भजनी ठेका साखळी संपूर्ण भजन साखळी ठेका.उठावणी.लग्गी संपूर्ण साखळी भजन वाजवण्यासाठी संपूर्ण भजन साखळी
Vložit
- čas přidán 29. 08. 2024
- धिं ना धिं धिं नग धिं ना तिं तिं नग
तिट ताता तिट ताता तिट तातिट तातिट
कीर्तनातील विठ्ठल विठ्ठल भजन कसा वाजवायचा • विठ्ठल विठ्ठल भजन| कीर...
आलाप चालू असताना त्रिताल कसा वाजवायचा • भजनामध्ये अंतरा| चालू ...
ऑनलाइन मृदंग क्लास ज्ञानोबा माऊली साखळीचे बोल • ज्ञानोबा तुकाराम भजनाच...
चक्रधर मात्रा 32 फर्माईश चक्रधर • #चक्रधार_मात्रा #32|| ...
दिंडी चे बोल ज्ञानोबा-तुकाराम कसा वाजवायचा लिंक खाली दिली आहे
• ज्ञानोबा तुकाराम भजनाच...
आरती कशी वाजवायची लिंक खाली दिली आहे
• #गणपतीची #आरती #आरती क...
गुबकी कशी वाजवायची लिंक खाली दिली आहे • #गुबकी #गुप्की_कशी_वाज...
मुखडे भजनी ठेका मध्ये कसे वाजवायचे लिंक खाली दिलेली आहे
• #भजनी_ठेका_ठाई ठेक्याम...
मृदंग स्वरात कसा लावायचा लिंक खाली दिली आहे पहा
• #मृदंग_स्वरात_लावण्याच...
राम कृष्ण हरी भजन वाजवण्याची सोपी पद्धत लिंक खाली दिलेले आहे पहा
• रामकृष्णहरी वाजवण्याची...
हरिपाठ कसा वाजवायचा लिंक खाली दिलेली आहे • #हरिपाठाचे_बोल #हरिपाठ...
भजनासाठी उपयुक्त लगी भजनामध्ये वाजवल्या जाणाऱ्या सर्व लग्या लिंक खाली दिलेल्या नक्की पहा
• #भजनासाठी_उपयुक्त#लगी_...
भजनी ठेका कसा वाजवायचा लिंक खाली दिलेली आहे • #भजनी_ठेका_कसा_वाजवायच...
ठाईचे बोल कसे वाजवायचे लिंक खाली दिलेली आहे
• #ठाई कशी वाजवावी भाग1क...
/ @nandraj_patil
जय हरी महाराज
खुप छान माऊली
जय हरी महाराज खूपच मस्त
अतिसुन्दर
खुपचं छान गुरूजी
Jay hari
छान गुरूजी
धन्यवाद गुरुजी
माऊली 🙏 खूप खूप छान, माऊली.
खुपच छान नंदराज पाटील तुमचे म्रुदंग वादन फारआवडते धन्यवाद नमस्कार राम क्रुष्ण हरि
वा👌👌👌. गुरूजी.
👌👌👌👌
क्या बात है!
Ramkushn hri mharaj tumcha nbar dyabar
9850858840
खूप सुंदर माऊली!!
👍👌👌👌
धा धिन ना ना धा नातींना नाम
आती सुंदर महाराज
खुपचं छान छान पाटील
Ram Krishna Maharaj kup changle शिकवता
Khup chhan.
Jai hare maharaj mala hare path che purne bol vaj vun pathva ram Tu cha lai upkar ven maharaj ram krishna hare
🙏🙏
जबरदस्त!! जय जय राम कृष्ण हरी 🙏🚩
अद्भुत महाराज
खरच महाराज तुमच्या अंगी शिकवण्याची तळमळ आहे धन्यवाद महाराज राम कृष्ण हरि
Khup shan sir
खूप सुंदर माऊली नादब्रह्म
,👌dada
🙏🔥🔥🔥🚩🙏🙏
👍❤️❤️❤️❤️❤️खुप छान माऊली 💞💖💓💗💕
Jay guru 🙏🙏🙏
रामकृष्ण हरी खूप सुंदर
❤
रामकृष्णहरी, पाडुरंग हरी..
खूप छान माऊली
खूप छान माऊली👌👌👌💐👍
❤❤
Namskara. Mauli. Gupki. Cha. आवाज.Klear.Dakhva.. Va. Aekhadi. Gavlan. Gupki. Thekyat. Dakhava🌷🙏🌷🌹
खूप छान सगतात महाराज रामकृष्ण हरी
माऊली तुम्ही खुप गोड वाजवतात
Wow
Wow guruji khup chhan
Mauli dhandheva Praman Thekedar
जय हरी मवली मवली आजूक गुप्पी आजून थोडे दमाने सागने जेव्हा आम्हाला कळेलच
Khup chan ani sopya padhatit shikvata ahe guruji tumhi
Khaup chan mauli
Aatishay Sundar Mauli.
खूप सुंदर महाराज
खूप खूप धन्यवाद नंदराज महाराज
रामकृष्ण हरि माऊली
सर खुप सुंदर पद्धतीने शिकवता तुम्ही
Sir Tumi khup Chhan vajvlat
खुप छान 🙏 खुप परिश्रम घेत आहात महाराज आपण इतरांना मृदुंग शिक्षण देण्यासाठी❤️
Ramkrunahari
खुप छान माहितीपूर्ण दिली महाराज
Excellent, nice, very nice, good, brother
मालिका खुपचं सुनंदा वादक
एकदम मस्त
राम कृष्ण हरी
Jai hare maharaj Jai vithoba rakhu mai cha bola cha video banun pathva maharaj ram krishna hari
Sundar mauli
जय हरी महाराज कमीत कमी कीती वयापर्यत्नं शिकु शकतोत आपन
राम कृष्ण हरी महाराज आपण ऑनलाईन क्लास घेता का घेतले तर खूप उपकार होतील. आमच्याकडे खुप सारी मुले आहेत आणि त्यांना क्लास करणे शक्य नाही 🙏🙏
अप्रतिम
Khupch chan mauli 🙏
खूपच छान महाराज.
Khup chan mauli
Thank you 🙏
mastch
वा वा खूप छान महाराज
गुरुजी खुप सुंदर 🙏
खुप छान महाराज..
खुप सुंदर 🙏🙏
अतिशय 👌👌👌
🙏🙏🙏राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
खूप खूप छान
खुपच सुंदर सर
Khup chan guruji 🙏
Mauli khup chan
Gubki che bol sanga ani sarav kasa karaycha gubki cha
Khup Chan mauli mi tumchya videos chi kayamch wat bagat asto.
गुरुजी तुम्ही बोल पण द्या खूप छान होईल बाकी तुम्ही शिकवता मस्त लगेच समजत
माऊली मस्त आहे, मला मुर्दुग घायाच आहे आ आळंदी मध्ये बनवून मिळतो का
Jay Hari Mauli... Shripad Baba Ramdas baba krupa 🙏🙏🙏
🙏🏻🙏🏻
छान
Sir tumi Mumbai madhe callses chalu kara
सर मला हार्मोनियम शिकायची आहे . तर काही मार्गदर्शन होईल का?.
Khup Chan dada
आपण शाईपान डाव्या आणि उजव्या हाताने वाजवता का महाराज. वादन अतिशय उत्तम.
गुरूजी तुमची कीर्तनाची तयारी,मृदंग वाजवी न्याची शिकविण्याची प्रभावी पद्धत आहे, आमच्या सारख्या खेडवळ राहणारी मुलासाठी खूप मेहनती ने vedio तयार करत आहे,आमच्या पर्यंत पोहचत आहात, त्याबद्दल खूप आभारी, आहोत. गुरूजी गूबकी वाजविण्याची खूप जनाला अडचण आहे, आपण तबला वाजवितो तर आपल्याला कठीण जात नाही.गुरूजी डबल गुबकि तुमच्या कडून छान समजली, गुरूजी ठाई चाली साठी मला उठवां न पाठवून द्या.
Maharaj,pakwaj konta ghyva,kivva ghetana kay pahave ,yavar ek video banva 🙏🙏
Sir Tumhi tabla shikavta ka kiva tumchya kade koni shikavnare ahe ka ?
Laggi madhe speed nahi yet aahe tyachi practice kashi karaychi please mal sanga
रामकृष्ण हारी मसत ठाई कसी वाजवावी
भजनी ठेक्यामध्ये मुखडे कसे वाजवायचे
राम कृष्ण हरी गुरुवर्य खूप सुंदर शिकवता. उच्चार स्पष्ट शिकवता
महाराज जय हरी माजी घुमकी वाजत नाही मला घुमकी काशी वाजवायची सांगा
सप्रेम नमस्कार
Ram Krishnan hari guruji 🙏🙏🙏🌹🌹👏👏
राम कृष्ण हरी माऊली गुरुजी अतिशय सुंदर व्हिडिओ बनवला आहे गुरुजी गुप्ती वाजवण्याची अजून थोडीशी माहिती सांगा राम कृष्ण हरी माऊली माऊली
गुपकीचा विडीओ बनवा ना महाराज एक विनंती आहे
कसा करावा क्लास सांगतात का
महाराज मला पखवाज सीखायचा आहे. पण क्लास साठी वेळ नाही. तुमचे विडिओ बघुन थोडा वाजवायला सुरुवात केली आहे. मला मार्गदर्शन करा