शेणखत शेतात डायरेक्ट टाकण्यागोदर हा व्हिडीओ पहा🙏जीवंत जमीन जीवनाचा आधार

Sdílet
Vložit

Komentáře • 33

  • @dattaraybharti5228
    @dattaraybharti5228 Před 2 měsíci +2

    खूप छान माहिती दिली आण्णा भाऊ

  • @sweetdeeps1
    @sweetdeeps1 Před 3 měsíci +9

    नमस्कार, जीवामृत, दशपर्णी, अग्निअस्त्रा पेरणी केल्यावर किती दिवसांनी वापरावे? दशपर्णी अग्निअस्त्र किंवा इतर औषधे वापरल्यावर किती दिवसांनी दुसरे वापरावे, जीवामृत किती दिवसांनी द्यावे याविषयी सविस्तर माहिती दिलीत तर आपली मदत होईल.

  • @sanjaychougule2269
    @sanjaychougule2269 Před 2 měsíci

    खूप छान माहिती दिली सर आपला मनःपूर्वक आभारी आहे

  • @babasahebkedar5754
    @babasahebkedar5754 Před 3 měsíci +2

    राम राम भाऊ खुप छान माहीती 🙏🏼👍🏻👌🏻🤝🏻

  • @ashokghungrad5656
    @ashokghungrad5656 Před 2 měsíci

    धन्यवाद बर का चांगली माहिती दिली

  • @rushikeshpatil8686
    @rushikeshpatil8686 Před 3 měsíci +4

    निंबाच्या झाडाखाली शेणखतात खूपच ह्युमणी पडते दादा

  • @shrikantjwaghmare1780
    @shrikantjwaghmare1780 Před 3 měsíci

    🌹🙏।।श्री स्वामी समर्थ।।🙏🌹

  • @yogeshchavan9990
    @yogeshchavan9990 Před 3 měsíci +2

    राम राम अण्णासाहेब

  • @manikmashale1694
    @manikmashale1694 Před 2 dny +1

    ओम् आण्णा

  • @pritamkailuke8862
    @pritamkailuke8862 Před 3 měsíci

    नमस्कार अण्णासाहेब...

  • @Ajaykumar-te1bh
    @Ajaykumar-te1bh Před 3 měsíci +2

    शेळीच्या मुत्राचा वापर कसा करावा त्याबद्दल थोडी माहिती द्या.....

  • @moreshwarkumbhekar8463
    @moreshwarkumbhekar8463 Před 3 měsíci +1

    Ram ram Anna saheb

  • @shyam26102
    @shyam26102 Před 3 měsíci +1

    Ram ram....

  • @samadhanpandit2268
    @samadhanpandit2268 Před 3 měsíci

    राम राम आणासाहेब

  • @yeD.k
    @yeD.k Před 2 měsíci +1

    No 1 video 2024

  • @aravindphatale420
    @aravindphatale420 Před měsícem

    उकिरड्याचे तापमान किती आसते त्या तापमानात जिवाणू कसे जगतात मग?

  • @pavannandapure6237
    @pavannandapure6237 Před 26 dny

    D. Compozar. Kase. Taiyar karta. Yacha video pathawa

  • @devidaskadam7381
    @devidaskadam7381 Před 3 měsíci +3

    नमस्कार....आण्णासाहेब.....
    नंबर सांगा..... चर्चा करायची आहे शेती विषयी.........
    नमस्कार....🙏🙏🙏

  • @ashishgavit9466
    @ashishgavit9466 Před 3 měsíci

    नमस्कार 🙏

  • @ajaynikalje3192
    @ajaynikalje3192 Před 3 měsíci

    सर घोशा आंबा कधीं शाकि लागनार कोय पाहिजेत नंबर सांगा

  • @sathitechnical6375
    @sathitechnical6375 Před 3 měsíci +1

    राम राम आण्णा भाऊ 🌹🙏
    मी शेणखत शेतात ढिग घातला गेल्या वर्षी आता टाकायला जमेल का

  • @RajhansPatwari
    @RajhansPatwari Před 2 měsíci

    1:41 सर आपला नंबर द्या आणि पूर्ण पत्ता सांगा आपल्याकडे भेट द्यायची आहे

  • @vishalpund220
    @vishalpund220 Před 3 měsíci +2

    राम राम अण्णासाहेब उन्हाचा चट्टा वाढला आहे पाणी संपले आहे टॅंकर चालू आहे तरीही झाडांना थंड राहण्यासाठी काय सेंद्रिय औषध आहे का कृपया मार्गदर्शन करावे

    • @rushikeshpatil8686
      @rushikeshpatil8686 Před 3 měsíci

      झाडाच्या भोवताली आच्छादन करा आणि ते पाण्याचा ताण सहन करणारे ग्रॅन्युल्स मिळतात

    • @eknathdhote913
      @eknathdhote913 Před 2 měsíci

      Chandan che pan + Tak mix arun. Favarni Kara

    • @eknathdhote913
      @eknathdhote913 Před 2 měsíci

      Tak + aawala power -pani hachi favarni kara

  • @eknathdhote913
    @eknathdhote913 Před 2 měsíci

    21 day after

  • @sharadkhade5522
    @sharadkhade5522 Před 3 měsíci +1

    आण्णासाहेब आंब्याचे कोंय..पाहिजे
    आपण कशा प्रकारे पाठवणार
    मला फोनवर मेसेज पाठवा

    • @nileshghadage4830
      @nileshghadage4830 Před měsícem

      आपण.स्पिड.पोष्टाने.पाठवु.शकता