भजन किंवा भक्तीगीतांसोबत टाळ वाजवण्याची सोप्पी पद्धत | How to Play Manjira | Quick Lesson
Vložit
- čas přidán 29. 08. 2024
- नमस्कार मित्रांनो VISHAL TABLASTATION या आपल्या आवडत्या youtube चैनल मध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करतो.
मित्रहो आजच्या व्हिडिओचा विषय थोडा वेगळा आहे तो म्हणजे टाळ. भजनांसोबत किंवा भक्ती गीतांसोबत टाळ कसा वाजवावा यासंबंधीची चर्चा आजच्या व्हिडिओमध्ये केलेली आहे.
टाळ हे वाद्य वाजविण्यास अतिशय सोपे आहे परंतु त्यासाठी त्याचे योग्य शास्त्र माहीत असणे आवश्यक्य आहे. टाळ हे वाद्य वाद्यांचा घनवाद्य या प्रकारात मोडणारे वाद्य आहे. टाळ वाजवण्याचे शास्त्र नक्की पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा...आणि इतरांना देखील शेअर करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करायला विसरू नका.
धन्यवाद.
माझ्या या चैनल वरील इतर व्हिडिओ सुद्धा जरूर पहा.
Check out this videos for More Tabla Lessons :-...
• घालीन लोटांगणला तबलासा...
घालीन लोटांगण ला साथ करण्याची सोप्पी पद्धत
• ताल झपताल संपूर्ण माहि...
Taal Zaptaal Part 1
• ताल झपतालाचे किस्म/ प्...
Taal Zaptaal Part 2
• ताल दादरा की सम्पूर्ण ...
Taal Dadra.
• फिल्मी गीतों के साथ तब...
Taal Kehrwa.
• भजनी ठेका | उठान लग्गी...
Taal Varkari , Bhajni Theka ( MARATHI )
• ताल केहरवा के प्रकार |...
Taal Kehrwa Types.
#howtoplaytabla #tablalesson
#tablaclasses #tablatutorial
#tablaclasses #tablatutorial
#onlinetablaclass #tablavideo
#howtoplaytabla #musiclessons
#tablasololesson #tablaclasses
#tabla #viral #tablacover
खूप छान सांगितले....अशाच टाळाचे व वेगवेगळ्या तालांचे ( टाळाबरोबर) ज्ञान तुम्ही द्यावे ही विनंती सर...
Apratim ❤❤
Kitti chan haluwar pane samjawale mi asa vdo shodhatach hote
🙏🏻🙏🏻खूप छान सांगितले 🙏🏻🙏🏻धन्यवाद माऊली
धन्यवाद सर. टाळ वाजवण्याचे खूप सुंदर माहिती दिली. राम कृष्ण हरी❤
खुपच छान ज्ञानात भर पडली
Sunder
खूप सुंदर माहिती दिली
खूप छान सांगितले सर धन्यवाद
atishay sopi padhat🎉🎉
सुंदर tutorial, thanks
खूप छान समजून सांगितलं कळालं
छान सर, मी आताच शिकतेय तुमच्या सोबत धन्यवाद सर ❤❤
खूप छान आहे माहिती थँक्यू
विशाल भाऊ जय गुलाब बाबा
Ram Krishna Hari
Chan sangitale dhanyvad sir 🎉
अप्रतीम, खुप सुंदर माहीती, नमस्कार.
छान माहीती दिलीत धन्यवाद
खूप छान
thanks for your lesson... good going... all d best
#offbeatnitesh
Very very best thanks
Thanks for excellent video
Khupch sundar sir 🙏🙏👍
खूप सुंदर शिकवले आहे.
खूपच सुंदर माहिती
ठाईच्या टाळाचा व्हिडीओ टाका
Wah guru ...khupach Sundar 💞
अप्रतिम सर 🙏🏼🙏🏼🙏🏼✨️✨️✨️✨️
Khup aawadala
खूप खूप छान
Your taal - Bhajani teka lesson is excellent 👌♥️💐🎉👍🙏🏻. Also upload the endings beats of bhajani taal also. Like in Marati Abhangs endings of Shri. Bheemsen Joshi ji. 🙏🏻
धन्यवाद सर. खूप छान शिकवलं. इतर तालांची पण माहिती द्या.
टाळाबद्दलची माहिती खूप छान दिलीत. याबरोबरच ठाईच्या टाळाचा व्हिडीओ टाका ही विनंती.
Super👌♥️💐🎉👍🙏🏻
छान आणि उपयुक्त माहिती👌👌
Seme pinch paddy 😀😀
Khup chan
छान माहिती आहे
खूप छान😊
Khup Chan mauli..👌👌👍👍🙏🙏
Ram krunsh Hari he aapn haripathachya suruvatila kinva bhajanachya suruvatila kirtanachya suruvatila vajvale jate tr tyachyavr tal sangat Kashi karaychi jara savistar mulapasun mahiti dya aamchya sarakhya Navin shiknarya sathi khup khup madat hoil
❤😂❤
🙏👌
Thank you.lesns🎉🎉🎉🎉🎉
🙏🙏🌹
सर नमस्कार, खुप छान माहिती दिली. धन्यवाद. अभंग सादर करावा.
Khup chhan, aamche pn bhajan mandal aahe, pn aamhala tabla , peti naste, fakt, competition la jatana aamhi bolavto, tr aamhi bhajnachya chali pramane talking vajvto, maze pn u tube channel aahe.
Tal
Thank you😊🙌
Khup chaan aane upayukta maahiti
Tnq sir
Aisa hi taal dipchindi, dadra, rupak, kaherava, jhap taal es taalo ke upar taal bajane ka vedeo daaliye guruji bahut help hota please 🙏🙏
Mhanje dhumali, kerva, dadra, datta samprady ase tal amhi vajvro
नमस्कार,छानच माहिती दिलीत धन्यवाद सर जी गॉ ड़ ब्ले स यु
Sir एक टाळ कानडाराजा पंढरीचा वर कशी वाजवाईची हे दाखवा! Plz
Bhajni theka ani tal yawar Abhag kasa gayacha te na Dada
Sir Please make more videos on manjira playing. If possible Explain in Hindi
Tumhi mazya mistrana tabala w bhajani theka shikawal ka
बरोबर आहे त्यांनी काल दर्शवला नसल्याने तसे वाटते.
एकदम छान सागींतल आहे भाऊ तुम्ही
Hi sar vilabit bhajani theka riyajasathi ekadha app sanga na
सर अजुन जेवढे पण ताल आहेत त्याची विडियो बनवा छान शिकवण्याची पद्धत आहे पण मशीनवरतीच शिकवा
Video main jo tabla hain i mean daiya uska scale and size kinta hain sir???
खूप छान,अजुन टाळ संदर्भात माहिती दिल्यास नवीन करणार्ऱ्यानां फायदा होईल.पुर्ण ताल ,बोलासोबत टाळ कसा वाजवावा कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती माऊली..कारण टाळ वाजवणे अवघड आहे.खुप उपयुक्त माहिती देता सर.आपले अभिनंदन सर
धन्यवाद सर भजनात बसलो ध्रुवपद ca शेवटी व सुरुवात झाली तर tal vajavayala जमत नाही
एक ते आठ मात्रा. व तोडा काल सम शिकवा तर बरे होईल. सर .
सर..आपण या भजनी ठेक्यातील, ३ आणि ७ या क्रमांकावर असनाय्रा, ( काल ) खाली या ठेक्याबाबत, काहीच का नाही सांगीतल ? बाकी माहिती छानच होती.... धन्यवाद सर....
तोंड आणि कडव तबल्यावर कसं घ्यायच
सर टाळ.चुकीचा वाटतो
टाळ बरोबर आहे त्यांनी काल दर्शविला नसल्याने तसे वाटते.
धिंना धिं धिं ना,तिंना तिं तिं तिना
८ मात्रा
Fast keherwa pe bhi bataye
मशिन कुठे आणि कीती रुपयाला मिळते?
अमेझॉन किंवा फ्लिपकार्ट वर मिळेल. इलेक्ट्रॉनिक तालमाला
मला तर असं नाही शिकवलं बुवा आमच्या गुरुजींनी
Sam kal dakhavli pahije..नाहीतर नुसतच ताळ बावतात .. सम काल काहीचं समजतं नाही
Sam kal kas समजायचं.
चुकीची माहीती . अभंग दोन खुले टाल वाजवून सुरू होतो. 123 असा नाही. 3 व 7 काल.
Ganpatichya artila vajvnyacha tabla ..video milat nahi.
czcams.com/video/MtI10cnxXAY/video.html
Sir, thanks a lot
सुरु चाटाळ चुकीचा वाटतो
टाळ चुकीचा आहे एक ते आठ मात्रा दिली जाते सांप्रदायिक भजनात
त्यांनी सुरुवातीलाच १,२,३ दाखवतानाच १ ली मात्रा बंद दाखवली नाही.....तेंव्हाच पहिली मात्रा बंद दाखवावी. कुणाचा गोंधळ होऊ शकतो.🙏
सुरवातच बंद काळापासून होते बावा
टाळ कसा वाजवावा ,मिसाळ गुरुजी ,आळंदी याचेकडुन शिकावा.अडदि सोप आहे.🙏🙏
खुपच छान
खूप छान😊
Sunder
खुप छान
खूप सुंदर