भजनी ठेका(मात्रा०८)वाजवायचा कसा?🤔| ठेक्याची प्रॅक्टिस कशी करायची?| भजनी ठेक्याची टाळी कशी वाजवायची?😨
Vložit
- čas přidán 18. 12. 2023
- भजनी ठेका(मात्रा०८)वाजवायचा कसा?🤔|टेकड्याची प्रॅक्टिस कशी करायची?| भजनी ठेक्याची टाळी कशी वाजवायची?😨
#bhajanitheka #bhajanithekakasavajavayacha? #pakhawaj #pakhawajvadan #pakhawajlesson #pakhawajsolo #abhang #tabla #lavakarpakhawajkaseshikayachi? #pakhawajupkram #pakhawajtecnic #sagarpadare #bhajan #kirtan #haripath #haripathanapuram #varkari #varkaribhajan #varkarisamprday #varkari_chali
related searches Queries-
bhajani theka kasa vajavaycha?,
bhajani theka on pakhawaj,
bhajani theka on tabla,
bhajani theka tabla bol,
bhajani theka kali dhun,
bhajani theka 8 matra,
bhajani taal on tabla,
tabla bhajani theka kaise bajaye,
bhajan theka kaise bajaye,
c tanpura bhajani theka,
f sharp bhajani theka,
g bhajani theka,
bhajani theka tabla kali 4,
pakhawaj bajana kaise sikhe,
tabla bhajani theka variation,
bhajani theka kali 4,
bhajani theka kali 5,
bhajani theka kali 1
bhajani theka pakhawaj,
bhajani theka pakhawaj loop,
bhajani theka pakhawaj kali 2,
bhajani theka pakhawaj bol,
bhajani theka on pakhawaj,
bhajani theka on tabla,
bhajani taal on tabla,
g bhajani theka,
d bhajani theka,
pakhawaj bhajani theka,
bhajani theka mridanga,
jhaptaal pakhawaj,
mrudang bhajani theka,
bhajani theka 8 matra,
pakhawaj chautal,
pakhawaj vadan bhajani theka,
zakir hussain bhajani theka,
bhajani theka kali 5,
bhajani theka tabla kali 4,
bhajani theka kali 4
bhajani theka mahiti,
bhajani theka tihai,
bhajani theka marathi,
bhajani theka tutorial,
bhajani theka drut,
bhajani theka tabla,
bhajani theka with tanpura,
bhajani theka tabla bol,
bhajani theka 120 bpm,
bhajani theka tabla kali 4,
bhajani taal theka,
c tanpura bhajani theka,
d bhajani theka,
e bhajan theka,
e bhajani theka,
bhajani theka kali ek,
bhajani theka kali 1,
f bhajani theka,
f sharp bhajani theka,
g bhajani theka,
bhajani theka kali 4,
g sharp bhajani theka,
bhajani theka dushyant soni,
bhajani theka on pakhawaj,
bhajani taal laggi,
bhajan theka kaise bajaye,
bhajani theka c,
bhajan theka c,
bhajani theka kali 5,
bhajani theka kali 2,
bhajani theka maruti multimedia,
marathi bhajani theka,
bhajani theka mridanga,
bhajani theka bhajani theka,
bhajani theka abhang,
bhajani theka 120,
zakir hussain bhajani theka,
bhajani theka kali 3,
kali 4 bhajani theka
राम कृष्ण हरि माऊली तीं व धीं खुप धीरे धीरे सांगा
चालेल माऊली पुढील व्हिडिओमध्ये नक्की प्रयत्न करू👍
छान माऊली
धन्यवाद माऊली
सुंदर आहे
धन्यवाद❤
खूप मस्त माऊली
धन्यवाद माऊली
Lay bhari
धन्यवाद
खूप छान माऊली
धन्यवाद माऊली🚩
धन्यवाद माऊली छान
धन्यवाद माऊली👏 तुमचं प्रेम असंच सदैव पाठीशी राहू द्या 👍
Good sir
Thanks दादा
खुप छान माहिती जय हरी माऊली 🚩🚩🙏🙏
धन्यवाद माऊली❤🔥, तुम्हा सर्वांचं प्रेम, सपोर्ट नेहमी असंच राहू द्या
WA Khup mast dada
धन्यवाद दादा, तुमचे प्रेम सपोर्ट नेहमी असाच राहू द्या, आणि हा उपक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा
राम कृष्ण हरी महाराज खूप छान चांगल्या प्रकारे समजले धन्यवाद
धन्यवाद माऊली❤
अप्रतिम निरूपण राम कृष्ण हरि माऊली
धन्यवाद माऊली, तुम्हा सर्वांचे प्रेम आणि सपोर्ट नेहमी असेच राहू द्या, आणि हा उपक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा
खूपच छान आहे आवडले
धन्यवाद दादा 👏असाच सपोर्ट आणि प्रेम नेहमी करत राहा👍
खूप छान नियोजन
धन्यवाद दादा❤, तुम्हा सर्वांचे प्रेमाने सपोर्ट नेहमी असेच राहू द्या👍, आणि हा उपक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा
खुप छान उपक्रम आहे माऊली तुमचा खुप खुप धन्यवाद शुभ सकाळ
मनापासून धन्यवाद माऊली👏, माऊली पखवाज कला लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोचावी हाच या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे, आणि हा उपक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा
खरंच महाराज खूप छान सुंदर ❤
मनापासून धन्यवाद माऊली❤
खुप छान आहे माऊली
मनापासून धन्यवाद माऊली
मला खूप दिवसां पासून पखवाज वाजवायला शिकण्याची इच्छा आहे पण वेळ मिळत नाही पण मंदिरात दर एकादशीला काकड्याला गेल्यानंतर त्याची उणीव भासते पण तुमचा व्हिडिओ पाहील्या पासून मनात तिव्र इच्छा निर्माण झाली आहे
माऊली
राम कृष्ण हरी 🙏🏼
सर्वात प्रथम मनापासून धन्यवाद माऊली❤, आणि तुम्ही प्रयत्न करत रहा तुम्ही नक्की पखवाज वाजवायला शिकणार, तुम्ही प्रॅक्टिस चालू ठेवा प्रॅक्टिस सोडू नका नक्कीच तुम्ही भजन कीर्तन हरिपाठ काकडा वाजवणार लवकरच👍, आणि तुम्हा सर्वांचे हेच प्रेम आणि सपोर्ट नेहमी सोबत राहू द्या👍🙏
अप्रतिम
धन्यवाद माऊली
Vah ek nambar
धन्यवाद माऊली
Very nice
धन्यवाद माऊली❤
खुप छान सागर महाराज भरपूर मुलांना याचा फायदा होईल
मनापासून धन्यवाद माऊली🙏🌸
अगदीच छान आहे गुरुजी
धन्यवाद माऊली❤
राम कृष्ण हरी माऊली
खुप छान शिकवण आपल nice
मनापासून धन्यवाद माऊली🚩, तुम्हा सर्वांचं प्रेम आणि सपाट नेहमी असंच राहू द्या
खूप छान मार्गदर्शन
राम कृष्ण हरी
🙏🙏
धन्यवाद माऊली👍, असंच नेहमी प्रेम आणि सपोर्ट करत राहा, आणि हा आपला उपक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा.
never seen sir,VERY Excellent
Thanks brother❤
छान उपक्रम आहे.माऊली🙏सप्रेम जय हरी
मनापासून धन्यवाद माऊली❤
खूप छान शिकवतात
धन्यवाद माऊली❤
खूप छान शिकवता सर तुम्ही
धन्यवाद दादा❤तुम्हा सर्वांचे प्रेम आणि सपोर्ट नेहमी असंच सोबत राहू द्या👍
Mast ahe
Thanks
इच्छा खूप आहे
खूप सुंदर
धन्यवाद दादा❤
खूप छान माहिती
धन्यवाद महाराज, तुमचं प्रेम आणि सपोर्ट नेहमी सदैव आमच्या पाठीशी राहू द्या, आणि हा उपक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा
खूप छान माहारज
धन्यवाद माऊली
खूप छान
मनापासून धन्यवाद माऊली
धन्यवाद अभिनंदन करतो मी.पखावज.शिकत.आहे.आजपासुन.तुमास.गुरु.मान.तो
धन्यवाद माऊली❤, तुम्हा सर्वांचे प्रेमाने सपोर्ट नेहमी असेच राहू द्या👍
जय हरी माउली
राम कृष्ण हरी माऊली
खूपच छान माहिती मिळाली 🌷🌷🌹🌹💐💐
धन्यवाद दादा👏
खूप छान उपक्रम आहे
धन्यवाद दादा 👏असाच प्रतिसाद देत रहा, आणि हा उपक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, कारण की पखवाज ही कला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्याचे उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे👏
एवढया सोप करून सांगता महाराज खरच मना पासून आपले आभार
मनापासून धन्यवाद दादा ❤
खुप छान ❤❤❤
धन्यवाद दादा❤
महाराज मला मनापासून खूप इच्छा आहे मृदंग वादनाची कला शिकण्याची.🙏
दादा नक्कीच तुमची इच्छा पूर्ण होईल👍, तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा आणि मृदंगाचा रियाज चालू ठेवा, नक्कीच तुम्ही मृदंग वाजवायला शिकाल
😢
👍
🎉🎉khup chhan
Gaulani aani powada pakwaj bol pahije
Nakki mauli ❤yavar vidio banavnyacha praynt karu aapan
खुप छान 🙏💐🙏
धन्यवाद माऊली
खूप छान मार्गदर्शन माऊली
धन्यवाद दादा
खूप खूप छान दादा
मनापासून धन्यवाद❤
खुप खुप छान आहे आपल्या योगदानाबद्दल धन्यवाद
मनापासून धन्यवाद दादा❤
Very very nice
खुपचं सुंदर माऊली 🎉🎉🎉🎉
धन्यवाद माऊली असाच सपोर्ट करत रहा आणि हा उपक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा👏
Khup chan dada ❤
Dhanyavaad dada❤
राम कृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरी माऊली🚩
छान
Thanks ❤
राम कृष्ण हरी माऊली ❤
राम कृष्ण हरी माऊली❤
Khupach sundar Sagar,🎉asach video banavat raha khup janina hyacha Farada hoil 😊
Thanks ❤
आपले अभिनंदन ..छान उपक्रम
धन्यवाद माऊली तुम्हा सर्वांचं प्रेमाने सपोर्ट नेहमी असेच राहू द्या, आणि उपक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा
छान आहे माझ्या मुलाला शिकायचा आहे पकवाज 13 वर्षीचा आहे
नक्की दादा नक्की शिकणार, मनापासून धन्यवाद तुमचे, कुठे राहता तुम्ही
Khup chan
धन्यवाद माऊली आणि हा उपक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांना याची मदत होईल❤👏
खूप छान 👌माऊली. 👍
पखवाज बोल description मध्ये द्या.
धन्यवाद माऊली, चालेल 👍
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी दादा👏❤
Super 🙏🙏🌹
Thanks ❤
फारच छान, धन्यवाद.
धन्यवाद दादा👏 तुमचं प्रेम आणि तुमचा सपोर्ट असंच नेहमीच सोबत राहू द्या आणि हा उपक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा👏
खूप छान उपक्रम आहे सर्व भाग थोडे थोडे अपलोड करा.शुभेच्छा!
धन्यवाद दादा👏, हो नक्कीच लवकरात दुसरा भाग आहे तुम्हाला पाहायला भेटेल उद्या, आणि हा उपक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा आणि पखवाजी ही कला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी हाच उपक्रमाचा उद्दिष्ट आहे
रामकृष्ण हरि 😊
रामकृष्ण हरी माऊली
👌🙏🌹 रामकृष्ण हरी माऊली 🌹🙏 खूप छान
मनापासून धन्यवाद माऊली
Nice
Thanks ❤
❤❤khupach cchan shivta tummhi mauliiii namaskar❤❤❤,,,
धन्यवाद माऊली❤ तुम्हा सर्वांचं प्रेम आणि सपोर्ट नेहमी असंच राहू द्या👍, आणि हा उपक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा
👍
👍
Atishay sunday mahiti sagar 🎉ani ha upakram jastit jast lokankade pohachava hich vitthal charani prathana ❤ keep it up bro 😊
Thanks sister
माऊली आपले मनःपूर्वक धन्यवाद , आपल्या उपक्रमामुळे बरेच जणांचे आयुष्याचं सोनं होईल
धन्यवाद माऊली🚩, तुम्हा सर्वांचं प्रेम आणि तुम्हा सर्वांचा सपोर्ट नेहमी असाच राहू द्या, आणि हा उपक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि आपली पखवाजी कॉलेज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू द्या🚩🎼
खुप छान महाराज👌👌🙏🙏
धन्यवाद महाराज असंच नेहमी प्रेम आणि सपोर्ट असू द्या👏 आणि हा उपक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. कारण की या उपक्रमाचा त्यांनाही लाभ होईल
माऊली प्राथमिक बोल सांगा ना
प्राथमिक बोल पहिले व्हिडिओमध्ये सांगितले आहे चैनल ला जाऊन बघा
Ram Krishna Hari
राम कृष्ण हरी माऊली
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Dhanyawad
❤
Thanks❤
माऊली, पखवाज स्वरात लावल्याबद्दल सविस्तर माहिती देण्यात यावी.
ठीक आहे माऊली यावर लवकरच व्हिडिओ येईल मग
🙏🙏🙏
धन्यवाद माऊली
महाराज मला गायला शिकायचे आहे मार्गदर्शन करा व्हिडीओ टाका
माफ करा माऊली आपल्या चैनल वर फक्त पकवाजा साठी व्हिडिओ टाकल्या जातात गायन नाही आपल्या चॅनलवर शिकवलं जात
मलाही मनापासून शिकण्याची खूप इच्छा आहे थोडं थोडं समजत आहे
नक्की शिकायला तुम्ही, फक्त रियाज कडे लक्ष द्या बाकी सर्व आपोआप होईल
🙏🙏🌷🌷🌹🌹
धन्यवाद माऊली
माऊली पखवाज शिकायचं आहे पण टाईम निघून गेला वय 36 वर्ष राम राम जय हरी खूप आवड आहे पण नशिबात नाही
राम कृष्ण हरी माऊली🚩, कुठलीही कला शिकणे मध्ये वयाचे बंधन नाही व वयाची अट नाही, मनामध्ये बस कला जोपासण्याची आवड हवी, तुम्ही नक्की शिकू शकता अजून वेळ नाही गेलेली आहेत माझ्याकडे एक काका आहेत वय वर्ष 66, तेही परीक्षेची तयारी करत आहेत, त्यामुळे तुम्ही असं समजू नका की वेळ निघून गेली किंवा काय तुम्ही मनात जिद्द ठेवा नक्की तुम्ही पखवाज वादन शिकाल, मला फेसबुक ला नाहीतर इंस्टाग्राम ला पर्सनल मेसेज करा दादा
parek
मला ऑफ लाईन प्रत्यक्ष पखवाद शिकण्याची इच्छा आहे शिकऊ शकता का वय 67 वर्ष फक्त भजन ❤
माऊली मी क्लास नाही घेत फक्त युट्युब वर शिकवतो👍
Haripathache bol var video banava
दादा पुढची सिरीज आपण हरिपाठाची तयार करणार आहोत आणि चालू होणार आहे लवकरच❤
महाराज मला शिकायची भारीच आहे
मनापासून धन्यवाद दादा नक्कीच शिकवू❤
Sir 90 days khup hotat please jara lavkar kra | me tumcha sobat aahe 😊
अहो दादा व्हिडिओमध्ये बोल दिल्यानंतर त्याची प्रॅक्टिस करण्यासाठी किमान तीन तरी दिवस लागतात ना, म्हणून तीन-तीन दिवसांनी मी व्हिडिओ टाकतो म्हणून 90 दिवस केलाय पिरेड
धन्यवाद दादा नेहमी सोबत रहा असेच प्रेम राहू द्या👍 आपण लवकरात लवकर शिकण्याचा प्रयत्न करू
महाराज मला मृदंग शिकण्याची खूप इच्छा आहे
@@SarangdharThakare राम कृष्ण हरी माऊली, हो दादा नक्की शिकाल तुम्ही फक्त रियाज महत्त्वाचा आहे, मला इंस्टाग्राम ला पर्सनली मेसेज करा
राम कूष्ण हारी मावली आमच्या गावात कोणी वाजवणारा नसल्या मूळे भजनाची खूप अडचन येते
राम कृष्ण हरी माऊली, होईल होईल लवकरच कोणीतरी पखवाज वाजवायला शिकेल
रामकृष्ण हरी माऊली मला पखवाज शिकायचे आहे
रामकृष्ण हरी दादा नक्की शिका तुम्ही रियाज कडे लक्ष द्या आणि प्राथमिक बोलून कडे सर्वात जास्त लक्ष द्या
धन्यवाद माऊली मी 45 वर्षाचा आहे मला पखवाज वाजवता येईल का
नक्की यायला तुम्ही रियाज केला ना नक्की तुम्हाला वाजवता येईल असं काही विषय नाही
🌹🌹🙏🙏
धन्यवाद माऊली
1:11 1:13 ❤
Playlist banva mharaj ❤
हा दादा आज प्लेलिस्ट बनवणार आहे आणि आज नवीन व्हिडिओ येणार आहे, नवीन व्हिडिओमध्ये अशी की नवीन ठिकाण व्हिडिओ येणार आहे अशी व्हिडिओ यूट्यूब ला नव्हती या आधी
Hi🚩🚩🚩🚩
Manemod sir
Yes sir
Dhamyav buva
Dhanyavad
मनापासून धन्यवाद❤
माऊली मला पखवाज व तबला भजनी ठेका शिकायची खुप इच्छा आहे तेव्हा मला शिकवाल का online
हो शिकवेल ना नक्की, मला फेसबुक नाहीतर इंस्टाग्राम ला मेसेज करा
राम कृष्ण हरी माऊली मला शिकण्याची
नक्की शिकवू माऊली आपण
दादा माझं वय 40 चॅटवर ना या शब्दासाठी वजन आणण्यासाठी
नीट समजलं नाही दादा तुम्ही काय बोलत आहात ते?
भजनी ठेका धरायला हवा
माऊली तुम्हाला नक्की काय सांगायचंय?
Hi
Hii
मावुली तुम्ही खूप फास्ट समजून सांगितले आहे😅😅😅
ठीक आहे माऊली मग तुम्ही स्पीड कमी करून पहा ओके
ठीक आहे माऊली चालेल अजून स्पीड कमी करतो बोलायचं
Mala shikaycha ahe
शिकवणार दादा नक्की
महाराज पकवावज शिकायची खूप इच्छा आहे .आवड सुद्धा आहे .कस शिकू शकतो .
बेसिक पासून चालू करा👍, नक्की होईल, आणि प्रॅक्टिस चालू करा, आपण पूर्ण प्रयत्न करू👍
महाराज पखवाज शिकायची खुप ईच्छा आहे तुम्ही बोलही व्यवस्थित दिलेत पण ते समजनय ना
काय करु मनात तगमग झाली
हरी हरी 👏👏