Bhajani Theka Shika | Pakhawaj Guru | Shrikant Laxman Gurav | भजनी ठेका शिका सोपी पद्दत |पखवाज गुरु|

Sdílet
Vložit
  • čas přidán 13. 09. 2024
  • श्री म्युझीक या यू ट्यूब चॅनलच्या माध्यमातून ' पखवाज गुरु' हा नवीन उपक्रम आपल्यासाठी घेऊन येत आहोत. या मध्ये पखवाज शिकवणी व काही गरीब मुले आहेत.त्याना काही कारणामुळे शिक्षण घेता येत नाही. तसेच आता जी होतकरू नवीन शिकणारी मुले आहेत. त्यांना खरोखर पखवाज शिकण्याची इच्छा आहे. त्यांना ऑनलाईन शिक्षण घेता यावे यासाठी आमचे हे प्रयत्न आहेत. तूम्ही या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद द्याल. अशी मी आशा बाळगतो.
    आपला पखवाज गुरु
    मृदंगसेवक: श्री.श्रीकांत लक्ष्मण गुरव - 8104770968 / 9833156512. (वॉट्साप नंबर)
    भजनी ठेका मात्रा: ८
    धींS नाधीं Sधीं नाग
    धींS नातीं Sतीं नाग
    प्रकार: १
    धींS नाधीं Sधीं नाना
    धींS नातीं Sतीं नाना
    सरपट भाग: १
    • पखवाज गुरु | सरपट मात्...
    सरपट भाग: २
    • Pakhawaj Guru | Sarpat...
    मृदंगाला सहज पीठ लावायला शिका
    • मृदंगाला पीठ (कणिक) कस...
    पखवाजवर थाप (ता) मारणे , प्राथमिक बोल
    या व्हिडिओची लिंक 👇
    • Pakhawaj Guru | Basic ...
    सुखकर्ता दुःखहर्ता गणपती आरतीचे बोल
    या व्हिडिओची लिंक 👇
    • सुखकर्ता दुःखहर्ता ही ...
    पखवाज उत्पत्ती (मृदुंग इतिहास)
    या व्हिडिओची लिंक 👇
    • पखवाज गुरु | मृदंगाची ...
    संकल्पना: भजनसम्राट: श्री.लक्ष्मण बुवा गुरव.
    व्हिडिओ एडिटिंग- श्री.श्रीकांत लक्ष्मण गुरव
    #Bhajani_Theka #mukhada #8bit #Sarpat #tihai #chopat #चौपट_लग्गी #Adital #Shri_Ram #आदिताल #pakhawaj_guru #Pakhawaj_Lesson #पखवाज_गुरु #Shri_Music #भजनी_ठेका #Shrikant_Laxman_Gurav #पखवाज_सोलो #मृदुंग #श्रीकांत_लक्ष्मण_गुरव #Pakhawaj_History #Mrudang_Varkari #Mrudang_Olakh #Basic_Bol #Tutorials #Online #sangeet_bhajan #chopat_laggi #An_Introduction_Of_Pakhawaj #Information #प्राथमिक_बोल #रामकृष्णहरी

Komentáře • 24