ज्ञानेश्वरीच्या या पाच ओव्या हाडांचे सर्व आजार बरे करतात🙏🏻| अत्यंत प्रभावी, अनुभवी उपाय🙂|
Vložit
- čas přidán 29. 09. 2023
- या आहेत ज्ञानेश्वरीच्या दहाव्या अध्यायातील पहिल्या पाच ओव्या🙏🏻 या दर दिवशी जास्तीत जास्त वेळा मोठ्याने म्हणव्यात.
नमो विशदबोधविदग्धा । विद्यारविंदप्रबोधा ।
पराप्रमेयप्रमदा । विलासिया ॥ १ ॥
नमो संसारतमसूर्या । अप्रतिमपरमवीर्या ।
तरुणतरतूर्या । लालनलीला ॥ २ ॥
नमो जगदखिलपालना । मंगळमणिनिधाना ।
सज्जनवनचंदना । आराध्यलिंगा ॥ ३ ॥
नमो चतुरचित्तचकोरचंद्रा । आत्मानुभवनरेंद्रा ।
श्रुतिसारसमुद्रा । मन्मथमन्मथा ॥ ४ ॥
नमो सुभावभजनभाजना । भवेभकुंभभंजना ।
विश्वोद्भवभुवना । श्रीगुरुराया ॥ ५ ॥
पुस्तकासाठी संपर्क -
स्तोत्रमंत्रांचे विज्ञान व संतु निरामयः
स्वामी सवितानंद
प्रकाशपर्व प्रकाशन
संपर्क:- 9922965939
ज्ञानेश्वरीतील मंत्र विद्या
प्रकाशक
श्री एकनाथ संशोधन मंदिर
खडकेश्वर, छत्रपती संभाजी नगर 431 001
फोन. 77 095 895 11
आपल्याला हा Video कसा वाटला Comment करून
नक्की सांगा.
Like Share Subscribe 😊
Thank you
तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की विचारा.
#drnachiketdixitvlog #personalvlog
#world book day
#jagtik pustak din
#मराठी साहित्य
#swayam talk
#dhanashree lele
#aaditya pratishthan
#marathi kirtanvishwa
#travelvlog #newborn #newbornbaby #newbornbabyvlogs
#marathivlogger #maharashtra #ig #sahyadri #marathi #marathiyoutuber #marathimulga #instagram #marathimemes #marathivlog #marathifunny #marathipost #punekars #marathiqoute #nashikcity #satarkar #kolhapuri #puneblogger #instastatusvideo #premkavita #fcpunecity #mimarathistatus #instaviral #marathikavitaanicharoli #marathijokes #marathipoems #poem #poems #aalyhd #quotestagram #motivationalvideo #inspirationmarathi #Thane #mumbai #naviMumbai #abpमाझा #marathinews #maharashtra #marathicommunity #livemarathinews
#navratra #sadhana #shreesukta #ज्ञानेश्वरी #ganpati bappa moraya # सांधेदुखीवर उपाय # bageshwar dham #hanuman chalisa #dharmakshetra
#अनंत पूजा
#thane city #youtube mantra and devotional #ibnlokmat #abpmaza
ज्ञानेश्वर माउली 🙏
तुमच्या सारखी तरूण पिढी जर भारतीय संस्कृती आणि विशेषत:अध्यात्म ह्याचा सखोल अभ्यास आणि प्रचार करत आहे ह्याबद्दल सवितानंद आणि तुमचे शतशः धन्यवाद. अनेक शुभेच्छा 🎉
श्री ज्ञानेश्वर महाराज नमः🙏🙏
मी ज्ञानेश्वरी च्या दररोज पाच ओव्या म्हणत असते जय ज्ञानेश्वर माऊली डॉ. तुम्ही खूपच सुंदर सांगितलत धन्यवाद जय गजानन
वाचावी ज्ञानेश्वरी
डोळा पाहावी पंढरी
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
खुप छान मार्गदर्शन केले.आभारी आहे.🙏🙏
जय जय ज्ञानेश्वरी माऊली चरणी कोटी कोटी नमस्कार
ज्ञानेश्वर माऊली❤
जय श्री गुरू माऊली धन्यवाद ❤🙏🏻🙏🏻❤
जय जय माउली
ज्ञानेश्वर माऊली ❤❤
रामकृष्ण हरी....नारायण ...माऊली ज्ञानेश्वर 🙏🙏🙏
ज्ञानेश्वर माऊली सर
जय ज्ञानेश्वर माऊली
🙏🌹🙏माझी माऊली 🙏🌹🙏
राम कृष्ण हरी माऊलीचे सर्व जगावर खूप उपकार आहेत.
जगाची आई ज्ञानेश्वर माऊली
जय सदगुरू माऊली 🎉
खुप छान माहिती
जय श्री ज्ञानेश्वर माऊली 🙏🙏
जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय ज्ञानेश्वर माऊली
श्री ज्ञानेश्वर माऊलीं की जय., 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹
छान.
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानदेव माउली तुकाराम.
अधभूत आहे dnyaneshwari. 😍😍
ज्ञानेश्वर माऊली 🙏🙏🙏🙏✍️✍️✍️
धन्यवाद, रामकृष्ण हरी 🙏
जय ज्ञानेश्वर माऊली❤
खुप छान माहिती दिली, धन्यवाद
श्री संत Dnyanoba माऊली की Jay.
श्री Ram Krishna Hari
Ram krishna hari mauli 🙏🏻🙏🏻
खुप छान माहिती दिली धन्यवाद 🙏🙏माऊली ki jay🎉❤❤
धन्यवाद सर जय श्री माऊली🙏
कंबर व गुडघे दूख, हाडांची दूख बरी करण्यासाठी आपला ज्ञानेश्वरीच्या दहाव्या अध्यायातील पहिल्या पाच ओव्या वाचण्या बद्दलचा व्हिडिओ आता हेच पाहिला.
आपलं स्पष्टीकरण अगदी रसाळ सोपं आणि मनाला भावणारं आहे.
मी या ओव्या वाचायच्या ठरविल्या आहेत.
आपली सर्वांची काळजी घ्यायला ज्ञानेश्वर गुरुमाऊली समर्थ आहे. 🌷🙏
खूप छान माहिती सांगितली नचिकेत धन्यवाद 🙏🙏
रामकृष्ण हरी माऊली
Definitely I will try & let you know ❤, thanks dear for sharing 😘
धन्यवाद 🙏
जय ज्ञानेश्वर माऊली.
धन्यवाद . नक्की करून पाहीन.
Ram krushan Hari 🎉❤🎉❤🎉❤🎉🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
खूप छान अप्रतिम ❤
जय ज्ञानेश्वर माऊली...
मी नक्की या मंत्राचा उपयोग करून पाहिल. धन्यवाद...
खूप छान , याचि खरच बर्याच जणांना गरज आहे🙏🙏
अद्भुत चिंतन !
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🌺🌺🙏🙏❤❤
🙏🏻 खूप सुंदर माहिती. धन्यवाद. 🙏🏻🙏🏻
Ram Krishna Hari.
खरच मी हे करून पाहील धन्य धन्य माझी ज्ञानेश्वर माऊली. जय राम कृष्ण हरी
जय जय श्री ज्ञानेश्वर माऊली
छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
मी पण रोज म्हणते. खूपच उपयुक्त. धन्यवाद
मि दररोज सकाळी नियमित ज्ञानेश्वरीच्या शंभर ओव्या वाचते मला पाच वर्षांपुर्वी जमिनीवर बसता येत नव्हते खुर्ची वरच जेवून बसून पण एक दिवस उखळी कर महाराज यांनी कीर्तनातून सांगितले की टाळी वाजवली तर बीपी शुगर अटॅक नसा दबनए हे आजार बरे होतात मी दररोज शंभर टाळ्या वाजवते शंभर ओव्या वाचते आता माझी प्रकृती खुप छान आहे
खूप छान 👍🏻 खरंच खुप ऊर्जा आहे या सर्व उपायामध्ये🙏🏻🙂
जयजयरामकॄष्णहरी❤🙏🚩
माहिती सांगितले बद्दल आभारी आहे राम कृष्ण हरी
सहा महिन्यांपूर्वी मी व्हिडिओ पाहून ओव्या वाचत आहे अतिशय चांगला अनुभव आला.माझी कंबर व गुडघे दुखी कमी झाली आहे.🙏🏻🙏🏻
Ram krishn Hari
या माहितीसाठी मनपूर्वक आभार,🙏
Ram krushna hari.Jai Gyaneshwari mauli🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏🌹🌹🌹
Thanku so much sir🙏
जय सद्गुरु 👏👏
जय सद्गुरु 🙏🙏😊
जय जय रामकृष्ण हरी 🙏
श्री स्वामी समर्थ
जय तु ज्ञानेश्वर
माऊली ..!! 🙏🏻🌹🙌🏻🌹🙏🏻
🙏🙏🙏 Ram Krishna hari
जय हरि विठ्ठल माऊली.l
Khup khup Dhanyawad🙏🏼🌺
ज्ञानेश्वर माऊली धन्यवाद
जय ज्ञानेश्वर माउली 😊
Jay Shree Dnyanoba Tukaram
राम कृष्ण हरी सुप्रभात मी ह्या ओव्या खुप दिवसां पासुन रोजच म्हनते खरच खुप खुप चैतन्य वाटतय दुखन हाडांचच काय पण कोनतच दुखन जानवत नाही खुप खुप भारी आहे खुप खुप आभार आपले माऊली महाराज तुकाराम महाराज किती जिवन आवश्यक माहीती सांगतात धन्यवाद नाही तर मी ऋणीच राहनार आहे माऊलींची आणि तुकोबाराय यांची राम कृष्ण हरी
धन्यवाद
खूप छान उपाय सुचविले .
श्री स्वामी समर्थ 🥀🌹🙏🙏
नक्कीच म्हणेन. श्रद्धेने म्हणेन. नंतर इतरांना पण कळवेन. 🙏🙏
राम कृष्ण हरी माऊली
Khup chan video banavtat sir
🙏🙏🙏🌹🌹🌹श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन... श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये... श्री ज्ञानेश्वर माऊली... श्री निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम... जय हरि रुक्मिणी विठ्ठल... श्री हरि रुक्मिणी विठ्ठल...श्री दत्त समर्थ... श्री पंत समर्थ... श्री स्वामी समर्थ...श्री दत्त श्री गुरुदेव दत्त... जगदंब जगदंब जगदंब... श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये... श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन......... 🌹🌹🌹🙏🙏🙏
Jay Jay ram krushn hari mauli khup khup dhanyavaad🙏🙏
रामकृष्ण हरी माऊली मी पण आजच सुरुवात करणार.🙏🙏
खूपच छान माऊली
माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली
❤ खूप छान माहिती धन्य वाद
अनमोल ठेवा आहे. ज्ञान राजानी दिलेला.
Ram Krishna Hari Mauli
खुप छान माहिती. धन्यवाद👏👏👏👏👏👏👏
फारच सुंदर आहे
धन्यवाद 🙏👍
🙏🌺 राम कृष्ण हरी माऊली 🌺🙏
Chaan जय ज्ञानेश्वर माऊली
Dhnyvad
Nachket Buva khup khup Dhanyawad
रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा माऊली
Khub sundar posted very Very nice 👍 👏 👏 👏
Jay Ram Krishna Hari
Dhanyvad sir
Shree dhnyanbA tukaram❤
Khup chaan mahiti...
Mi roj mahant jain hya ovya, Thank you so much
Jay Sri krushana
Ram Krishna Hari
Dhanyavaad. 🙏🙏🌹
जय राम कृष्ण हरी🙏🌺
फारच सुंदर 5 आेवया आहेत. मी आजपासून हयाचे पठण व श्रवण सुरू करत आहे. माऊली
Khup khup dhanyawad 🙏🙏
ज्ञानेश्वर माऊली ज्ञान राज माऊली