Komentáře •

  • @NakodaMusicCompany
    @NakodaMusicCompany Před 2 lety +30

    czcams.com/video/a4qk5g_YpZ8/video.html
    जय जय मार्तंड मल्हारी - Khandoba Rap Song | Jai Jai Martand Malhari Khandoba Song | Malhari Martand

    • @ashokbhosle8570
      @ashokbhosle8570 Před 2 lety +1

      10

    • @mangalanemade1508
      @mangalanemade1508 Před rokem

      Pppp

    • @ushakulkarni313
      @ushakulkarni313 Před rokem +3

      श्रीज्ञानेश्र्वरीचा सारांश ऐकून खूप आनंद झाला धन्यवाद

    • @ushakulkarni313
      @ushakulkarni313 Před rokem

      श्री ज्ञानेश्र्वरीचा सारांश ऐकून खूप आनंद झाला मनापासून धन्यवाद

    • @musicadict195
      @musicadict195 Před rokem

      @@ashokbhosle8570 9lw8qq83q³i3q1qò

  • @balasahebkumbhar5255
    @balasahebkumbhar5255 Před rokem +56

    संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या दर्शनाला लाखो भक्त भाविक येत असतात. परंतु त्यांना हाताला धरून बाहेर काढणे योग्य नाही. दर्शनाची शिस्त श्री संत गजानन महाराज देवस्थान शेगाव येथे जाऊन आळंदी देवस्थानच्या सेवकांनी पहावी व त्यातून बोध घ्यावा। जय श्रीराम.

  • @dhananjaydeshmukh3222
    @dhananjaydeshmukh3222 Před rokem +13

    *श्री क्षेत्र अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र जिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी कोटी कोटी प्रणाम ❤️🌹🌹🙏🙏🚩🚩 माझा परमपितापरमेश्वर, परमवंदनीय,परमश्रध्देय भगवान श्री ज्ञानेश्वर विश्वमाऊलींच्या ❤️🌹🌹🙏🙏 पवित्र चरणांसी, अनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद स्वरुप भक्तवत्सल भक्ताभिमानी भगवान श्री ज्ञानेश्वर विश्वमाऊली की जय भगवंताचे चरणी कोटी कोटी प्रणाम ❤️🌹🌹🙏🙏 जयहिंद ❤️🇮🇳🙏भारतमाता की जय❤️🇮🇳🙏 वंदेमातरम् 🇮🇳❤️🙏जयतुहिंदुराष्ट्म् ❤️🙏🚩*

  • @vishalg9871
    @vishalg9871 Před 4 dny

    राम कृष्ण हरि

  • @madhumatiandrade999
    @madhumatiandrade999 Před 2 dny

    राम कृष्ण हरी

  • @prempetkar5007
    @prempetkar5007 Před 2 lety +2

    ज्ञानोबा माऊली तुकाराम

  • @PranayGAMERZ-vd6ky
    @PranayGAMERZ-vd6ky Před 9 měsíci +2

    विकास ,
    ज्ञानेश्वर माऊली
    भगवंतजी खरंच खूप खूप असंख्य असंख्य धंन्यवाद समर्पित

  • @sharvari7048
    @sharvari7048 Před 21 dnem

    Ram Krishan Hari 🙏🙏

  • @eknathmahajan7172
    @eknathmahajan7172 Před 3 lety +11

    जय हरी ज्ञान माऊली

  • @vijayashendge7666
    @vijayashendge7666 Před 7 měsíci +1

    ज्ञानेश्वर महाराज की जय राम कृष्ण हारी

  • @santoshkale3929
    @santoshkale3929 Před rokem +1

    जय हरी माऊली

  • @balasahebbramhane2705
    @balasahebbramhane2705 Před 2 lety +17

    ❤️ज्ञानोबा माऊली तुकाराम ❤️🙏
    🙏जय श्री कृष्ण राधे राधे 🙏

  • @uddhavraut6615
    @uddhavraut6615 Před 2 lety +2

    जय हरी विठ्ठल माऊली

  • @bapubagul4692
    @bapubagul4692 Před 2 lety +1

    आमुची ज्ञानेश्वर माऊली

  • @sakshithorat8871
    @sakshithorat8871 Před rokem +1

    जय. ज्ञानेश्वर माऊली

  • @balasahebkatke7443
    @balasahebkatke7443 Před 2 lety +3

    माऊली माऊली , जय हरि माऊली . सकलजनाचीसावली,

  • @girishkulkarni7608
    @girishkulkarni7608 Před 2 měsíci +1

    Khup fine dnanewaswri kathsar like from shri girish kulkarni kaka natepute city

  • @dilipmane7520
    @dilipmane7520 Před rokem +3

    सूर्य प्रकाशा पेक्षा उज्जवल ज्ञानेश्वरी ला शत शत नमन जय जय गुरु माऊली

  • @balajikhatal9468
    @balajikhatal9468 Před 2 měsíci

    Jay jay ram krushna hari

  • @deepalikadam9928
    @deepalikadam9928 Před 10 měsíci +1

    धन्य धन्य माऊली साऱ्या जगाची माऊली

  • @arvindgadhave9716
    @arvindgadhave9716 Před rokem +3

    हे''परमेश्वरा आपल्या चरणी समर्पित होन्यस जागा मिळावी'हि'अंतीम इच्छा हरी''हराचे नाम सतत'मुखात असावे''हिच''प्राथ॔ना

  • @vijayrasal8854
    @vijayrasal8854 Před 2 lety

    रामकृष्ण हरी.

  • @dramarsinghpardeshi1025
    @dramarsinghpardeshi1025 Před 5 měsíci +1

    राम कृष्ण हरी माऊली

  • @ashokgadhe3951
    @ashokgadhe3951 Před 3 lety +1

    जय हरी

  • @shivkumarmarkad2457
    @shivkumarmarkad2457 Před rokem +1

    माऊली🥰🥰

  • @mangeshdeshamukh6773
    @mangeshdeshamukh6773 Před 2 lety +10

    🌺🌺जय जय रामकृष्ण हरि🙏🙏🌺🌺ज्ञानेश्वर माऊली तुकाराम 🙏🙏

  • @gopalsapre9245
    @gopalsapre9245 Před 2 lety +1

    Jay shree hari ramkrishna hari

  • @dnyandeomahajan9292
    @dnyandeomahajan9292 Před rokem +1

    राम कृष्ण हरी माउली

  • @mukundlimaye8210
    @mukundlimaye8210 Před 3 lety +50

    यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवती भारत ,
    अभ्युत्थानं अधर्मस्य तदात्मानं सृजान्ययं
    हे भगवंताचे वचन आहे. माऊली ही त्याची प्रचिती आहे 🙏🙏🙏

    • @sanjaygaikwad6130
      @sanjaygaikwad6130 Před 3 lety +4

      आत्मशोध म्हणजे काय
      जेव्हा तुम्हाला पडलेल्या मूलभूत प्रश्नांची उत्तरे
      छापील पुस्तकातून
      मिळेनाशी होतात आणि ती गुगलवरही
      मिळत नाहीत तेव्हा
      तुमचा थेट निसर्गाशी संवाद आणि स्वतः शी
      वाग्यज्ञ सुरू होतो आणि तुमच्या चिंतन क्षमतेची सर्वोच्च पातळी गाठली जाते -
      त्याच क्षणी पसायदानाचा विश्वव्यापी गर्भितार्थ
      तुमच्या नजरेसमोर
      भौमितीक गतीने उलगडत जातो...
      पसायदानातली ग्यानबाची मेख आकळणे म्हणजे पायाखालची भूमि सरकणे...
      आत्मशोध
      पुत्र औरस माता भारत
      धर्म सहिष्णु पिता माझा
      थोर संस्कृती आया माझी
      निसर्गाचा मी नातू अनौरस
      जननी तू आई माझी
      मी आर्य पुत्र नवसाचा
      वसुंधरा तू सासू माझी
      मी जावई हरामखोर
      सृष्टी चा
      धिंड काढली मी दोघींची
      लिलाव पुकारला मी तुमचा
      दुकान थाटले तुमच्या
      अस्मितांचे
      बाजार मांडला तुमच्या
      प्रेरणांचा
      कोसळताहेत आता माझ्यावर
      धनराशींवर धनराशी
      साधली कशी किमया अशी
      शून्य प्रसवला मी आधी...
      पसायदान म्हणजे धर्म संकल्पनेचे मर्म जे वैश्विक
      आणि धर्मातीत आहे…
      पसायदान म्हणजे मानवमुक्तीचा राजमार्ग
      पसायदानातील ग्यानबाची मेख
      १. ५ वी ओवी पसायदानाची गुरुकिल्ली आहे.
      २. ओवी क्र. ६ ७ ८ या अटी आणि शर्ती आहेत
      ३. ओवी क्र. ४ ३ २ ही भाकिते आहेत
      ४. देव धर्म पंथ जात आणि विवाहसंस्था या मानवनिर्मित संकल्पनांच्या पलिकडे गेल्यानंतर ओवी ६ मध्ये प्रवेश होतो.
      ५. निसर्ग आणि स्त्री यांमधील अगम्य नाते अवगत होणे (आणि सर्व धर्मांचे गुपित उघड होणे ) म्हणजे ओवी ८ मधील अटींची पूर्तता होणे. ग्रंथोपजीवी असलेल्या पुरुषाने फक्त आणि फक्त निसर्गाच्याच निकषांवर आपल्या जीवनसाथी स्त्रीची निवड केली असेल तरच या अटींची पूर्तता करणे शक्य होईल. I
      ६. ओवी ७ मध्ये मात्र संत ज्ञानेश्वरांनी कल्पनातीत अशी ग्यानबाची मेख समाविष्ट केली आहे. ती ओळखणे आणि तीन अडथळे पार करणे म्हणजे अग्नीपरीक्षाच आहे. मात्र ओवी ६ व ८ ची पूर्तता जो करु शकतो तो हे तीन अडथळे लीलया पार करु शकतो.
      ७. पसायदानाचा विश्वव्यापी गर्भितार्थ आत्मसात केल्यास दानपसावो हे नामाभिधान संत ज्ञानेश्वरांनी देऊ केले आहे.
      ८. ७ व्या आणि ५ व्या ओवीचा अर्थ उलगडणे म्हणजे विश्वरूप दर्शन घडणे. सत्याचा सामना करीत असताना कोणत्याही धर्माच्या पुरूषाला प्रचंड मानसिक धक्के बसू शकतात. सर्व धर्मीय स्त्रीयांना मात्र फक्त आश्चर्याचे सुखद धक्के बसतील.
      आत्मशोध - भाग 2
      निसर्गावर मात मीच केली
      देवाच्या हवाल्याने,
      धर्माचे अधिष्ठान देऊन
      संस्कृतीची मखर सजवली
      आडनावांचा भडिमार करुन,
      विवाहसंस्थेची चौकट उभारली
      मिस-म्याच करण्यासाठी कुंडली मांडली
      वर जात व्यवस्थेची खमंग फोडणी
      निसर्गावर मात आरपार झाली
      अहंकाराने ओतप्रोत भरलो
      दांभिकतेने ग्रासून गेलो
      उजव्या सोंडेचा गणपती
      मला कधी दिसलाच नाही...
      मीच केला बलात्कार
      सरितेच्या स्वधर्मावर
      गाडून टाकले नैसर्गिक नाते
      स्त्री-पुरुषांचे - वर संस्कृतीचे पहारे
      आता कोणालाही काहीही कळत नाही
      देव-धर्म-संकल्पना आणि,
      मानवनिर्मित कायद्यांना
      निसर्ग भीक घालतो का?
      माऊलींचे पसायदान आता कुठे कळले
      आता अखेर गणित सुटले
      33 कोटी देवांचे
      फक्त 32 कोटी - अचूक मोजले
      भूमिकन्यांचे थडगे…
      (भूमिकन्ये - तुज सकल चराचर शरण…)
      बोलो भारतमाता की जय
      गर्व से अहो हम … ..
      इशारा
      या आत्मशोधा वर आक्षेप घेण्यापूर्वी
      ज्ञानेश्वरी चे १८ वेळा वाचन करावे
      १४४ वेळा पसायदान ऐकावे
      ग्यानबाची मेख समजली नाही तर
      मी जबाबदार नाही…
      Follow me on Facebook
      Read all posts in my TIMELINE
      Sanjay Gaikwad

    • @exonysis8252
      @exonysis8252 Před 3 lety

      @@sanjaygaikwad6130 kay mhnat aahe tumhi samjla nahi mala

    • @parashrammagar5290
      @parashrammagar5290 Před 2 lety

      रामकृष्ण हरी.... खूपच सुंदर आहे.... परशराम पांडूरंग मगर

  • @dinkarpatil5389
    @dinkarpatil5389 Před rokem

    राम कुष्ण हरी

  • @dipakgade4964
    @dipakgade4964 Před 3 lety

    खूपच छान चिंतन

  • @someshtupe1021
    @someshtupe1021 Před 3 lety +6

    ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम

  • @bhausahebshewale5174
    @bhausahebshewale5174 Před 2 lety

    नैनेश्वर मावली

  • @rameshmasuleofficial
    @rameshmasuleofficial Před 3 lety +48

    अमृतवानी !
    जे जे सनातन ते ते आचरणात आणीन मी ! 🚩

  • @DeepakSingh-gs1ml
    @DeepakSingh-gs1ml Před 2 lety +1

    खुपच सुंदर माहिती दिली आहे माऊली

  • @nalinigogate5396
    @nalinigogate5396 Před 2 lety +1

    Khup sunder chan

  • @omkarrajurkar9012
    @omkarrajurkar9012 Před 2 měsíci +1

    🙏🙏

  • @GaneshPawar-gh8tm
    @GaneshPawar-gh8tm Před 3 lety

    ज्ञानेश्वर माऊली.

  • @keshavbade2937
    @keshavbade2937 Před 2 lety +1

    Ram Krishna Hari .

  • @pasaydan9535
    @pasaydan9535 Před 3 lety +2

    माय माऊली माझी ज्ञानाई

  • @kirtisCreativity
    @kirtisCreativity Před 3 lety +1

    Jai hari vitthal

  • @ajinkyatandale2862
    @ajinkyatandale2862 Před 3 lety +1

    जय राम कृष्ण हरी जय

  • @tukaramnamaye3974
    @tukaramnamaye3974 Před rokem +4

    हे ईश्वरा सर्वांचं भलं होणार आहे. सर्वांचं कल्याण होणार आहे. सर्व सुखी सर्व भुती संपूर्ण होनार आहे. सर्वांची भरभराट होत आहे. हे ईश्वरा servana चांगली बुध्दी दे आरोग्य दे.

  • @jyjt2903
    @jyjt2903 Před 3 lety +1

    धन्यवाद।

  • @sunitakharche1675
    @sunitakharche1675 Před 2 lety +1

    , खूपच छान माहिती

  • @roshanjogle4455
    @roshanjogle4455 Před rokem +3

    🙏🚩🌸🌺☀️🌼🌻!! माऊली श्री ज्ञानेश्वर माऊली गुरु ज्ञानराज माऊली तुकाराम !! !! राम कृष्ण हरी !! !! श्री स्वामी समर्थ माऊली !! 🙏🚩🌸🌺☀️🌼🌻

  • @shivsarnppabaste1148
    @shivsarnppabaste1148 Před rokem

    Jai mauoli

  • @sandeepatkar7958
    @sandeepatkar7958 Před 3 lety +9

    पांडुरंग हरि वासुदेव हरि ॐ🌹👏

  • @vandanakulkarni5265
    @vandanakulkarni5265 Před rokem

    जय श्रीराम. भुता भुते जडो मैत्र जीवाचे चा संदेश देणारे माऊलींचे चरणी विनम्र नमस्कार.

  • @rajendrabhabad4987
    @rajendrabhabad4987 Před 3 lety +5

    Sri Sant dnyneshwar mauli.maharajki jay

  • @rampalaskar750
    @rampalaskar750 Před 3 lety +3

    Jai jai ram Krishna hari

  • @sitaramchaudhari6127
    @sitaramchaudhari6127 Před 3 lety +2

    माय माऊली,जगाची सावली

  • @dk3909
    @dk3909 Před 3 lety +34

    हर हर महादेव 🙏
    जय श्री राम 🙏
    जय श्री कृष्ण 🙏
    जय सनातन 🕉️🌏🚩

  • @shripadkulkarni6519
    @shripadkulkarni6519 Před 2 lety +5

    संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली नमः कोटी कोटी प्रणाम

  • @sangitashete9680
    @sangitashete9680 Před 3 lety +23

    सकल जगाची सावली आपली ज्ञानेश्वर माऊली💐💐

  • @ramdasshinde8424
    @ramdasshinde8424 Před 3 lety +12

    🚩🚩ज्ञानेश्वर माऊली 🚩ज्ञानराज माऊली तुकाराम🚩🚩

  • @chaitanyapatil2201
    @chaitanyapatil2201 Před 4 lety +18

    राम कृष्ण हरी जय शिवराय खुपचं छान अप्रतिम माऊली 🚩🚩🚩👏👏👏👏👏👌👌👌👌🚩🚩🚩

  • @mangeshghag8916
    @mangeshghag8916 Před 2 lety

    धन्यवाद माऊली आपली ओजस्वी मराठी वाणी मनाला नवचैतन्य उर्जा प्राप्त करणारी आहे

  • @vimalbaraskar7618
    @vimalbaraskar7618 Před 3 lety +6

    धन्य ते माऊली धन्य ते ज्ञानेश्वर महाराज

    • @sanjaygaikwad6130
      @sanjaygaikwad6130 Před 3 lety

      पसायदान म्हणजे आत्मशोध
      आत्मशोध म्हणजे काय
      जेव्हा तुम्हाला पडलेल्या मूलभूत प्रश्नांची उत्तरे
      छापील पुस्तकातून
      मिळेनाशी होतात आणि ती गुगलवरही
      मिळत नाहीत तेव्हा
      तुमचा थेट निसर्गाशी संवाद आणि स्वतः शी
      वाग्यज्ञ सुरू होतो आणि तुमच्या चिंतन क्षमतेची सर्वोच्च पातळी गाठली जाते -
      त्याच क्षणी पसायदानाचा विश्वव्यापी गर्भितार्थ
      तुमच्या नजरेसमोर
      भौमितीक गतीने उलगडत जातो...
      पसायदानातली ग्यानबाची मेख आकळणे म्हणजे पायाखालची भूमि सरकणे...
      आत्मशोध
      पुत्र औरस माता भारत
      धर्म सहिष्णु पिता माझा
      थोर संस्कृती आया माझी
      निसर्गाचा मी नातू अनौरस
      जननी तू आई माझी
      मी आर्य पुत्र नवसाचा
      वसुंधरा तू सासू माझी
      मी जावई हरामखोर
      सृष्टी चा
      धिंड काढली मी दोघींची
      लिलाव पुकारला मी तुमचा
      दुकान थाटले तुमच्या
      अस्मितांचे
      बाजार मांडला तुमच्या
      प्रेरणांचा
      कोसळताहेत आता माझ्यावर
      धनराशींवर धनराशी
      साधली कशी किमया अशी
      शून्य प्रसवला मी आधी...
      पसायदान म्हणजे धर्म संकल्पनेचे मर्म जे वैश्विक
      आणि धर्मातीत आहे…
      पसायदान म्हणजे मानवमुक्तीचा राजमार्ग
      पसायदानातील ग्यानबाची मेख
      १. ५ वी ओवी पसायदानाची गुरुकिल्ली आहे.
      २. ओवी क्र. ६ ७ ८ या अटी आणि शर्ती आहेत
      ३. ओवी क्र. ४ ३ २ ही भाकिते आहेत
      ४. देव धर्म पंथ जात आणि विवाहसंस्था या मानवनिर्मित संकल्पनांच्या पलिकडे गेल्यानंतर ओवी ६ मध्ये प्रवेश होतो.
      ५. निसर्ग आणि स्त्री यांमधील अगम्य नाते अवगत होणे (आणि सर्व धर्मांचे गुपित उघड होणे ) म्हणजे ओवी ८ मधील अटींची पूर्तता होणे. ग्रंथोपजीवी असलेल्या पुरुषाने फक्त आणि फक्त निसर्गाच्याच निकषांवर आपल्या जीवनसाथी स्त्रीची निवड केली असेल तरच या अटींची पूर्तता करणे शक्य होईल. I
      ६. ओवी ७ मध्ये मात्र संत ज्ञानेश्वरांनी कल्पनातीत अशी ग्यानबाची मेख समाविष्ट केली आहे. ती ओळखणे आणि तीन अडथळे पार करणे म्हणजे अग्नीपरीक्षाच आहे. मात्र ओवी ६ व ८ ची पूर्तता जो करु शकतो तो हे तीन अडथळे लीलया पार करु शकतो.
      ७. पसायदानाचा विश्वव्यापी गर्भितार्थ आत्मसात केल्यास दानपसावो हे नामाभिधान संत ज्ञानेश्वरांनी देऊ केले आहे.
      ८. ७ व्या आणि ५ व्या ओवीचा अर्थ उलगडणे म्हणजे विश्वरूप दर्शन घडणे. सत्याचा सामना करीत असताना कोणत्याही धर्माच्या पुरूषाला प्रचंड मानसिक धक्के बसू शकतात. सर्व धर्मीय स्त्रीयांना मात्र फक्त आश्चर्याचे सुखद धक्के बसतील.
      आत्मशोध - भाग 2
      निसर्गावर मात मीच केली
      देवाच्या हवाल्याने,
      धर्माचे अधिष्ठान देऊन
      संस्कृतीची मखर सजवली
      आडनावांचा भडिमार करुन,
      विवाहसंस्थेची चौकट उभारली
      मिस-म्याच करण्यासाठी कुंडली मांडली
      वर जात व्यवस्थेची खमंग फोडणी
      निसर्गावर मात आरपार झाली
      अहंकाराने ओतप्रोत भरलो
      दांभिकतेने ग्रासून गेलो
      उजव्या सोंडेचा गणपती
      मला कधी दिसलाच नाही...
      मीच केला बलात्कार
      सरितेच्या स्वधर्मावर
      गाडून टाकले नैसर्गिक नाते
      स्त्री-पुरुषांचे - वर संस्कृतीचे पहारे
      आता कोणालाही काहीही कळत नाही
      देव-धर्म-संकल्पना आणि,
      मानवनिर्मित कायद्यांना
      निसर्ग भीक घालतो का?
      पसायदानाचा अर्थ आता कुठे कळला
      वैश्विक मानव धर्माचा सिध्दांत आता आकळला
      विश्वगुरु होण्याचे स्वप्न पूर्ण होईल का भारताचे
      पण महाराष्ट्र तर गाढपणे झोपलेला आहे...
      बोलो भारतमाता की जय
      गर्व से अहो हम … ..
      इशारा
      या आत्मशोधा वर आक्षेप घेण्यापूर्वी
      ज्ञानेश्वरी चे १८ वेळा वाचन करावे
      १४४ वेळा पसायदान ऐकावे
      ग्यानबाची मेख समजली नाही तर
      मी जबाबदार नाही…
      Follow me on Facebook
      Read all posts in my TIMELINE
      Sanjay Gaikwad

  • @sunitagawali2033
    @sunitagawali2033 Před 3 lety +7

    ज्ञानेश्वर माऊली 🙏🙏

  • @manojban7770
    @manojban7770 Před 2 lety +3

    आभारी आहोत 🚩माऊली सुंदर बोल मनाला भावतात आपले

  • @sanjayutane3582
    @sanjayutane3582 Před 2 měsíci

    Ram Krishna hari

  • @parmeshwarkankaware406

    Ram krishna hari

  • @sheeladhanorkar5841
    @sheeladhanorkar5841 Před 3 lety +2

    Ram Krishna Hari

  • @pandharikusale663
    @pandharikusale663 Před 3 lety +7

    हे भगवान आप मेरी आत्मा के सारथी बन जाओ और मुझे भी अपने कर्तव्य का बोध कराओ.
    जय ज्ञानेश्वर माऊली....
    जय तुकोबाराय...
    जय श्री कृष्ण
    जय महाकाल...
    जय शनिदेव
    जय रामभक्त हनुमान

    • @santseva9039
      @santseva9039 Před 3 lety

      भगवान कभी आत्मा के सारथी नहीं बन सकते क्

  • @tanajishinde4195
    @tanajishinde4195 Před 3 lety

    Mauli mauli mauli mauli mauli mauli mauli mauli mauli mauli mauli mauli mauli mauli mauli mauli mauli mauli mauli mauli mauli mauli mauli mauli mauli mauli

  • @tanajishinde4195
    @tanajishinde4195 Před 3 lety

    Mauli mauli mauli mauli mauli mauli mauli mauli mauli mauli mauli mauli mauli mauli mauli mauli mauli mauli mauli mauli mauli

  • @sureshsigrajputchandwade5781

    जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी
    🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @sambajirangade5937
    @sambajirangade5937 Před 3 lety +4

    राम कृष्ण हरी माऊली ❤❤🙏🙏💐💐🌹🌹

  • @user-zm1mc1hl7x
    @user-zm1mc1hl7x Před 5 měsíci

    Sant dnyneshwar was very good person.

  • @uttamjagtap9817
    @uttamjagtap9817 Před 2 lety +1

    ज्ञानेश्वरी हा धर्म ग्रंथाच्या पलीकडे आहे

  • @pandubavdhane9484
    @pandubavdhane9484 Před 3 lety +4

    जय ज्ञानोबाराय

  • @chandrashekharbelsare1639

    🌹🙏ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर ओंम नमोजी ज्ञानेश्वर🙏🌹

  • @haribhaushinde4708
    @haribhaushinde4708 Před 3 lety +4

    धन्य ती माऊली माऊली कोटी कोटी प्रणाम.

  • @truptijoshi1180
    @truptijoshi1180 Před 3 lety +10

    अगदी मोजक्या शब्दांत छान सार आहे छान आकलन झाले धन्य माउलीचे चरणी कोटी कोटी प्रणाम

    • @sanjaygaikwad6130
      @sanjaygaikwad6130 Před 3 lety

      पसायदान म्हणजे आत्मशोध
      आत्मशोध म्हणजे काय
      जेव्हा तुम्हाला पडलेल्या मूलभूत प्रश्नांची उत्तरे
      छापील पुस्तकातून
      मिळेनाशी होतात आणि ती गुगलवरही
      मिळत नाहीत तेव्हा
      तुमचा थेट निसर्गाशी संवाद आणि स्वतः शी
      वाग्यज्ञ सुरू होतो आणि तुमच्या चिंतन क्षमतेची सर्वोच्च पातळी गाठली जाते -
      त्याच क्षणी पसायदानाचा विश्वव्यापी गर्भितार्थ
      तुमच्या नजरेसमोर
      भौमितीक गतीने उलगडत जातो...
      पसायदानातली ग्यानबाची मेख आकळणे म्हणजे पायाखालची भूमि सरकणे...
      आत्मशोध
      पुत्र औरस माता भारत
      धर्म सहिष्णु पिता माझा
      थोर संस्कृती आया माझी
      निसर्गाचा मी नातू अनौरस
      जननी तू आई माझी
      मी आर्य पुत्र नवसाचा
      वसुंधरा तू सासू माझी
      मी जावई हरामखोर
      सृष्टी चा
      धिंड काढली मी दोघींची
      लिलाव पुकारला मी तुमचा
      दुकान थाटले तुमच्या
      अस्मितांचे
      बाजार मांडला तुमच्या
      प्रेरणांचा
      कोसळताहेत आता माझ्यावर
      धनराशींवर धनराशी
      साधली कशी किमया अशी
      शून्य प्रसवला मी आधी...
      पसायदान म्हणजे धर्म संकल्पनेचे मर्म जे वैश्विक
      आणि धर्मातीत आहे…
      पसायदान म्हणजे मानवमुक्तीचा राजमार्ग
      पसायदानातील ग्यानबाची मेख
      १. ५ वी ओवी पसायदानाची गुरुकिल्ली आहे.
      २. ओवी क्र. ६ ७ ८ या अटी आणि शर्ती आहेत
      ३. ओवी क्र. ४ ३ २ ही भाकिते आहेत
      ४. देव धर्म पंथ जात आणि विवाहसंस्था या मानवनिर्मित संकल्पनांच्या पलिकडे गेल्यानंतर ओवी ६ मध्ये प्रवेश होतो.
      ५. निसर्ग आणि स्त्री यांमधील अगम्य नाते अवगत होणे (आणि सर्व धर्मांचे गुपित उघड होणे ) म्हणजे ओवी ८ मधील अटींची पूर्तता होणे. ग्रंथोपजीवी असलेल्या पुरुषाने फक्त आणि फक्त निसर्गाच्याच निकषांवर आपल्या जीवनसाथी स्त्रीची निवड केली असेल तरच या अटींची पूर्तता करणे शक्य होईल. I
      ६. ओवी ७ मध्ये मात्र संत ज्ञानेश्वरांनी कल्पनातीत अशी ग्यानबाची मेख समाविष्ट केली आहे. ती ओळखणे आणि तीन अडथळे पार करणे म्हणजे अग्नीपरीक्षाच आहे. मात्र ओवी ६ व ८ ची पूर्तता जो करु शकतो तो हे तीन अडथळे लीलया पार करु शकतो.
      ७. पसायदानाचा विश्वव्यापी गर्भितार्थ आत्मसात केल्यास दानपसावो हे नामाभिधान संत ज्ञानेश्वरांनी देऊ केले आहे.
      ८. ७ व्या आणि ५ व्या ओवीचा अर्थ उलगडणे म्हणजे विश्वरूप दर्शन घडणे. सत्याचा सामना करीत असताना कोणत्याही धर्माच्या पुरूषाला प्रचंड मानसिक धक्के बसू शकतात. सर्व धर्मीय स्त्रीयांना मात्र फक्त आश्चर्याचे सुखद धक्के बसतील.
      आत्मशोध - भाग 2
      निसर्गावर मात मीच केली
      देवाच्या हवाल्याने,
      धर्माचे अधिष्ठान देऊन
      संस्कृतीची मखर सजवली
      आडनावांचा भडिमार करुन,
      विवाहसंस्थेची चौकट उभारली
      मिस-म्याच करण्यासाठी कुंडली मांडली
      वर जात व्यवस्थेची खमंग फोडणी
      निसर्गावर मात आरपार झाली
      अहंकाराने ओतप्रोत भरलो
      दांभिकतेने ग्रासून गेलो
      उजव्या सोंडेचा गणपती
      मला कधी दिसलाच नाही...
      मीच केला बलात्कार
      सरितेच्या स्वधर्मावर
      गाडून टाकले नैसर्गिक नाते
      स्त्री-पुरुषांचे - वर संस्कृतीचे पहारे
      आता कोणालाही काहीही कळत नाही
      देव-धर्म-संकल्पना आणि,
      मानवनिर्मित कायद्यांना
      निसर्ग भीक घालतो का?
      पसायदानाचा अर्थ आता कुठे कळला
      वैश्विक मानव धर्माचा सिध्दांत आता आकळला
      विश्वगुरु होण्याचे स्वप्न पूर्ण होईल का भारताचे
      पण महाराष्ट्र तर गाढपणे झोपलेला आहे...
      बोलो भारतमाता की जय
      गर्व से अहो हम … ..
      इशारा
      या आत्मशोधा वर आक्षेप घेण्यापूर्वी
      ज्ञानेश्वरी चे १८ वेळा वाचन करावे
      १४४ वेळा पसायदान ऐकावे
      ग्यानबाची मेख समजली नाही तर
      मी जबाबदार नाही…
      Follow me on Facebook
      Read all posts in my TIMELINE
      Sanjay Gaikwad

  • @533prathameshedke9
    @533prathameshedke9 Před rokem

    खूप छान Upakrama

  • @ashokbade6351
    @ashokbade6351 Před 2 lety +4

    जगाची माऊली ज्ञानेश्वर माऊली 🙏

  • @sheetalchalwade8328
    @sheetalchalwade8328 Před 3 lety +11

    जय जय राम कुष्ण हरी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम जय जय श्री विठ्ठल रखुमाई🙏🙏🙏🙏

  • @balkrishnadasramakrishnada6253

    जय हो माऊली

  • @milindvtalmale9088
    @milindvtalmale9088 Před 2 lety +3

    धन्य ज्ञानेश्वर महाराज, लोकांनी इतका छळ केल्यानंतर सुद्धा लोकांकरिता कार्य करीत राहिले आणि जेव्हा त्यांचे कौतुक होणार होते तेव्हा क्षणाचा पण विलंब न लावता वयाच्या एकविसाव्या वर्षी देह सोडून दिला।इतका महान त्याग कुठे बघायला मिळेल।
    🙏🌹🙏🌹🙏

    • @narendrawandre7772
      @narendrawandre7772 Před 2 lety

      🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @kashinathaher1378
      @kashinathaher1378 Před 2 lety

      मुंगी उडा मुंगी उडाली आकाशी ली आकाशी

  • @dipakmojad9002
    @dipakmojad9002 Před 9 měsíci

    Hari om

  • @machindrakonkar4515
    @machindrakonkar4515 Před 3 lety +5

    🚩राम कृष्ण हरी🌹

  • @pvkale6779
    @pvkale6779 Před 3 lety

    माऊली माऊली माऊली माऊली

  • @musicandmanymore
    @musicandmanymore Před 8 měsíci

    ज्ञानोबा माउली धन्यवाद ❤❤❤

  • @atuljadhav8480
    @atuljadhav8480 Před 2 lety +1

    जय जय राम कृष्ण हरि माऊली

  • @jalindarlande9710
    @jalindarlande9710 Před 2 lety +1

    जय जय राम कृष्ण हरी माऊली जय हो ओम नमो ज्ञानेश्वर माऊली ओम नमो ज्ञानेश्वर 🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🌷🌷🌷🌷🌷🌹🌹🌹🌹🌹

  • @kamaljadhav5612
    @kamaljadhav5612 Před 3 lety +26

    धन्य ते माऊली महाराज. कोटी कोटी प्रणाम!

    • @sanjaygaikwad6130
      @sanjaygaikwad6130 Před 3 lety

      आत्मशोध म्हणजे काय
      जेव्हा तुम्हाला पडलेल्या मूलभूत प्रश्नांची उत्तरे
      छापील पुस्तकातून
      मिळेनाशी होतात आणि ती गुगलवरही
      मिळत नाहीत तेव्हा
      तुमचा थेट निसर्गाशी संवाद आणि स्वतः शी
      वाग्यज्ञ सुरू होतो आणि तुमच्या चिंतन क्षमतेची सर्वोच्च पातळी गाठली जाते -
      त्याच क्षणी पसायदानाचा विश्वव्यापी गर्भितार्थ
      तुमच्या नजरेसमोर
      भौमितीक गतीने उलगडत जातो...
      पसायदानातली ग्यानबाची मेख आकळणे म्हणजे पायाखालची भूमि सरकणे...
      आत्मशोध
      पुत्र औरस माता भारत
      धर्म सहिष्णु पिता माझा
      थोर संस्कृती आया माझी
      निसर्गाचा मी नातू अनौरस
      जननी तू आई माझी
      मी आर्य पुत्र नवसाचा
      वसुंधरा तू सासू माझी
      मी जावई हरामखोर
      सृष्टी चा
      धिंड काढली मी दोघींची
      लिलाव पुकारला मी तुमचा
      दुकान थाटले तुमच्या
      अस्मितांचे
      बाजार मांडला तुमच्या
      प्रेरणांचा
      कोसळताहेत आता माझ्यावर
      धनराशींवर धनराशी
      साधली कशी किमया अशी
      शून्य प्रसवला मी आधी...
      पसायदान म्हणजे धर्म संकल्पनेचे मर्म जे वैश्विक
      आणि धर्मातीत आहे…
      पसायदान म्हणजे मानवमुक्तीचा राजमार्ग
      पसायदानातील ग्यानबाची मेख
      १. ५ वी ओवी पसायदानाची गुरुकिल्ली आहे.
      २. ओवी क्र. ६ ७ ८ या अटी आणि शर्ती आहेत
      ३. ओवी क्र. ४ ३ २ ही भाकिते आहेत
      ४. देव धर्म पंथ जात आणि विवाहसंस्था या मानवनिर्मित संकल्पनांच्या पलिकडे गेल्यानंतर ओवी ६ मध्ये प्रवेश होतो.
      ५. निसर्ग आणि स्त्री यांमधील अगम्य नाते अवगत होणे (आणि सर्व धर्मांचे गुपित उघड होणे ) म्हणजे ओवी ८ मधील अटींची पूर्तता होणे. ग्रंथोपजीवी असलेल्या पुरुषाने फक्त आणि फक्त निसर्गाच्याच निकषांवर आपल्या जीवनसाथी स्त्रीची निवड केली असेल तरच या अटींची पूर्तता करणे शक्य होईल. I
      ६. ओवी ७ मध्ये मात्र संत ज्ञानेश्वरांनी कल्पनातीत अशी ग्यानबाची मेख समाविष्ट केली आहे. ती ओळखणे आणि तीन अडथळे पार करणे म्हणजे अग्नीपरीक्षाच आहे. मात्र ओवी ६ व ८ ची पूर्तता जो करु शकतो तो हे तीन अडथळे लीलया पार करु शकतो.
      ७. पसायदानाचा विश्वव्यापी गर्भितार्थ आत्मसात केल्यास दानपसावो हे नामाभिधान संत ज्ञानेश्वरांनी देऊ केले आहे.
      ८. ७ व्या आणि ५ व्या ओवीचा अर्थ उलगडणे म्हणजे विश्वरूप दर्शन घडणे. सत्याचा सामना करीत असताना कोणत्याही धर्माच्या पुरूषाला प्रचंड मानसिक धक्के बसू शकतात. सर्व धर्मीय स्त्रीयांना मात्र फक्त आश्चर्याचे सुखद धक्के बसतील.
      आत्मशोध - भाग 2
      निसर्गावर मात मीच केली
      देवाच्या हवाल्याने,
      धर्माचे अधिष्ठान देऊन
      संस्कृतीची मखर सजवली
      आडनावांचा भडिमार करुन,
      विवाहसंस्थेची चौकट उभारली
      मिस-म्याच करण्यासाठी कुंडली मांडली
      वर जात व्यवस्थेची खमंग फोडणी
      निसर्गावर मात आरपार झाली
      अहंकाराने ओतप्रोत भरलो
      दांभिकतेने ग्रासून गेलो
      उजव्या सोंडेचा गणपती
      मला कधी दिसलाच नाही...
      मीच केला बलात्कार
      सरितेच्या स्वधर्मावर
      गाडून टाकले नैसर्गिक नाते
      स्त्री-पुरुषांचे - वर संस्कृतीचे पहारे
      आता कोणालाही काहीही कळत नाही
      देव-धर्म-संकल्पना आणि,
      मानवनिर्मित कायद्यांना
      निसर्ग भीक घालतो का?
      माऊलींचे पसायदान आता कुठे कळले
      आता अखेर गणित सुटले
      33 कोटी देवांचे
      फक्त 32 कोटी - अचूक मोजले
      भूमिकन्यांचे थडगे…
      (भूमिकन्ये - तुज सकल चराचर शरण…)
      बोलो भारतमाता की जय
      गर्व से अहो हम … ..
      इशारा
      या आत्मशोधा वर आक्षेप घेण्यापूर्वी
      ज्ञानेश्वरी चे १८ वेळा वाचन करावे
      १४४ वेळा पसायदान ऐकावे
      ग्यानबाची मेख समजली नाही तर
      मी जबाबदार नाही…
      Follow me on Facebook
      Read all posts in my TIMELINE
      Sanjay Gaikwad

    • @shirishshahapure5385
      @shirishshahapure5385 Před 3 lety

      श्री हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🙏🙏🙏

    • @chhayagaikwad2880
      @chhayagaikwad2880 Před 2 lety

      Samajale nahi@@sanjaygaikwad6130

  • @tanajipatil9995
    @tanajipatil9995 Před 2 lety +1

    🙏माऊली🙏राम कृष्ण हरी🙏🙏🙏🙏🙏

  • @atulghadage7879
    @atulghadage7879 Před 3 lety +1

    जय जय राम कृष्ण हरी

  • @ammabhagwan9536
    @ammabhagwan9536 Před 2 lety

    Govinda govinda

  • @guorisingh1558
    @guorisingh1558 Před 3 lety +2

    Ram krushn hari

  • @patilbhujang7121
    @patilbhujang7121 Před 3 lety

    🚩 राम कृष्ण हरी 🚩

  • @uddhavraut6615
    @uddhavraut6615 Před 2 lety

    खूपच सुंदर आहे

  • @uttampawar6806
    @uttampawar6806 Před 3 lety +2

    Mauli jay hari

  • @sukdeomokal1406
    @sukdeomokal1406 Před rokem

    राम कृष्ण हरि.
    धन्यवाद।

  • @laxmanzite6621
    @laxmanzite6621 Před 2 lety

    राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी

  • @gopalsapre9245
    @gopalsapre9245 Před 3 lety +1

    Jay jay ram krishna hari

  • @shobhakale7956
    @shobhakale7956 Před rokem

    बेहदची परमशांति भाईजी खूप छान आहे.

  • @mangangamotivation5574

    Mauli..MH chi...

  • @dnyaneshkurhade7690
    @dnyaneshkurhade7690 Před 3 lety +6

    अप्रतिम