धन्यवाद माहाराज अपन आम्हाला माहिती दिल्याबद्दल आसीच माहिती पुढे द्यावी ही विनंती राम कृष्ण हरी राधे राधे कृष्ण राधे शुभ सोमवार हर हर महादेव ओंम नमः शिवाय
खूप छान गुरुजी चांगल्या पध्यातीने समजाऊन सांगितलं तुम्ही मी यावली गावची आहे मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात Yawali हे गाव तुकडोजी महाराजांचे जन्म गाव आहे, जय गुरु गुरुजी🙏🌸🙏
सर तुम्ही हे टाळाचे ज्ञान शिकवताना मला खूप आनंद होतो आहे उत्कृष्ट ज्ञान देताय सर तुम्ही तुमचे खूप खूप धन्यवाद
धन्यवाद !
सर मला टाळ वाजवता येत नाही म्हणून मला भजना जावेसे वाटत नव्हते पण आपण खूप छान माहितीदिली शिक्षण दिले ध्यानवाद
खूप छान सुंदर माऊली खूप खूप शुभेच्छा माऊली
खूप सोप्या पद्धतीने शिकविले धन्यवाद गुरुजी
खुपच छान समजाऊन सांगुन शिकवता गुरुजी 🌷🙏🙏🙏
गुरुजी तुम्ही खूप छान शिकवता माझा ताल कच्चा आहे मी भजन म्हणतो पण टाळत हुकतो
गुरूजी आपण भजन फार छान शिकवलं धन्यवाद अणि आभार!
सोप्या पद्धतीने खूपच छान मार्गदर्शन!!गुरुजी 🙏🏻🙏🏻
खुप सहज सोप्या पद्धतीने शिकवता तुम्ही सर खूप छान🎉
शिकविण्याची पध्दत खूपच छान 😊
Very very good teaching guruji thank you
गुरुजी आपण सर्वांना समजेल उमजेल अशा साध्या सोप्या पद्धतीने शिकवता खुप खुप धन्यवाद..!
खूप सोप्या पद्धतीने शिकवता छान वाटते जय हरी
खुप छान माहिती देता गुरुजी
खुप सुंदर, मार्मिक आणि नेटकेपणाने शिकवित आहात
खुपच सुंदर माहिती दिली गुरुजी धन्यवाद.जय हरी विठ्ठल राम कृष्ण हरी
फार आवडला. टाळ वाजवायला मजा येते.
Guruji pranam,khup chhan shikvat tumhi
गुरू जी तुम्ही खूप च छान शिकवतात तुम्ही धन्यवाद तुला 🙏
धन्यवाद गुरूजी तुमचे व्हिडिओ बघितल्यामुळे भजनात टाळ वाजवण्याची चुका कमी झाल्या
खुपच छान माहीती दिली सर तुम्हारे
खूप छान शिकवतात गुरुजी
धन्यवाद गुरुजी तुम्ही जे मुलाला शिकवितात त्याबद्दल तुमचे आभार
धन्यवाद माहाराज अपन आम्हाला माहिती दिल्याबद्दल आसीच माहिती पुढे द्यावी ही विनंती राम कृष्ण हरी राधे राधे कृष्ण राधे शुभ सोमवार हर हर महादेव ओंम नमः शिवाय
मिसाळ गुरुजींना सादर प्रणाम 🙏
शिकवण्याची कला एकदम सोपी केली 🌹
धन्यवाद गुरुजी 🙏
Khupach chhan mahiti,Guruji
अतिशय उत्तम माहिती दिली धन्यवाद गुरुजी
छान समजावतात गुरूजी, घरीच शिकणे शक्य असल्याने आनंद मिळेल.
Gurugi khup chaan mahiti deli
अतिशय सुंदर मार्गदर्शन केले 🌹🌹🌹🙏 राम कृष्ण हरी
खूप छान गुरुजीखूप सोप्या भाषेत समजावून सांगितले 6 मात्रे टाळ
खूप छान समजावून सांगितले काळाचे ज्ञान सोपे केले
खुप सोपे करून शिकवतात. धन्यवाद गुरूजी
गुरूजी खूप छान मार्गदर्शन आहे आपले .आणि पाहणारांनी अवगत करावे ही भावना जाणवते आपल्या वाणीतून.प्रेरणा मिळते .
मन:पूर्वक धन्यवाद !
राम कृष्ण हरी गुरूजी 💐🙏 फार मोलाची माहिती मिळाली धन्यवाद 🙏
खुप छान शिकवता गुरुजी
खूप छान माहितीपूर्ण. 🙏🙏
राम कृष्ण हरी गुरुजी सहज आणि सोप्या भाषेत खूप सुंदर शिकवतात
खूप छान गुरूजी 5:59
Ati sunder guruji
आदरणीय गुरूजी आपण खूपच छान पध्दतीने व अगदी समजून टाळ वाजण्याची पध्दत सांगितली त्याबध्धल आपले खूप खूप आभारी
धन्यवाद !
Khupppach Sunder Apratim Guruji
Khupppach Sopi paddhhat shikwta
Dhanyawad
Thanks !
Very nice Sir ,keep it up 🙏
राम कृष्ण हरी गुरुजी खूप छान वाटले भजनी ठेक्या पेक्षा सोपा वाटला हा ताल धन्यवाद
धन्यवाद!
खूप छान गुरुजी. आम्ही भजनात दादरा वाजवतो त्याची छान माहिती आपण दिलीत.
खूंप छान आहे मला खूंप आवडते
शतशः नमन.. अत्यंत जिव्हाळ्याचा भाग.
खूपच छान
खुप छान गुरुजी छान माहिती व शीकवणी पण
खूप सुंदर माहिती दिली गुरुजी राम कृष्ण हरी
Khup chaan
खूप छान माहिती आहे अभिनंदन गुरुजी
राम कृष्ण हरि गुरुजी.खुप सुंदर शिकवण आहे.
सर फारच तळमळीने शिकवतात खूप खूप धन्यवाद
Guruji aapan Sundar paddhatite shikavita, Dhanyawad
छान आहे
सुंदर भजन सिकवले
सर तुमचे खूप धन्यवाद
छान माहिती दिली आहे गुरूजी.
खूप छान माहिती दिली आभारी आहोत
खुप छान
Super 🙏🙏
Khup chhan sirji.
खुप छान ज्ञान देता सर
धन्यवाद
खुप छान शिक्षण देत आहात. 🌹🙏राम कृष्ण हरि🌹
धन्यवाद !
खूप छान गुरुजी चांगल्या पध्यातीने समजाऊन सांगितलं तुम्ही
मी यावली गावची आहे मला तुमचे व्हिडिओ खूप आवडतात
Yawali हे गाव तुकडोजी महाराजांचे जन्म गाव आहे,
जय गुरु गुरुजी🙏🌸🙏
@@Shraddha_deshmukh धन्यवाद !
जय राम कृष्ण हरी खूपच छान
खूप छान सोपे करुन शिकवले तुम्ही गुरुजी
असाच भजनी ताल पण शिकवा
धन्यवाद श🙏🙏
Very Nicely Explained Dadra Taal Thank You Sir
जय योगेश्वर गुरूजी
मी खुप खुप आनंद घेतो तुमचे व्हिडिओ पाहून
🎉 Jay Hari Mauli
खुप छान शिकवता धन्यवाद महाराज राम कुरशणा हारी
खुप च छान गुरूजि मि खुप झाले माझे मुलगि आहे सुधाकर महाराज काटोले आलंदि
👌👌👌👍👍
खूप सुंदर सर आम्ही पण शिकत आहे धन्यवाद🙏🙏🙏👌👌👌💯💯🌹🌹🌹
छान❤
राम कृष्ण हरी गुरुजी. तुम्ही खूप चांगल्या प्रकारे शिकवता . भीमराव पाटील कराड जिल्हा सातारा.
गुरुजी छान समजुन सांगीतले
छान सोप करून शिकवलत ...❤
खुप छान
खूप खूप धन्यवाद माऊली
राम कृष्ण हरी 🙏🙏
छान सर
छान.गुरुजी.माहिती.खूप.छान
Khup khup chan guruji
खुप छान शिकवता गुरूजी
सरआपण दिलेली माहिती भजनाचा टाळ कसा काय वाजले जाते मला सुद्धा जमत नाही आपण माहिती दिली ❤ महाराज आभारी आहे
@@shrikantmhamunkar9870 धन्यवाद !
खूप छान माहिती गुरुजी
खूपच छान गुरुजी 🙏🙏
🎉 nicely guidelines sir, thankyou.
चनोइटन
Khup khup chan guruji👌🙏
खूप सुंदर शिकवत आहात सर
खुप छान गुरुजी🙏🙏🙏🙏
👌🙏🎉
रामकृष्ण हरी माऊल🙏
छान राम कृष्ण हरी
Khup chan guruji🙏
खूप छान गुरुजी
खुप छान शिकवता सर 🙏🙏
Omji