नांगरणी रात्री करावी की दिवसा?नांगरणी करण्याअगोदर शेणखत टाकावे का?जुन्या पद्धती,ग्रंथ काय सांगतात?

Sdílet
Vložit

Komentáře • 24

  • @motirambhavar5171
    @motirambhavar5171 Před 3 měsíci +2

    राम राम अण्णा साहेब छान माहिती दिली धन्यवाद ❤

  • @user-fg3lk6pv6o
    @user-fg3lk6pv6o Před 3 měsíci +2

    अण्णा भाऊ माझा कडे १ वर्षाचा आंबा कलम होता त्याला आंबे येत नव्हते पण मी त्या कलमाची फांदी घेऊन दुसरा कलम तयार केला तर त्या केल्याला कलामवर लवकर आंबे लागतील का

  • @dineshshinde6709
    @dineshshinde6709 Před 3 měsíci

    बरोबर आहे दादा🙏🙏🙏

  • @RahulNikumbh-mf3jt
    @RahulNikumbh-mf3jt Před 3 měsíci

    Khare ani changli mahiti sangitale annasaheb tumhi👍

  • @vikasdhamale318
    @vikasdhamale318 Před 3 měsíci

    🙏

  • @babasahebkedar5754
    @babasahebkedar5754 Před 3 měsíci

    🤝🏻👌🏻👍🏻🙏🏼

  • @shyam26102
    @shyam26102 Před 3 měsíci

    Ram ram...

  • @bharatgaldhar8666
    @bharatgaldhar8666 Před 3 měsíci

    Ram ram

  • @sudhirphadke4720
    @sudhirphadke4720 Před 3 měsíci

    अण्णासाहेब तुमचा पूर्ण पत्ता पिन नंबर सहित कळवावा ही विनंती.बीड व औरंगाबाद हून येताना लागणारी गावांची नावे पण कलवावित.

  • @user-bt8ku3yz2j
    @user-bt8ku3yz2j Před 3 měsíci

    Hi

  • @user-nf3qu8jf1w
    @user-nf3qu8jf1w Před 3 měsíci

    राम राम भाऊ

  • @ashishgavit9466
    @ashishgavit9466 Před 3 měsíci

    नमस्कार 🙏

  • @avinashbittiewar8398
    @avinashbittiewar8398 Před 3 měsíci

    मो नबर

  • @user-zq5py9lm9t
    @user-zq5py9lm9t Před 3 měsíci

    अण्णा तुमच्या आंब्याच्या कोई पाहिजेत. कशा मिळतील

  • @devidaskadam7381
    @devidaskadam7381 Před 3 měsíci

    आण्णासाहेब..🙏🙏🙏
    मो.नंबर सांगा..तुम्हीचे शेती पिकावर माहीती घेयची आहे..
    गाव कुठे येत आहे .ते सांगा भेटावयास येतो.....

  • @KrishnaNikam-yh6wz
    @KrishnaNikam-yh6wz Před 3 měsíci +1

    आणासाहेब मो. नं सांगा तुमचा

  • @user-bb3ft4tv2l
    @user-bb3ft4tv2l Před 3 měsíci

    तुमचा नंबर द्या अण्णासाहेब

  • @dilipraogarje7895
    @dilipraogarje7895 Před 2 měsíci

    ज्याला घरात बायको बसू देत नाही त्याने शेती करावी व कर्जबाजारी व्हावे

    • @sandeepdwagh88
      @sandeepdwagh88 Před 2 měsíci +1

      मला माहित नाही तुम्ही कुणाला आदर्श समजून शेती बद्दल असा गैरविचार करता. तुम्हाला सांगतो, शेती करतांना जी मेहनत करायला लागते ना, त्यातून येणारे समाधान हे व्यक्त न होण्यासारखे आहे, अजून एक सांगतो आत्ता दिवस शेतकऱ्याचे आहे. कारण आम्ही ही आत्ता बदला कडे वाटचाल सुरू केली आहे

  • @Dr.5789
    @Dr.5789 Před 3 měsíci

    👍🏻👌🏻aana bhau phone number sanga tumcha video madhe

  • @gopaldhawale4780
    @gopaldhawale4780 Před 2 měsíci

    Shetich parvadat nahi rao

  • @user-fg3lk6pv6o
    @user-fg3lk6pv6o Před 3 měsíci

    अण्णा भाऊ माझा कडे १ वर्षाचा आंबा कलम होता त्याला आंबे येत नव्हते पण मी त्या कलमाची फांदी घेऊन दुसरा कलम तयार केला तर त्या केल्याला कलामवर लवकर आंबे लागतील का

  • @user-fg3lk6pv6o
    @user-fg3lk6pv6o Před 3 měsíci

    अण्णा भाऊ माझा कडे १ वर्षाचा आंबा कलम होता त्याला आंबे येत नव्हते पण मी त्या कलमाची फांदी घेऊन दुसरा कलम तयार केला तर त्या केल्याला कलामवर लवकर आंबे लागतील का

  • @user-fg3lk6pv6o
    @user-fg3lk6pv6o Před 3 měsíci

    अण्णा भाऊ माझा कडे १ वर्षाचा आंबा कलम होता त्याला आंबे येत नव्हते पण मी त्या कलमाची फांदी घेऊन दुसरा कलम तयार केला तर त्या केल्याला कलामवर लवकर आंबे लागतील का