नवीन जीवामृत रिझर्ट एक नंबर असलेले महिन्यात फक्त एकच वेळा वापरा तयार करा संपूर्ण माहिती

Sdílet
Vložit

Komentáře • 224

  • @GitaramGulamkar
    @GitaramGulamkar Před 4 dny

    अण्णासाहेब खुप सुंदर माहिती दिली तुम्हाला कोटी कोटी शुभेच्छा

  • @narendragawarkar5944
    @narendragawarkar5944 Před 2 měsíci +2

    खूप छान माहिती दिली अण्णा साहेब

  • @kumarmathapati4914
    @kumarmathapati4914 Před 11 měsíci +4

    खूप छान माहिती दिली, आण्णासाहेब. धन्यवाद सरजी.

  • @chandrashekharpawar2831
    @chandrashekharpawar2831 Před 11 měsíci +3

    लई भारी, अण्णासाहेब!👍👍

  • @sunilvikhe4769
    @sunilvikhe4769 Před 11 měsíci +2

    खुप खुप धन्यवाद
    शेतकऱ्यांचा मार्गदर्शक
    मनापासून धन्यवाद

  • @vijaymahakal6977
    @vijaymahakal6977 Před měsícem

    आण्णासाहेब अपण खुप सविस्तर स्पष्ट उपयुक्त माहिती दिली शंकांचं निरसन केलं आपणास धन्यवाद

  • @gajananingole8754
    @gajananingole8754 Před 6 měsíci

    खूप छान माहिती दिली अण्णासाहेब

  • @bhagavanadhikari8547
    @bhagavanadhikari8547 Před 11 měsíci +1

    खुप छान माहिती दिलीत आण्णा भाऊ धन्यवाद

  • @sandipghadage8751
    @sandipghadage8751 Před 8 měsíci

    बेस्ट माहीती दिली आणासाहेब धन्यवाद .

  • @anilpawar1185
    @anilpawar1185 Před 11 měsíci +1

    खुपच छान पध्दतीने माहीती दिलीय सर्व शेतकरी बांधवांनी हा प्रयोग नक्कीच करा मी सुध्दा हा प्रयोग करतोय .अण्णा साहेब आपले खुपखुप आभार❤

  • @bharatgundre1042
    @bharatgundre1042 Před 11 měsíci +1

    छान माहिती दिलीत त्याबद्दल अभिनंदन

  • @vinodfulkondwar8204
    @vinodfulkondwar8204 Před 9 měsíci

    खूप आवडलं खूप छान आहे

  • @avinashwani4664
    @avinashwani4664 Před 8 měsíci

    खुप छान माहिती दिली
    धन्यवाद 🙏🙏

  • @pandurangsathe1093
    @pandurangsathe1093 Před 11 měsíci +1

    खूप छान माहिती आहे दादा

  • @chandrakantlahare3803
    @chandrakantlahare3803 Před 10 měsíci

    खूपच छान अण्णासाहेब दादा

  • @kishorreddy8849
    @kishorreddy8849 Před 11 měsíci

    खूप छान आणा साहेब 👌🏻👌🏻

  • @vijaydhande2630
    @vijaydhande2630 Před 11 měsíci

    खुप छान आण्णासाहेब व्हिडिओ टाकल्याबद्दल धन्यवाद

  • @panditpawar5413
    @panditpawar5413 Před 10 měsíci

    Sunder mahiti dada.

  • @nareshmali7202
    @nareshmali7202 Před 4 měsíci

    आण्णा साहेब खूपच छान🙏🙏

  • @kishorshinde6095
    @kishorshinde6095 Před 11 měsíci

    खूप छान आण्णा

  • @dattatraygorule8907
    @dattatraygorule8907 Před 12 hodinami

    छान माहिती .🎉🎉❤

  • @yogeshshinde1554
    @yogeshshinde1554 Před 10 měsíci +1

    धन्यवाद आण्णा साहेब 🙏.

  • @gurunathpashte7737
    @gurunathpashte7737 Před dnem

    मस्तच. अण्णासाहेब, बऱ्यापैकी शंका दूर झाल्या.

  • @satishkhade6431
    @satishkhade6431 Před 6 měsíci

    खुप खुप धन्यवाद आण्णा साहेब 😊ऊसा साठी मी वापर करून पहाणार आहे, 🙏 नंतर फोन करून सांगेन 😊❤

  • @tatysahebghadge
    @tatysahebghadge Před 11 měsíci +1

    . खूप छान माहिती दिल्याबद्दल आभारी आहोत

  • @user-qe1hu5zx9s
    @user-qe1hu5zx9s Před 9 měsíci

    Very good information.

  • @sandipvitthalpatilpatil8682
    @sandipvitthalpatilpatil8682 Před 5 měsíci

    खुप छान माहीती आहे

  • @bhausahebbomble3786
    @bhausahebbomble3786 Před 11 měsíci

    आण्णाभाऊ निश्चित प्रयोग करणार, माहिती खुप चांगली दिली,धन्यवाद

  • @sureshbhagwansurve3301
    @sureshbhagwansurve3301 Před 11 měsíci +1

    Khup chhan mahiti ahe.thanks Annasaheb j

  • @anjalijadhav5709
    @anjalijadhav5709 Před 10 měsíci +2

    खंरच अण्णाभाऊ तुम्ही खुप छान माहीती देतात तुमच्यामुळे वीडयो बघुन भारी वाटतय आणि खुप लोकांना तुमची मदत होती मनापासुन सांगते की जेना काही माहीती नाही ते बघुन करू शकतात आपले अण्णाभाऊ खुप पुण्याच काम करतात धन्यवाद अण्णाभाऊ

    • @gurulingumbare1699
      @gurulingumbare1699 Před měsícem

      अंजली मॅडम तुम्ही पण शेती करता का कोठे आहे तुमची शेती का फक्तं शेतीची आवड आहे

  • @prakashkarpe6715
    @prakashkarpe6715 Před 11 měsíci +1

    अण्णासाहेब हे हाडाचे तळमळीने माहिती सांगतात ,खूप खूप शुभेच्छा

  • @RajendraYadav-fh8lw
    @RajendraYadav-fh8lw Před 11 měsíci

    Chan mahiti aabhar

  • @dipakreknot4866
    @dipakreknot4866 Před 11 měsíci +2

    खूपच छान दादा. .. .तुमचे पूर्ण वीडियो पाहून मी आदरक पिकांचे लाखोंचे उत्पादन घेतले

  • @sahebraopole4455
    @sahebraopole4455 Před 11 měsíci +1

    धन्यवाद, अन्नासाहेब।

  • @user-iw1tw9ve6m
    @user-iw1tw9ve6m Před 4 měsíci

    धन्यवाद साहेब 🙏

  • @user-nf3qu8jf1w
    @user-nf3qu8jf1w Před 11 měsíci

    खुप छान भाऊ

  • @fakirraoshrote1038
    @fakirraoshrote1038 Před 11 měsíci +1

    धन्यवाद अण्णा भाऊ🌹 🙏

  • @satishkhade6431
    @satishkhade6431 Před 11 měsíci +1

    लय भारी, आम्ही आपले आभारी.आण्णा साहेब 😊😊❤

  • @rameshgundpatil-xj1jv
    @rameshgundpatil-xj1jv Před 11 měsíci +5

    झक्कास.. अण्णासाहेब तुम्ही तुमचा शब्द पूर्ण केला.. आता आमची वेळ.. लवकर हे जीवामृत तयार करून वापरणार... खूप खूप धन्यवाद अण्णासाहेब 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @NandaShende-lc9hv
    @NandaShende-lc9hv Před 5 měsíci

    Mahiti khup Chan aahe

  • @tularammeshram2170
    @tularammeshram2170 Před 11 měsíci +2

    धन्यवाद अण्णासाहेब !🌷🙏🏼

  • @jairamgaikwad9014
    @jairamgaikwad9014 Před 11 měsíci

    खूप छान

  • @yoginiwagh9623
    @yoginiwagh9623 Před 11 měsíci +3

    खूप उपयुक्त माहिती मिळाली आण्णासाहेब
    मनःपूर्वक आभार

  • @Vishnu........
    @Vishnu........ Před 11 měsíci

    खुप छानं अण्णासाहेब 🙏😊

  • @vithalshelke3752
    @vithalshelke3752 Před 9 měsíci

    लय भारी

  • @yogeshchavan9990
    @yogeshchavan9990 Před 11 měsíci

    लगेच करतो अण्णासाहेब। धन्यवाद

  • @ushadhaware5783
    @ushadhaware5783 Před 10 měsíci

    Very nice👍

  • @balajigurame5194
    @balajigurame5194 Před 11 měsíci

    लय भारी दादा तुम्ही खुप काही चांगल सागितलं धान्ये वाद !

  • @shetkarimitrasctorganicfar807
    @shetkarimitrasctorganicfar807 Před 11 měsíci

    राम राम आण्णा साहेब तुमी दिसायला मागत नाही तुमी व्हिडीओ ताकत जावा शेती वाचायला तुमी एक आदरणीय आहे

  • @tatyasahebdaund5431
    @tatyasahebdaund5431 Před 7 měsíci +1

    वा,फारच छान

  • @sudhirphadke4720
    @sudhirphadke4720 Před 11 měsíci

    दादा खूप माहिती पूर्ण व्हिडिओ असेच पोस्ट करत जा ही विनंती.

    • @dattatraychavare2315
      @dattatraychavare2315 Před 10 měsíci

      आपली माहिती व तंत्रज्ञान आवडलं

  • @sagarkale9202
    @sagarkale9202 Před 11 měsíci

    भाऊ मी तुमचे व्हिडिओ पाहून तुमचे औषध बनून बघितले खूप छान रिझल्ट आलेत प्रतेक औषध बनवतो

  • @sanjabkharat8862
    @sanjabkharat8862 Před 11 měsíci

    खूप छान माहिती दिली दादा

  • @user-nu5es5wh1r
    @user-nu5es5wh1r Před měsícem

    छान छान

  • @somnathbaravkar8892
    @somnathbaravkar8892 Před 11 měsíci +3

    जय जय राम कृष्ण हरी माऊली🙏🏻🙏🏻🚩🚩

  • @vishalpund220
    @vishalpund220 Před 11 měsíci

    अण्णासाहेब दिलेली माहिती खूप छान होती अण्णासाहेब आपण डांगर भोपळ्याचे औषध तयार केलं होतं त्याच्यात आपण ईस्ट टाकलं होतं आता त्याच्यात डी कंपोजर टाकलं होतं तरी औषध किती दिवस चलन आणि फवारा जमल का घ्यायला फवारणीचे प्रमाण किती घ्यायचं 40 किलोचा डांगर भोपळा

  • @bhaskarghumre590
    @bhaskarghumre590 Před 24 dny

    सबस्क्राईब केले

  • @baburaokotalwar8367
    @baburaokotalwar8367 Před 11 měsíci +2

    अण्णासाहेब जगताप आपण जे प्रयोग केला ते फार फार सुंदर आहे जास्त दिवस ठेवलेले जीवामृत काम करेल का घन जिल्ह्यात तयारकरने व वर्षभर वापरण्यासाठी कोणती पद्धत

    • @user-xu9cd8pc6h
      @user-xu9cd8pc6h  Před 11 měsíci

      करेल,पण त्याचा सडल्यासारखा वास येत असेल तर वापर करू नका,धन्यवाद🙏

  • @rameshkathe8117
    @rameshkathe8117 Před 11 měsíci +17

    जय हरी माऊली तुम्ही स्वामी समर्थ केंद्र ला येणार होते दिंडोरी तालुक्यात आंबे दिंडोरीचे शेतकरी रमेश काठे यांना भेट देणार होते तुम्ही आले नाही कधी येणार आहे सांगा

  • @nileshmagar1889
    @nileshmagar1889 Před 11 měsíci

    Aannasaheb Aapan Khare Headache Shetakari .

  • @studywonters2393
    @studywonters2393 Před 11 měsíci +1

    धन्यवाद भाऊ

  • @beautifulworld6037
    @beautifulworld6037 Před 4 měsíci

    Khup changla Kam karta ahat shetkaryanla changli padhat konitari shikvayala pahijye😂😂😂😂 dhanyavad😂😂

  • @suhasjagtap09
    @suhasjagtap09 Před 11 měsíci +4

    खुप छान माहिती

  • @maheshgawade4769
    @maheshgawade4769 Před 11 měsíci +1

    🙏👌👌👌👌👌

  • @tulsirampatil9999
    @tulsirampatil9999 Před 10 měsíci +1

    🙏👌🚩🇮🇳 खूप छान माहिती सांगतात अण्णा तुम्ही हे पिकावर स्प्रे केल्याने काय काय फायदे होतात ते कृपया करून आम्हाला सांगा

  • @user-bj7fr8gi8s
    @user-bj7fr8gi8s Před 11 měsíci

    Good

  • @vijayphadatare2428
    @vijayphadatare2428 Před 10 měsíci

    जय हरी माऊलीअतिशय छान माहिती दिली अण्णासाहेब. आपल्याला भेटण्याची इच्छा आहे

  • @kailaswagh2972
    @kailaswagh2972 Před 11 měsíci +1

    Super

  • @sharayusawant4356
    @sharayusawant4356 Před 3 měsíci +1

    छान

  • @dattayamgar2625
    @dattayamgar2625 Před 11 měsíci

    Dada ya jivamrut made sheng pend takali tar chalate ka Aani dalimb bagesathi chalel ka please reply dhya

  • @pseries8647
    @pseries8647 Před 11 měsíci

    राम राम आण्णासाहेब

  • @shaileshkarle2522
    @shaileshkarle2522 Před 11 měsíci +2

    आण्णा भाऊ तुमच्या कडून करटूल्या बियं आणले होते ते उतरले आहे कारले पिकावर कोकडा पडला आहे व कारले भरपूर निघन्या साठी काय द्यावं करंज तेल विषयी माहिती द्या तुमचा चालू नंबर पाठवा

  • @pankajshriraut3147
    @pankajshriraut3147 Před měsícem

    राम राम अण्णा मी तुमचा अंडा ताक संजीवक व्हिडिओ बगून माझ्या संत्रा पिकावर फवारणी केली खूप चागला परिणाम झाला .मला मृग बहार साठी कोणती फवारणी गेऊ जास्तीत जास्त फुल धारणा होणार. धन्यवाद

  • @Dr.5789
    @Dr.5789 Před 11 měsíci +1

    👍👌

  • @babasahebkedar5754
    @babasahebkedar5754 Před 11 měsíci +1

    खूप छान🙏🏼🤝🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻

  • @shantanubiniwale7638
    @shantanubiniwale7638 Před 11 měsíci +2

    👌👌👌👌

  • @pratikpatil5350
    @pratikpatil5350 Před 11 měsíci

    नमस्कार दादा...
    आठ महिन्यांच्या ऊस पिकास ड्रिप द्वारे सोडण्यासाठी एकरी प्रमाण किती लिटर घ्यावे जेणेकरून ऊस पिकातील पेरांची वाढ चांगली होईल..

  • @rahulnagarkar8237
    @rahulnagarkar8237 Před 11 měsíci +3

    नमस्कार आण्णासाहेब आपणास धन्यवाद

  • @srepoul2167
    @srepoul2167 Před 5 měsíci

    शेतीत वापरताना आणि आलेले परिणाम ह्यावर कमीतकमी हळुवारपणे २ मिनिटाचा व्हिडिओ बनवून टाका म्हणजे समजेल.

  • @bhikansingthoke3943
    @bhikansingthoke3943 Před 11 měsíci +1

    तुम्ही खूप उशिरा व्हिडिओ बनवतात लवकर येत जा

  • @kisanmate2382
    @kisanmate2382 Před 11 měsíci

    आण्णा साहेब धन्यवाद भात पिकांसाठी चालले काय

  • @nageshghadi5665
    @nageshghadi5665 Před 10 měsíci

    नमस्कार बंधू
    आपण पेरू कलम कस कराव हा विडीओ बर्याच वेळा बघितला व पेरु कलम केल. पुर्ण सफलता मिळाली. पेरु कुठल्या जातीचा आहे मला माहीत नाही पण तो फार गोड आहे तसेच फळ मोठ आहे गावरान असावा
    आपणास खुप खुप शुभेच्छा.
    मि.कोकणातला आहे
    धन्यवाद ❤❤

  • @jairamgaikwad9014
    @jairamgaikwad9014 Před 11 měsíci

    अति उत्तम प्रतीचे खत

  • @mithunchavhanbanjarajaysev3528

    Kapus vr mar rog yet ahe jast paus zali mhanun kay upay sanga

  • @ganeshkale2804
    @ganeshkale2804 Před 11 měsíci +2

    नमस्कार गुरुवर्य,
    मी गणेश काळे राशीन तालुका कर्जत जि अहमदनगर मी एक सेंद्रिय शेतकरी आहे

    • @user-xu9cd8pc6h
      @user-xu9cd8pc6h  Před 11 měsíci

      नमस्ते सर👌👌💪👍🙏

    • @ganeshkale2804
      @ganeshkale2804 Před 11 měsíci

      @@user-xu9cd8pc6h आपल्या भेटीची आस आहे गुरुवर्य

  • @sudhirdongare9542
    @sudhirdongare9542 Před 11 měsíci

    आणासाहेब पिल्ज रिप्लाय द्या डाळींब पिन होल बोरर वर व्हिडिओ बनावा किंवा महिती सांगा 🙏🙏

  • @shankarpawar6620
    @shankarpawar6620 Před 10 měsíci

    अण्णासाहेब तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी हे जीवामृत तयार केलेले आहे, आज 10 दिवस झाले आहेत,आज हे मिश्रण सोडत आहे याचा हळद पिकाला याचा काय फायदा होईल.🙏

  • @gajananjane7558
    @gajananjane7558 Před 11 měsíci

    नमस्कार अण्णा साहेब मोसंबी चे झाड पिवळे पडत आहे त्याला टाकले तर चालेल काय

  • @sagarsangle9956
    @sagarsangle9956 Před 11 měsíci +1

    डिंक्या रोगावर व्हिडिओ बनवा

  • @tushardattaramtawde3032
    @tushardattaramtawde3032 Před 11 měsíci

    दादा आंब्याला मुदात टाकताना जीवामृत किती आणि पाणी किती?
    २५० लिटर किती पाण्यात मिसळवयचा?

  • @user-nl2ie5wv5m
    @user-nl2ie5wv5m Před 10 měsíci

    Mahshich gomtil chalel ka

  • @sachinwagh8620
    @sachinwagh8620 Před 9 měsíci

    नमस्कार आण्णा ... ड्रॅगन फ्रूट ला चालेल का जीवामृत

  • @NandaShende-lc9hv
    @NandaShende-lc9hv Před 5 měsíci

    Bhat shetisathi jivamrut vapru shakto ka Sir

  • @bhagavatpatil6996
    @bhagavatpatil6996 Před 9 měsíci

    आण्णा भाऊ तुमच गाव कुठल खुप छान माहीती दिली

  • @nileshkedari5472
    @nileshkedari5472 Před 10 měsíci

    Drenching mhanje budala takaichi ka te

  • @PanditChopade-kt1zi
    @PanditChopade-kt1zi Před 11 měsíci +1

    एका दिवसाच्या वांग्याच्या रोपाला जिवाम्रत सोडले तर चालेल का जळतील अण्णासाहेब

  • @avinashharkal9875
    @avinashharkal9875 Před 11 měsíci

    जय हरी माऊली

  • @gauravadhav4066
    @gauravadhav4066 Před 11 měsíci

    सगळं खरं आहे साहेब पण सातत्य दिसत नाही वापर आणि रिझल्ट चा

  • @rushabhbansode3088
    @rushabhbansode3088 Před 11 měsíci +2

    Sir plz hyachyavar ek video banava 🙏🙏
    नमस्कार सर मला एक प्रश्न पडलाय
    मी बऱ्याच व्हिडिओ पाहिल्या हुमिक एसिड कसं तयार करायचं (१) भाता पासून (२) शेणाच्या गौरी पासून (३) दही पासून पण मला एक व्हिडीओ मधून अस कळलं की हूमिक एसिड जे आपण घरी बनवत आहे तर त्यात मुळातच हूमिक एसिड नाही अस ते म्हणतात आहे त्यात फक्त फुलविक एसिड व अमिनो एसिड आहे अस ते सांगत आहेत कारण ते म्हणाले अजून पर्यंत हूमिक एसिड कुणालाच घरी तयार करता येत नाही कारण ते म्हणाले पाण्यात हूमिक एसिड मिसळत नाही अस ते म्हणतात त्यांनी लॅब टेस्ट करा असं म्हणतात म्हणजे तुम्हाला कळलं अस ते म्हणतात. तर हे कितपत खर आहे ह्याच विश्लेषण करा प्लीज सर ह्यावर एक व्हिडीओ बनवा czcams.com/video/HgPt61uRs20/video.html

    • @user-xu9cd8pc6h
      @user-xu9cd8pc6h  Před 11 měsíci

      पुढचा व्हिडीओ देतो सर याविषयी🙏

  • @santoshkharate6708
    @santoshkharate6708 Před 9 měsíci

    Annabhau apala no dhya ki kahi adachn Ali tr pone karata yeto