Maratha Reservation Ulhas Bapat :मराठा आरक्षणाबाबत तुमच्या मनातील प्रश्नांची A to Z उत्तरं :वास्तव 3
Vložit
- čas přidán 18. 02. 2024
- #abpमाझा #abpmajha #marathinews #cmeknathshinde #manojjarange #marathareservation
CM Eknath Shine Speech | Maratha Reservation Special Session | Maharashtra Assembly Session | Manoj Jarange | OBC Reservation | Kunbi Certificates
मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abplive.com/
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe CZcams channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de... #abpमाझा #abpmajha #marathinews #maharashtrapolitics #manojjarange #marathareservation #chhaganbhujbal #ulhasbapat #cmeknathshinde #manojjarange #abpmajha #abpमाझा #maharashtraassemblysession
Maratha Reservation Ulhas Bapat :मराठा आरक्षणाबाबत तुमच्या मनातील प्रश्नांची A to Z उत्तरं :वास्तव 3
Maratha Reservation Ulhas Bapat exclusive: मराठा आरक्षणाबाबत तुमच्या मनातील प्रश्नाची A to Z उत्तरं! | Manoj Jarange Reaction on Maratha Reservation Report Submitted by Commission for Backward Class | Special Assembly Session for Maratha Reservation
Video Credit : #Pune | Sudhir Kakde/Producer | Saurabh Bhole/ Editor
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe CZcams channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------
Vidhan Sabha Special Sesssion On Maratha Reservation | Assembly Special Session | मराठा आरक्षण विशेष अधिवेशन | Maratha Vs OBC Reservation | Chhagan Bhujbal Vs Manoj Jarange | Manoj Jarange Patil Speech | Devendra Fadnavis | Headlines Today | Top Headlines | Marathi News Today LIVE Updates | Maharashtra News Today | Latest Marathi News | Marathi Batmya | मराठी बातम्या | ताज्या घडामोडी | टॉप हेडलाईन्स | उद्धव ठाकरे | महाराष्ट्र ताज्या घडामोडी | मनोज जरांगे पाटील | मराठा आरक्षण आंदोलन | ओबीसी आरक्षण वाद | छगन भुजबळ ओबीसी आरक्षण | ओबीसी मोर्चा | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | अजित पवार | शरद पवार | मनोज जरांगे पाटील आमरण उपोषण जालना आंतरवाली सराटी
मी एक मराठा आहे.. हे 10% दिलेले आरक्षण टिकणार नाही.. बापट साहेब खरी माहिती देत आहेत.. सरकार हे फक्त राजकीय फायद्यासाठी करत आहे..
Kane Williamson maratha aahe 😂yedzav ,69 takke आरक्षण तमिलनाडु madhe aahe
Ani aplyala Ews che arakshan pn bhetnar nahi Jo prynt supreme court prt arakshan kadhat nahi
तू दादा खरच हुशार आहे.. एक मराठ पहला ज्यांनी खरच संविधान समजल
@@prafullathorat1219jhjjk jk k jo krna jkjjkjkjkkkkkjnkk😅lllllllllll)))
😮
अतिषय सहज सोप्या भाषेत याच विवेचन केल आहे बापट सरांचे धन्यवाद सर्व सामान्य मराठा माणसाने हे ऐकल पाहीजे आणि विचार केला पाहिजे
मग सध्या आरक्षण असणाऱ्या सर्व वर्गातून 10% आरक्षण कमी करा...आणि मराठा सामाज्याला ते 10 % आरक्षण द्या म्हणजे 50 % ची मर्यादा ओलांडणार नाही...
@@dramebaaz826Abhyas kar bhau, kahihi nako bolu
@@ashutoshmundhe4026 हक्काचं मागतोयेत मग बोलावं लागणारच ना..मुंडे साहेबांनी पण आक्रोश केला होता त्यांनाही सहज आरक्षण नव्हतं मिळालं
@@dramebaaz826 thik ahe bhau, maga mg 😅
@@dramebaaz826😂
बापट सरांनी छान समजावून सागितले .धन्यवाद सर
बापट सरांनी खुप छान समजुन सांगितले आहे
अतिशय सुदंर विशलेषण प्रामाणिकता आहे अभिनदंन साहेब
बापट सर आपले विश्लेषण आगदी योग्य आणि संविधानाला धरून आहे
बापट साहेब तुम्ही मुख्यमंत्री यांना सांगितले पाहिजे तुम्हाला कायदा चा अभ्यास आहे 🙏
महाराष्ट्र राज्याचे सॉलिसिटर जनरल काय फुकटचा पगार घेणार का?
0😊@@mahavirbalwan6012
मराठा समाजासाठी आरक्षण आवश्यक आहे हे तुमच वाक्य काही मराठा खूप मागास् आहेत याची तुम्हाला जाणीव आहे, धन्यवाद🙏
धन्यवाद बापट साहेब तुम्ही विश्लेषण चांगल्या बेकारी समजावून
मराठा समाजाला सामाजिक छळ कोण करत आहे?
@@Rs-vi6uh कुठलाही समाज असो गरीब वर्गाशी कसे वर्तन केले जाते हे सांगन्याची गरज नाही.
@@jayvantdeshmukh5755dada garibi Ali mhun arakshana dila gela pahije as nast aaj garib zalat udhy shrimant zalat tr arakshana sodnr ahat ka nahi na paristiti samjha arakshan hakka nhiy apwad ahe "rajya ghatna" vacha garibi dur karny sathi far khi dusre upay ahet arakshan garib ahat mhun deta yet nast 🙏
@@jayvantdeshmukh5755 संविधानाचा अभ्यास कर रे जरा. आणि आत्म परीक्षण कर की शिकलेले सावरलेले मराठा नेते/ राजे आमरण उपोषण का नाही करत आहेत??
अगदी बरोबर बापट सर
बापट सर छान समजावून सांगितलं तेच खर आहे
बापट साहेब तुम्ही सत्य हे सत्य असते खुप खुप खुप खुप सत्य बोलत आहे जय शिवराय जय 😂
धन्यवाद व अभिनंदन मा़ ऊल्हास बापट साहेबांचे आपण योग्य सल्ला दिला
एकदम सोप्या भाषेत बापट सरांनी सत्य विश्लेषन केले आहे.
अगदी बरोबर बापट साहेब नी सोप्या भाषेत छान माहिती दिली.
बापट सर एकदम बरोबर आहे 👍👍👍👍👍
मग सध्या आरक्षण असणाऱ्या सर्व वर्गातून 10% आरक्षण कमी करा...आणि मराठा सामाज्याला ते 10 % आरक्षण द्या म्हणजे 50 % ची मर्यादा ओलांडणार नाही...
बापट sir यांचं विश्लेषण खूप छान असतं...
खूप छान विश्लेषण सरकार फसवत आहे हे नक्की
🎉🎉अगदी बरोबर आणि सत्य आहे
घटनातज्ञ बापट सर यानी खुप सुंदर विश्लेषण केले आहे.केंद्राने घटनादुरुस्ती करून मराठा समाजाला आरक्षण द्यावे.म्हणजे ते कोर्टात टिकेल
महाराष्ट्र राज्याचे सॉलिसिटर जनरल काय फुकटचा पगार घेणार का?
नरेंद्र मोदी सरकार हे मराठ्यांना एका रात्रीत आरक्षण देऊ शकते पण ते तस करणार नाहीत कारण त्यांची ओबीसी vote Bank नाराज होईल..त्यामुळे मराठ्यांनो मोदी आणि BJP वर कायमचा बहिष्कार..
याला म्हणायचं खरी पत्रकारिता, खुप छान सोप्या पद्धतीने समजावून सांगितले त्याबद्दल बापट सर, मंदार सर आणि abp majha चे आभार ❣️🙏
छान प्रश्न व सत्य परिस्थिती आहे
ती सांगितले
शेवटी ऊतर आरक्षण लागू करणे अशक्य.
बापट सर आपले विश्लेषण खरोखरच संविधानाला धरून आहे घटना तज्ञ म्हणून आपण ग्रेट आहात
सहज सोप्या भाषेत समजेल असे विवेचन बापट सर! म्हणून आरक्षण ओबीसी मधुनच मिळेल मराठा समाजाला.
Ambedkar saheba nch nav ghetal tya badal Mnapasun 🙌 abhinandan sir.. Aaj kal fkt arkshana vr bolatat , 26 janevari sajri krtat pn kon babasahebanch nav pn kon ghet nahi.. Jay shivary ❤ jay bhim.. 🩵
Right 👍
सत्य स्वीकारणे खूप कठीण असते हेच खरं
बापट सरांनी एकदम उपयुक्त छान माहिती दिलीत त्याबद्दल त्यांचे अभिनंदन जय शिवराय जय महाराष्ट्र जय भारत
खुप छान मार्गदर्शन बापट सर
आरक्षण टिकणार नाही म्हणुन मराठा माजालाओबिसितुनचं आरक्षण पाहिजे
Tumhala rajkiya arakshan phije gav khedyat itar jatina pudh yeu deych nhi tumhala
@@akshayyyyyyyyyyyytrue
Barobar aahe bhau
@@akshayyyyyyyyyyyykharay tya sathich challay sagla yancha
मराठा समाजाला असा शब्द वाचवा
खुप छान विश्लेषण केले बापट सरांनी 🙏
Ulas bapat sir changal kadenusar margdarsn kartat
उत्तम विश्लेषण 👏👏
Bapat sir ,your analysis is fine honour of constitution
Good sir❤
R8
मा. बापट सर, छान विश्लेषण करताय. अभिनंदन.
Awasome Analysis by Bapat Sir !
बापट साहेब 23 मार्च 1994 च्या जीआर बदल ही असेच मार्गदर्शन करा
खुप छान विश्लेषण केले सर.
देशाच्या प्रगतीसाठी व आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी आतापर्यंत जे परिवार आरक्षणाचा लाभ घेत आहेत त्यांना वगळून पुन्हा आरक्षणासाठी कठोर नियमावली ठरवून गरजवंत कुटूंबांनाच त्याचा लाभ मिळेल अशा प्रकारचा सर्वेक्षण होणे नितांत गरजेचे आहे .
खूप छान सर
Very detailed and well educated explanation... I hope the politician should understand this
मग सध्या आरक्षण असणाऱ्या सर्व वर्गातून 10% आरक्षण कमी करा...आणि मराठा सामाज्याला ते 10 % आरक्षण द्या म्हणजे 50 % ची मर्यादा ओलांडणार नाही...
@@dramebaaz826 patil bhik मागत आहेत 😂😂 घ्या राशन करा भाषण आता
प्रस्तापित मराठा गरीब मराठ्यांना मराठ्यांना कमी लेखते वगुलामा सारखे काम त्यांच्या हाता खाली काम करावे लागते
@@dramebaaz826Arakshan mhnje kay samjlas tu ki yacha kadun tyala dyayla
Jarange should understand this before politicians😂
छान सर खूप अभ्यास युक्त माहिती दिली, सर्वांनीच ही माहिती समजून घेणं आवश्यक 🙏🙏🙏
अगदी बरोबर बापट सराणी विचार माडले आहेत
Too good, विभुती.
Khup chhan analysis bapat sir ani khup mature quetions by Mr mandar
बापट सर हे अगदी योग्य सांगतात
सरसकट सर्व जातींना आर्थिक निकष ची अट पूर्ण करुण 50℅ मध्ये आरक्षण लागू करावा. हाच शेवटचा उपाय आहे.
सर तुम्ही खूप छान माहिती दिली आहे आम्ही तूम्हचे मनापासून आभार मानतो
खुपच मार्मिकपणे स्पष्ट समतोल विश्लेषण धन्यवाद बापटसाहेब.
घटनादुरुस्ती केली तरीही basic structure बिघडता कामा नये. जरी केली तरीही SC त्याला खारीज करु शकते.😢 कठीण आहे
होत नसत
Basic structure संविधानाने स्पष्ट नाही केले त्यामुळे काळानुरूप ते कोर्ट ठरवू शकत.काळानुरूप सर्व बदलू शकते .सर्वात महत्वाच एकच तत्व प्रजासत्ताक हे नेहरूंनी प्रस्तावनेत स्पष्ट दिशा दर्शक केले त्यामुळे जनतेच्या विरोधी असेल असा कोणताही कायदा पायदळी तुडवण्याचा जनतेला नैसर्गिक अधिकार आहे .
Basic structure पण खूप वेळा बदलले आहे इंदिरा गांधी सरकारने जे मिनी कॉन्स्टिट्युशन आणले ,मोदींनी जे 370 हटवले त्यात basic structure ला धक्का लागलेलाच आहे .मुळात basic structure ला धक्का लागून् जर जनतेच व देशाच हित होत असेल तर ते पण योग्यच कारण देश व जनता हे basic structure पेक्षा महत्वाचे आहे.
Are dada yevda karny peksha sarkar la maga na
Free education de mhun tumi khushal ghari basun ahat Zilla parishad school band kryla nighala ahe sarkar ty var na virodhi paksha bolto na tumi amhi janta te sarkar mannari karty
Free education quality education dila dila Ani job available krun dile tr kashala lagty arakshana
Tumi samjhun ghy sarkar tumch amcha bhala kart nhiy te swtach bhala krty veel nighun jany agodar laadha band krun utha ✊✊
छान माहिती दिली सर
खूप छान बापट sir
Obc नावाचा नवीन च समाज जन्माला आला आहे😂
Obc हा प्रवर्ग आहे
@@rajaramkolekar1202
हो सर मग ह्या नेत्यांचं obc samaj kuthla ahe
इंग्रजी नाव असलेला😂😂
Amhi kadhi mhanal ch nahi ki amhi samaj aahe.. amhi category ch aahot.. samaj aamche veg veglech aahet.. tumhi pan tumchya netya sarkhe aadani distaya 😂😂😂
अगदी बरोबर बापट सर ठेंकीव योग्य विचार मांडल्या बद्दल धन्यवाद
अगदी अभ्यासू विश्लेषण सरांनी केलय
अगदी बरोबर आहे
Khup chan discussion in the front of the Maharashtra and Desh, Labbad Political.
😅 BH
Great Cristal Clear Detailed Explanation...
मराठ्यांना OBC मधूनच आरक्षण का पाहिजे ?
१. वेगळं आरक्षण कोर्टात टिकत नाही, मग १०% द्या नाही तर ५०% द्या. OBC आरक्षणाला संवेधानिक मान्यता आहे, वेगळं आरक्षण ४ महिने election होई पर्यंत मिळतं आणि नंतर कोर्टात बरोबर अडकुन राहतं.
२. हे वेगळं आरक्षण केंद्रात लागू होत नाही, म्हणजेच NEET, IIT, NIT, UPSC, Railway Exam, Bank Exam ह्या मधे Open मधेच राहणार.
३. मराठा आणि कुणबी वेगळा नाही, प्रत्येक मराठा कुटुंबात कोणत्या न कोणत्या नातेवाईकाकडे कुणबी certificate आहे, त्यामुळे OBC आरक्षण आमच्या हक्काचं आहे.
👍
खुप छान विश्लेषण केलं बापट साहेब परंतु छगन भुजबळ कडे संस्कृती नाही कि जे आहे ते आपण वाटून खाऊ म्हणून. म्हणून छगन भुजबळ चा निषेध करतो मी
कृपया आमदार सुद्धा वाटून घ्यावेत सर्व समाज मिळून ..
एक नंबर सर
Bapat sir tumhi farach sundar sangitla brahman ratna
Very very great 👍
Very well advice
सत्य हे सत्य असते भाऊ 🐅 वाघला मानाचा मुजरा मावळाचा 🐅 वाघ
चान बापट सर
बापट सर अगदी बरोबर विश्लेषण करतात.
हे राजकीय पुढारी लोकांची दिशाभूल करत आहेत व लोकांना खोटी अशा दाखवून आपली पोळी भाजून घेत आहेत.
Bapat Sir , Your analysis is Absoulutley Right
In Maharashtra, Maratha community is the dominant community. There was never an incident where they have to face caste-based discrimination. On the other hand, there are multiple atrocity cases against them.
Coming to the point, This reservation given to Maratha's is an appeasement program. The same appeasement program Congress created for Muslims and it backfired. BJP is doing the same, especially for 2024 elections. Today, tomorrow, or years after, this will cost BJP its own vote bank. Period.
If marathas are dominant. Then why 190 youth did suicide.
Ek number mahiti dili saheb aapn.. Aamhi obc madhunch ghenar
Nice explained, clever person baapat sir
सूत्रसंचालन करताना मराठी उच्चार शुद्ध हवेत
Best analysis ever.
Bapat sir 💯👍
जय महाराष्ट्र
🚩🚩जरांगे पाटील समाजाच्या न्यायासाठी प्रामाणिकपणें लढणारा योद्धा.🚩🚩धन्य जन्म त्याचा जो जगुनी बहुत जीवांचे हीत करी , नातरी तो कावळाच ज्याची चोच तयाचे पोट भरी.
Very good explanation on Maratha reservation
Sir khup chan mahiti dili
सर्व मराठा समाज बांधवांचे हार्दिक अभिनंदन शेवटी आपल्या प्रयत्नांना यश आले! एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩
कसलं अभिनंदन 🤦♂️
@@user-ne7ns3li9f😆🤣👍
@@user-ne7ns3li9f
मराठा समाजाला आरक्षण मिळाले त्याचं!🙏🏼🙏🏼🙏🏼
बापट सर बरोबर बोलत आहेत. कोणतीही अपवादात्मक परिस्थिती नाही. 84% समाज मागास हेच पटण्यासारखे नाही. सर्वे क्रॉस पडताळणी गरज आहे.
अतिशय सुंदर व सहजपणे सांगितले सर आपण खुप धन्यवाद
बापट सर खूप छान विश्लेषण केले आधार कार्ड घेऊन बँक अकाउंट चेक करून आरक्षण देण्यात यावे
दडवून ठेवलेली रोख रक्कम आणि किलो निशी सोनं.. याचं काय करायचं? 😂
😂😂😂😂
Great sir
उल्हास सर तुम्ही राज्यघटना खूप चांगल्या प्रकारे समजावून सांगता..धन्यवाद..सर तुम्ही एखादे CZcams चॅनल काढून पूर्ण राज्यघटना सामान्य माणसाला समजावून सांगावी..लोकांना राज्यघटना समजल्यास कोणीही विरोधी बोलण्याआधी विचार करेल..
Very well discussion, Bapat Sir has given very good explanation!
पुढारलेला समाज नाही तर प्रस्थापित सर्वात जास्त कोणत्या समाजाचे आहेत?
Maratha
Right bapat sir 🎉🎉🎉
Barobar...
खुप छान विशलेषन केले सर
खूपच छान साहेब धन्यवाद मला मराठा समाजा कडून तुमचे आभार
Very nice vishleshan
Bapat sir.. best explain 👏👏👏👍👍
खुपच छान
Thank you bapat sir
Very nice sir
बापट साहेब एकदम योग्य बोलले तुम्हाला सास्टग नमस्कार..
एकदम बरोबर आहे.अतिशय सुंदर विश्लेषण .
Aarakshan hai pratinidhaitva aahe,, garibi hatav karykram nahi.
जे पात्र आहेत त्यांना आरक्षण दिले पाहिजे हा मागेल तो मागेल म्हणून टाळता येणार नाही
Simplified bapat sir as always
अगदी बरोबर बोललात साहेब
मग सध्या आरक्षण असणाऱ्या सर्व वर्गातून 10% आरक्षण कमी करा...आणि मराठा सामाज्याला ते 10 % आरक्षण द्या म्हणजे 50 % ची मर्यादा ओलांडणार नाही...
khup chan analysis kela