लोक सतत त्रास देत असतील, जगण्याला कंटाळला असाल, तर फक्त ११ दिवस वेळ द्या

Sdílet
Vložit
  • čas přidán 22. 05. 2024
  • व्हॉटसअप चॅनल सोबत जोडण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा किंवा कॉपी पेस्ट करा : whatsapp.com/channel/0029Va9o...
    -----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
    त्रास हा प्रत्येकाच्या वाट्याला कमी जास्त प्रमाणात येतो, पण मग त्या त्रासाला कंटाळून आयुष्याला सोडून जाणं हा काही मार्ग नाही, आपले गुरू, आपले कुळदेवता आणि दत्तगुरू सदैव आपल्याला मार्ग दाखवण्यासाठी तयार असतात. पण त्यासाठी विश्वासाची अत्यंत आवश्यकता असते आणि तो विश्वास आणि मार्ग दाखविण्याचा प्रयत्न मी गेल्या अनेक वर्षांपासून करत आहे. फरक फक्त एवढाच आहे की मला स्वत:ला जगासमोर आणून प्रसिद्धी मिळविण्यात रस नाही. मी दत्त महाराजांची सेवा, साधना मी ७ वर्षांचा असल्यापासून करतोय आणि त्यांच्या कृपेनेच जास्तीत जास्त लोकांना त्यांच्या सेवामार्गाकडे वळविण्यासाठी मी हा चॅनेल सुरू केला आहे, पण इतर ही काही प्रश्न आहेत ज्यांच्या लक्ष देणे गरजेचे आहे म्हणून या विषयांवरचं ज्ञान पोहोचवावं लागतं. बाकी राहिला विश्वासाचा प्रश्न, शेवटी मार्गाने कोणत्या जायच आहे हा ज्याचा त्याचा प्रश्न.
    चॅनेल ची सदस्यता मोफत आहे.. तसेच बेल नोटीफिकेशन ला क्लिक करा त्यामुळे तुम्हाला माझ्या अपलोड केलेल्या व्हिडिओ सर्वप्रथम मिळतील. श्री दत्त, जय दत्त. श्री गुरूदेव दत्त.
    -------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
    कृपया व्हिडीओ शेवटपर्यंत ऐकावा.....
    करणी बाधा, कुटुंबाला बांधणे, इतर अडचणी यासाठी हे वाचन करा
    असंख्य अडचणी जरी असतील, कुळदेवाची ही पूजा करून पहा | विश्वास ठेवा, मार्ग मिळेल
    चेडा आणि करणी काय आहे | आयुष्य उद्ध्वस्त करणारी सत्यकथा | साधकांच्या प्रश्नांची उत्तरे
    चेडा च्या मागे लागू नका | घरातील देव आणि कुटुंब कसे बांधतात | संपूर्ण कुटुंबाचा नाश कसा होतो याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडीओ मध्ये
    श्री दत्त महाराजांचे गुरूवार व्रत । करायला सोप्पे परंतु शक्तिशाली असे व्रत, पहिल्यांदा या चॅनेल वर
    दत्तगुरूंच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी येथे क्लिक करा :
    • श्री क्षेत्र गाणगापूर ...
    दत्त माला मंत्र जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा:
    • Datta Mala Sadhana | द...
    श्री दत्तात्रेयांची च उपासना का करावी जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा:
    • गुरू दत्तात्रेयांचीच उ...
    उपासनेची संपूर्ण शास्त्रोक्त माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा:
    • Datt upasana | उपासनेच...
    श्री गुरूदेव दत्त, सर्वप्रथम मी सर्व दत्त भक्तांचे जीवन साधना चॅनेल वर स्वागत करतो. हा चॅनेल नसून मी दत्त भक्तांसाठी एक छोटसं रोपटं लावलं आहे, ज्याचे मला मोठ्या वटवृक्षात रूपांतर करायचे आहे आणि या वटवृक्षाच्या सावलीत सर्वांना दत्तगुरूंच्या भक्तीचा मार्ग मिळेल अन त्यांचे इहपर कल्याण होईल. तर कृपया व्हिडीओ ला शेवट पर्यंत ऐका व्हिडीओ आवडला तर व्हिडीओ ला लाईक करा, चॅनेल ला सबस्क्राईब करून आपले अमूल्य मत कमेंट च्या माध्यमातून कळवायला विसरू नका.
    Shripad Shrivallabh Charitramrut Parayan
    Shripad Shrivallabh Charitramrut katha
    Shripad Shrivallabh incarnation of lord datta
    #श्री_गुरूचरित्र
  • Zábava

Komentáře • 74

  • @RaviDeshpande-mg1tu
    @RaviDeshpande-mg1tu Před měsícem +4

    गुरुजी,
    जय सदगुरू
    कुल व कुलदेवता, घरचा. मुळ पुरुष कसा पाठिंबा मिळवावा कि ते मुळे घरात समाजात धन थन संपती घरात प्रसन वातावरण या साठी
    हे मिळणे साठी
    उपाय सुचवा
    श्री गुरुदेव दत

  • @sanjaydheringe7364
    @sanjaydheringe7364 Před měsícem +2

    धन्यवाद गुरूजी 🌹🌹🙏🙏🙏

  • @manjulkarg2994
    @manjulkarg2994 Před měsícem +3

    !!ओम् द्रां दत्तात्रेय नमः!!

  • @ganeshraut3117
    @ganeshraut3117 Před měsícem +31

    माझ बाबतीत तस होतच मि देवाला गेलो की मला त्रास होतोय देवा वर विश्वास ठेवायचा तरी कसा जो ईनामदारि आसतो त्यालाच एक वेळेचे जेवन मिळणे कठिण होतय आस का मग ईमानदारि करुन काय उपयोग

    • @user-yw4ys4fw1u
      @user-yw4ys4fw1u Před měsícem +2

      Same maz pn hotey

    • @wm4fn
      @wm4fn Před měsícem

      Nav gav sanga 1 mahina Aram padel
      Gun yeil fhrk pdla tr smprk Kara

    • @revatisaiawadekar
      @revatisaiawadekar Před měsícem

      Ha majya barobar hota

    • @milindnikam996
      @milindnikam996 Před měsícem

      ह्या कृतीने फरक पडतो का कारण माझ्या बाबतीत सेम असच घडत आहे कृपया मार्गदर्शन करावे

    • @purushottamjadhav3217
      @purushottamjadhav3217 Před měsícem

      Tumchya javl yaych mhtl tr ky krav lagel

  • @bharatirajapurkar5886
    @bharatirajapurkar5886 Před měsícem +10

    तुम्ही सांगताय तसाच त्रास आम्हाला होतोय परंतु ज्या स्त प्रमाणात होतोय गेले चौदा वर्ष मी खुप त्रासात आहे आत्ता तरी जिवनच नको झाले आहे कारण आम्ही कसतरी सहन करत इथवर आलो आहे परंतु मुलांच काय वय निघून चाललय खर लग्न होइना झालय शिक्षण झालयखर नोकरी नाही कायकरु काही कळत नाही

    • @wm4fn
      @wm4fn Před měsícem

      Kokanat changlya thikani mandirat smprk Kara Aram padel kontyahi tantrika kade jau naka

    • @HemasinghThapasingh-nn5hs
      @HemasinghThapasingh-nn5hs Před měsícem

      Tum hi rahyala kuthe

  • @dilipshewadkar1974
    @dilipshewadkar1974 Před měsícem

    श्री गुरूदेव दत्त 🌸🙏🏻🙏🏻🌸

  • @kaluzore9959
    @kaluzore9959 Před měsícem

    श्री सद्गुरू स्वामी समर्थ महाराज 🙏🏻 श्री स्वामी समर्थ महाराज 🙏🏻 श्री स्वामी समर्थ महाराज 🙏🏻🙏🏻

  • @shivsena2088
    @shivsena2088 Před měsícem +1

    Adesh...khupach sunder dnyan diley.mala ase vicharayche hote ki he yantr tambyacha patryavr korun ghyayche aahe ka.ki kuthlya shahi / kunku/ ashtgandh yane lihayche...ani kiti lambi rundiche banvave...11 divsanantr kashi puja karavi yantrachi...

  • @anitasalunke9403
    @anitasalunke9403 Před měsícem

    श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🌹

  • @sanjaydheringe7364
    @sanjaydheringe7364 Před měsícem +1

    🙏🌹||अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त||🌹🙏

  • @solutionfinance-zv9mu
    @solutionfinance-zv9mu Před měsícem

    श्री गुरुदेव दत्त

  • @rajashreebane4672
    @rajashreebane4672 Před měsícem

    🙏🙏

  • @maheshswami4107
    @maheshswami4107 Před měsícem

    Jai shree Ram Jai Hanuman ji
    Guru mauli

  • @user-cq8it6bz7b
    @user-cq8it6bz7b Před měsícem

    Jay mahakali

  • @pranjallokhande8818
    @pranjallokhande8818 Před měsícem +2

    दादा असंच होतं आहे लग्न झाले तेव्हा पासून खूप कंटाळा आलंय कर्ज खूप झाले आहे पूर्ण फॅमिली तुटली आहे नातेवाईक तुटलेत सर्व खूप कंटाळा आलाय

  • @NanasahebDabhade-xr9lc
    @NanasahebDabhade-xr9lc Před měsícem

    Om

  • @sadabhavleSadabhavle
    @sadabhavleSadabhavle Před měsícem +2

    बरोबर मला घडलय

  • @nileshshinde6550
    @nileshshinde6550 Před měsícem +1

    Gurji me 1 te 2 varsha zhale mala kam ch milat nahi ye pahile ase kadhich nahi zhale 2 varsha pasun asech hot ahe dokyat ashlil vichar yetata man kamala jyala hot nahi sarkh padun zhopun rahato kahi suchat nahi bhudhi chalat nahi ye krupya mala yogya marg darshan karave...🙏🙏

  • @Anand-vq8gn
    @Anand-vq8gn Před 15 dny

    Strart from 6.00 min.

  • @saudawange
    @saudawange Před měsícem +3

    दादा एकदा की ही पूजा मांडली तर ते यंत्र ११ दिवस तसच ठेवायचं आहे का की रोज पुजा झाली की यंत्र देव घरात ठेवायचं

  • @sanjaychougule5897
    @sanjaychougule5897 Před 12 dny

    पत्रावर यंत्र मार्कर पेन ने लिहले तर चालेल काय ?
    चालत असेल तर रंग कोणता वापरावा .

  • @shankarthorat4029
    @shankarthorat4029 Před 26 dny

    How to contact you? Need your help please!! 😢 For my daughter life

  • @milandalvi6617
    @milandalvi6617 Před měsícem +1

    Sir tumi madhe Bhandup cha chavan guruji math yancha adress takla hota tar pl part dilat tar khup bare hoil🙏🌹🙏

    • @JeewanSadhana
      @JeewanSadhana  Před měsícem

      पोस्ट मध्ये मिळेल

    • @milandalvi6617
      @milandalvi6617 Před měsícem

      Me adress lihun thevla hota mazya kade ahe tyancha number nahi ahe ka me lam rahate mhanun 🙏🙏

    • @sayman082830
      @sayman082830 Před měsícem

      Please send me address guruji

  • @janmejaygamerz7233
    @janmejaygamerz7233 Před měsícem

    Tayar yantra ghetale tar chalel ka

  • @janmejaygamerz7233
    @janmejaygamerz7233 Před měsícem

    Jar he yantra sthapnesatee vegali jaga nasel tar dev gharat theun pooja keli tar chalel ka roj he yantra dhoon parat tyach jagevar thewayache ka ki ekade pooja kelyawar 11 diwas ajibaat halwayche nahi fakata pooja karayachee yana gandha konta wahayacha phoole kontee

  • @amolpandagale1055
    @amolpandagale1055 Před měsícem +1

    गुरुजी हे तांब्याच यंत्र आपल्याकडे मिळेल का 🙏

  • @user-iz3cl6dp1f
    @user-iz3cl6dp1f Před měsícem

    🙏🙏 he yntr kuthe milhnar plij help mi

    • @JeewanSadhana
      @JeewanSadhana  Před měsícem

      ते तुम्हाला कोरून घ्यावे लागेल, विश्र्वासातील माणसांकडून कोरून घ्या

  • @anantmalapimpale3043
    @anantmalapimpale3043 Před měsícem

    हे यंत्र तयार करून जप करावा लागेल का gurudev

  • @manishasandippatilshreeswa3945

    श्री स्वामी समर्थदादा नियम काय आहेत

  • @anantmalapimpale3043
    @anantmalapimpale3043 Před měsícem +2

    नवनाथ ग्रंथ आहे मला यात्रा पण करायच्या आहेत. नाथांच्या

  • @user-pe4fo2lm8d
    @user-pe4fo2lm8d Před měsícem

    यंत्राची पुजा कशी करावी.फुल कोणते रंग कोणता असावा हळद कुंकू चालेल का लावले तर या सर्व गोष्टीची माहिती ही सांगा गुरूजी.?

  • @vikasjawale9257
    @vikasjawale9257 Před měsícem

    आवाज ऐकू येत नाही

  • @balasahebkumbhar5255
    @balasahebkumbhar5255 Před měsícem

    भानामती वर काय उपाय आहे.

  • @SavitaSuryavanshi-oj9xl
    @SavitaSuryavanshi-oj9xl Před měsícem

    माझ्याही बाबतीत खूप त्रास आहे तुमच्याशी संपर्क साधायचा असेल तर काय करावे लागेल

  • @anantmalapimpale3043
    @anantmalapimpale3043 Před měsícem

    आमचे एक घर करणी चा त्रास असलेले होते सोडले रक्कम परत मिळावी मुलाचे लग्न झाले पाहिजे

    • @JeewanSadhana
      @JeewanSadhana  Před měsícem

      मी त्यासंदर्भात उपाय व्हिडिओ मध्ये सांगितलं आहे

  • @dhanashrinaik3002
    @dhanashrinaik3002 Před měsícem

    Udgiri che vittalai utavun gharali ahe. Kaul lavala hota. Tar tyacha partava karava lagel kai. Money khup sangat ahet.dusara khutala upay nahiy kai

    • @JeewanSadhana
      @JeewanSadhana  Před měsícem

      पैसे कशाबद्दल मागत आहेत, ते विचारा. संशय येत असेल तर नका करू पण त्यांचा मार्ग मोकळा करावा लागेल, दुसरी कडे चौकशी करा. तेथील झाडांना विचारा

    • @yashashreedalvi5834
      @yashashreedalvi5834 Před měsícem

      Tumhi konala vicharl pl mala sanga mi khup trasat ahe

  • @Bhuvneshwari855
    @Bhuvneshwari855 Před měsícem

    He यंत्र कुठे मिळेल फोटो साफ दिसत नाही मोबाईल वर त्याची लिंक असेल तर द्या🙏

  • @sandeepmore245
    @sandeepmore245 Před měsícem

    Paisa khup kharcha hotoy. Khup karz zala aahe. Mi sasri Rahat aahet. Baiko nokrila jat naslya mule, to income sudha band zala aahe. Pls tumcha contact no. Milel tar bar hoil.

  • @shrikantgaikwad6016
    @shrikantgaikwad6016 Před měsícem

    This is true please believe me

  • @namdevthadkar5664
    @namdevthadkar5664 Před měsícem

    अरे भावांनो या जगात देव नाही 🤪 देव जर आसता तर कुणाला तरी दिसला आसता 🤣

    • @JeewanSadhana
      @JeewanSadhana  Před měsícem +3

      देवाने बनवलेल्या सृष्टीवर आपण रहात असून विश्व रचेत्याच्या अस्तित्वावर प्रश्न निर्माण करणं योग्य नाही....देवाला माणन किंवा न मानल्याने काही होत नाही, तुम्ही माना अथवा नका मानू, पण तो तुम्हाला मानतो म्हणून आज या जगात तुम्ही आहात अन् जेव्हा त्याचा तुमच्या वरचा विश्वास उडेल तेव्हा तुमच्या घराबाहेर गर्दी जमलेली असेल. So always remember what you are saying.. always believe in positive energy god bless you.

  • @YogeshPatil-nn7nf
    @YogeshPatil-nn7nf Před měsícem +1

    🙏🏻 जय श्री महाकाल 🙏🏻 आवाजाची क्वालिटी थोडी वाढवावी लागेल आवाज कमी प्रमाणात येतोय

    • @JeewanSadhana
      @JeewanSadhana  Před měsícem +1

      बरं, आवाजाची क्वालिटी साठी प्रयत्न करतो

    • @YogeshPatil-nn7nf
      @YogeshPatil-nn7nf Před měsícem

      @@JeewanSadhana 🙏🏻🙏🏻

  • @sandeepmore245
    @sandeepmore245 Před měsícem

    Khup adchani aahet. Wife chi tabiyat naste.

  • @revatisaiawadekar
    @revatisaiawadekar Před měsícem +1

    Kay karav lagala

    • @JeewanSadhana
      @JeewanSadhana  Před měsícem

      उपाय व्हिडिओ मध्ये सांगितलं आहे

  • @rekhakendhale1102
    @rekhakendhale1102 Před měsícem

    Dada.t.aati.tras.mage.lavlela.
    Aahe geli.18 varsha.ha.tañtik.
    Tras.calu.aahe.

  • @amitchavan8366
    @amitchavan8366 Před měsícem

    तांब्याच्या पत्रावर ते यंत्र लिहायचं आहे का