नमस्कार सर, आकाशवाणीचे खूप धन्यवाद.... सकाळी प्रसारीत व्हायचे... आणि त्याची एनर्जी दिवसभर असायची... हे तुम्ही आज सांगितल्यामुळे कळले... असेच मंत्र तंत्र ज्ञान प्रसार करता... खूप धन्यवाद
मी दररोज सकाळी शिवतांडव स्तोत्र ऐकते.आता मी पाठ करतेय.संपूर्ण शीवमाला मी नेहमी ऐकते.प.पू.रमेश भाई ओझा यांचें सर्व स्तोत्र मला खूप आवडतात.मी जवळजवळ 25 वर्षांपासून ऐकते हे सगळे स्तोत्र ऐकताना माझ्या डोळ्यात पाणी येते.🙏🙏🙏
ओम नमो शिवाय
सर मी तुमचा व्हिडिओ आज पहिल्यांदा पाहिला मला खूपच आवडला. सर लहान मुलांचे साठी त्यांची प्रगती साठी काही असेल तर सांगा
शतशः आभारी.
ओम् नमः शिवाय ❤❤
नमः.शिवाय
ओम नमः शिवाय
ऊँ नमो शिवाय!
खूप छान माहिती सांगितली जेव्हापासून ज्ञानेश्वरी वाला भाग पहिला तेव्हापासून मी रोज ज्ञानेश्वरीतील 100 ओव्या रोज वाचते आणि दहाव्या अध्यायातील सुरुवातीच्या ५ ओव्या पण वाचते
आजपासून शिव तांडव स्तोत्र पण एकेल.....
Swami Aai
"ओम नमः शिवाय" 🙏🙏
ॐनमो शिवाय 🙏🙏
ओम नमः शिवाय.
ॐ नमः शिवाय,🙏🙏
माऊली धन्यवाद
ॐ नमशिवाय हर हर महादेव
हरहर महादेव 🎉
॥ॐ नमः शिवाय॥
ओम नमः शिवाय धन्यवाद
नमस्कार डाॅक्टर. तुमचे व्हिडिओ खूपच उपयुक्त आहेत. मला पॅरालिसिस सोडून बाकी सर्व गोष्टी, तुम्ही उल्लेख केलेल्या, आहेत. त्यामुळे मला तुम्ही सांगितल्याप्रमाणे शिवतांडव स्तोत्राचा फायदा होईल असे वाटते.
रावण हा जरी राक्षस असला तरी तो महान शिवभक्त होता असे म्हणतात. त्यामुळे त्याने रचलेले शिवतांडव स्तोत्र प्रभावी झाले असावे असे वाटते.
Om namah shivay ❤❤❤
ॐ नमो shivay 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
खूप सुंदर
Har Har Mahadev ☘️🙏
Khup sunder
Om Namha. Shivay.❤
Har Har Maha Dev
Thanks 🙏
Khoop Chan mahiti
Khup chan mahiti
Jai Baba Bhole Nath
Khup chhan.....thank you
राम कृष्ण हरी माऊली
Khup chhan video.🙏
धन्यवाद sir!!
Har har Mahadev
सर आपणास धन्यवाद
खुप छान. धन्यवाद 🙏🏻🙏🏻
Om Namah Shivay 🙏🏻🌹
🙏🙏🔱🍀हर हर महादेव 🍀🔱🙏🙏
Khupach chan
Navhiket sir thanku🙏🙏🙏
Iam proud of you sir
🙏🌹ॐ नमः शिवाय 🌹🙏हर हर महादेव 🌹🙏
Thanks
धन्यवाद 🙏🏻
खूप खूप धन्यवाद
Khup khup chhan upyukt dhanyawad
Har har mahadev🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺
Khup khup abhar❤
छान माहिती मिळाली
॥ ॐ नमः शिवाय ॥ 🙏💐🙏🚩🙏
खूप खूप धन्यवाद अभिनंदन आणि शुभेच्छा
खूप छान माहिती मिळाली
उत्तम व्हिडिओ ! 🪷🙏👍
Very good
मनःपुर्वक धन्यवाद धन्यवाद
Om namah Shivay khup chan lechar
Sir thanks a lot to you.
Nice information
Om Namo Shivay
Khup chan mahiti dilit
Tx for information
Thank you Sir 🌹 Om Namah Shivay 🙏🏻
खूप छान हिडीओ
Thank y so much ,🙏🙏
Sir, khup chan mahiti aahe
खूप खूप धन्यवाद छान माहिती दिली
विडीयो नेहमीसारखाच अप्रतिम .
Thanks a lot dr
Thanks Thanks doctor Saheb
खुप सुंदर माहिती मिळाली
खूप छान सर माहिती दिली thanks 🙏👍
🙏🙏
सर, खुपचं छान 👏
❤omnama:: shivaya
खूप छान ऊपयुक्त माहिती. धन्यवाद 🙏
Thank you sir ❤
खुपच सुंदर..धन्यवाद
खूप छान समजावता तुम्ही
छान मार्गदर्शन
Excellent
Thanks 👍 व्हिडिओ डॉकटर
खूप छान माहिती मिळाली.
Namaste sir.khupch Chan mahiti sangitli,thanks sir
Very useful information 🙏
तुम्ही दिलेली माहिती खूपच छान असते
😢khup chan mahiti shiv shiv shambho
❤
धन्यवाद सर खूप छान माहिती दिली.
Shree 😊😊शिवाय namastubhyam😊😊har har mahadev 🙏🙏🕉
Om Namah Shivay Shiv Tandav Vishay mahiti Delhi dhanyvad
खूप छान माहिती सांगितली तुम्ही सर
खूप माहितीपूर्ण व्हिडिओ आहेत मनापासून धन्यवाद
खूप छान माहिती आहे डॉ
खुप छान माहीती देतात सर तुमी मी ऐकणार आहे रोज धन्यवाद
हर हर महादेव नमस्कार
श्री स्वामी समर्थ 🥀🌺🌹🌻🙏🙏
खूप छान माहिती दिली सर 🙏🏼🙏🏼धन्यवाद 🙏🏼
हर हर महादेव