भजन तालात येत नाही काय करावं ?

Sdílet
Vložit
  • čas přidán 13. 09. 2024
  • भजन तालात येत नाही काय करावं ? #bhajan सोपा उपाय #अभंग ताल पक्का कसा करावा ? ढेरे महाराज #tal टाळी , ताल , भजनी ठेका , टाळ , तालयंत्र, भजन कसे म्हणावे ,भजन क्लास , वारकरी भजन , क्लासिकल भजन , तबला ऐप , tabala app, bhajani tal ,bhajani theka, टाळ कसा वाजवावा ,dhere maharaj , pradip maharaj dhere , प्रदिप महाराज ढेरे , ढेरे महाराज करमाळा , ढेरे महाराज चैनेल ,ढेरे महाराज यांचा युटुब चानेल
    सप्रेम जय हरी मी ह भ प श्री प्रदिप सुर्यकांत ढेरे
    ( वीट ता करमाळा )
    आपणा सर्वांचे संतांचे संगती युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो
    संतांचे अभंग , गौळणी ऐकण्यासाठी तसेच शिकण्यासाठी संतांचे संगती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनम्र विनंती
    Hi ,
    I am Pradip Suryakant Dhere Welcome to my You Tube chainnel santanche sangati.
    In this channel we upload new videos Marathi bhajan songs , marathi bhajan abhanga , gavlan , bharud ,kirtan , vitthal bhajan , pandurang songs , haripath and lots more
    you like .
    6
    नामजप भजन Play list
    • नामजप भजन
    संतांची अभंगवाणी ( भजन ) Play List
    • संतांची अभंगवाणी (भजन)
    गवळणी
    • गौळणी
    नवीन भजनी मंडळींसाठी मार्गदर्शन
    • नवीन भजनी मंडळ
    संतांचे संगती Vlog
    • संतांचे संगती Vloge
    किर्तन,प्रवचन,व्याख्यान इ.
    • किर्तन,प्रवचन,व्याख्या...
    शास्त्रीय संगीत
    • शास्त्रीय संगीत
    पारंपारिक सण , उत्सव
    • शास्त्रीय संगीत
    किर्तनातील चाली
    • किर्तनातील चाली
    पायी दिंडी सोहळे
    • पायी दिंडी सोहळे

Komentáře • 252

  • @गायनचॅनेल

    गायन चॅनेल 🙏🚩🥰

  • @arunakaspate7687
    @arunakaspate7687 Před měsícem +2

    राम कृष्ण हरी माऊली खूप सुंदर माहिती दिली धन्यवाद 🎉🎉

  • @vijaykumbhar1256
    @vijaykumbhar1256 Před měsícem +2

    फारच सुंदर विश्लेषण🎉

  • @JalindarKolhe
    @JalindarKolhe Před 3 měsíci +2

    खुप सुंदर शिकाय येई
    टाळ टाळी महत्व आहे वा छान छान

  • @lknivangune6964
    @lknivangune6964 Před 6 měsíci +4

    फार सुंदर माऊली राम कृष्ण हरी माऊली

  • @Sandhya_sa
    @Sandhya_sa Před 4 měsíci +3

    अप्रतिम , स्पष्ट करण्याची पद्धत खूप छान

  • @SankarPitale
    @SankarPitale Před měsícem +2

    तुमचे विचार ऐकलपण माझ्याकडे शब्द नाहीत तुमचे रुण व्यक्त क करण्यासाठी दुसऱ्या वेळेस प्रयत्न करीन आपला रुणीआहे धन्यवाद

  • @SangitaShivale-wm3bg
    @SangitaShivale-wm3bg Před 7 měsíci +8

    खुप छान माहिती दिली माऊली आम्ही शिकतोय भजन तुम्ही खुप मोलाची माहिती दिली हे देवाचे काम करताय तुम्ही खुप खुप शुभेच्छा महाराज ,,

  • @Rajveer-ui9ik
    @Rajveer-ui9ik Před 20 dny +2

    दादा खूप छान

  • @ashokpawar9785
    @ashokpawar9785 Před 6 měsíci +5

    माऊली खूपच छान राम कृष्ण हरी

  • @eknathpande437
    @eknathpande437 Před 5 měsíci +4

    रामकृष्णहरी 🙏महाराज 🚩खूप महत्वाचे सांगितले 🚩🙏🚩

  • @sandipkadam229
    @sandipkadam229 Před 25 dny +1

    रामकृष्ण हरी माऊली
    माऊली आपली समजवून सांगण्याची पद्धत आणि वाणी व भाषा सुंदर आहे,त्यामुळे समजणायास सोपे जाते,असेच छान छान व्हिडिओ पाटवत जावा धन्यवाद.

  • @amolnikamrps7647
    @amolnikamrps7647 Před 7 měsíci +5

    जय हरी माऊली आपण दीलेलि माहीती चुप चांगलि आहे

  • @kshamagore105
    @kshamagore105 Před 6 měsíci +4

    छान समजावुन सांगितले आहे.

  • @Shaila.kale.
    @Shaila.kale. Před 6 měsíci +3

    राम कृष्ण हरी
    खूप छान माहिती दीली

  • @shobhavishwasrao7013
    @shobhavishwasrao7013 Před 6 měsíci +3

    खूप सुंदर सोप्या पद्धतीने समजावून सांगत आहात दादा खूप खूप धन्यवाद

  • @user-uz2ft1fm6r
    @user-uz2ft1fm6r Před 7 měsíci +4

    खुपच सुदंर माहिती दिली माऊली
    धन्यवाद 🙏🙏💐💐

  • @tanajinimbalkar9288
    @tanajinimbalkar9288 Před 5 měsíci +3

    छान माहीती, धन्यवाद.

  • @ramdassobale7699
    @ramdassobale7699 Před 6 měsíci +3

    महाराज खुपचं छान समजावले, धन्यवाद

  • @arungaikwad3641
    @arungaikwad3641 Před 7 měsíci +5

    खुप छान माहिती दिली महाराज रामकृष्ण हरी

  • @mayurgodage4619
    @mayurgodage4619 Před 7 měsíci +4

    अगदी सर्वांना समजेल असे मार्गदर्शन करत आहात

  • @DnyaneshwarBhosale-q2x
    @DnyaneshwarBhosale-q2x Před měsícem +2

    Thankiumaharaj

  • @sujaynichal8182
    @sujaynichal8182 Před 25 dny +1

    Dhanywad महाराज

  • @dhanshrithergaonkar5475
    @dhanshrithergaonkar5475 Před 5 měsíci +3

    खुप छान ,मला पण भजन. शिकायला आवडते

  • @sunilbendrikar4909
    @sunilbendrikar4909 Před 6 měsíci +3

    राम कृष्ण हरी माऊली धन्यवाद ❤

  • @dattatrayathorat888
    @dattatrayathorat888 Před 5 měsíci +3

    Khup sunder mauli Ramkrishna hari

  • @user-gb5or9nb5l
    @user-gb5or9nb5l Před 7 měsíci +3

    खूप चांगली माहिती देतात असेच माहिती देत रहा धन्यवाद 🙏

  • @PraladAglave
    @PraladAglave Před 6 měsíci +3

    धन्यवाद गुरुजी रामकृष्ण हरी

  • @mayurgodage4619
    @mayurgodage4619 Před 7 měsíci +3

    अप्रतिम कार्य तुमचे महाराज

  • @dipakdewadkarsir9011
    @dipakdewadkarsir9011 Před 6 měsíci +3

    खूप छान महाराज

  • @rajarambarad7062
    @rajarambarad7062 Před 4 měsíci +2

    एखादा अभंग गायला तर आम्हाला चांगले समजेल

  • @shankarnaiknaware8612
    @shankarnaiknaware8612 Před 7 měsíci +4

    खूप छान माहिती दिली महाराज

  • @ganpatsalunke953
    @ganpatsalunke953 Před 6 měsíci +2

    खूप छान माऊली 🙏🏻🙏🏻

  • @saritakachale959
    @saritakachale959 Před 6 měsíci +3

    खुप छान माहिती दिली धन्यवाद

  • @dikshachaukale5448
    @dikshachaukale5448 Před 3 měsíci +2

    धन्यवाद महाराज निस्वार्थ पणाणे सर्व सद्भकताना भजनाची गोडी आवड लागावी अशी अंत कर्णाची हाक देत आहात एवढे अॅप ची पण माहिती देत आहोत खुप खुप धन्यवाद महाराज

  • @MukundBagul-x9l
    @MukundBagul-x9l Před 7 měsíci +3

    रामकृष्ण हरि, माऊली

  • @rukminikadam2393
    @rukminikadam2393 Před 7 měsíci +3

    जय हरी माऊली
    खूपच छान

  • @mangeshsawale2288
    @mangeshsawale2288 Před měsícem +2

    राम कृष्ण हरी माला भजन म्हणायला आवडते अभंग खूप पाट आहे. तालासुरात येत नाही

  • @BaluTupe-pr3fl
    @BaluTupe-pr3fl Před 6 měsíci +3

    धन्यवाद महाराज आपण खूप छान समजून सांगता दुसऱ्याने म्हणताना मी पेटी छान मध्ये वाजवतो मी पण पेटीवर स्वतः छान म्हणतो पण तालामध्ये खालीवर होते त्यासाठी उपाय सांगा धन्यवाद

  • @VSKMusic-dj4zc
    @VSKMusic-dj4zc Před měsícem +1

    धन्यवाद तालाची माहिती दिल्याबद्दल.
    प्रत्येकाचे असेच प्रश्न सोडवत रहा धन्यवाद सर खूप खूप अभिनंदन
    आणि सुरसादक मध्ये फक्त फक्त तबल्याची बोल वाजतात एवढेच माहिती होतं पण आता समजलं त्यामध्ये खूप काही आहे आपल्याला शिकण्यासाठी धन्यवाद सर धन्यवाद

  • @ankushdagade4577
    @ankushdagade4577 Před 6 měsíci +2

    महाराज खुप छान माहिती दिलीत धन्यवाद

  • @sonaliwaghmode4748
    @sonaliwaghmode4748 Před 7 měsíci +2

    Khup Chan agdi sopya padhtine samjaun sangta aahat dada 👌👌

  • @yogeshdhande1955
    @yogeshdhande1955 Před 6 měsíci +2

    खूप छान माहिती महाराज
    राम कृष्ण हरी

  • @sjgamingyt1232
    @sjgamingyt1232 Před 23 dny +1

    राम कृष्ण हरी माऊली ❤❤❤

  • @dilipkharat4730
    @dilipkharat4730 Před 7 měsíci +3

    फारच छान माहिती दिली आहे

    • @kalpanajadhav3972
      @kalpanajadhav3972 Před 3 měsíci

      खूप छान माहिती दिली आहे आमचे महिला मंडळ आहे पुण्यामध्ये तुम्ही मार्ग दर्शन केले तर बरे होईल

  • @sandipkadam229
    @sandipkadam229 Před 25 dny +1

    रामकृष्ण हरी

  • @madhukargawde6466
    @madhukargawde6466 Před 6 měsíci +3

    राम कृष्ण हरि धन्यवाद महाराज

  • @sunita_more_
    @sunita_more_ Před 7 měsíci +4

    👌👌🌹🌹छान समजून सांगितले महाराज🎉🎉आभारी आहे

  • @ravisawake8760
    @ravisawake8760 Před měsícem +2

    रामकृष्ण हरी माऊली लहान मुलाला शिकण्यासाठी सोप्यात भाषेत स्वर सांगावी

  • @bhanudasgatkal4650
    @bhanudasgatkal4650 Před 29 dny +1

    महाराज आपण फार चांगली माहिती देत आहे.
    महाराज मला पेटी वाजवायला येते पण स्वतः अभंग म्हणताना चुक होतें किंवा पेटीवर लक्ष दिले तर म्हणताना चुक होतें. काय करावं?

  • @kavidevdattachaudhari1467
    @kavidevdattachaudhari1467 Před 6 měsíci +2

    सुंदर माहिती

  • @user-mn9hd5gy1r
    @user-mn9hd5gy1r Před měsícem +2

    माऊली मी दुसरय चे भजन हामुनियम वाजतो पण स्वताचे भजन चुकते एकतर हामुनियम चुकते नाही तर महणे चुकते माऊली ऊपाय सांगा जय हरी ,,,मा जि, बुलढाणा आहे

  • @shankarsolunke4901
    @shankarsolunke4901 Před 5 měsíci +2

    मि गायन गातो महाराज पन मि कुठल्या स्वरात गातो हे कळत नाही मला सांगा महाराज प्लिज

  • @AnghaGaikwad
    @AnghaGaikwad Před 4 měsíci +2

    🙏 mauli mi peti vajaun bhajan mhante pn dusryachye abhang vajvta yet nahi tasech konta rag vajvla kiva gayan kele kuni tr rag kasa olkhava sanga please

  • @navnathshinde3630
    @navnathshinde3630 Před 6 měsíci +2

    अतिशय अप्रतिम🙏🙏

    • @aditi4ckengar804
      @aditi4ckengar804 Před 6 měsíci

      धन्यवाद महाराज असेच मार्गदर्शन करत राहा जेने करुन आम्हा पामरांना परमार्थाची गोडी लागेल आणि वारकरी संतांच सानिध्य लाभेल. रामकृष्ण हरी.

  • @user-lq6ro6qp6i
    @user-lq6ro6qp6i Před 5 měsíci +2

    Thanks Maharaj

  • @PandurangWaghmare-im6ku
    @PandurangWaghmare-im6ku Před 6 měsíci +2

    हार्मोनियम बाबतीत माहिती दिली तर चांगले होईल.खुप सुंदर मार्गदर्शन केले.खुप आभारी आहोत.राम कृष्ण हरी.

  • @595atishshinde3
    @595atishshinde3 Před 4 měsíci +3

    राम कृष्ण हरी माऊली माऊली माझी एक शंका आहे मला भजनात किंवा भजनात पखवाज वाजवताना लय काही पकडायची व लय पक्की व्हावी म्हणून कशा पद्धतीने रियाझ करावा यासाठी थोडी माहिती द्या व ह्या वर एक व्हिडिओ नक्की बनवा.... जय हरी🙏🥰

  • @nageshntambenageshnarayant7237
    @nageshntambenageshnarayant7237 Před 5 měsíci +2

    महाराज मला वाटत आहे आपण ऑनलाइन
    संगीत क्लास चांगल्या रीतीने घेताल कृपया विचार करावा, जय हरी...

  • @priyadhore678
    @priyadhore678 Před 6 měsíci +5

    दादा खूप दिवसापासून ही इच्छा मनात होती चांगलं मार्गदर्शन देणार कोणीतरी पाहिजे होतं आणि ते तुमच्या रूपात पूर्ण झालं मलाही भजनाची आवड आहे मी खूप काही वय लिहिल्यात आणि हार्मोनियम चैनल वर मी पाहत असते कल्पेश हार्मोनियम चैनल वर मी पाहत असते माझी 200 पाणी वही भरली आहे भजन देवीची गाणी अभंग वगैरे पण त्याच्यात ना माझा प्रयत्न अपुरा पडतोय खूप छान माहिती द्या त्याच्यात ना आम्हाला काही शिकायला मिळेल आणि तुमचे व्हिडिओ असेच चालू राहू द्या आणि तुमचे व्हिडिओ असेच चालू राहू द्या आम्हाला सहकार्य करा धन्यवाद दादा

    • @santanchesangati
      @santanchesangati  Před 6 měsíci +1

      राम कृष्ण हरी 🙏 धन्यवाद 🙏 ठिक आहे 🙏

  • @_2033_SUHAS
    @_2033_SUHAS Před 5 měsíci +2

    राम कृष्ण हरी महाराज

  • @mahadevshinde7616
    @mahadevshinde7616 Před 7 měsíci +3

    Ram Krishana hari mauli

  • @nandkumarudar5122
    @nandkumarudar5122 Před 4 měsíci +1

    राम कृष्ण हरी

  • @PandurangHarinathMahajan
    @PandurangHarinathMahajan Před 6 měsíci +2

    खूप छान

  • @namdeogaikwad837
    @namdeogaikwad837 Před 7 měsíci +3

    जय हरी

  • @jagrutijahagirdar220
    @jagrutijahagirdar220 Před 19 hodinami +1

    दादा आपण नावच इतकं छान दिलं आहे की संतांची संगती...आता माझा ताल स्वर पक्का नक्की होणार आहे ह्याची खात्री करून दिलीत.
    रोज रोज व्हिडिओ पाहून अभ्यास नक्की करणार.

    • @santanchesangati
      @santanchesangati  Před 17 hodinami

      राम कृष्ण हरी 🙏 खुप खुप शुभेच्छा. 🙏

  • @ushabedarker6306
    @ushabedarker6306 Před 5 měsíci +2

    🙏🏻

  • @NarsingNeharkar
    @NarsingNeharkar Před 7 měsíci +3

    ओम नमो श्री भगवान बाबा....
    ओम् नमो श्री भगवान बाबा
    ,,,🚩🪔👏👏👏👏👏

    • @santanchesangati
      @santanchesangati  Před 7 měsíci

      ॐ नमो श्री भगवान बाबा की जय 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @gajananrajguru971
    @gajananrajguru971 Před 7 měsíci +1

    माऊली खुप खुप धन्यवाद

  • @ratnakarmahamuni4958
    @ratnakarmahamuni4958 Před 7 měsíci +2

    खूप छान मार्गदर्शन केले !! रामकृष्ण हरी माऊली !!

  • @VSKMusic-dj4zc
    @VSKMusic-dj4zc Před měsícem +2

    आवाज पतला आणि थोडा मजबूत होण्यासाठी माहिती दिली तर खूप छान होईल
    गाणे म्हणता येतात हार्मोनियम वाजवता येते का सगळं कळते पण फक्त आवाज जाड असल्यामुळे ते माझं मलाच असं गोड वाटत नाही
    आणि या माझ्या लिंक वर जो दिसत आहे तो माझा मुलगा आहे आणि त्याला गाण्यासाठी बेसिक मजबूत मीच केलेला आहे त्याचे आवाज ऐकून तुम्हाला काय वाटते हे पण मला थोडं कमेंट मध्ये सांगितलं तर बरं होईल आणि सर मी नांदेड मधूनच बोलतोय माझ्या मुलाबद्दल काही बोलायचं असेल तर अजून काही माहिती सांगितली तर बरं होईल असं मला वाटते

  • @MohanSapate-wg6mc
    @MohanSapate-wg6mc Před 5 měsíci +2

    ❤❤❤❤

  • @prabhakarmaske8910
    @prabhakarmaske8910 Před 7 měsíci +2

    रामकृष्णहरी माऊली.खूप छान माहिती दिली.कृपया स्वर ज्ञानाबद्दल विशेषतः मृदंग, वीणा लावण्यासबंधी व्हिडिओ टाका.

  • @yakubshaikh4131
    @yakubshaikh4131 Před 5 měsíci +2

    ❤❤❤❤❤❤❤

  • @ashishbhogle6676
    @ashishbhogle6676 Před 5 měsíci +3

    राम कृष्ण हरी 🚩

  • @miraghodake5158
    @miraghodake5158 Před měsícem +2

    खुप छान माहिती सांगितली आहे पण सर तो याप कसा घ्यायचा ते सांगा

  • @shivajikale3514
    @shivajikale3514 Před 5 měsíci +2

    🚩🚩🙏🙏राम कृष्ण हरी🚩🚩

  • @vitthalkulkarni5522
    @vitthalkulkarni5522 Před 6 měsíci +2

    जय श्रीराम. नमस्कार.एकवर शिकले तर दोनवर पेटी वाजविणे साठी सोपी पद्धत मार्गदर्शन मिळणे करिता विनंती आहे.

  • @murlidharmate5930
    @murlidharmate5930 Před 5 měsíci +2

    महाराज आम्ही जे भजन म्हणतो ते पूर्ण धुमाळी चाली आहे आणि टाळ एक दोन तीन असे वाजवतो

  • @yakubshaikh4131
    @yakubshaikh4131 Před 5 měsíci +1

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @PandurangAnkushrav
    @PandurangAnkushrav Před dnem +1

    ताल सोपकरुन

  • @vaishalisarkale8031
    @vaishalisarkale8031 Před 4 měsíci +2

    सर 🙏🙏 खूप छान आहे पण मला हरीपाठाचा ताल जमत नाही तर आपण हरीपाठाचा ताल पाठवा

  • @भजनीमंडळपिसदेवी

    राम कृष्ण हरी महाराज मला गायन येतो पण राग येत नाही राग राग शिकवायचा आहे खूप इच्छा आहे

  • @VyankatiHurusnale
    @VyankatiHurusnale Před měsícem +2

    सर अभंगाच्या जड ऊतार कशे मनावे

  • @LaxmanPatil-u1j
    @LaxmanPatil-u1j Před 12 dny +1

    माऊली शिवरंजनी रागाचे नोटेशन आणि आलाप कसा घ्यायचा याची माहिती द्यावी हि विनंती

  • @bharatnale4921
    @bharatnale4921 Před 7 měsíci +2

    👉🏾🔔🔕👈🙏🙏खुपचछान,निरुपन🌹ता,10।2।24🙏🙏

  • @ganeshlandge9746
    @ganeshlandge9746 Před 6 měsíci +2

    सर्व देवाची देणगी आहे

  • @देवीदासपालवे

    🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @vijaydhagate2316
    @vijaydhagate2316 Před měsícem +3

    आम्हाला नवीन भजन शिकायचे आहे तरी आम्ही सुरुवात कशी

  • @balughodekar6679
    @balughodekar6679 Před 7 měsíci +3

    राम कृष्ण हरी माऊली मला भजनाची खुप आवड आहे पण अभंग माझे पाठ होत नाही म्हणून मी वही मध्ये लीहीतो आणि बघुन अभंग म्हणतो तर त्या साठी मला मार्गदर्शन करा.

  • @vinodwayal7388
    @vinodwayal7388 Před 7 měsíci +2

    माझा ताल जुळतनाही माऊली🙏

  • @RoshanAnarthe
    @RoshanAnarthe Před měsícem +1

    💥जय हरी महाराज 🙏🚩

  • @chandrasenvasantraosomwans3603
    @chandrasenvasantraosomwans3603 Před 6 měsíci +3

    राम कृष्ण हरी माऊली मला माझा स्वर फिट करायचा आहे तर त्यासाठी काही उपाय सांगितला तर खुप छान होईल माझा तसेच हा विडीओ पाहात आहेत त्या सर्वाचा

  • @haribhaubhasmare4264
    @haribhaubhasmare4264 Před 7 měsíci +1

    Very very nice Sirji

  • @sadhanasatte1906
    @sadhanasatte1906 Před měsícem +2

    होय भजनी ठेका पण सांगा

  • @poojaasutkar949
    @poojaasutkar949 Před 2 měsíci +2

    तिन त्याला मध्ये टाळ कसे वाजवायचा सांगा गुरूजी

  • @madhukargawade7890
    @madhukargawade7890 Před 7 měsíci +2

    धन्यवाद

  • @Cnj310
    @Cnj310 Před 7 měsíci +2

    खूपच सुंदर माहिती दिली माऊली आपण. पण टाळ वाजवितांना टाळ पहिल्या मात्रे पासून सुरु करायचा का खुला व बंद कोणत्या मात्रे वर ते सांगायला हवे होते

    • @santanchesangati
      @santanchesangati  Před 6 měsíci +1

      या Video मध्ये संपुर्ण माहिती आहे माऊली 🙏
      czcams.com/video/tZ5aGtSZQSU/video.htmlsi=4zMZ0QbC4ZE779aT

  • @RameshPatil-pz2tb
    @RameshPatil-pz2tb Před 3 měsíci +2

    Bhajan sarv sajate awad ahe pan swar kase lawayache

  • @nikhilbhandwalkar9691
    @nikhilbhandwalkar9691 Před 3 měsíci +2

    .. I तिसऱ्या सप्तकात आवाज लागत नाही आवाज लागण्या साठी काय सराव करावा लागेल .