana  Před 2 měsíci

      सांगतो

    • @user-pe4fo2lm8d
      @user-pe4fo2lm8d Před 2 měsíci

      @@JeewanSadhana गुरूजी नमस्कार तुम्ही तो नवनाथ यंत्र सिध्दी चा व्हिडीओ केला होता त्या विषयी काही प्रश्न आहेत आशा करतो तुम्ही मला याचे उत्तर नक्कीच द्याल
      1) यंत्र तुम्ही दिलेल्या ईमेज प्रमाणेच असावे लागणार का आणि ते कोरून घ्यावे की हळद कुंकू किंवा अष्टगंधाने स्वताच लिहावे.?
      2) यंत्र पुजा रोज करावी का या पहिल्या आणि शेवटच्या दिवशी म्हणजे 11 व्या दिवशीच फक्त करावी.?
      3) पुजा कशा प्रकारे करावी म्हणजे फक्त अष्टगंध लावावे का हलद कुंकू, भस्म लावले तर चालेल का फुल कोणत्या रंगाचे असावे लाल पांढरे पिवळे आणि कोणत्या प्रकारचे फुल वाहावे.?
      4)नियम फक्त 11 दिवसच पाळावे की जो पर्यंत यंत्र आहे तोपर्यंत पाळावे म्हणजे नॉनव्हेज किंवा ईतर नियम किती दिवस पाळावे.?
      5) 11 दिवस झाले तर पुजा कशा प्रकारे सांगता करावी यंत्र पुढे घरातच ठेवावे की दही भात दाखवून नदीत सोडावे का कायम घरी ठेवले तरी चालेल.?
      6) नैवेद्य कशा प्रकारे दाखवावे लागतो का नाही दाखवला तरी चालतो अशा करतो गुरूजी तुम्ही सविस्तर या प्रश्नांची उत्तरे लवकर द्याल आणि कृपया मार्गदर्शण कराल. धन्यवाद
      ॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिंगंबरा ॥ श्री गुरूदेव दत्त ॥

  • @santoshpawaskar866
    @santoshpawaskar866 Před 2 měsíci

    Sir 15varshapurvi maza farnituer vavsay changala chalat hota tynantarbandh zala pura brbad zalo parat aatta karayacha aahe tumachi bhet hoial ka mi ratnagiri yethe rahto plece margdarshan kara hi vinti

  • @user-pe4fo2lm8d
    @user-pe4fo2lm8d Před 2 měsíci

    गुरूजी नमस्कार तुम्ही तो नवनाथ यंत्र सिध्दी चा व्हिडीओ केला होता त्या विषयी काही प्रश्न आहेत आशा करतो तुम्ही मला याचे उत्तर नक्कीच द्याल
    1) यंत्र तुम्ही दिलेल्या ईमेज प्रमाणेच असावे लागणार का आणि ते कोरून घ्यावे की हळद कुंकू किंवा अष्टगंधाने स्वताच लिहावे.?
    2) यंत्र पुजा रोज करावी का या पहिल्या आणि शेवटच्या दिवशी म्हणजे 11 व्या दिवशीच फक्त करावी.?
    3) पुजा कशा प्रकारे करावी म्हणजे फक्त अष्टगंध लावावे का हलद कुंकू, भस्म लावले तर चालेल का फुल कोणत्या रंगाचे असावे लाल पांढरे पिवळे आणि कोणत्या प्रकारचे फुल वाहावे.?
    4)नियम फक्त 11 दिवसच पाळावे की जो पर्यंत यंत्र आहे तोपर्यंत पाळावे म्हणजे नॉनव्हेज किंवा ईतर नियम किती दिवस पाळावे.?
    5) 11 दिवस झाले तर पुजा कशा प्रकारे सांगता करावी यंत्र पुढे घरातच ठेवावे की दही भात दाखवून नदीत सोडावे का कायम घरी ठेवले तरी चालेल.?
    6) नैवेद्य कशा प्रकारे दाखवावे लागतो का नाही दाखवला तरी चालतो अशा करतो गुरूजी तुम्ही सविस्तर या प्रश्नांची उत्तरे लवकर द्याल आणि कृपया मार्गदर्शण कराल. धन्यवाद
    ॥ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिंगंबरा ॥ श्री गुरूदेव दत्त ॥

    • @JeewanSadhana
      @JeewanSadhana  Před 2 měsíci

      next video madhye sangto, don divas dya

    • @user-pe4fo2lm8d
      @user-pe4fo2lm8d Před 2 měsíci

      @@JeewanSadhana रिप्लाय दिल्याबद्दल धन्यवाद गुरूजी. दोन दिवसांनी नक्की कळवा.
      ॥ श्री गुरूदेव दत्त ॥

  • @sushantvedak863
    @sushantvedak863 Před 2 měsíci

    सर तुमच्याशी संवाद साधायचा आहे
    कसा साधायचा

  • @santoshpawaskar866
    @santoshpawaskar866 Před 2 měsíci

    Gurugi mala aple margdarshan hawe aahe kase milel

    • @JeewanSadhana
      @JeewanSadhana  Před 2 měsíci

      कृपया मला मेल करा

  • @malegavmalegav6745
    @malegavmalegav6745 Před 2 měsíci

    सर माझि एक समशा आहे माझ्या भाच्ये लग्न जमत नाहि

  • @dattaingale9943
    @dattaingale9943 Před 2 měsíci

    बारा वर्षे संकटात आहे.. सहकार्य करावे.. आपला नंबर दिला सविस्तर बोलता येईल

  • @user-mm2pt1nx9u
    @user-mm2pt1nx9u Před 2 měsíci

    कितीही अंगात येत असले आणी कितीही जप तप केला आणी वरच्या वर कुल देवी देवता वारी केली असता तरी पण तांत्रिक प्रयोग करतात

  • @swatitare4069
    @swatitare4069 Před 2 měsíci

    Shri Gurudev Datta🙏🏻
    Namaskar Dada
    AAP la email address pls

  • @sadabhavleSadabhavle
    @sadabhavleSadabhavle Před 2 měsíci

    आहे का कोणी गुरू

  • @nihalshaikh5336
    @nihalshaikh5336 Před 2 měsíci

    Tumcha contact ksa kraycha