१ एकर साठी कांदा बियाणे किती वापरावे ? / कांदा रोपवाटिकेसाठी किती बियाणे, जागा लागेल संपूर्ण माहिती.
Vložit
- čas přidán 17. 06. 2021
- #कांदा_बियाणे # कांदा_रोपे
🌱🧅🌱🧅🌱🧅🌱🧅🌱🧅🌱🧅🌱🧅🌱🧅
कांदा रोपाच्या कन्सल्टींग लावण्यासाठी फेसबुक ला मेसेज करावा.
/ aniket.shelke.370
कांदा रोपवाटिका कशी तयार करावी संपूर्ण माहिती
• पावसाळी कांदा रोपवाटिक...
उगवन क्षमता चांगली झाली तर दीड किलो भरपूर झाले
सर मी पहिल्यांदाच पावसाळी कांदा करत आहे. तूमचा हा video पाहून खूप चांगले मार्गदर्शन मिळाले. 🙏
😊🙏
Me pn
छान माहिती आहे
100%बरोबर विश्लेषण अनिकेत भाऊ सुपर👍👌👌👌💐💐💐
🌱😊🙏
माहिती अति महत्वाची वाटली बीज प्रक्रिया सांगितली असती तर बरे झाले असतें. संपतराव लोखंडे सातारा मु पो. तळिये
चांगली माहिती दिली आहे धन्यवाद
🌱😊🙏
थँक you
👌
चांगली माहिती दिली औषध फवारणी व खत व्यवस्थापण याच्या विषयी वीडियो बनवा 👏👏👌👌👍👍
😊🌱🙏
अतिशय सुंदर माहिती....
🙏😊
एकदम योग्य मार्गदर्शन केले
🙏😊
Very nice 👌
घनेवाद
अनिकेत सर आम्हाला अशीच तुमच्या नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आतुरता असते. नवीन पिकांची ही माहिती आपल्या चॅनेलवर देत जा..🙏🙏🙏👍👍👍
🙏😊
छान माहिती दिली सर
😊🙏🌱
अभ्यास पूर्ण माहिती अनिकेत दादा
Thank you 🙏😊
U r videos r most knowledgeable .kindly proceed further by enlighting u r knowledge to us
🙏😊🌱
परफेक्ट अंदाज भाऊ
🌱🙏😊
दादा हा तुझा अनुभव खरंच खूप छान आहे
😊🌱❤
अतिशय चांगली माहीती सांगीतली
🙏😊❤️
🙏
Kupach chan mahithi aahe
🙏🌱😊❤️
Mind Blowing very nice JAY Sivaray
😊🙏
@@shetkariputra_ .
Khup detailed mahiti dili sir
😊🙏
Very Good
लयययययय भारी दादा ❤❤❤❤
😊🙏❤
उत्तम कॉलिटी चे बियाणं कोणते व्हिडिओ बनवा कांदा बियाणे
खुप छान भाऊ
😊🙏🌱
Thank sir
🌱🙏😊
👍👍👍👍
😊🙏🌱
एक नंबर साहेब ....
😊🙏
आजच एक एकर.. कांदा पेरणी केली आहे ... असच मार्गदर्शन.... करत रहा..
Mast amhi atta kanda lagvad karnar ahot tar mi hech shodhat hoti ki kiti biyane lagel
अतिशय सुंदर माहिती
बियाणे पासून कांदा काढणी पर्यंत चा सरासरी खर्च किती येतो
45000 hajar ru 1 act
3 by 5.5 var Peru ka perni yantra aahe hat chalit mazyakade
Hello sir..kharip hangamatil kanda verity konti vaparavi
Sir unhali kanda bee rop Tayar karnyasathi October second week madhe takta yetil ky
सर विदर्भात नागपूर जिल्ह्यात पावसाळी कांदा जमेल का मला कांदा तयार न करता पाल विकायची आहे तर ते कोणत्या महिन्यात रोप टाकायचे कि फोकिव कांदा करायचा कोणत्या महिन्यात फोकीव कींवा रोप टाकायचेचं
नवीन कांदा उत्पादकांसाठी उपयुक्त माहिती . गावरान कांदा बी साठी हेच प्रमाण वापरावे का ?
Pavsali kandayache management video banva hivali kandyasarkhe
जय शिवराय भाऊ
जय शिवराय 🚩🚩
Bhau panchganga poona fursungi biyane chi kay kimmat ahe
2600rs 1kg
स्वत,च़ा अनुभव सांगा.
कांदा बी शेतात टाकताना त्या मध्ये युरिया मिसळावा का?
अनिकेत भाऊ एका किलो तीन लाख 16 हजार बी असतात असे पंचगंगाचे मालक म्हणतात तुम्ही दीड लाख म्हणतात
Bhau gawaran kanda aata kela tar chalel ka
Aani rop kadhi takayche
plz reply dya
रोप येईल व्यवस्थित पण गावरान कांदा पावसाळ्याच्या दिवसांमध्ये व्यवस्थित जमणार नाही.
Rop kadhi takave
Rabbi hangam biyane nav sanga
Pavsali kanda start to end in perni form management
1 khat vevastapan
2 tan nashak vevastapan
3 Karpa vavastapan
कांद्यातील दोन रोपातील अंतर चार सेंटीमीटर सांगतात तुम्ही कदाचित चार इंच असेल
सर कांद्यासाठी मिनी sprinkler चालेल का
हो चालेल
Sir कांदा ची 3 किलो बॅग किती रुपय ची होईल
कुठला जिल्हा आहे तुझा भाऊ
कांदा बियाणे टाकल्यानंतर दुसऱ्या दिवशी गोल मारले तर चालेल का आणि प्रमाण किती
सर पावसाळी कांदा रोप कधी टाकावे
खात्रीशीर बियाणे कोठे मिळेल ?
3kg
5 kg dakl re min Kay jay tikade
रब्बी हंगामा करिता चांगला वान कोणता
Mi 2 kilo biyane takle ahe kiti shet lagel sanga pls
सर पावसाळी कांदा बेड वर केला तर चालेल का ? बेड किती रुंदीचा आणि दोन बेड मधील अंतर किती असावं?
लवकरच व्हिडिओ येईल...
पुना फुरसुंगी कांदा किती महिन्यात येतो आवरेज किती आहे एकरी आणि किती महिने चाळी मध्ये टिकतो
रोपे लावल्यापासून 120 दिवसांत तयार होतो टिकवण क्षमता पाच ते सहा महिने आहे.
आमच्याकडे पुनाफुरसंगि कांदा बियाने मिळेल नं ९३०७५२७११२
Reply nahi det bhau comment ch tu
Sorry khup comments yetat teyamule reply deyala kadhi kadhi jamat nahi
सर लाल कांटे बेडवर लावावे का वाफ्या वर
बेड वर जास्त उत्पन्न मिळेल.
नमस्कार.अनिकेत सर
सर आज रोजी रोप टाकले तर चालेल का
हो चालेल पावसाचा अंदाज पाहून.
पाऊस नाही राव
सर
सोलापूर जिल्हा ... करमाळा तालुका
पाणी आहे
दिले तर चालेल का
@@shivajijadhav211 ho
अनिकेत सर भुईमूग व मकाच्या शेतात कांद्याच रोप टाकता येईल का?
काही जेष्ठ नको बोलताय म्हणून थोड मार्गदर्शन करा ही विनंती....
भुईमुगचा शेतात चालेल पण मकाचा शेतात नका टाकू
@@shetkariputra_ ok..
Tyala kahi option ahe ka
@@shetkariputra_ mob no send kara plz
Bi kadhi takayche
केव्हाही टाकू शकता तुमच्या नियोजनावर..m
कांदा लागवड बी टोकून चांगली की रोपे तयार करून?
रोपे तयार करून
दोन रोपातील व दोन ओळीतील अंतर चार सेंटीमीटर काही तरी चुकीचे वाटते.
बरोबर आहे.
४ इंची असावे
चार बाय सहा इंच अशी पेरणी असावी
उन्हाळ्यात कांद्याचे कोणते वाण वापरणे चांगले ?
पुना फुरसुंगी
पुन्हाफुरसुंगी कोणती कंपनी
Sir tumcha phone number pahije hota
भावा तुझा numbr दे ना
Tumacha nabar seand kara
पुढील व्हिडीओ
१.लाल कांदा पेरणी योग्य वेळ/हंगाम
२.लाल कांदा रोप टाकून लावणी वेळ/हंगाम
Ok
@@shetkariputra_ bhau kalya mati made kanda Jamel ka
थोड़ा हिंदी में भी समझाओ
Ye gap re acri 5 kg lagate
3.5 kg मधी पावणे दोन एकर लागवड झाली आहे माझी.. लागवड होऊन एक वाफा विकला..
शेतीकडे जरा लक्ष दे करायची आहे म्हणून करू नको.. उगाच घरच्यांना तोट्यात नको घालू
किती दाट लागवड केली तरी 2.5 ते 3 किलो लागत येड कुठल 5किलो लागत म्हणे
तुझा नंबर पाठवा
Mitra tuza number de