जुन्या परंपरा लोप पावल्या जातात तेंव्हा नवीन पिढीला ह्या गोष्टी माहिती होणे गरजेचे

Sdílet
Vložit

Komentáře • 20

  • @maheshsawant8263
    @maheshsawant8263 Před 3 měsíci

    छान व्हिडीओ

  • @sarjeraosangle932
    @sarjeraosangle932 Před 3 měsíci

    khup chhyan mahiti asangitali Dada

  • @maheshsawant8263
    @maheshsawant8263 Před 3 měsíci

    Nice

  • @mukeshgosavi1616
    @mukeshgosavi1616 Před 3 měsíci

    धन्यवाद अण्णा साहेब... छान.. दुर्देवाने आम्ही शेतकरी नाहीत पण शेतकरी बनण्या साठी प्रयत्न चालू आहेत. 🙏

  • @ramankhatale8285
    @ramankhatale8285 Před 3 měsíci

    Dhanyawad dada🙏🙏❤️

  • @shivgangakokane955
    @shivgangakokane955 Před 3 měsíci

    🙏राम राम अण्णा तुमच्या विडियो पाहुण एक एकर शेंद्री अंबा आणि लिंबू लावला अण्णा

  • @user-wb6gu6yz3e
    @user-wb6gu6yz3e Před 3 měsíci

    नमस्कार आण्णा भाऊ,
    सी वी आर तंत्रण्यान बद्दल विडिवो टाका

  • @charupatil2994
    @charupatil2994 Před 3 měsíci +2

    मस्तच दादा !🙏 आपण कुठल्या भागात राहणारे आहेत.तुमचा नंबर पाठवता का .

  • @babasahebkedar5754
    @babasahebkedar5754 Před 3 měsíci

    🤝🏻👍🏻👌🏻🙏🏼🦁🦁🦁🦁🌳🌲🍀🌱☘🌿 आमच्या गावात आज दोन दिवस झाले पाऊस वारे वादळी पाऊस

  • @AmrutKulkarni-fq7gz
    @AmrutKulkarni-fq7gz Před 3 měsíci +1

    थमनेल कसा तयार करावा याविषयी मार्गदर्शन करा. आण्णा भाऊ.

  • @samadhanpandit2268
    @samadhanpandit2268 Před 3 měsíci

    एकदम भारी धन्यवाद सर

  • @shalakajadhav1494
    @shalakajadhav1494 Před 3 měsíci

    Khup chaan aana saheb

  • @user-fg3lk6pv6o
    @user-fg3lk6pv6o Před 3 měsíci

    अण्णा भाऊ माझा कडे १ वर्षाचा आंबा कलम होता त्याला आंबे येत नव्हते पण मी त्या कलमाची फांदी घेऊन दुसरा कलम तयार केला तर त्या केल्याला कलामवर लवकर आंबे लागतील का

  • @mahendravalekar6391
    @mahendravalekar6391 Před 3 měsíci

    कापणी केलेली ताट जास्त दिवस टिकट नाही बुडका असलेल ताट भरपूर दिवस टिकते

  • @user-nf3qu8jf1w
    @user-nf3qu8jf1w Před 3 měsíci

    राम राम भाऊ

  • @manojkasare6383
    @manojkasare6383 Před 3 měsíci

    पहिल्या काळात ज्यारीचे प्रमाण जास्त होते. आणि आता कदाचित कुठे तरी ज्वारी पाहायला मिळते..

  • @KrishnaNikam-yh6wz
    @KrishnaNikam-yh6wz Před 3 měsíci

    माणसाला लय मान लागतोय नं सांगायला

  • @khushalmore6543
    @khushalmore6543 Před 3 měsíci

    Mo no सांगा 🙏

  • @devidaskadam7381
    @devidaskadam7381 Před 3 měsíci

    अण्णासाहेब नमस्ते मोबाईल नंबर टाका अण्णासाहेब.......🙏🙏🙏