Maratha Reservation : आरक्षणामुळे मराठ्यांच्या हातातून EWS जाणार का? N18V |

Sdílet
Vložit
  • čas přidán 25. 08. 2024
  • मराठा समाजाला EWS आपलं का वाटत नाही? आरक्षण मिळालं तर EWS हातातून जाईल का? तज्ज्ञांकडून सविस्तर जाणून घ्या...
    N18V | #News18Lokmat #marathareservation #EWC #OBCReservation #marathaarakshan #manojjarangepatil #manojjarangehealthupdate #muslimcommunity #kunbicertificate #maharashtragovernment #marathareservationpassed #manojjarangepatilreservation #eknathshinde #devendrafadanvis #marathareservation #eknathshinde #marathareservationvoilens#news18lokmatlive #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18
    News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’.
    Follow us
    Website: bit.ly/321zn3A
    Twitter : ne...
    Facebook: / news18lokmat
    Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4...

Komentáře • 130

  • @user-kl3hf9fi9l
    @user-kl3hf9fi9l Před 4 měsíci +7

    Ews महाराष्ट्र राज्यासाठी राहिलच नाही मराठा समाजाला

  • @riskysam6754
    @riskysam6754 Před 9 měsíci +10

    EWS खरंच काही कामाचे नाही. केंद्रातील SSC GD भरतीत वयोमर्यादा
    OPEN/EWS - 23
    OBC - 26 आणि SC/ST 28 आहे, हा कसला न्याय, आता 30 नोव्हेंबरला 84 हजार पदांची SSC GD ची जाहिरात येतेय. आणि या EWS ला केंद्रात वयो मर्यादा 23 असल्याने आम्हाला फॉर्म देखील भरता येत नाय. 😭😭

    • @prakashnangrale6875
      @prakashnangrale6875 Před 9 měsíci

      OPEN WALE JAST JAGTAT..ANI SC ST OBC HE JARA KAMI JAGTATA..😂😂

    • @shrutikashid9567
      @shrutikashid9567 Před 23 dny

      Tumhi nusta bharti cha vichar kart ahat itr field madhe ews cha kahi tari fayda hot hota to hi jarange mul gela sala futala ahe 😡

  • @vikramvikarm3240
    @vikramvikarm3240 Před 9 měsíci +23

    सर्वांना सर्व प्रकारचे शिक्षण मोफत दिले पाहिजे

  • @satyawanbhosalebhosale4220
    @satyawanbhosalebhosale4220 Před 9 měsíci +7

    ईडब्ल्यूएस सर्वांसाठी आहे ज्याची 8 लाख च्या खाली वार्षिक आवक आहे ते ईडब्ल्यूएस काढतात फक्त मराठीसाठी नाही

  • @MG-dd6xk
    @MG-dd6xk Před 9 měsíci +16

    माझा जेवणा वर हक्क आहे आणि माझा खरकटा वर पण हक्क आहे.

  • @SumanSirsat
    @SumanSirsat Před 9 měsíci +4

    महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. मला कायद्या विषयी जास्त माहिती नाही परंतु आतापर्यंतच्या अनुभवातून सर्व वरिष्ठांना
    एक विनंती आहे की पुढील विचारांवर जरूर चिंतन करा...
    संविधानात आरक्षणच जेव्हा समाविष्ट केले तेव्हा पूर्ण भारतवर्षात जातीनुसार सर्वे केला असावा,त्यानुसार एखाद्या विशिष्ट जातीत आर्थिक आणि सामाजिक मागासपणा याचा विचार केला गेला असावा.
    भारतवर्षाच्या अमृत महोत्सवी वर्षात ही परिस्थिती पूर्णपणे नाही परंतु काही प्रमाणात बदलली आहे. प्रत्येक जातीत गरीब, मध्यम आणि श्रीमंत अशी दरी निर्माण झाली आहे.त्यामुळे एखाद्या विशिष्ट जाती किंवा धर्मावरून आरक्षण असणे हा पूर्णपणे न्याय नाही असे माझे प्रामाणिक मत आहे.
    आरक्षण हे कौटुंबिक आर्थिक व सामाजिक परिस्थिती,सरकारी नोकरी सदस्य व त्यांचे मानधन आणि एकुणच सार्वजनिक मालमत्ता यांचा अवश्य विचार करण्यात आला पाहिजे.परंतु यासाठी शासकीय कामे पारदर्शक -तेने व्हायला हवीत त्यासाठी कायद्यांची कठोरतेने अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.
    यामुळे समाजात जात आधारित परंपरा नष्ट होऊन समता व सामंजस्य निर्माण होईल आणि आपला देश विकासाच्या मार्गावर अग्रेसर होईल.धन्यवाद🙏.

    • @pravindhere2479
      @pravindhere2479 Před 9 měsíci

      खर आहे पण अवघड आहे कोणी सोडायला तयार नाही

    • @user-gs2iq5hw5o
      @user-gs2iq5hw5o Před 10 dny

      कसं बोलता साहेब आज ही 65 टक्के पेक्षा जास्त मराठा समाज हा आर्थिक निकषांवर दुर्बल नाही ,बाकीचा मध्यम वर्ग आणि राहिला प्रश्न सामाजिक मागासलेपणा ..तो तर कधीच सिद्ध होणार नाही ....साहेब ..आज ही ग्रामीण भागात पाटलांची मक्तेदारी जशास तशी आहे...आणि मग कसं म्हणताय की आरक्षण साठी तुम्ही ज्या मुद्यांना हाथ घालता ते योग्य आहेत ?

  • @suniljoshi1247
    @suniljoshi1247 Před 9 měsíci +1

    राजेंद्र कोंडे जी आपण जी उपयुक्त माहिती दिली त्याबद्दल आभारी आहोत.

  • @Email-mu1mv
    @Email-mu1mv Před 9 měsíci +7

    SC ST OBC pays ₹581 but open categories pay ₹41000 .😢😮

  • @sachintekale5596
    @sachintekale5596 Před 9 měsíci +4

    OBC certificate bhetl tr Centre mdhe Age relaxation bhetel, ani vacancies pn jast

  • @user-bj9br6dn5f
    @user-bj9br6dn5f Před 9 měsíci +3

    मराठा समाजावर अन्याय होत आहे शाळेत मुलांना फी मध्ये जास्त तफावत आहे जय किसान

  • @riyamemeswali2400
    @riyamemeswali2400 Před 9 měsíci +7

    Ews la फी मधे सवलत मिळत नाही

    • @padmakarkabudke7288
      @padmakarkabudke7288 Před 9 měsíci +2

      OBC पेक्ष्या जास्तं असते... पंजाबराव देशमुख scholarship

    • @pdrt-productdemoreviwesand2216
      @pdrt-productdemoreviwesand2216 Před 5 měsíci +1

      Mag Economically weaker section cha arth kay?

  • @dagdudushing9814
    @dagdudushing9814 Před 9 měsíci +1

    सर्वांनी सहकार्य व विचार करून नीतिमत्ता ,

  • @rajratnakshirsagar7251
    @rajratnakshirsagar7251 Před 9 měsíci +6

    गरीबी हटाव मोहिम सुरू झाली आहे आरक्षण च नावाखाली😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
    जी गरिबी स्वतः ची कृतीने आलेली आहे

    • @pravindhere2479
      @pravindhere2479 Před 9 měsíci

      स्वतः आरक्षण घेणारे बोलतात काही वाटत पण नाही

    • @rajratnakshirsagar7251
      @rajratnakshirsagar7251 Před 9 měsíci +1

      @@pravindhere2479 ज्यांना १०० एकर शेती १०१ एकर करता आली नाही त्यांना आरक्षण मागावं च लागणार.

    • @pravindhere2479
      @pravindhere2479 Před 9 měsíci

      @@rajratnakshirsagar7251 तुझ्या पंज्याचा सातबारा काढून बघ आणि तुझ्या बापाचा एकदा म्हणजे कळेल किती करता आली नाही

    • @prasadjadhav1630
      @prasadjadhav1630 Před 26 dny

      ​@@rajratnakshirsagar7251गप्प ए फुकट्या....😂😂😂😂

  • @vinodgholap7823
    @vinodgholap7823 Před 9 měsíci +2

    अरे साहेब फी घेणाऱ्या शिक्षण संस्था कोणाच्या मालकीच्या आहे याचा डेटा जाहीर करा, आणि मग बोला,

  • @yuvrajkarhale3733
    @yuvrajkarhale3733 Před 9 měsíci +3

    ज्याना आरक्षण आहे ते ओपण मध्ये ऐत नाही का ,? आसे किती तरी आहे कि आरक्षण ओपण मधून नोकरी साठी अर्ज भरतात तेव्हा तुम्हाला आरक्षण आहे ते दिसत नाही का..

  • @hrk4811
    @hrk4811 Před 9 měsíci +1

    दुसरा समाज आहे ईडब्ल्यूएस मध्ये आणखीन खुली प्रवर्गामध्ये जाती भरपूर आहेत

  • @rekhasambhajisuryawanshi7349
    @rekhasambhajisuryawanshi7349 Před 9 měsíci +4

    Ews चा काही उपयोग नाही.

  • @ashoksawant8132
    @ashoksawant8132 Před 9 měsíci +6

    oBc पेक्षा EWS आरक्षणा चा फायदा सर्वात जास्त मराठा समाजाला होईल होत आहे आकडेवारी बघा .

  • @shriN1129
    @shriN1129 Před 9 měsíci +1

    Ews ला fees mdhe सवलत नाही...age relaxation nahi competitive exam madhe..ani 10%ahe te all open sathi tyat सर्वच caste yeta....to ek quota ahe reservation nahi.

  • @ganpatishinde2299
    @ganpatishinde2299 Před 9 měsíci +2

    EWS आणी OBC तफावत मोठी आहे.

  • @premdeshmukh4903
    @premdeshmukh4903 Před 5 měsíci +1

    Sebc बदल बोला आमचा गेम झाला पोलिस भारतीत

  • @dhruvaate874
    @dhruvaate874 Před 9 měsíci +1

    होय जाणार

  • @sanjaynalawade5541
    @sanjaynalawade5541 Před 9 měsíci +7

    50% च्या आतील आरक्षणासाठी सवलती जास्त आहेत
    Ews च्या आरक्षणासाठी सवलती कमी आहेत.मराठा समाजातील गरीब लोक कुणबी प्रमाणपत्र घेणार आहेत
    परंतु मराठा समाजातील जे 96 कुळी म्हणवून घेणारे आती शहाणे आहेत त्यांना EWS चे आरक्षण राहील

    • @komal5163
      @komal5163 Před 9 měsíci

      Garaj nahi MI EWS band Kara 🙄

    • @suniljoshi1247
      @suniljoshi1247 Před 9 měsíci

      मला तर असे वाटते की मराठा समाजाला शैक्षणिक आरक्षणासह राजकीय आरक्षण हवे आहे, जे ओबीसींना मिळते आणि त्याकरताच त्यांची लढाई चालू आहे.

  • @dr.ramkachare
    @dr.ramkachare Před 9 měsíci +3

    Ews certificate valid for only one year and every year apply for certificate

  • @vaibhaog2168
    @vaibhaog2168 Před 9 měsíci +1

    Obc madhe khup bajar ahe......ews madhe savalati vadhavun maga pn obc madhe jau nka😢

  • @vijayrananavare7709
    @vijayrananavare7709 Před 9 měsíci +1

    Ews च्या आटी खुप अवघड आहेत ते मिलने कतीं आहे

  • @veenadeshpande1560
    @veenadeshpande1560 Před 23 dny

    एकदा आरक्षण घेतलेल्या कुटुंबाला पुढच्या पिढीसाठी आरक्षण मिळत कामा नये

  • @paritosh_financial_literacy
    @paritosh_financial_literacy Před 9 měsíci +9

    अरे पत्रकार तुला अक्कल कमी आहे... कॉलेजमध्ये एससी, एसटी, ना ७०००/- फी लागतात.. ओबीसी ला २५,०००/- आणि ओपनला ईडबलयुएस चया विद्यार्थ्यांला ७०,०००/ रूपये.लागतात हि तफावत आहे..

    • @abhijeettanangi8623
      @abhijeettanangi8623 Před 9 měsíci +2

      आणि ३०००० रुपये स्कॉलरशिप मिळते ओपेन ला नंतर म्हणजे ४०००० रुपये लागतात फी

    • @paritosh_financial_literacy
      @paritosh_financial_literacy Před 9 měsíci

      @@abhijeettanangi8623 कुठली स्कॉलरशिप मिळते ३००००/-₹ ?. कांहीही बोलणं सोडा,

    • @GV007
      @GV007 Před 9 měsíci

      ​@@abhijeettanangi8623bakiche 33000 kon dyache be 😂😂

    • @abhijeettanangi8623
      @abhijeettanangi8623 Před 9 měsíci +2

      ७०००० फी भरल्यानंतर त्यातले ३०००० पुढच्या वर्षी येतात mg २ ऱ्या वर्षाची फी भरताना तेच भरायचे

    • @paritosh_financial_literacy
      @paritosh_financial_literacy Před 9 měsíci

      @@abhijeettanangi8623१) तु विद्यार्थी आहे कि पालक २) विद्यार्थी असेल तर कोणत्या शाखेत, कोणत्या वर्षाला शिकतो ३) पालक असेल तर तुमचे शिक्षण किती झाले ४) तुम्हाला फी संदर्भात खरेच काही कळते का? नसेल तर समजून घ्या मग लिहीत जा.५) ओपन मधील मूलाला विविध फॅकल्टी साठी वेगवेगळ्या फि असतात मान्य.६) उदा:- ओपन मधील मुलाला मॅकेनिकल इंजिनिअरिंग करायचे तर त्याला १,४०,०००/!₹ फी लागते..बरोबर...मी वर त्याच्या निम्मे म्हणजे ७०,०००/-₹ लिहिले आहे.७) परंतु त्याच कोर्स साठी एससी, एसटी यांना फक्त ७०००/-₹ लागतात ८ ओबीसी साठी २५०००/-₹ लागतात...तफावत समजून घ्या मग . कमेंट्स वर कमेंट करा.. वादासाठी नको..८) जर एससी एसटी ओबीसी आणि ओपनचया विद्यार्थ्यांच्या पालकांचं उत्पन्न सारखेच असेल तर मग ओपनचया विद्यार्थ्यांच्यावर अन्याय नाही का???.!!!...???!!!
      ..

  • @shekharjadhav6687
    @shekharjadhav6687 Před 9 měsíci

    कुणबी मराठा ओबीसी आरक्षण पहिल्या पासून आहे आता ही काही बदल नाही जे कुणबी मराठा नोंदी आहेत त्यांना ओबीसीतुनच बाकीचे ओपन मधे आहे

  • @Shrikant2676
    @Shrikant2676 Před 9 měsíci +1

    आणि open आहे म्हणून कॉलेज एक्स्ट्रा फी पण घेते

    • @vivekg.a.m.e.r6417
      @vivekg.a.m.e.r6417 Před 9 měsíci +2

      त्यातले 90% कॉलेज मराठा जातीच्या नेत्याची आहेत😂😂

  • @sanjaydada-mc7kh
    @sanjaydada-mc7kh Před 9 měsíci +2

    इ w s मध्ये फिस हि. सगळ्यांनाच सारखी फिस पाहीजे

  • @SureshGawali-ly8vt
    @SureshGawali-ly8vt Před 9 měsíci

    Sir fees kami kara.aamala fees mi aata paryant 4 exam che form bharle nahit ..ya vrshiche.sir mazyasarkhe anek mul aahet

  • @ganeshbiradar15
    @ganeshbiradar15 Před 9 měsíci +2

    EWS मध्ये अटी खूप फालतू आहेत

  • @madanh9999
    @madanh9999 Před 9 měsíci

    Ews ला ओबीसी च्या नोकरीत वयमर्यादेत सूट, फी मध्ये 50% सूट, असे सर्व फायदे द्यावे सरकारने तर त्या ews चा काही फायदा होईल. अन्यथा सर्व धूळफेक.

  • @swapnilk6889
    @swapnilk6889 Před 9 měsíci +2

    ews ch merit high lagt, obc pekhsya....

  • @dinkarjadhav6004
    @dinkarjadhav6004 Před 9 měsíci

    But admision benefit in OBC cader means entrance

  • @kirannikam4067
    @kirannikam4067 Před 9 měsíci +1

    Ews फी मध्ये सवलत नाही

  • @shivnathshinde1395
    @shivnathshinde1395 Před 2 měsíci

    E .W . S . SATHI FEES CHI SAWALAT WADHVINYAT YAVI . O .B .C .SARKHICH. SAWALAT E .W .S . LA DENYAT YAVI . ANI E .W .S . CHA. QUOTA 20. % PARYANT. WADHAVINYAT YAVA .

  • @Shrikant2676
    @Shrikant2676 Před 9 měsíci +2

    काही कामाचे नाही ews

  • @GSHIVA321
    @GSHIVA321 Před 9 měsíci

    Jar obc jati vadhala tar
    Cut off ews cha jast rahil ki obc cha?

  • @nareshdalvi9533
    @nareshdalvi9533 Před 9 měsíci

    Saheb sagalat best Medical free kara Shikshan free kara

  • @nishantmansinghka9860
    @nishantmansinghka9860 Před 9 měsíci

    Sir we marwari Agarwal not have reservation we open

  • @user-zu2jo9op5g
    @user-zu2jo9op5g Před 9 měsíci

    समान नागरी कायदे कानून करा

  • @kantilalpawar518
    @kantilalpawar518 Před 9 měsíci +1

    मराठा समाजा कडे सर्वात जास्त जमीनदारी सर्व मराठाच मग बाकीच्या नी काय करायचे

  • @sadashivgade758
    @sadashivgade758 Před 2 měsíci

    EWS बंद केले आहे टरबुजने

  • @ankushchavan6084
    @ankushchavan6084 Před měsícem

    हि अट सर्वांना का नाही

  • @veenadeshpande1560
    @veenadeshpande1560 Před 23 dny

    आरक्षण घेतलेल्यांना ओपन मध्ये येण्यास बंदी करा

  • @arjunkanse9177
    @arjunkanse9177 Před 9 měsíci

    Obc ला जास्त जागा येतात. कोणत्याही शासकीय नोकरीत. म्हणून ओबीसी आरक्षण पाहिजे

  • @pandurangbanskar613
    @pandurangbanskar613 Před 5 měsíci

    लोकांची दिशाभूल करू नका दुसरे समाजाचा आरक्षण घेऊन ते ओपन चे 50 टक्के आरक्षण खात आहेत

  • @enjoycomedy1432
    @enjoycomedy1432 Před 9 měsíci +1

    मराठा स जाल नाही

  • @sagarshankar707
    @sagarshankar707 Před 9 měsíci

    आपण कुठल्या विश्वात रमत आहात लोकमत वाले? जरा जागे व्हा.

  • @shantlingpatil8706
    @shantlingpatil8706 Před 9 měsíci +1

    हिंदू लिंगायत आम्हाला आरक्षण नाही

  • @tanajikolekar3638
    @tanajikolekar3638 Před 9 měsíci

    सर्व कॅटेगिरीची फी सारखीच करा .की मग

  • @dhavalepatil8958
    @dhavalepatil8958 Před 9 měsíci

    Ews २०,% करा

  • @pktk5655
    @pktk5655 Před 9 měsíci

    Ews age relaxation daya

  • @rajratnakshirsagar7251
    @rajratnakshirsagar7251 Před 9 měsíci

    सरकार discrimination krty what a joke 😂😂😂😂

  • @mukeshpatthe9659
    @mukeshpatthe9659 Před 9 měsíci

    Open 1000
    Sc/st/obc 900

  • @kishornirhali3994
    @kishornirhali3994 Před 9 měsíci

    राजकीय आरक्षण पण पाहीजे

  • @sadapulu7860
    @sadapulu7860 Před 9 měsíci

    Sc cast la non crimiliar bandhankarak kara

  • @pravindhere2479
    @pravindhere2479 Před 9 měsíci

    आम्हाला आमचं ओबीसी मध्ये आरक्षण पाहिजे ews आम्ही मागितले नाही आम्हाला नको पण ते

  • @Gkk547
    @Gkk547 Před 9 měsíci +1

    Age relaxation UPSC आणि केंद्रीय सेवा मध्ये नाही

  • @tushargore3069
    @tushargore3069 Před 9 měsíci

    10 acre jamani ek ekchya navavr ani hyana arkshan havay

  • @user-hx7pp9lc1z
    @user-hx7pp9lc1z Před 9 měsíci

    Obc pn jail and EWS pan jail

  • @Shrikant2676
    @Shrikant2676 Před 9 měsíci

    फी खुप भरावी लागते

  • @suniljondhale1449
    @suniljondhale1449 Před 9 měsíci

    Sagle kade maratha ahe ug noutanki karat ahe sheti udod karmchari Adhikari tyanche sarpanch pasun mukhamantri tyanche

  • @diamondedits5737
    @diamondedits5737 Před 9 měsíci

    80% mg 10% maratha aarkshan deun taka na

  • @shrutikashid9567
    @shrutikashid9567 Před 23 dny

    Hya jarange mul hot te pn gel

  • @kashyapgkharat3591
    @kashyapgkharat3591 Před 9 měsíci

    Saman fees kara mg

  • @yeD.k
    @yeD.k Před 9 měsíci

    एकच लक्स हक्काचे आरक्षण

  • @ravindrashinde941
    @ravindrashinde941 Před 9 měsíci

    ईडब्लूएस मुळे राजकीय आरक्षण मिळते का?

  • @shivnathshinde1395
    @shivnathshinde1395 Před 9 měsíci

    KUTHLYAHI ARAKSHAN MADHYE ASLE TAR. E. W .S. CHE. ARAKSHAN MILAT NAHI .. E .W .S . MADHYE JYANNA. ADMISSION. MILEL. TYANNA SUDDHA TUTION FEES. CHI. SAWALAT DENYAT YAVI.

  • @nishantmansinghka9860
    @nishantmansinghka9860 Před 9 měsíci

    Kai ghol lawala reservation che
    Rejected mandal commission report impliment keli
    Class chi yojnaa cast war aali
    Estimated population of cast consider keli
    Cast chi esteemed population kasi hote
    Mag class laa cast madhe mandal ne kase convert kele

  • @Jacky0792
    @Jacky0792 Před 9 měsíci

    Reservation गरिबी हटावो कार्यक्रम नाही...

  • @madanh9999
    @madanh9999 Před 9 měsíci

    जाऊद्या काही फायदा नाही त्याचा

  • @SamanScholar
    @SamanScholar Před 9 měsíci

    OBC ch kay khar nahi jo to yeun marun jato

  • @sonusonu-oq2hp
    @sonusonu-oq2hp Před 9 měsíci

    Ews aarkshan saglya jayisathi aahe baba

  • @deepakwagh8339
    @deepakwagh8339 Před 9 měsíci +2

    एस सी /एस टी लोकांना जास्त आरक्षण मिळते मग मराठा समाज कुणबी ऐवजी एस सी/एस टी आरक्षण का मागत नाही?

  • @anthonypereira4116
    @anthonypereira4116 Před 9 měsíci

    Savidhan maratha samajachya virodhat lihile gele
    Savidhan arabi samudrat budava

  • @itsmeana007
    @itsmeana007 Před 9 měsíci

    जाऊ दे ना... सगळ्यांना EWS मध्ये टाका

  • @wasukaka4249
    @wasukaka4249 Před 9 měsíci

    EWS मराठा समाजाच्या हातून कसे जाईल? जो गरीब आहे तो EWS मध्ये आलाच पाहिजे .सर्व गरीब सरसकट कुठल्याही जातीतील EWS मध्ये आलाच पाहिजे .जे EWS मध्ये बसणार नाहीत त्यांना त्यांच्या जातीमधील आरक्षण मिळेल ..आणि राहिलेल्या जागा OPEN राहतील .

    • @adm7865
      @adm7865 Před 9 měsíci +2

      As nahiye
      Ews sathi tumchi jat reservation madhe listed nasal pahije
      Ani obc la pan 8 lpa chi limit ahe

    • @arvindbagde2449
      @arvindbagde2449 Před 9 měsíci

      General sanglyasathi
      Ews sawarn madhil durable ghatak

    • @rohandandwate8319
      @rohandandwate8319 Před 28 dny

      Tumhla kuthlch arkshan nhi tya caste ahe ews madhe marwadi jain brahman ashya ata sebc dil tr ews madhe nhi jata yenar

  • @PralhadAwargand-oo2ns
    @PralhadAwargand-oo2ns Před 9 měsíci +2

    माझ्या मुलाला ई ईडब्ल्यूएस आहे मातर माझा मुलगा बी फार्मसी आहे फिस 70000

    • @hindu_vijay
      @hindu_vijay Před 9 měsíci +2

      Obc मध्ये असल्यावर 35000 fees आहे..

    • @abhijeettanangi8623
      @abhijeettanangi8623 Před 9 měsíci +1

      स्कॉलरशिप नाही का मिळाली ३०००० रुपये , ?