Rahul Kulkarni Maratha Reservation : मनोज जरांगे की इतर मराठा नेते? पंढरपुरात कुणाची हवा जास्त?

Sdílet
Vložit
  • čas přidán 25. 10. 2023
  • #abpमाझा #abpmajha #RahulKulkarni #MarathaReservation
    #marathinewschannel #maharashtrapolitics #manojjarange
    #PMModi #GunratnaSadavarte #marathareservation #uddhavthackeray #eknathshinde #MLADisqualificationCase
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe CZcams channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    Marathi News Today | Latest News Live Today | Top News | Marathi Batmya | Headlines Today | Maharashtra Political News | Marathi News Today Live | Maharashtra Rain | Mumbai Pune News Updates | मराठी बातम्या | ताज्या बातम्या | हेडलाईन्स टुडे | राजकीय घडामोडी | टॉप न्यूज एबीपी माझा

Komentáře • 1,3K

  • @tukarammase1984
    @tukarammase1984 Před 9 měsíci +61

    Right मनोज जरोंगे आगे बढों हम तुम्हारे साथ है 👍👍💯

  • @singer_Ganesh
    @singer_Ganesh Před 9 měsíci +22

    श्री. मनोज जरांगे दादांना हृदयापासून वंदन जे आम्हा सर्वांसाठी लढत आहेत 🙏🏻🙏🏻🚩🚩
    एक मराठा लाख मराठा ✊🏻🚩🙏🏻🙏🏻

  • @user-uz4vi7bx5f
    @user-uz4vi7bx5f Před 8 měsíci +25

    आम्ही सर्व मराठी बांधव फक्त आणि फक्त आणि फक्त आमचे दैवत प्रति शिवछत्रपती माननीय मनोज ची चरणी पाटील यांचे सोबत मरेपर्यंत राहणार एक मराठा कोटी कोटी मराठा जय शिवाजी जय भवानी

  • @prakashrawate319
    @prakashrawate319 Před 9 měsíci +11

    👏👏👏 खरच ईथले सगळेच खुपच हुशार आहेत. खुपच मोलाच आणि महत्वाच बोललात तुम्ही सगळे .😮

  • @sanjayshinde9477
    @sanjayshinde9477 Před 9 měsíci +62

    राहुल जी धन्यवाद चागली बातमी आहे
    पंढरपुर सकल मराठा समाज बंधु यानां
    जय शिवराय जय हरी

  • @omkargaikwad2808
    @omkargaikwad2808 Před 9 měsíci +68

    माझ्या बांधवांच खूप चांगला विश्लेषण केलय
    एक मराठा लाख मराठा ❤

  • @Appa1996
    @Appa1996 Před 9 měsíci +26

    पंढरपूर कर खूप हुशार आहेत.... पांडूरंग ने खूप छान ज्ञान दिलाय hat's off u 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @SachinNikamOfficial
    @SachinNikamOfficial Před 9 měsíci +8

    राहुलजी, अतिशय सुंदर संवाद साधलात. सर्वसामान्यांच्या बोलक्या प्रतिक्रिया ऐकायला मिळाल्या. "आरक्षित घटकातला ४०% वाला साहेब, आणि मराठा समाजातला ९०% वाला शिपाई" ही जी जळजळीत प्रतिक्रिया आहे ना या सर्वसामान्यांची ती खरीच आहे.

  • @shahajimisal4842
    @shahajimisal4842 Před 9 měsíci +115

    आपले आरक्षण आपलेच नेते लाटतात, गरीब मराठा मात्र ऊपाशी राहीला ❤❤

  • @ShideshvarVetal
    @ShideshvarVetal Před 9 měsíci +23

    एक मराठा लाख मराठा 🚩🚩 मनोज जरांगे पाटलांन सोबत आहे जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩

  • @user-wm5nf7ei2y
    @user-wm5nf7ei2y Před 9 měsíci +128

    आधी लग्न कोंढाण्याचे मग रायबाचे म्हणुण आधी मराठा आरक्षण नंतर पुढचा भविष्यकाळ ़मनोज जरांगे यांना लाख लाख धन्यवाद ़एक मराठा कोटी मराठा़़एकजुट राखा़

  • @KJ-LOVE
    @KJ-LOVE Před 9 měsíci +26

    राहुल कुलकर्णी सर आपण पंढरपूर ला आलात खूप बरे वाटले. आपल्या खास शैलीत आपण मराठा समाजाचे आरक्षण चे ज्वलंत प्रश्न विचारले त्यातून माझ्या सारख्या गरजू मराठ्यांचा वेदना साऱ्या जगाला कळल्या. आपले आभार. आता आरक्षण घेतल्या शिवाय मागे कोणीही हटणार नाही. मी स्वतः 96 कुळी असूनही मला कुणबी तुन आरक्षण ची नितांत गरज आहे. ज्यांना नकोय त्यांनी घेऊ नये. पण गरजू 96 कुळी ना आडकाठी करू नये. राजकीय नेत्यांचा स्वार्थी वृत्तीचा जाहीर निषेध.🚩

    • @kisanthorat2888
      @kisanthorat2888 Před 9 měsíci

      नाऱ्या राम्या जरा ऐका मराठा बांधवांच्या वेदना दायक भावना ,, नाही तर तुमचं काही खैर नाही 😢😢😢😢😢

  • @bhagwantambare2958
    @bhagwantambare2958 Před 9 měsíci +240

    पंढरपुरातील मराठा समाजाच्या भावांनो आपले हार्दिक अभिनंदन जो राजकारणी करू शकत नाही तो एक समाजसेवक करू शकतो

  • @tygfsjdhfg
    @tygfsjdhfg Před 9 měsíci +200

    सगले मराठा नेते आमदार खासदार मंत्री हे स्वार्थी आहेत. आमचे नेते जरांगे पाटील साहेब only ❤

    • @umeshsalvi9491
      @umeshsalvi9491 Před 8 měsíci +4

      नामदेवराव जाधव साहेब व बचचु कडु साहेब हे पण मराठा योध्दे आहेत.

    • @tygfsjdhfg
      @tygfsjdhfg Před 8 měsíci

      ​@@umeshsalvi9491noted

    • @yogeshjadhav1456
      @yogeshjadhav1456 Před 8 měsíci +1

      मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील🔥🔥

    • @HaribhauPawar-rw2xl
      @HaribhauPawar-rw2xl Před 5 měsíci

      😊 ko ni use ni😊​@@umeshsalvi9491

  • @shankarlabade1523
    @shankarlabade1523 Před 9 měsíci +18

    नारायण राणे चा खरोखर डीएनए टेस्ट केली पाहिजे. कारण त्याच्या दिसण्यावरून व बोलण्या मधून तो कुठलाही अँगलने मराठा दिसत नाही.

  • @user-ei1ls2du7r
    @user-ei1ls2du7r Před 9 měsíci +24

    काय माणूस आहे जरांगे साहेब.तुमच्या चरणी कोटी कोटी प्रणाम 👏👏👏👏👏

  • @geetajadhav4503
    @geetajadhav4503 Před 9 měsíci +159

    भावांनो अशीच एकी दाखवा एक मराठा कोटी मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @bhagwantambare2958
    @bhagwantambare2958 Před 9 měsíci +57

    जर या नेत्यांनी मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र दिलं नाही तर हे सगळे भविष्यात माझी होतील हे लक्षात ठेवा

  • @ranjeetpatil6026
    @ranjeetpatil6026 Před 9 měsíci +15

    धन्यवाद ..🙏 पंढरपूरकर ..
    एक मराठा लाख मराठा

  • @Mazamarathwadanews
    @Mazamarathwadanews Před 9 měsíci +18

    सर्व मराठी बांधवांना जय शिवराय आता जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलनाची गरज आहे जय भवानी जय शिवाजी एक मराठा लाख मराठा

  • @user-zs5ij1sd3k
    @user-zs5ij1sd3k Před 9 měsíci +83

    जय शिवराय. मराठ्यांची ऐकजुट बघुन खुप भारी वाटल मराठ्याने आसच एकत्र लढा💯 अरक्षण मिळालच पाहिजे एक मराठा कोटी मराठा

  • @जयमहाराष्ट्र

    आत्ता फक्त जरांगे पाटील ❤

  • @dnyaneshwaradmane1974
    @dnyaneshwaradmane1974 Před 9 měsíci +20

    🚩एक मराठा लाख मराठा🚩
    🚩जय जिजाऊ जय शिवराय 🚩

  • @syk4487
    @syk4487 Před 9 měsíci +32

    पंढरपूर च्या विठ्ठलाला 🙏 आणि पंढरपूर च्या मराठा समाजाला 🙏

  • @govinddeshmukh2339
    @govinddeshmukh2339 Před 9 měsíci +41

    राज्यकर्त्यांनी आमचा समाज हक्कापासून उपेक्षित ठेवला त्यामुळे सामान्य मराठा आता स्वतः चे हक्क स्वतः मिळवणार
    एक मराठा लाख मराठा 🚩🚩

  • @maheshbadak6779
    @maheshbadak6779 Před 9 měsíci +312

    मी एक मराठा म्हणून शपथ घेतो की यापुढे कधीही जेव्हा हिंदू खतरे मे असेल तेव्हा मी शांततेच्या मार्गाने इतरांची गंमत पाहणार

    • @warning64459
      @warning64459 Před 9 měsíci +36

      💯 मी सुध्दा तेच करतोय

    • @vedhh7727
      @vedhh7727 Před 9 měsíci +39

      बाकी सगळे ठीक आहे.
      पण जेव्हा एखादा साहिल खान एखाद्या साक्षी ला रस्त्यात ठेचात असेल तर शिवरायांची शिकवण लक्षात ठेवून कृती करा.

    • @DrAshani
      @DrAshani Před 9 měsíci +1

      ​@@vedhh7727 तुमचा नंबर देऊन ठेवा..
      तुम्हाला च बोलावतो..
      काय लेका.. विषय कोणता..तू बोलतोय काय??
      शेंबूड नाकाला अणि तू पुसतोय बोच्याला .😅😅.😅😊😅

    • @raps9858
      @raps9858 Před 9 měsíci +47

      बरोबर दादा मी पण खुप सपोर्ट केला हिंदू हिंदू करून पण आपल्याला गरज पडली तेंव्हा हे हिंदू म्हणून घेणारे मजा बघत आहेत, टिंगल टवाळी करत आहेत. त्यामुळे आता जरांगे पाटील म्हणतील तीच दिशा... ❤

    • @nelsondmello9309
      @nelsondmello9309 Před 9 měsíci +2

      आम्ही काय करायचं

  • @vaishalithorve847
    @vaishalithorve847 Před 9 měsíci +13

    एकदम बरोबर बोलला भावा❤

  • @dnyaneshwarmore6438
    @dnyaneshwarmore6438 Před 9 měsíci +14

    खूप अभ्यासपूर्ण माहिती दिली पंढरपूरकराणी

  • @user-gb4yg5gd3f
    @user-gb4yg5gd3f Před 9 měsíci +25

    बरोबर आहे एक मराठा लाख मराठा

  • @vdhande2013
    @vdhande2013 Před 9 měsíci +63

    नारायण राणे..रामदास कदम..सारखे लोक खरे मराठा नाहीत ते आता पक्के गुज्जू भय्ये बनून भाजपचे तंबूत घुसले आहेत

    • @musicalwaves5546
      @musicalwaves5546 Před 9 měsíci

      भय्ये का... जरांगे चा भोळसटपणा डोक्यावर घेईल तो शहाणा का

    • @DS-bk9ip
      @DS-bk9ip Před 9 měsíci

      Bjp Aata Aali Tithe 7 Years Rejarvestion Prakan Ubhe Rahile Maratha Gende Badal Bola 60 Years Satet Hote BJP La Dosh Deu Naka

    • @DS-bk9ip
      @DS-bk9ip Před 9 měsíci

      Kadam Rane Bhag Kokan 40 te 50 Years Ago 7 Th pass Mule Canteen Madhe Kamala Hote Company Madhe

    • @bajiraohajare2771
      @bajiraohajare2771 Před 4 měsíci

      शरद पवार खरा मराठा हा बिगर मिशाचा उद्धव ठाकरे च तुणतुणे वाजवत होता

  • @ashokwadkar8256
    @ashokwadkar8256 Před 9 měsíci +7

    साहेब एक तर शिक्षणाचा खर्च खूप झाला शिकून नोकरी नाही म्हणून लग्न नाही जमीन नाही आशी अवस्था मराठी मुलांची झाली

  • @balajikad7294
    @balajikad7294 Před 9 měsíci +15

    🚩एक मराठा लाख मराठा 🙏🚩
    🚩 जय जिजाऊ 🚩
    🚩जय शिवराय 🚩

  • @shashikantsawant9917
    @shashikantsawant9917 Před 9 měsíci +45

    कुलकर्णी साहेब आपल्या ला सलाम आपण समाजात जी सरकार च्या बाबतीत जी नाराजी दाखवली
    आपल्या ला धन्यवाद आपण जनतेच्या मनातील कैफियत सांगत आहेत

  • @sureshjadhav8256
    @sureshjadhav8256 Před 9 měsíci +100

    रानेची आणी कदमाची संपत्ती जप्त करा.मग बघा कसे मी कुणबी आहे अस म्हणत्यात.

  • @pradip9768
    @pradip9768 Před 9 měsíci +14

    हेच बाळासाहेब आंबेडकर यांनी 2 वर्षा पासून सांगत आहेत श्रीमंत मराठा गरीब मराठ्याला शोषण करत आहे

  • @vithalkale1401
    @vithalkale1401 Před 9 měsíci +6

    राहुल जी अभिनंदन मराठा आरक्षणाला वाचा फोडल्याबद्दल मधली वर्ल्ड मी नेहमी आपली पाहतो आपले कार्यक्रम पाहण्यासारखे असतात धन्यवाद राहुलजी

  • @nikhiltijare5779
    @nikhiltijare5779 Před 9 měsíci +35

    एका रात्रीत सरकार बदलुशकते, सर्व राजकीय पक्ष एकत्र येवू शकतात तर मराठा व कुणबी का नाही एकत्र येवू शकत. एक मराठा... लाख मराठा 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
    अक्की बार.. आरक्षण देणाऱ्याची सरकार
    🔥((((फक्त कुणबी मराठा))))🔥

  • @user-ke9ji1pt2e
    @user-ke9ji1pt2e Před 9 měsíci +47

    एक मराठा कोटी मराठा 🚩

  • @pravinvidhate4779
    @pravinvidhate4779 Před 9 měsíci +5

    राहुल सर खरचं खूप च छान.... एके काळी आपण आपण तालीवर होतो.... आणि आजची परिस्थिती काय आहे...... बरोबर बोलताय साहेब....ज्या वेळी काही ठराविक तालीवर लोकांमुले बाकीच्या मराठ्यांना आज या अडचणीत काय काय ते भोगावे लागत आहे.....

  • @nirmalajadhav998
    @nirmalajadhav998 Před 5 měsíci +2

    राम कृष्ण हरी पंढरपुरकर अगदी बरोबर बोलले तुम्ही खूप खूप धन्यवाद तुमचं जय जिजाऊ जय शिवराय

  • @dnyanrajsolunke9867
    @dnyanrajsolunke9867 Před 9 měsíci +55

    हे शेवटचे नेतृत्व असेल मराठा समाजाचे 🙏 या नंतर मराठा समाजाचे नेतृत्व गडचिरोली मधून तयार होणार! महाराष्ट्रातील प्रत्येक गावातील एक तरी माणूस हे मान्य करणार🙏🙏🙏🙏

  • @user-nm2kq7tc2x
    @user-nm2kq7tc2x Před 9 měsíci +18

    पाटील हे आडनाव नाही.ती शासनव्यवस्था व्यवस्थित चालावी म्हणून दिलेलं कार्यकारी पद आहे. जसे की जरांगे पाटील,मोहिते पाटील,शिंगटे पाटील,इत्यादी

  • @combinedstudy6427
    @combinedstudy6427 Před 9 měsíci +7

    मराठा लोकांना फक्त प्रतिषठीत नोकरी हवी आहे. दुसरा समाज पोलिस बनला आणि मराठा समाज शिपाई बनला. समाजाला फक्त चांगल शिक्षण, आरोग्य आणि सार्वजनिक वाहतूक माफक दरात सरकारने द्यावे हीच मागणी असावी ही शिवचरणी इच्छा. कोणी पण गरीब नसो देवा.

  • @krishi-vasant
    @krishi-vasant Před 9 měsíci +5

    राहुल कुलकर्णी सर खरोखरच तुमचे वृत्तांकन पाहण्यासारखे आहे

  • @bhosaleashok1940
    @bhosaleashok1940 Před 9 měsíci +20

    राहूल कुलकर्णी सर आपण खुपं जीवाल्यांच्या प्रश्नावर आपल्या टीव्ही मार्फत सरकारपर्यंत भावना पोहचवतात याबद्दल आपलें व आपल्या टीव्ही चे खुपं अभिनंदन आपल्याला खुपं खुपं शुभेच्छा व मराठा समाजाला आरकक्षण मिळावे हि शुभेच्छा

  • @mhadevmhadevpatil163
    @mhadevmhadevpatil163 Před 9 měsíci +16

    एक मराठा लाख मराठा 🔥🔥

  • @ekantingale9019
    @ekantingale9019 Před 9 měsíci +6

    धन्यवाद जरांगे साहेब.
    आरक्षण केव्हा मिळेल माहित नाही पण पण समाज ह्या राजकारण्यांच्या भुल धापांना बळी पडणार नाही.

  • @dhokalebadri
    @dhokalebadri Před 9 měsíci +6

    कायदा कायदा काय करता राव....सर्व देशात १० वर्षांनी कायदा नवीन आमलात आण्यला जातो..तुम्ही काय घेऊन बसलेत जुन्या भंगार जुन्या कायद्याचे....नवीन कायदा आमलात आणायला पाहिजे आता...

  • @chakradharkhadap7927
    @chakradharkhadap7927 Před 9 měsíci +7

    राहुल भैया तुम्ही खूप हुशार आहात सर्व माहिती किशी कुनाकुन घ्यायची हे जे सर्व लोक बोलत आहेत ते तुम्हालाही पटत नाही.तेही आम्ही जाणून घेतला आहे.याच्या पुढेही खुप काही बोलन्या योग्य आहे परंतु मी बोलत नाही.
    धन्यवाद.

  • @bhaskarbedre4
    @bhaskarbedre4 Před 9 měsíci +23

    साहेब मराठे सर्व महाराष्ट्रातील एकच आहे गावे वेगळीच.... आहेत समाज सारखाच मिडीयानीं .फोड करु नये ... एक मराठा लाख मराठा...!

  • @anilkhatate9956
    @anilkhatate9956 Před 9 měsíci +4

    एक मराठा कोटी कोटी मराठा मनोज दादा जरागे पाटील जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभूराजे जय जिजाऊ

  • @user-je5hb5tv8m
    @user-je5hb5tv8m Před 9 měsíci +4

    कुलकर्णी सर तुमचे फोन नंबर पाठवा, तुमच्या कार्यास सलाम सर

  • @vikramtaware2120
    @vikramtaware2120 Před 9 měsíci +22

    एक मराठा लाख मराठा ❤

  • @prakashadhude4539
    @prakashadhude4539 Před 9 měsíci +3

    एक नंबर विश्लेषण समाज जागृत झाला आहे

  • @bharatchatte845
    @bharatchatte845 Před 8 měsíci +2

    कुलकर्णी साहेब आपले प्रथम अभिनंदन.
    कारण आपण गरजवंत मराठ्याचा आवाज बुलंद करण्यासाठी धावून
    येऊन खरी पत्रकारिता करत आहात,
    आपण तळागाळातील लोकांपर्यंत
    जनजागृती करून मराठ्याच्या वाटून
    घेत आहात.
    आपले पुन्हा एकदा धन्यवाद!!

  • @balajishinde4335
    @balajishinde4335 Před 9 měsíci +2

    A b p maza saheb thumis udand aausha raho koti koti pranam khup sunder Kam karta aahet sir great 👍 shub ratri 🙏🙏🙏👍

  • @sattupamungurkar4491
    @sattupamungurkar4491 Před 9 měsíci +36

    मराठा आमदार मंत्र्याना फोडून काडा .

  • @dnyaneshwarwawre455
    @dnyaneshwarwawre455 Před 9 měsíci +26

    सगळा मराठा समाज आमदार नाही १४६ आमदार संपूर्ण मराठा समाज नाही.

  • @arjunzawre2561
    @arjunzawre2561 Před 9 měsíci +8

    एक मराठा कोटी मराठा🔥 🚩💪

  • @adarshsirsat3165
    @adarshsirsat3165 Před 5 měsíci +1

    मानलं तुम्हाला मराठी मावळ्यांनो किती छान व शांत , योग्य विचार मांडले 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 जय शिवाजी जय भवानी जय भवानी 🚩🙏🙏🙏🚩🙏🚩🚩🚩

  • @user-ok5rn3li8u
    @user-ok5rn3li8u Před 9 měsíci +28

    मोदी नुसते फेक्या नुसत फेकतो BJP ला आयुष्यात कधीच मत नाही
    त्या शरद पवार यांच्या सोबत झालं ते पण चांगलेच झालं त्यांना पण कधीच मत नाही आयुष्यात
    त्यांनीच मराठा समाज वर सगळ्यात जास्त अन्याय केलं 1990 ला मराठवाडा विभागातील लोकांचं जीवन कठीण मागास हलाखी ची करून ठेवली
    धरणे सिंचन नाही
    बस त्या शरद पवार यांना आमचा शाप लागेल
    उधव ठाकरे आणि शिंदे हे तरं त्यांच इशरवर नाचणारे आहेत त्यांना तर संभध नाही मत द्याच
    आता राजकारणी लोकं उघडे पडले आहेत मराठा समाज आरक्षण विषय वर
    मिशन फक मराठा आरक्षण

    • @musicalwaves5546
      @musicalwaves5546 Před 9 měsíci +2

      तुम्ही मतदान वर बहिष्कार टाका

  • @Ramzade3270
    @Ramzade3270 Před 9 měsíci +28

    एक मराठा लाख मराठा

  • @user-op5qn5ne2t
    @user-op5qn5ne2t Před 9 měsíci +7

    हा माणूस खूप छान विचारतो ❤❤❤❤❤❤❤❤

  • @dilipjambhale40
    @dilipjambhale40 Před 9 měsíci +9

    धन्यवाद कुलकर्णी सर

  • @sunilwalke4368
    @sunilwalke4368 Před 9 měsíci +11

    50 वर्षे शरद पवार राजकारणात आहे. तीन वेळा मुख्यमंत्री झाला आहे. मुर्खासारखा. बोलन सोडा राव .एकनाथ शिंदेच आरक्षण देऊ शकतील हेच सत्य आहे एक मराठा लाख मराठा 🚩🚩🇮🇳

  • @madhukarthorat6
    @madhukarthorat6 Před 9 měsíci +9

    खुप धन्यवाद ताई योग्य बोलात

  • @rameshdadatavar1897
    @rameshdadatavar1897 Před 9 měsíci +6

    मराठी भावांनो अशीच वज्रमूठ रहोद या एक मराठा लाख मराठा

  • @tejraogawande332
    @tejraogawande332 Před 9 měsíci +6

    एक मराठा लाख मराठा जय शिवराय

  • @user-fl7iz9ee7x
    @user-fl7iz9ee7x Před 9 měsíci +3

    जरांगे पाटील साहेबांना मुख्यमंत्री करायला पाहिजे ....भावानो आपल्याला आपले प्रस्थापित मराठे नेते ह्यांना निवडणुकीत पाडाव लागेल...आणि मनोज जरांगे साहेबांनी ठरवून द्यावे तेच उमेदवार आपण निवडून देऊ....

  • @pravinkanade4575
    @pravinkanade4575 Před 9 měsíci +11

    सर्वसामान्य माणूस पुढे होऊन श्रिंमत होतो....मग पुढै जाऊन सर्व विसरतो......😂😂😂😂

  • @siddheshwarpadule1439
    @siddheshwarpadule1439 Před 9 měsíci +4

    अतिशय ऊत्तम उदाहरण दिले भाऊ

  • @bhanudasshinde-ie9qt
    @bhanudasshinde-ie9qt Před 9 měsíci +3

    नेत्यांच्या हलकट पणामुळे जरांगे पाटील यांच्यावर तमाम मराठी जनाचा विश्वास बसला निस्वार्थी नेत्रूत्व मिळाल जे की समाज शोधत होता

  • @venkatkhairgave3450
    @venkatkhairgave3450 Před 9 měsíci +14

    दोन दिवसात सत्ता सम बदलते त्यांना तर आरक्षण का भेटत नाही

  • @sopansatpute2451
    @sopansatpute2451 Před 9 měsíci +5

    राहुल सर आपले अभिनंदन

  • @user-tw2nr7gl1z
    @user-tw2nr7gl1z Před 19 dny

    राहुल जी तुमच्या कार्याला सलाम मराठे एवढे हुशार झालेत ते फक्त मनोज जरांगे पाटाल मुळे

  • @amoljavale348
    @amoljavale348 Před 8 měsíci +3

    जय शिवराय 💯 खर बोलला माझा भाऊ 🙏

  • @craftypie3890
    @craftypie3890 Před 9 měsíci +3

    यांचे वेतन कोणतीही चर्चा न करता वाढवून घेतात मग आरक्षणासाठी वेळ का?

  • @srkadam1499
    @srkadam1499 Před 9 měsíci +6

    कुणबी आणि मराठा एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे जर सिद्ध होत असेल तर मराठा, मराठा म्हणून आपोआप ओबीसी कॅटेगरी मध्ये गेलाच पाहिजे. कुणबी दाखल्यांची गरजच काय ?

  • @sanjayghag4907
    @sanjayghag4907 Před 8 měsíci +2

    साहेब हि मराठी समाजातील लोक बरोबर बोलत आहे नाही तर समान नागरी कायदा लागू करणे शिक्षण पूर्ण करू ही तुम्ही मागे हा आहोत

  • @supesir1967
    @supesir1967 Před 8 měsíci +2

    देशात धर्म,जात व वर्ण व्यवस्था असल्याने त्या त्या समुदायाच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आख्खी भाकरी वाटून घ्या.❤❤

  • @anilshindkar2192
    @anilshindkar2192 Před 9 měsíci +3

    🙏🚩 आज शेतकऱ्यांधी जमीन कमी कमी होत चालली आहे. आणि नेत्याच्या जमीनी कशा पटीने वाढत आहेत. हे सुद्धा तपासण्याची गरज आहे .

  • @SachinHolkar1988
    @SachinHolkar1988 Před 8 měsíci +3

    खरंच राहुल कुलकर्णी निष्पक्ष सारखे पत्रकार महाराष्ट्राला गरजेचे आहेत.

  • @VarshaPhadatare-re5tg
    @VarshaPhadatare-re5tg Před 8 měsíci +1

    अतिशय छान विश्लेषण मराठी बांधवानो

  • @shardalangote4330
    @shardalangote4330 Před měsícem

    धन्यवाद सर जी आपले व आपल्या चॅनल चे मराठा समाजावर उपकार झाले शेवटी आपणच आमचा आवाज आहात तुमच्या माध्यमातून आमचं म्हणणं जगाला कळेल असाच सहकार्य असू द्या

  • @nivruttipawar9783
    @nivruttipawar9783 Před 9 měsíci +24

    90%मार्क मिळुन सुध्दा आमच्या मुलांना नौकरी मिळत नाही इतरांना 50% मार्क असणाऱ्यांना नौकरी मिळते.त्यामुळे मराठा आरक्षण मिळावे.सध्याच्या राजकारण्यांना याचे काही देणं घेणं नाही

    • @rameshgaikwad7662
      @rameshgaikwad7662 Před 8 měsíci

      Khar aahe tumche. Pn 75 varsh tumche maratha nete satta mdi hote. Tya maratha netyanna ja ab vichara na

  • @rameshdadatavar1897
    @rameshdadatavar1897 Před 9 měsíci +4

    पंढरीचे भाऊ तुमचे खूप आभार

  • @user-sw1sm8zj9u
    @user-sw1sm8zj9u Před 9 měsíci +2

    ज्यावेळी शिवाजी महाराज स्वराज्य निर्माणासाठी लढत होते तेव्हा पण त्यांच्या विरोधात लढणारे काही मराठा सरदार पण होते तसेच हे आजचे आमदार आणि खासदार स्वतःच्या फायद्यासाठी समाजाला साथ देत नाहीत म्हणून याना यांची जागा दाखवून दिली पाहिजे

  • @audumbarkasgawade6101
    @audumbarkasgawade6101 Před 9 měsíci +5

    मंगळवेढा येते पण कुणबी मराठा जात प्रमापत्र आहे

  • @sunilsolat3000
    @sunilsolat3000 Před 9 měsíci +6

    जय हरी विठ्ठल🕉️📚🚩 जय शिवराय!

  • @vaibhavkalkute5119
    @vaibhavkalkute5119 Před 14 dny

    एक मराठा लाख मराठा...जरांगे दादा तुम आगे बढो hहम तुम्हारे साथ है

  • @ajaykumarshinde9374
    @ajaykumarshinde9374 Před 9 měsíci

    आमचा फक्त आणि फक्त एकच नेता व पक्ष आणि तो म्हणजे मा. श्री. मनोज जरांगे पाटील साहेब...

  • @user-gy6ri8ci1s
    @user-gy6ri8ci1s Před 9 měsíci +11

    25 वर्षे त्यांचे 40-50 आमदार काही खासदार निवडून दिले,नंतर इतके वर्षे सत्तेत होते, त्यांना मुख्यमंत्री केलं पण त्यांनी आरक्षणाच्या नावावर मराठ्यांना दिले केळं

  • @shiv.5797
    @shiv.5797 Před 9 měsíci +11

    मराठा समाजाच्या हिश्शाचे १६ टक्के ओबीसी ला दिले ते आम्हाला परत मिळाले पाहिजे

  • @krishnadalvi4308
    @krishnadalvi4308 Před 4 měsíci +1

    साहेब हा व्हीडिओ मुख्य मंत्री आणि दोन उप मुख्यमंत्री यांना दाखवा मी आपल्या चॅनलला धन्यवाद देतो जय महाराष्ट्र जय जिजाऊ .

  • @tradingLife1007
    @tradingLife1007 Před 9 měsíci +2

    150+ मराठा आमदार आहेत
    एकाची पण आरक्षणसाठी राजीनामा देण्याची हिंमत नाही
    खरचं आपण कोणाला मोठ केल😢

  • @pravinkhamkar7980
    @pravinkhamkar7980 Před 9 měsíci +3

    Nice reporting Rahul

  • @vishalpatil6644
    @vishalpatil6644 Před 9 měsíci +8

    कुणाच काढून द्यावे ही मागणी न का ही तर सामावून घ्या ही मागणी आहे पत्रकार्‍यांचा अभ्यास कमी आहे

  • @anupdangat1292
    @anupdangat1292 Před 9 měsíci +2

    Khupach Chan bolle sagle ekdam muddyacha 🙏🙏👍👍

  • @ratandongare525
    @ratandongare525 Před 9 měsíci +3

    मराठी माणसाने यांच्या सभेला अजिबात जाऊ नये. मग बघा मराठी माणसाची किंमत.

  • @sanskarchavan-hk8mw
    @sanskarchavan-hk8mw Před 9 měsíci +6

    आता खरचं मराठे खूप हुशार झालेत