लोकं प्रत्येक वेळी जास्त त्रास देत असतील तर अशा परिस्थितीत काय करावे?

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • घोरकष्टोद्धरण स्तोत्र : संपूर्ण स्तोत्र - अर्थासहित | सर्व संकट पीडा नष्ट करण्यासाठी
    श्री गुरूचरित्र वाचनाच्या वेळी आवर्जून पाळावेत हे २० नियम
    जप करताना किंवा झोपलेले असताना शरीराला मध्येच झटका का लागतो?
    संपूर्ण गुरुचरित्र गुरुवारी का वाचू नये?
    तीन दिवसांचे पारायण कसे करावे?
    एकाच दिवशी वाचन केले तर काय होते?
    मानसपूजा कशी करावी
    • गुरूंची मानसपूजा कशी क...
    मानसपूजा कशी करावी - 2
    • गुरूंची मानसपूजा का कर...
    पारायण करून देखील फरक पडत नसेल तर शेवटी हा एकच उपाय करा : • पारायण करून देखील फरक ...

Komentáře • 338

  • @user-jp4bu1cp1t
    @user-jp4bu1cp1t Před 9 měsíci +4

    ज्याच्या कडे पावर आहे हेच लोक त्रास देत राहतात एकचुक झाली तर धमक्या मीळतात हे टिकु च देत नाही हेच सत्य आहे

  • @narayansheth6297
    @narayansheth6297 Před rokem +6

    गुरूदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय माता राणी की जय हो जय जय श्रीराम जय श्रीराम सीता राम सीता राम सीताराम हनुमान बजरंग बली की जय हो दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद राजम शरणम् प्रपदै परम पिता परमेश्वर श्री गोपालदास बाबांना कोटी कोटी वंदन 💐🕉️🕉️🕉️🕉️🕉️🪔👏👏👏

    • @user-us1pm5zu5m
      @user-us1pm5zu5m Před 28 dny

      🙏🙏श्री. स्वामी. समर्थ. 🙏🙏. श्री. गुरुदेव. दत्त 🙏🙏. जय. माता. राणी. 🙏🙏जय. श्री. Ram🙏🙏. जय. बजरंग. बळी 🙏🙏. सर्वांना. माझा. कोटी. कोटी.प्रणाम 🙏🙏🌹🌹❤️❤️

  • @shantilalkolekar9032
    @shantilalkolekar9032 Před rokem +13

    खरचं खूपचं छान खरी माहिती सांगितली धन्यवाद. जय श्री गुरुदेव दत्त 🙏🙏

  • @SHIVOHAM236
    @SHIVOHAM236 Před rokem +5

    जी गोष्ट सांगितली ती आमचीच आहे फक्त आमच्या कर्माने आणि भगवान च्या साथ ने फक्त मृत्यू झाला नाही पण आम्ही पण आपलं पुण्य अजून वाढवणं आणि साधना करण चालुच आहे🙏

  • @rashmimalkar7312
    @rashmimalkar7312 Před rokem +11

    श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏

  • @shaileshjadhav2256
    @shaileshjadhav2256 Před rokem +7

    श्री गुरू देव दत्तात्रे 🙏🙏धन्य वाद माहिती चांगली आहे🙏🙏

  • @padmakarbhoye9878
    @padmakarbhoye9878 Před rokem +12

    || श्री गुरुदेव दत्त || श्री स्वामी समर्थ ||

  • @lavanyatiwari7465
    @lavanyatiwari7465 Před 2 lety +15

    श्रीगुरुदेव दत्त दत दत्त श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती स्वामी समर्थ महाराज की जय

  • @varshashinde6496
    @varshashinde6496 Před 2 lety +74

    मंत्र कोणता ते सांगावे. आणि तुमच्या बरोबर बोलायचे असेल तर कसे बोलावे ते सांगा.माहिती अगदी खरी सांगता. त्याचा आम्हाला नक्किच फायदा होईल. धन्यवाद.

    • @sakshikarade4186
      @sakshikarade4186 Před rokem +3

      Pls

    • @rajukarjalkar6517
      @rajukarjalkar6517 Před rokem +2

      I
      Ol. Hi mam

    • @vijaykulkarni9061
      @vijaykulkarni9061 Před rokem

      आपला कॉन्टैक्ट कोठे करु शकतो.कृपया मोबाईल नंबर व पत्ता कळवाल का = संदेश sms KARAVA ह्या माझे मो.न् = 9422058692 = आपला जो काही निर्णय =/ हो वा नाही /तो कळवावा.= कृपया राग मानू नये .समक्ष बोलणे जरुर आहे*

    • @JeewanSadhana
      @JeewanSadhana  Před rokem +1

      आपण मंत्र कोणताही म्हणू शकता म्हणून मी इथे मंत्र सांगितलेला नाही.

    • @ovieaghav9597
      @ovieaghav9597 Před rokem

      Ho khari inf ahe. Pn tyanna ks bhetayche he kalayala have

  • @rahuldesai4447
    @rahuldesai4447 Před rokem +9

    व्हिडिओ मध्ये एकच गोष्ट चार वेळा बोलून विडिओ मोठा करण्या पेक्षा मुदयाच्या गोष्टी वर जास्त बोलव ही अपेक्षा 🙏🏻

    • @JeewanSadhana
      @JeewanSadhana  Před rokem

      त्या वेळी एडीटींग करायला थोडा वेळ जात होता. आता अशा चुका नाहीत. धन्यवाद आपल्या प्रतिक्रिया बद्दल

  • @pornimapardeshi2854
    @pornimapardeshi2854 Před rokem +4

    🌹🙏🙏 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹🙏

  • @mahadevsakunde8437
    @mahadevsakunde8437 Před rokem +1

    अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त खूप छान मार्गदर्शन

  • @niteshmolkar151
    @niteshmolkar151 Před rokem +8

    सर्वात पहले सकाळी उठले कि
    आदित्यह्रिदय सत्तोत्र! वाचावे.

  • @bhushan9266
    @bhushan9266 Před 2 lety +13

    दादा समजविण्याची पद्धत खुपच छान आहे
    आपला संपर्क मिळेल का ? काही समस्या आहे .विचारायचे आहे. 🙏💐💐

  • @smitasangidwar3147
    @smitasangidwar3147 Před rokem +3

    Khup khup dhanyavad ... shree Swami Samarth 🙏🌹🙏

  • @avinashchandane6994
    @avinashchandane6994 Před rokem +10

    Shri gurudev datta maharaj ki jay 🙏

  • @prakashpatankar5839
    @prakashpatankar5839 Před rokem +5

    Since child hood devoty of shree Datt guru and Ganesha ji 🌹🙏🌹

  • @mansingvadde9375
    @mansingvadde9375 Před rokem +9

    श्री गुरुदेव दत्त 👏

  • @sunitamahamuni4037
    @sunitamahamuni4037 Před rokem +2

    Kuphc chan mahiti sangitali kuph chan Anubhav ahey mala saglyani ha upay Ahey 🙏🙏👌👌

  • @priyapatilpatil1147
    @priyapatilpatil1147 Před rokem +2

    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त,🙏

  • @anvayashokkarhadkar6144
    @anvayashokkarhadkar6144 Před rokem +1

    🙏 श्री गुरुदेव दत्त 🙏
    खूप छान माहिती मिळाली.

  • @aarogyamcharankashyathalim8903

    श्री गुरूदेव दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त श्री गुरूदेव दत्त

  • @vishwajeetdeshmukh9485
    @vishwajeetdeshmukh9485 Před rokem +4

    🙏💐 Shree Gurudev Datta
    Shri Swami Samarth 💐🙏

  • @sangeetajadhavmaya3191
    @sangeetajadhavmaya3191 Před rokem +7

    श्री गुरु देव दत्तात्रय नंमः

  • @ladudharne7283
    @ladudharne7283 Před rokem +3

    Jai gurudev,jai shree ram,jai hanuman,jai shri surydevay namah, om sham shanaicharay nsmah,Shri GaneShay namah,om namah shivay,Har Har mahadev , namo narayanay,shri swami Samarth,shri gurudev datt,datt,datt,

  • @nkhatavkar1922
    @nkhatavkar1922 Před 2 lety +8

    Shree Gurudev Datt 🙏

  • @vilasshelke3201
    @vilasshelke3201 Před rokem +6

    //अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त//

  • @mmj7166
    @mmj7166 Před rokem +2

    Anmol margdarshan aaple khup khup aabhar samaj ya knowledge pasun khup dur aahe lok andhsrdha mhnun mokle hotat,

  • @ketantaware
    @ketantaware Před rokem +3

    श्री गुरु देव दत्त 🙏🙏🙏

  • @akshatamoharir6889
    @akshatamoharir6889 Před rokem +4

    Thankyou Sir for nice explaination 🙏

  • @ramjitkaurbhurji4070
    @ramjitkaurbhurji4070 Před 2 lety +4

    Dhanyawaad

  • @vishaljoshi5625
    @vishaljoshi5625 Před rokem +6

    Jai Gurudev data data maharaj ki jai

  • @digamberthorve106
    @digamberthorve106 Před rokem

    अगदी शंभर टक्के आपला अनुभव सांगितला आहे.

  • @tsaki6394
    @tsaki6394 Před rokem +4

    Shree Swami Samarth 🙏🌸🌹🙏🙏🌼🙏

  • @priyankasable4642
    @priyankasable4642 Před rokem +4

    Shree Guru dev datt
    Shree Swami Samarth 🙏

  • @chaitalimeghe616
    @chaitalimeghe616 Před měsícem

    Tumhi agdi barobar sangutle ahe, I have experience in my job, un necessarily defame my name, I am truth in my work, now a days I am mentally disturbed

  • @ravindrajoshi4607
    @ravindrajoshi4607 Před rokem +6

    Shree gurudev dat 🙏💐

  • @marutilaxmanpatil4288
    @marutilaxmanpatil4288 Před rokem +2

    Shri Gurudev Datt Swami Samarth Maharaj ki Jay

  • @varshaphonde4477
    @varshaphonde4477 Před rokem +2

    || श्री गुरुदेव दत्त || ❤🌺🙏

  • @bhagyashriwalunj7500
    @bhagyashriwalunj7500 Před rokem +5

    Guru dev datt 🙏🙏🙏🙏🌺

  • @manishajadhav6159
    @manishajadhav6159 Před rokem +4

    Jay gurudev Datt 🙏🙏🌹🌹

  • @malanchavan9215
    @malanchavan9215 Před rokem +3

    श्री गुरुदेव दत्त 🙏🌺

  • @krishnaasolkar2898
    @krishnaasolkar2898 Před rokem +2

    श्रीपाद श्रीवल्लभ श्री नृसिंह सरस्वती श्री स्वामी समर्थ श्री दत्तात्रेया नमो नमः

  • @hanumantraomurtekar6479
    @hanumantraomurtekar6479 Před 7 měsíci +1

    Mazya ghrat he 100 takke ghadle Shri Swami samarth

  • @balirampawar1555
    @balirampawar1555 Před rokem

    🌹🙏🌹 जय श्री गणेश जय श्री गुरु देव दत्त जय श्री शिव शंकर आमचें कुळ दैवत भोळा महादेव आणि आमचा गुरू दत्त संप्रदायी आहे पण आता आमचें गुरू सोर्ग वाशी झाले आहेत तर माजे गुरू घर माझ्या गावात आहे पण काही कारणाने आम्हाला तिथे जाता येत नाही तर आम्ही कोनाचा धावा करावं गुरू चां की महादेवाचा हेंच मला कळतं नाही आणि हे संकट कधी संपेल ते देवालाच माहीत माझ्या गुरुंनी मला सांगितले की तु वाईट कुणाचे करुं नको जे होणार ते ते सर्व काही होणार ते कोणिच रोखु सेकत नाही जय श्री गुरु देव दत्त जय श्री महादेव 🌹🙏🌹

  • @kojagaikwad4686
    @kojagaikwad4686 Před rokem +1

    🙏🙏🌹🌹🌺🌺🌺!!श्री गुरुदेव दत्त महाराज की जय!!🌺🌺🌺🌹🌹🙏🙏

  • @jaywantkasabale5647
    @jaywantkasabale5647 Před rokem +2

    अवधूत चिंतन गुरूदेव दत्त

  • @ashokkaulkhere7819
    @ashokkaulkhere7819 Před rokem +3

    जय श्री गुरुदेव दत्त 🙏🙏

  • @santoshshinde7965
    @santoshshinde7965 Před rokem

    Khup Chan video daure Mahite milale thank you dada

  • @panduraggavhade9927
    @panduraggavhade9927 Před rokem +1

    अवधुत चिंतन ,श्री गुरू देव दत्त डिगाम्बरा डिगाम्बरा डिगाम्बरा श्री पाद वल्लव डिगाम्बरा गुरू देव दत्त

  • @padminimutadak6918
    @padminimutadak6918 Před rokem +2

    श्री स्वामी समर्थ महाराज

  • @DattatrayADesai-tx9vd

    छान माहिती दिली धन्यवाद 🌺💐🙏🏻💐💐👍🏻👍🏻

  • @murlidharpatil3674
    @murlidharpatil3674 Před rokem +2

    Very nice video 😘🥰❣️🌹👍😍❤😊🤝🤝👏👌👌

  • @nikhilthakare8369
    @nikhilthakare8369 Před rokem +4

    माझ्या सोबत पण सगळ्या ठिकाणी असं घडलं सहन केलं कीं धकत आणि एकदा नाही म्हटलं कीं मागेच लागतात

    • @JeewanSadhana
      @JeewanSadhana  Před rokem

      मन ढासळू द्यायचं नाही, आपण पण जपाचा मार्ग सोडायचा नाही, शक्य असल्यास रात्री १२ नंतर कमीत कमी १ तास तरी जपाला बसणे

  • @Yogeraj113
    @Yogeraj113 Před 7 měsíci

    श्री गुरुदेव दत्त श्री अवधूत चिंतन

  • @geetamalvankar842
    @geetamalvankar842 Před rokem +4

    खूप छान 🙏🙏

  • @SubhashYadav-pk4mo
    @SubhashYadav-pk4mo Před 2 lety +6

    अधुतचितन गुरू देव दत्त💐💐

  • @maheshdayma4717
    @maheshdayma4717 Před rokem

    Dhanywad maragdrsana sathi guru dav datta

  • @dattatrayjagtap1925
    @dattatrayjagtap1925 Před rokem +6

    जप मंत्र सांगा विवेचन जास्त होत आहे.

    • @JeewanSadhana
      @JeewanSadhana  Před rokem

      श्री दत्त जय दत्त म्हणावे

  • @chhabukangane4774
    @chhabukangane4774 Před rokem +1

    🙏Shree Swami Samarth 🙏

  • @kishoreanvekar422
    @kishoreanvekar422 Před rokem +2

    Guruji maz naav kishore V Anvekar dt of birth-27-95-1962time-5.04pm place Belgaum karnataka Rashi kumbh-my wife Radhika K Anvekar-17-02-1972-place-belgaum-time11.10am rashi meen aahe aani mazya mulache naav aahe tejas kishore Anvekar dt of 10.18pm place Belgaum karnataka Rashi dhanu aahe sadya mee mazhi wife mulaga faar traas bagaave lagalay krupa karun kay tari samadhan karave

  • @archnamali1354
    @archnamali1354 Před rokem +1

    श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ

  • @deepalinagdeve5288
    @deepalinagdeve5288 Před rokem +2

    Gurudev dtt margdrshn

  • @nileshkamble1978
    @nileshkamble1978 Před rokem +1

    श्री गुरुदेव दत्त..........

  • @vinaybamane7123
    @vinaybamane7123 Před 6 měsíci

    धन्यवाद स्वामी

  • @madhu8043
    @madhu8043 Před rokem +1

    dhanyavaad🙏

  • @prakashpatankar5839
    @prakashpatankar5839 Před rokem +2

    🌹🙏🌹Jai ho guru Deva datta 🙏🌹🙏

  • @bhartipardeshi8376
    @bhartipardeshi8376 Před měsícem

    होय मी चुकी केली खुप माफी मांगतली सगले तरास सहन करते तरी तो वेकती खुप फाईदा घेतोऐ शिव्या देतोय धमकया देतोतोय किती सहान करु तुमीच सागा मी काय करावै श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त जय जय श्री स्वामी समर्थ

  • @sujatasawant7546
    @sujatasawant7546 Před rokem +1

    Khup chhan mahiti dili

  • @DattatrayADesai-tx9vd
    @DattatrayADesai-tx9vd Před rokem +1

    धन्यवाद नमस्कार छान माहिती दिली पण मंत्रच सांगीतले नाही 🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @JeewanSadhana
      @JeewanSadhana  Před rokem

      मंत्र कोणताही म्हणू शकता तुम्ही

  • @avinashgaykwad2197
    @avinashgaykwad2197 Před rokem +4

    खरोखर आहे आमचे कडे पण झालंय

  • @vijaypawar6001
    @vijaypawar6001 Před rokem +1

    Guru dev datta

  • @sonalibhuyal916
    @sonalibhuyal916 Před rokem

    Dhanyawad Sir 👌

  • @dipakjadhav9053
    @dipakjadhav9053 Před 2 lety +3

    खूप छान वाटलं मला ज्ञान झाले, मला गुरु आहेत पन कैलासवासी आहेत मार्गदर्शन करा काय करायचे

    • @JeewanSadhana
      @JeewanSadhana  Před 2 lety +3

      अशा परिस्थितीत कुळदैवतच आपले गुरू मानून त्यांची सेवा करा, नामस्मरण करा, प्रत्येक गोष्ट करताना कुळदैवतेचे नामस्मरण करून त्यांची परवानगी घ्या, प्रत्येक कामाला निघण्यापूर्वी त्यांना पण तुमच्या सोबत येण्यास सांगा. त्यांची साथ मिळेल.

  • @deepalinagdeve5288
    @deepalinagdeve5288 Před rokem +3

    Shree guru dtt

  • @santoshkale3929
    @santoshkale3929 Před rokem

    श्री गुरूदेव दत्त

  • @yuvarajkamble5211
    @yuvarajkamble5211 Před rokem +2

    ओम श्री गुरूदेव दत्त

    • @JeewanSadhana
      @JeewanSadhana  Před rokem

      श्री गुरुदेव दत्त

  • @uttambiranje6624
    @uttambiranje6624 Před rokem

    Uttam, Biranje, 🙏🙏🙏 Shri gurudutt Maharaj ki Jay

  • @maheshdongare1260
    @maheshdongare1260 Před rokem

    Shri Gurudev Datta

  • @lavanyatiwari7465
    @lavanyatiwari7465 Před 2 lety +5

    म्हणजेच ते आपल्याला नजर लावतात बररोबर

  • @indiangaming8837
    @indiangaming8837 Před rokem +2

    🙏 Shree Swami Samarth 🙏
    Dada tumchyashi kase bolayche,mazya kahi adchani aahet......

  • @vijaykumarbalajirao7490
    @vijaykumarbalajirao7490 Před rokem +3

    माझ्या पण जीवनात प्रत्येकच क्षेत्रात नीच हलकट लोक भेटत आहे नेमका उपाय काय करावे

  • @murlidharpatil3674
    @murlidharpatil3674 Před rokem +2

    Jay mahakali mata ki jay 👍😃😊🌹🥰😍❤❣️❣️

  • @yogesh4973
    @yogesh4973 Před rokem

    Right many people not understand now

  • @balkrishnabane2364
    @balkrishnabane2364 Před rokem +1

    श्री गुरु देवदत्त

  • @ashwinimore2188
    @ashwinimore2188 Před rokem +2

    Mazya babat ase 2013 pasun ase sarvv ghadat aahe. Sarv bajune te kondi kartat.

  • @nanabhure9770
    @nanabhure9770 Před rokem +3

    Gurudev datt🙏🙏

    • @poojam1567
      @poojam1567 Před rokem

      खूप छान माहिती दिली. गुरूदेव दत्त 🙏🙏🙏🙏

  • @murlidharpatil3674
    @murlidharpatil3674 Před rokem +2

    Jay datta guru

  • @dipaleesnikam9603
    @dipaleesnikam9603 Před rokem

    Shree gurudev Datta

  • @indianbastexparemantchanne9617

    🙏shree swami samarth 🙏

  • @appasoshinde.url126
    @appasoshinde.url126 Před rokem +5

    सध्या सत्य वागणारा ला जास्त त्रास देत आहेत शेजारी काय केले पाहिजे

    • @JeewanSadhana
      @JeewanSadhana  Před rokem

      आपण पण तितकेच सावधान्तेने वागावे, जपात कोणती कसर नसावी, नेहमी मंत्र जप म्हणावा, देवाला विनंती करावी. नैवेद्य दाखवावा.

  • @vilasshelke3201
    @vilasshelke3201 Před rokem +4

    //श्री गुरुदेव दत्त//श्री स्वामी समर्थ महाराज की जय// 🙏🙏🙏

  • @navinkayasth6922
    @navinkayasth6922 Před rokem

    Ram Krishna Hari
    Dhanyawad

  • @vaishaikalambikar5180
    @vaishaikalambikar5180 Před měsícem

    Gurumaharaj malamatntr sagat ahat pan to japana aaleli prachiti kashi visarayachi maha anusthanche vel chi ,aapalya rupa yenara mahashatru kaselachake todalele anubhav kase dur taku ? Vishvasachtodalela lachaka kasakuthe feku ? Jhalelya yatana chya jakhanache kay karu ? Itak karun josahi salamat gyan vatatoy tyala kay bolu? Itak houn javal geletar jyachi sath havityacha barobar rahav lagel he visarane kas shaky karu dur lotun çh nahi sarv tarhare che oraɓade kadalelevran kuthe kase lapavu ?

  • @tanajipawar7277
    @tanajipawar7277 Před rokem

    आगदी बरोबर सांगत आहेत

  • @marutichavan7130
    @marutichavan7130 Před rokem +4

    Nice

  • @deepalinagdeve5288
    @deepalinagdeve5288 Před rokem +2

    Aamcha ghrchi wad aani tras gur krun dya Guruji

  • @Rukminijadhav0410
    @Rukminijadhav0410 Před rokem

    श्री गुरुदेव दत्त 🙏 श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @savitachavan7509
    @savitachavan7509 Před rokem

    Swami Samarth 🙏🌹

  • @madhavraokadam3408
    @madhavraokadam3408 Před rokem +1

    Guru Dev datt