भजनात पखवाज कसा वाजवावा l भजनी ठेका l लग्गी l Bhajani theka l manohar gitte
Vložit
- čas přidán 5. 05. 2023
- भजनात पखवाज कसा वाजवावा l भजनी ठेका l लग्गी l Bhajni theka l pakhawaj laggi l @Anandpakhwajaca
आनंद पखवाजाचा चॅनलला सब्सक्राईब करा
#youtubevideo
#abhang
#abhangvani
#pakhawajvadan
#anandpakhwajaca
#pakhawaj
#देवाचिये_द्वारी_उभा_क्षणभरी
#music
भजनी ठेका
धिं नाधिं धिं नक
धिं नात्तीं त्तीं नक
लग्गी
धाग धिन नक धिन
Link
• जबरदस्त भजनी ठेक्याचे ...
your queries
pakhawaj vadan jugalbandi
bhajnat pakhawaj kasa vajvava
pakhawaj bhajani theka
pakhawaj bhajan
pakhawaj bhajan bol
pakhawaj bhajani
pakhawaj bhajani taal
pakhawaj bhajan status
pakhawaj bhajani theka loop
pakhawaj bhajan vadan
pakhawaj jugalbandi bhajan
marathi bhajan pakhawaj
desi bhajan pakhawaj
best pakhawaj bhajan
Vitthal Vitthal bhajan pakhawaj
kakda bhajan pakhawaj - Hudba
Khup sundar Maharaj
छान माऊली 👌
Khup Sunder Gayan wadan Mauli Dhanyawad ❤
🙏🙏🌹🌹
खूप गोड आवाज अप्रतिम वादन माऊली
फारच सुंदर
छान
वावा फारच सुंदर भजनी ठेका लग्गी खुपच छान माझेगाव पारगाव (जोगेश्वरी) ता. आष्टी जिल्हा बीड आहे आता थेरगाव पुणे 33 रामक्रुष्ण हरि धन्यवाद नमस्कार
राम कृष्ण हरी माऊली. खूप छान....
राम कृष्ण हरी
खुप खुप छान गुरुजी.
खूप खूप सुंदर अतिशय अप्रतिम सर 👌👏👏
ओम नरेंद्र नाथाय नंम्हा 🙏🏻 आनंद भाऊ यांच्या आवाजात खुप छान अभंग खुप छान गायनाचा आवाज खुप छान आहे
महाराज तुमचा आवाज पण गोड आहे आणि वादन पण अप्रतिम.
Bhari ❤
गुरूजी बोलपुनदाखवा
राम कृष्ण हरि 🙏🚩
रामकृष्ण हरी माऊली
गुरुजी वादना बरोबर आवाज अप्रतिम.....
Mi tumcha video bagaycha agodarach like karto
भगिरथ थाटकर पंढरपूर
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी.🚩
Khup chan maharaj pakhavaj aani sobat pn chan
खूपच सुंदर मार्गदर्शन महाराज आपले आपले उपकार मानावे तेवढे थोडेच होतील महाराज धन्यवाद महाराज राम कृष्ण हरी महाराज उल्हास काळे कळवा ठाणे
सर आपण जे बोलदाखवता ते हतामधून कसे पखवाजवर कडायचे ते दाखवलं तर चागल्या प्रकारे सर्वांना समजेल
खूप सुंदर महाराज
मज़ा सर् patee १६ zala hahe
व्वा सुंदर माऊली ऐकुन खुपच समाधान झाले !
रामकृष्ण हरि सुदंर आभंग माऊली
खूप छान!..... जिल्हा ठाणे
दोन्ही बाजूचा आवाज ऐकायला येत नाही. अजून अप्रतिम झाला असता...
राग नसावा
मोबाईल शुटिंगमुळे होत आहे हळु हळु होईल ते पण आपण प्रेम देत राहिलात तर धन्यवाद भाऊ 🙏🌹
गुरुजी हेच बोल समजुन सांगा
सर भारूड पूर्ण बोलावर व्हिडिओ करा
महाराज या ठिकाणी शेवटी केलेल्या उतरणीचे बोल समजावून सांगितले तर फार उपकार होतील
Maharaj gavlanila kase vajavave sakli padat sanga muli
पखवाज शिकायचा आहे किती महिने लागतील गुरुजी
अप्रतिम! सुंदर गायन आणि वादन ऐकायला पण छान, प्रश्नच नाही! गुरूजी परंतु लग्गी वाजवितानी समजली नाही ती वेगळा व्हिडीओ बनवून समजवून सांगा
विडिओ बनवलेला आहे त्या लग्गीचा 🙏
खूप छान महाराज . धाग धिन नक धीन
- या लग्गी अगोदर कोणती उठान वाजवली कृपया ते बोल द्यावेत ही विनती .
गुरुजी तुजविण शंभू राया या अभंगावर कोणता बोल वाजवणे लिंक करून पाठवा
वाजवताना बोल मुखातून पण म्हणात जा आणि plz screen वर पण तोच बोल राहू द्या .....🙏🚩
सर शब्द हातातुन पखवाजा वर कसे पकडायचे समजल नाही कृपया ऐक ऐक शब्द सांगावेत
धिंs. तागे. तिरकिट कत़ s तागे तिरकिता कसे वाजवायचे सांगा
किती गोड आहे राम कुष्न हरि महाराज तुमचा चैनल एक नंबर आहे सर्वानी शेर करा लाइक करा खरच महाराज तुम्हाला रत्न म्हनावच लगेन धन्यवाद
धन्यवाद दादा 🙏🌹👍खुप खुप मनापासून धन्यवाद
Sevtachi laggi kasi vajvaychi va bol kay ahet te sanga
महाराज आमच्या मुलाला पखवाज शिक्षण घ्यायचे आहेत कृपया मार्गदर्शन करावेत
सर तुमचा नं भेटेल का तूमी खूप सोप शीकवता बोलायच आहे
9561642932
सर आपण जे बोल वाजवता ते बोल पखवाजावर ती एकेक अक्षर दाखवले तर आमच्यासारख्या नवीन माणसांना लवकर कळेल
तो विडिओ चॅनल वर आहे बघा दादा भजनी ठेक्याचे प्रकार नावाने विडिओ आहे
प्रगती कमी वाटते
हो ना दादा शिक्षण चालु आहे नविन प्रारंभिक विद्यार्थ्यांसाठी हा प्रयत्न आहे धन्यवाद 🙏🌹
🙏🙏🌹🌹
राम कृष्ण हरी