ओंकार स्वरूपा गाण्यासोबत तबला कसा वाजवावा|Online Tabla Classes|बालाजी मानगिरे-9921029032

Sdílet
Vložit
  • čas přidán 13. 09. 2024
  • भजनात तबला कसा वाजवावा,भजनी ठेका कसा वाजवतात,भजनात लग्गी कशी वाजवतात,सांप्रदायिक भजन,गवळणीसोबत तबला कसा वाजवतात,भजन,भक्तीगीत,अभंग या सोबत तबल्याची साथ कशी करावी याचे एक उत्तम उदाहरण म्हणून हा व्हिडीओ पाहू शकता👍
    तबला वादक/गुरु श्री बालाजी मानगिरे बीड
    नमस्कार,
    स्वेच्छेने यथाशक्ती गुरुदक्षिणा-
    phone pay/google pay नंबर-9921029032
    नाव-Balaji Mangire
    वर पाठवू शकता👍
    Online Tabla Classes-
    व्हिडिओ स्वरूपात वयक्तिक मार्गदर्शन मिळेल.
    तबला प्रारंभिक ते विशारद पर्यंत सर्व अभ्यासक्रम थेरी व प्रॅक्टिकल व्हिडिओ स्वरूपात उपलब्ध होईल.
    भजनामध्ये तबला कसा वाजवायचा याचे व्हिडिओ स्वरूपात मार्गदर्शन मिळेल.
    हिंदी,मराठी गाण्यासोबत तबला साथ संगत कशी करावी याचे व्हिडिओ स्वरूपात मार्गदर्शन मिळेल.
    संपर्क-श्री बालाजी मानगिरे
    संगीत विशारद(तबला)
    BSc BEd
    मोबा-9921029032
    भजनासोबत तबला कसा वाजवावा सर्व व्हिडिओ
    • भजनामध्ये तबला कसा वाज...
    गाण्यासोबत तबला कसा वाजवावा सर्व व्हिडिओ
    • गाण्यासोबत तबला कसा वा...
    तबला कसा वाजवायचा,तबला,तबला वादन,चांदना चांदना झाली रात तबला कसा वाजवायचा,राम कृष्ण हरी गजर वर तबला कसा वाजवायचा,भजनात टाळ कसा वाजवावा,अभंगासोबत टाळ कसा वाजवावा,अभंग भजन वर तबला वाजवायला शिका,टाळ कसा वाजवावा,तबला वादक,तबला क्लास,गाने के साथ तबला कैसे बताये,अभंग भजन गजर पर तबला सिखे,अभंग भजन पर तबला कैसे बजाये,तबला बजाना सीखना है,तबला सीखिए,तबला बजाना,तबला बजाना कैसे सीखे,तबला मुळाक्षरे रियाज,तबला कैसे बजाएँ,गजर पर तबला सिखे,तबला मुळाक्षरे
    #tablarecordinginstudio#kirtanabhang#onlinetablaclasses#tablapracticevideo#abhangsong#lehrafortablapractice#tablalearningforbeginnersinmarathi#tablasoloperformence#dadratalforpractice
    Recently Uploaded Videos By Balaji
    • Recently Uploaded Vide...
    Short Videos Of Balaji
    • Shorts Videos Of Balaji
    Popular Videos of balaji
    • Popular Videos Of Balaji
    Sunday Tabla Tutorial Videos Of Balaji
    • Sunday Tabla Tutorial ...
    Live Streaming Videos Of Balaji
    • Live Streaming Videos ...
    #तबलामास्टर #tablamaster #onlinetabla #tablaclass #tabla #भजन
    टाळ कसा वाजवतात,भजनाचा सराव कसा करावा,भजनी टाळ कसा वाजवावा,भजनी टाळ कसा वाजवायचा,भजनी टाळ कसा वाजवावा? भाग-2,टाळ कसा वाजवावा ते शिका,भजनात टाळ कुठे सुरू करावा,

Komentáře • 38

  • @rajeshgurao5273
    @rajeshgurao5273 Před 4 měsíci +2

    खूप छान लेसन बनवला आहे सर तुम्ही

  • @niranjandande6603
    @niranjandande6603 Před 2 měsíci +1

    Very good information and teaching.

  • @maheshmangire
    @maheshmangire Před měsícem +1

    Very good 👍

  • @jyotibakadam6471
    @jyotibakadam6471 Před 4 měsíci +1

    खूप छान पद्धतीने शिकवितात 👌🏽👌🏽

  • @baludamale112
    @baludamale112 Před 3 měsíci +1

    Chhan

  • @rajeshgurao5273
    @rajeshgurao5273 Před 4 měsíci +1

    सर हा व्हिडिओ ची वाट पुष्कळ दिवसापासून पाहत होतो आपला धन्यवाद

  • @ramraodangore4523
    @ramraodangore4523 Před 2 měsíci +1

    Thanks. इतक सोप समजावून देताना पहिल्यांदा अनुभवले

  • @dilipvanjari6577
    @dilipvanjari6577 Před 4 měsíci +2

    सर शतशः धन्यवाद आज खूपच सुंदर पद्धतीने माहिती दिली.खूप काही बोल माहित असून गाण्यात वाजवता येत नाही तेव्हा आपले मार्गदर्शन मोलाचे वाटते.ठाई ठेक्यावर एखादे गाण्याचा व्हिडिओ बनवा ही नम्र विनंती ❤

  • @damajizajam4300
    @damajizajam4300 Před 4 měsíci +1

    नमस्कार सर! मनापासून धन्यवाद आपण खूप सुंदर ठेके आज शिकविले. "हे वक्रतुंड हो प्रसन्न" या गाण्यासाठी देखील हे ठेके उपयुक्त ठरतील असे मला वाटते. आपण लोकगीते तबल्यावर कशी वाजवावीत याचेपण मार्गदर्शन सुरु करावे हि नम्र विनंती. उदा. कोळी गीत, गोंधळ, पोवाडे, फटका...

  • @shashikantkurbetti5659
    @shashikantkurbetti5659 Před měsícem +1

    Satyam shivam sundaran cha bol sanga

  • @madhavkhandare9389
    @madhavkhandare9389 Před 4 měsíci +1

    सर रूणानूबंधाच्या स्वप्नातया गाण्यावर vdo बनवा

  • @rashmikadam8137
    @rashmikadam8137 Před 4 měsíci +1

    कृपया मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश गाण्यातील पखवाजा वरील तुकड्यांचे नोटेशन दाखवा

  • @amolbiradar1509
    @amolbiradar1509 Před 3 měsíci +1

    हे सुरानो चंद्र व्हा
    या गाण्यासोब तबला कसा वाजवावा हे पण सांगा

  • @user-uv4ij4fd7v
    @user-uv4ij4fd7v Před 3 měsíci +1

    भजनी ठेक्याची चौपट लग्गी कशी वाजवायची ते सांगा.

  • @nanakumbhare5667
    @nanakumbhare5667 Před 8 dny +1

    Lawnich video taka sir

  • @govinddaware2186
    @govinddaware2186 Před 4 měsíci +1

    Sir Gavalanicha vidio ghala

  • @landgesatpal
    @landgesatpal Před 5 dny +1

    सर..पहिल्या स्लो स्पीड मध्ये आपण धिं धिं धा गे त्रक तु ना म्हटलंय पण मुख्य गाणं वाजत असताना स्पीड मध्ये सुरवातीचे धिं धिं बोल हे दोनदा वाजत नसून तो एकच धिं होऊन धागे त्रक तु ना त्याला जोडले जाते का?

    • @balajimangire
      @balajimangire  Před 5 dny

      दोनदा धिं धिं वाजवायचे परंतु पहिल्या धिं वर जास्त वजन पडल्यामुळे स्पीड मध्ये धिं एकदाच वाजते आहे असे वाटते👍

  • @santoshdesai1516
    @santoshdesai1516 Před 2 měsíci +1

    बोल स्क्रीन द्या

  • @santoshdesai1516
    @santoshdesai1516 Před 2 měsíci +1

    बोल सांगतानाच स्क्रीनवर द्या