घालीन लोटांगणला तबलासाथ करण्याची सोप्पी पद्धत | Learn to play tabla with Ghalin Lotangan

Sdílet
Vložit
  • čas přidán 29. 08. 2024
  • नमस्कार मंडळी ,
    सर्वप्रथम तुम्हां सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा ! 🙏💐
    गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता तबल्यावर कशी वाजवायची हा व्हिडिओ मी गेल्यावर्षी अपलोड केला होता , त्या व्हिडिओला तुम्ही जो प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्वांचे आभार !
    मला बऱ्याच तबला साधकांनी घालीन लोटांगण या गजरा सोबत साथ कशी करायची हे विचारले होते. त्यासाठीच हा अट्टहास...या व्हिडिओ मध्ये मी घालीन लोटांगण ला तबला साथ कशी करायची याबाबत विस्तृत विवेचन केले आहे. आपण जरूर पहा. आणि प्रयत्न करा. काही त्रुटी असल्यास क्षमस्व.....
    विशेष आभार :-
    श्री पद्मनाभ जोशी
    ( तबला विशारद , संगीतकार )
    ठेका :- ( प्रकार १ )
    धागे नधा Sग गेन | धागे नता Sग गेन
    ( प्रकार २ )
    धागे नधा Sधा गेन | धागे नता Sता गेन
    मला आशा आहे माझा हा प्रयत्न आपणांस नक्की आवडेल.
    हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास Like आणि Share करण्यास विसरू नका.
    सर्वात महत्वाचे चॅनेल sabscribe करा आणि bel icon वर click करा.
    धन्यवाद🙏😊
    #howtoplaytabla
    #tablaclass
    #tablatutorials
    #onlinetablaclass

Komentáře • 92