जबरदस्त भजनी ठेक्याचे प्रकार l bhajni theka l pakhawaj bhajni theka
Vložit
- čas přidán 13. 09. 2024
- जबरदस्त भजनी ठेक्याचे प्रकार l bhajni theka l pakhawaj bhajni theka @Anandpakhwajaca
#youtubevideo
#bhajni
#musician
#varkari
#pakhawajvadan
#bharatpathade
#anandpakhwajaca
#music
विविध भजनी ठेक्याचे प्रकार बोल या विडिओ मध्ये सरळ व सोप्या शब्दांत सांगण्यात आले आहे भजनी ठेका व त्याचे प्रकार आवर्जुन बघा
your queries
bhajani theka
bhajani theka pakhawaj
best live bhajani theka
pakhawaj bhajani theka
pakhawaj bol
theka
theka for riyaz
theka pakhawaj practice
bhajan theka
180 speed bhajani theka
variation bhajani theka
भजनी ठेका व त्याचे प्रकार
ताल भजनी ठेका
विलंबित भजनी ठेका
भजनी प्रकार
पखवाजावर भजनी ठेका कसा वाजवतात
जय जय राम कृष्ण हरी
Ram krushna hari mauli 🙏❤️
Nice maharaj
Ram krushna hari 🇮🇳🙏🚩
very nice
😊
Kya baat he guruji khup khup dhanywad maulinchi purn krupa hoil shanshay nsava
खुप छान राम कृष्ण हरी❤
❤
गुरुजी तुमचा वाद्य आणि बोल स्पस्ट आहे
अप्रतिम गुरुजी 👍🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩
Nice🎉🎉❤
Kadak sir
व्वा माहाराज 👏👏
अप्रतिम शिकवण्याची कला नमस्कार, मनापासून धन्यवाद
गूरूजी खुप छान असेच एकदा लग्गी मात्रा ऊठावणी व मुखड्याचे व ठायी चे विडीवो टाका धन्यवाद गुरूजी
🚩||रामकृष्णहरि||🚩🙏 गुरूजी खूप छान फार महत्वाचे बोल आहे
Good
अतिसुंदर वादन माऊली
महाराज तुमचे विचार आचार खुपच मोठे आहेत.हिच खरी सेवा..🙏🙏🙏
राम कृष्ण हरी
खूप छान माऊली
राम कृष्ण हरी माऊली
खूप छान समजावून सांगितले धन्यवाद 👌👌🙏🙏
Khup Chan Bala
रामकृष्ण हरी माऊली
खुप खुप सुंदर माहाराज 👏👏👏
Super duper nice 👍
जय हरी
Far chan bol Mauli
राम कृष्ण हरी माऊली खूप सुंदर
Khup chaan mauli 🙏
रामकृष्णहरी, खूप छान महाराज मी शेती करत गावात प्राथमिक शिक्षण घेतले बरेच दिवस झाले जास्त तयारी नसल्याने गोडवा गेला होता. पण आपले विडीओ बघून पून्हा उर्जा आली आहे, धन्यवाद
अत्यंत महत्वाचे बोल
विलंबित भजनी ठेका व त्याचे प्रकार व उठान आणि लग्ग्या सांगा
Sunder sir
Khup Chan maharaj 🙏🔥
खुप छान बोल दिले
त्याबद्दल खुप खुप आभारी माऊली
vankatesh panchal
खूप छान महाराज
💐💐💐🙏🙏🙏
खुप छान
जय श्री राम कृष्ण हरी ! वेगवेगळ्या भजनांची अंतराच सही, पूर्ण भजन नाही, पण म्हणून वेगवेगळे बोल वाजवायला पाहिजे होते. तेव्हा व्हिडिओ उठावदार झाला असता. धन्यवाद !
आम्ही माजलगाव मधून तुमचे व्हिडिओ पाहतो विठ्ठल उदरुक नाव आहे माज
Sr .Rahul des v etar abirgulal Kanda Raja jald. Theka konta kerva ki bhjan theka .boldya .😊
Maharaj normal bol video upload kara
Maharaj mala aka ratchet take saga
कृपया विलंबीत भजनी ठेक्याचे बोलचा व्हिडीओ तयार करा महाराज 🙏🏻🚩🌺 bhajni🥰ठेक्याचे वेगवेगळे बोल द्या 🌺
नक्कीच
@@Anandpakhwajaca धन्यवाद महाराज 🙏🏻
गुरुजी ठेका किंवा लग्गी वाजवताना धूम पुड्यावर्ती वारची गुपकी कशी वाजवतात
Bausaheb panchamedhe
Krapaya vinanti ki mala pakhvaj talmal ahe mi arfhvat pakhvaj shiklelea pan ahe tumche video pahato mala tumchyakade rahun shiknyachi icha ahe tari tumhi mala manogat vyakt karnyachi sandhi dyavi mala tumcha mobile no. Dyava.
आम्हाला खुप काही मोठा पखवाज वादक व्हायचं नाही फक्त आमच्या गावात भजन वाजवता आले पाहिजे त्या करिता बोल सांगा
गुरुजी
मनोहर गुरूजी तिचा नंबर पाठवा
कोणाचा
तुमचा नंबर पाठवा
9561642932
राम कृष्ण हरी माऊली.तुम्ही खूपच छान प्रकारे बोल कसे वाजतात कसे बोटांचा वापर केला जातो कोणते बोट कसे कुठे वापरतात हे नीट समजावून सांगता तुमचा विडिओ बघूनच शिकणारा घर बसल्या शिकू शकृतो.नाहीतर बाकी आहेत ते आम्ही तुम्हाला हे वाजवून दाखवतो आणि ते दाखवतो .
🙏🌹धन्यवाद भाऊ
@@Anandpakhwajaca धन्यवाद माऊली मी ही पखवाज वाजवतो गुरुवर्य दिनेश मोरे यांचा शिष्य
Jai sri ram guru ji mai ne abi abi mrudung sik rahahu mera left hand se chenni bajathu vusme mera thoda problem hai mera vungiliya sahi nahi bajare merko thoda esy tharikese kaisa seekna mer telangana hai app merko marg bathadhijiye ram ram
खुप छान आहे ते संत ज्ञानेश्वर बाल भजनी मंडळ आपेगाव
राम कृष्ण हरी