हाडे का दुखतात |अंग दुखणे कारणे | हाडे मजबूत होण्यासाठी आहार |कॅल्शियम वाढवण्यासाठी घरगुती उपाय
Vložit
- čas přidán 16. 03. 2024
- #Jivan urja #strong bones #जीवन उर्जा #calcium #kneepain
हाडे बळकट करा व सांधेदुखीतून कायमचे बरे व्हा.
धकाधकीच्या जीवनात आपल्या आहाराचा समतोल न राखल्यामुळे हाडांना योग्य पोषणमूल्य मिळत नाहीत व हाडांची रचना कमकुवत आणि ठिसूळ बनते.
जीवन ऊर्जा च्या या सिरीज मधून हाडांच्या रचनेविषयी व कॅल्शियमची कमी कशी भरून काढायची याविषयी संपूर्ण माहिती मिळवा,
आणि हसत खेळत साध्या सोप्या घरगुती उपायाने आणि आहारामध्ये बदल करून पुन्हा आपल्या हाडांना आणि सांध्यांना बळकटी द्या.
पुणे स्थित जीवन ऊर्जा चिकित्सालयामध्ये हाडांच्या, सांध्यांच्या व स्नायूंच्या सर्व विकारांवर आयुर्वेद, मर्म चिकित्सा व योगचिकित्सा यांच्या त्रिवेणी संगमाने खात्रीशीर उपचार केले जातात. गेल्या 14 वर्षात हाडाच्या विकारांनी ग्रस्त हजारो व्यक्तींना याचा फायदा झाला आहे.
पुणे शहरामध्ये असलेल्या जीवन ऊर्जा अस्थिचिकित्सालयाला संपर्क करण्यासाठी खालील क्रमांकावर फोन करा.
जीवन उर्जा अस्थिचिकित्सालय फक्त पुणे शहरामध्ये आहे
सदाशिव पेठ
सिंहगड रोड
बिबवेवाडी
आणखी काही माहिती हवी असल्यास
WhatsApp करू शकता. फोन नंबर - 9922040888
Your Queries
गुडघा सुजणे
गुडघे दुखी साठी व्यायाम
गुडघा चमकणे
पाय दुखणे कारण
पाय का दुखतात
तळ पाय का दुखतात
कंबर दुखी
कंबर दुखी साठी व्यायाम
कंबरदुखी कारणे
कंबर का दुखते
हाडे मजबूत होण्यासाठी आहार
हाड जुळण्यासाठी काय खावे
हाडे दुखणे
हाडे रोग
हाडे बळकट होण्यासाठी
पाठ दुखी वर घरगुती उपाय
प्रतिसादाबद्दल धन्यवाद ❤...... नैसर्गिक माध्यमातून सर्व शारीरिक त्रासांपासून मुक्ती मिळवण्यासाठी जीवन ऊर्जा आयुर्वेद आणि सांधे पुनरुज्जीवन चिकित्सालयाच्या माध्यमातून जीवन ऊर्जा चैनल चा सदैव प्रयत्न राहील..
जीवन ऊर्जा चिकित्सालय, पुणे संपर्क - 9922040888
😊
Chan
nice information .thanks Dr . Allah aap ki bhi hifazat farma . Aameen.
Aa❤@❤€❤❤@@😢😊
छान
सहज,सोप्या आणि मोजक्या भाषेत अगदी महत्त्वपूर्ण माहिती दिलीत. धन्यवाद.
शुगर ला गूळ नाही चालत
कमी वेळेत उपयुक्त माहिती व सहजसुलभ उपाय सुंदर रित्या सांगितले.धन्यवाद डाॅ क्टर.
तुमचे व्हीडीओ खूप छान आहेत एकदम सोप्या भाषेत समजावून सांगितला धन्यवाद
खूपच सुंदर माहीती सांगीतलीत . धन्यवाद 🙏🏻🙏🏻
खुपच उपयुक्त माहिती आणी घरगुती उपाय सांगितला अश्या माहितीची आज सर्वानां गरज आहे सर धन्यवाद. 👌👌🙏
साहेब आपण चांगलीच माहिती दिलीत धन्यवाद
खुपच छान आणि मुद्देसूद माहिती दिली. धन्यवाद 🙏🏻🙏🏻
धन्यवाद खुप छान मातीदिली❤❤🎉🎉
फार उत्कृष्ट माहिती धन्यवाद
अतिशय उपयुक्त माहिती आरोग्य विषयक
डॉक्टरांनी सांगितली.. खुप खुप आभार.
🌹🙏🌹
खूप महत्त्वपूर्ण माहिती . आश्या माहितीची आज सर्वांना गरज आहे
तुम्ही खूप सोपी माहिती सांगितली धन्यवाद
खूपच उपयुक्त माहिती दिली सर खूप खूप धन्यवाद 🙏 🙏
खूप उपयुक्त माहिती धन्यवाद
उपयुक्त माहिती. सहज सोप्या भाषेत. .धन्यवाद डॉकटर
सोप्या व मोजक्या भाषेत महत्वपूर्ण माहिती दिली नमस्कार🙏🙏
🙏
कमीत कमी खर्चात खुप छान माहिती मिळाली सर थॅंक्यु.
छान मस्त माहितीपूर्ण सोप्या शब्दांत माहीती
खुप छान माहिती दिली धन्यवाद
फार सुरेख मार्गदर्शन केले आहे.
खुप छान खुप सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
थँक्यू सर खूप छान माहिती दिल्याबद्दल
खूपच छान माहीती दिली.धन्यवाद सर
खूप उपयुक्त माहिती दिली. धन्यवाद सर.
माहिती खुप छान मिळाली,त्याचा चांगलाच उपयोग होईल यात शंका नाही.
खूपच सुंदर पद्धतीने माहिती दिली. धन्यवाद
सर धन्यवाद छान माहिती दिली
खूप उपयोगी माहिती दिलीत धन्यवाद !
Khup chan mahiti dili sir thankyou
खूप खूप धन्यवाद चांगली माहिती सांगितली
खूप छान माहिती दिली.धन्यवाद
धन्यवाद, डॉ. साहेब खूप सुंदर माहिती दिली आपण 🌹🌹🙏
Khup Chan
चांन. माहीती दीलअस धनयवाद
खुप छान माहिती दिली
डॉक्टर खूप छान माहिती दिली अगदी समजेल अशी धन्यवाद 🙏
Tumhi mahiti khup chhan sangitli agdi sope upay sangitle thank you
खुप खुप छान माहिती दिलीत सर तुमही
खूपच छान ,सोपं सहज
डॉ साहेब 🙏 उपयुक्त माहिती दिली, धन्यवाद 🙋
खूप छान माहिती
Khup shan mahiti
Khupch chhan video dhanyawad ❤❤
Khup.chan.mahiti
छान माहिती आहे धन्यावाद
धन्यवाद सर🎉
खुप छान माहिती दिली 🙏🙏🙏🙏🙏
छान माहिती
खूप छान माहिती.
थोडक्यात खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद.
खूप छान माहिती 🙏🏻
Thanks khup chan mahiti dili
Khup Chan Mahiti
Khup chan
खूप छान माहिती सर.... 🙏🏻
Very useful...Simple and easy to implement.
Khupch chhan mahiti dilit sir.. Thank you 👍
फार छान माहिती दिली सर 🙏🙏
Chan mahiti sangitli
Khupach sundar mahiti
Khupach chan mahiti
Very informative video
thanks a lot
Thank you sir🙏🙏
हो सर अगदीं बरोबर आहे
सर माहिती खूप छान 🙏🙏🙏
Dhanyawad sar
माहिती चांगली दिली सर 🙏🙏
Khup Chan mahiti Dil 🎉🎉
खूप छान
..खुप. छान. माहिती. दिलीत. ❤
Ati. Sundar. Saluke. Sair.
सर खूप चांगली माहिती दिली खूप खूप धनयवाद ❤
Khup mahtvachi mahiti dili sir
Very valuebal information
छान माहिती मिळाली ☺️
Aaple videos mala khup aavdtat khup chan mahiti milte khup gharguti upchar sangitle Dhanyawad 🙏🙏🙏👏🌹👌
Thankyou sir
Very Very helpful sir thank you so much ❤❤
🙏 Tumhi dileli mahiti kharach khup chan ahe ani khup gunkari sudhha ahe🙏
Very useful information
Khupach upayakt, aajach prayog chalu karate....
Very nice
Good very good
Oustoporosis वर आहेत का उपचार,असेल तर कळवा. हाडे मजबूत होण्यासाठी आहे का औषध
Farach upyukt mahity
धन्यवाद 🙏 सर फारच छान माहिती दिली 🙏
🙏
खूप खूप छान माहिती दिली सर
🙏
वात म्हणजे काय ते समजेल अशा भाषेत अनुवाद केलात खूपच छान 👌
🙏
Khup Chan sir mahiti dili
🙏
🎉Khupach Sundar Mahete Sir Maule🎉🎉
🙏
छान माहिती धन्यवाद
🙏
👌👌👌
खुप उपयुक्त.. माहिती सांगीतली.. धन्यवाद सर..😊😊
🙏
कमी वेळात एकदम उपयुक्त माहिती दिलीत, धन्यवाद 🙏
Sir khup chan mahithi
🙏
खूपच छान माहिती दिली धन्यवाद 👏👏
🙏
खूप छान माहिती.Thanks Dr
🙏
सर खूप छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद
🙏
अतिशय उपयुक्त माहीती..धन्यवाद.
🙏