श्री.रामाच्या भजनात आदितालचा ठेका सहज सोप्या पद्धतीने वाजवा | पखवाज गुरु | Pakhawaj Shrikant Gurav |

Sdílet
Vložit
  • čas přidán 13. 09. 2024
  • श्री.गणेशाय नमः || ||ॐ|| || जय गुरुदास ||
    श्री म्युझीक या यू ट्यूब चॅनलच्या माध्यमातून ' पखवाज गुरु' हा नवीन उपक्रम आपल्यासाठी घेऊन येत आहोत. या मध्ये पखवाज शिकवणी व काही गरीब मुले आहेत.त्याना काही कारणामुळे शिक्षण घेता येत नाही. तसेच आता जी होतकरू नवीन शिकणारी मुले आहेत. त्यांना खरोखर पखवाज शिकण्याची इच्छा आहे. त्यांना ऑनलाईन शिक्षण घेता यावे यासाठी आमचे हे प्रयत्न आहेत. तूम्ही या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद द्याल. अशी मी आशा बाळगतो.
    आपला पखवाज गुरु
    मृदंगसेवक: श्री.श्रीकांत लक्ष्मण गुरव - 8104770968 / 9833156512. (वॉट्साप नंबर)
    आदिताल मात्रा: १६
    | धा धेट धेट धा | SS धेट धेट धा |
    | क ती ट धा | तिट कता गदी गन |
    अगदी सोपी पद्धत
    १) सरपट भाग: १
    • पखवाज गुरु | सरपट मात्...
    सरपट भाग: २
    • Pakhawaj Guru | Sarpat...
    मृदंगाला सहज पीठ लावायला शिका
    • मृदंगाला पीठ (कणिक) कस...
    पखवाजवर थाप (ता) मारणे , प्राथमिक बोल
    या व्हिडिओची लिंक 👇
    • Pakhawaj Guru | Basic ...
    सुखकर्ता दुःखहर्ता गणपती आरतीचे बोल
    या व्हिडिओची लिंक 👇
    • सुखकर्ता दुःखहर्ता ही ...
    पखवाज उत्पत्ती (मृदुंग इतिहास)
    या व्हिडिओची लिंक 👇
    • पखवाज गुरु | मृदंगाची ...
    संकल्पना: भजनसम्राट: श्री.लक्ष्मण बुवा गुरव.
    व्हिडिओ एडिटिंग- श्री.श्रीकांत लक्ष्मण गुरव
    #Adital#matr16 #Shri_Ram #श्र_राम #pakhawaj_guru #Laggi #Pakhawaj_Lesson #पखवाज_गुरु #लग्गी #Shri_Music #Shrikant_Laxman_Gurav #पखवाज_सोलो #Kanik #Mrudang #मृदुंग #श्रीकांत_लक्ष्मण_गुरव #Pakhawaj_History #Mrudang_Varkari #Mrudang_Olakh #Basic_Bol #Tutorials #Online #sangeet_bhajan #Music #An_Introduction_Of_Pakhawaj #Information #प्राथमिक_बोल #रामकृष्णहरी

Komentáře • 54

  • @SandeepShinde-qj6fq
    @SandeepShinde-qj6fq Před 3 měsíci +1

    खुप छान समजावता माऊली ❤

  • @sanjaymore5616
    @sanjaymore5616 Před 2 měsíci +1

    गणपती बाप्पा ची आरती तूम्ही चांगल्या प्रकारे समजावून सांगितले धन्यवाद

  • @RamdasRokade-e1d
    @RamdasRokade-e1d Před 3 měsíci +1

    Khup Sundar shikavata Ram krushna Hari

  • @dilipamrute9536
    @dilipamrute9536 Před 23 dny +1

    खुप खुप छान आहे

  • @user-ed4kh1qw1y
    @user-ed4kh1qw1y Před 5 měsíci +1

    आपण खुप चांगल्या पद्धतीने शिकवले

  • @vighneshshelke5519
    @vighneshshelke5519 Před měsícem +1

    खुप सुंदर आहे

  • @shriramjadhav6582
    @shriramjadhav6582 Před 4 měsíci +1

    अतिशय सुंदर👌👌👌🌹🙏

  • @ravindraniwate1279
    @ravindraniwate1279 Před 4 měsíci +1

    खुप सुंदर

  • @yashawantzore4913
    @yashawantzore4913 Před měsícem

    सुंदर भाऊ राम कृष्ण हरि धन्य वाद माऊली🙏

  • @ashokkonde-jg8tf
    @ashokkonde-jg8tf Před 4 měsíci +1

    माहुली मन रामरंगी रंगले अभंग मधले बोल सांगा

  • @ankushsalvi1592
    @ankushsalvi1592 Před 2 měsíci +1

    मस्त

  • @sagarsinfozone293
    @sagarsinfozone293 Před 2 měsíci +1

    खूपच सुंदर बुआ❤❤

  • @SAHIL-Gg888
    @SAHIL-Gg888 Před měsícem +1

    खुप छान सर❤❤❤

  • @prakashpawar487
    @prakashpawar487 Před měsícem +1

    🙏🙏🙏kup mast samjun sangta

  • @maheshlad1903
    @maheshlad1903 Před 7 měsíci +1

    👌👌👌👌

  • @Donald-nk2os
    @Donald-nk2os Před 6 měsíci +1

    Brilliant technique to teach everyone

  • @ankushsalvi1592
    @ankushsalvi1592 Před 2 měsíci +1

    खूप छान बुवा

  • @Shwetart1
    @Shwetart1 Před 7 měsíci +2

    जय श्री राम
    नमस्कार गुरू--- माझा नमस्कार ""चला वंदु गुरूराया.. जे जे आपणासी ठावे,ते दुसऱ्यासी देई,शहाणे करून सोडी,सकळ जना.. तो ची गुरू खरा,आधी चरण तयाचे धरा

  • @AshokAgalave-op7fs
    @AshokAgalave-op7fs Před 7 měsíci +3

    Jayhari

  • @umeshparkar9484
    @umeshparkar9484 Před 7 měsíci +2

    खूप छान माऊली राम कृष्ण हरी

    • @ashokshelke6482
      @ashokshelke6482 Před 7 měsíci

      राम कृष्ण हरी🚩 राम ूरा

  • @amsaloon6769
    @amsaloon6769 Před 7 měsíci +2

    Khup chaan guruji 🙏🏻

  • @user-fv9pd2zd3b
    @user-fv9pd2zd3b Před 4 měsíci +1

    खूप सुंदर माऊली 👌🏻👌🏻

  • @sandipkudtarkar8333
    @sandipkudtarkar8333 Před 7 měsíci +1

    खुपचं सुंदर माऊली 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤

  • @VijayYadav-qp2pw
    @VijayYadav-qp2pw Před 5 měsíci +1

    माऊली खूप खूप सुंदर 🙏🙏

  • @ashokshelke6482
    @ashokshelke6482 Před 7 měsíci +2

    राम कृष्ण हरी🚩

  • @anantkadam9297
    @anantkadam9297 Před 7 měsíci +2

    खूप छान राम कृष्ण हरी

  • @vitthalpanchal9367
    @vitthalpanchal9367 Před 7 měsíci +2

    शिकवण्याची पद्धत खूपच छान आहे सोबत गाण बोलून पण वाजवायला शिकवता 🙏🙏🙏

  • @lakhopalni5219
    @lakhopalni5219 Před 7 měsíci +3

    Nice taal Gyan

  • @yashavantmanjarekar8659
    @yashavantmanjarekar8659 Před 7 měsíci +2

    खूप छान माउली

  • @prmeshwarmaharjkokate418
    @prmeshwarmaharjkokate418 Před 7 měsíci +1

    अहो गुरु तुम्ही फारच चांगल्या प्रकारे आम्हाला शिकवीत आहात तुमचे करावे तेवढे धन्यवाद कमीच तुमच्यासारखा कोणीही समजून सांगू शकत नाही तुम्ही फार देऊ माणूस देव माणूस आहात तुमचे उपकार कधीही कोणीही विसरू शकत नाही विसरू शकत नाही जय श्रीराम जय श्रीराम परमेश्वर जी महाराज कोकाटे माजलगाव येथून बोलत आहे तुमची आमच्यावर अशीच कृपा असू द्या हे गुरूच्या चरणी साष्टांग जय श्रीराम जय श्रीराम

  • @dattatrayshinde4485
    @dattatrayshinde4485 Před 7 měsíci +2

    खुप छान

  • @sunilparte7942
    @sunilparte7942 Před 7 měsíci +1

    खूप सुंदर माऊली 👏👏

  • @sarjeraorohakale5415
    @sarjeraorohakale5415 Před 7 měsíci +2

    Very nice Sir

  • @tejaskambale2375
    @tejaskambale2375 Před 7 měsíci +2

    Nice

  • @mahadevgaonkar6784
    @mahadevgaonkar6784 Před 7 měsíci +1

    Khup chan mauli

  • @komallohar3813
    @komallohar3813 Před 5 měsíci +1

    Channahe

  • @navnathsatale2293
    @navnathsatale2293 Před 5 měsíci +1

    जय जय राम कृष्ण माऊली
    हा आदिताल आलाप ला वाजवायचा का ?

  • @raghunathkalkhair868
    @raghunathkalkhair868 Před 6 měsíci +2

    धुम्यावर ग कसं वाजवायचे ते सांगितले दाखविले नाही

  • @gajanankadam9913
    @gajanankadam9913 Před 25 dny +1

    Pls show two side angle dada.

  • @sanjanaawalegaonkar4339
    @sanjanaawalegaonkar4339 Před 4 měsíci +1

    माऊली रूपक व दादरा ताल दाखवा.

  • @user-id7eu5oi9x
    @user-id7eu5oi9x Před 3 měsíci +1

    तिटकता वाजवायचका ति ट क त वाजवायचं

  • @BhairuJarali
    @BhairuJarali Před 5 měsíci +1

    आती छान वाजवताआसेच मार्गदर्शन करावे

  • @vinodgadade4227
    @vinodgadade4227 Před 21 dnem +1

    वयाची काही अडचण येईल का माझे 49 वय आहे

  • @bharatmali5191
    @bharatmali5191 Před 5 měsíci +1

    सर रिदम,आणि पडंत मनजे काय ते सांगा

    • @shrimusic9792
      @shrimusic9792  Před 5 měsíci

      पुढील व्हिडिओ मध्ये नक्की सांगेन

  • @raghunathkalkhair868
    @raghunathkalkhair868 Před 6 měsíci +2

    Sorry मी पूर्ण व्हिडिओ न पाहतच लिहिले.

  • @raghunathkalkhair868
    @raghunathkalkhair868 Před 6 měsíci

    धुमा पुडी चा भाग क्यामेर्याकडे फिर्यून दाखवायला पाहिजे होते.

  • @Kalpesghadigaonkar
    @Kalpesghadigaonkar Před 7 měsíci +1

    मस्त