Exclusive Interview | आरक्षणाच्या मुद्यावर राजीनामा द्यावा लागला तरी चालेल - छ. उदयनराजे भोसले

Sdílet
Vložit
  • čas přidán 17. 09. 2020
  • Subscribe to our CZcams channel here: / abpmajhatv
    For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: abpmajha.abplive.in/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    / abpmajhatv
    Google+ : plus.google.com/+AbpMajhaLIVE
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. Mirroring the aspirations and distinct socio-political characteristics of the region, ABP Majha (formerly STAR Majha) has captured the hearts of 12 million Indians weekly, in a short time. सात बाराच्या बातम्या (Saat Barachya Batmya) and माझा कट्टा (Majha Katta) are two of the many important programs on the channel. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

Komentáře • 944

  • @dadasobarge5386
    @dadasobarge5386 Před 3 lety +13

    राजे तुम्ही लक्ष घालावे खरे आज तुमची गरज आहे श्री शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित आहे काय पुणाई आहे

  • @vinaysonavane7713
    @vinaysonavane7713 Před 3 lety +6

    आरक्षण हा एक राजकारणाचा मुद्दा झाला आहे. माझी सर्व मराठा बांधवांना विनंती आहे की हा तिढा सुटणार नाही. मुलांची वयं निघुन चालली आहेत
    मोदी साहेबांनी 2014 पासून सरकारी नोकर भरतीची नुसती गाजरं दाखवली
    आणि आता संधी चालून आली आहे तर अडथळा आणु नका. लक्षात ठेवा
    एकदा वय संपले कि पुर्ण आयुष्य संपले

  • @gorakhgadkar8713
    @gorakhgadkar8713 Před 3 lety +6

    राजीनामा द्यायाचा आसता तर तुम्ही पक्षांतर केले नसतेच..
    अहो राजे तुम्ही आता bjp मध्ये गेले.
    या पहिले तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये च होते ना?

  • @theprakashkadu
    @theprakashkadu Před 3 lety +82

    महाराज म्हणून आदर आहेच पण प्रश्न काय होते आणि उत्तर काय? 😤🤷🏼‍♂️

    • @rohitvalvi9199
      @rohitvalvi9199 Před 3 lety +13

      Bolta ny yet re tyala ratri chi utarli ny ahe yachi.

    • @adv.sachingodhle9955
      @adv.sachingodhle9955 Před 3 lety +3

      हा कुटला महाराज पिंडका आहे हा...

    • @rohitvalvi9199
      @rohitvalvi9199 Před 3 lety +1

      @@adv.sachingodhle9955 khare bolat sir tumi

  • @sadanandingale3448
    @sadanandingale3448 Před 3 lety +35

    ABP माझा आपण महाराजांच्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ लाउ नका. महाराजानी कुठल्याही समाजावर अन्याय होत असेल तर राजीनामा देईल असे म्हणले. केवळ मराठा समाजासाठी राजीनामा देणार असे सांगून राजेंना संकुचित करू नका......

    • @user-cq8zx8sc1l
      @user-cq8zx8sc1l Před 3 lety

      corona chya news dya re he ky lavlay chutiyagiri lokanchya reservation cha

    • @rambabrekar1336
      @rambabrekar1336 Před 3 lety

      sahi.. kya baat hay ?

    • @bandubhosale
      @bandubhosale Před 3 lety +2

      🥃 जास्त घेतली असेल उदय ने.

    • @rambabrekar1336
      @rambabrekar1336 Před 3 lety +1

      @@bandubhosale ते नेहमिच जास्त घेतात

  • @bhagwathembade3920
    @bhagwathembade3920 Před 3 lety +132

    महाराज दिल्लीला जाऊन मोदींची भेट घेतली पाहिजेत आणि आरक्षण मिळून दिले पाहिजेत

    • @vbhate123
      @vbhate123 Před 3 lety +9

      सरकार मध्ये पवार आहे ना.. high कोर्ट मध्ये टिकलं न sc मध्ये पवारने घालवाल

    • @vijaypol3268
      @vijaypol3268 Před 3 lety +11

      हा माहराजानी मोदिला भेटले पाहिजे. तुमच्यासाठी गरज पडली तर राजनामा दिला पाहिजे .तुम्ही सातारकर मराठ्यांनी,महाराजांना इलेक्शन मध्ये पाडुन गुलाल लावून नाचले पाहिजे .जो देतो ,तुमच्याचसाठी लढतो हे अजूनी तरी ओळखा रे भावा,ज्याच्या सांगन्यावरुन तुम्ही पाडल, त्या भाग्यविधात्याला ,आज महत्वाच्या वेळी दोन शब्द बोलताना फक्त दावा.

    • @jaishrikrishna928
      @jaishrikrishna928 Před 3 lety +2

      @@vijaypol3268 vot ncp la ani apeksha maharajan barobar

    • @ItEngineer1998
      @ItEngineer1998 Před 3 lety

      @@vijaypol3268 चुकून ही निघणार नाही तोंडातून

    • @amazing_science9514
      @amazing_science9514 Před 3 lety +1

      एक मराठा लाख मराठा ⛳

  • @surajsharma-wm6tp
    @surajsharma-wm6tp Před 3 lety +31

    राजेशाहीच बरी होती।नाहीतर ते ब्रिटिश सुद्धा चांगले वाटू लागले आहेत आता तर हे आजच्या नेत्यांनपेक्षा।फक्त घर भारतात पाच वर्ष।गुंडागिरी तर विचारुच नाका यांना।यांना एक प्रश्न सुद्धा वीचारु शकत नही कोनी।shame

  • @satyajitbhosale5103
    @satyajitbhosale5103 Před 3 lety +63

    आधी ती महाराष्ट्र द्रोही बीजेपी सोडा ....… अपक्ष खासदार व्हा किंवा स्वतःची मराठा संघटना काढा कारण तुम्हाला कुठल्याही पक्षाची गरज नाही ......

    • @vijaypol3268
      @vijaypol3268 Před 3 lety +1

      माहराजानी मोदिला भेटले पाहिजे. तुमच्यासाठी गरज पडली तर राजनामा दिला पाहिजे .तुम्ही सातारकर मराठ्यांनी,महाराजांना इलेक्शन मध्ये पाडुन गुलाल लावून नाचले पाहिजे .जो देतो ,तुमच्याचसाठी लढतो हे अजूनी तरी ओळखा रे भावा,ज्याच्या सांगन्यावरुन तुम्ही पाडल, त्या भाग्यविधात्याला ,आज महत्वाच्या वेळी दोन शब्द बोलताना फक्त दावा.

    • @vijaypol3268
      @vijaypol3268 Před 3 lety +1

      अरक्षणाच्या मिटिंग साठी ,फडनिस यांची सर्वजन वाट ,का वेडे आहेत म्हणून पहात होते ?जातिपेक्षा काम कोण करतो, हे पाहा.व काम करणाऱ्या व्यक्तिचा आदर करा .विस्वास द्या.

    • @satyajitbhosale5103
      @satyajitbhosale5103 Před 3 lety +3

      @T k अजून बोबलं ..... मोदी च्या माकडा

    • @satyajitbhosale5103
      @satyajitbhosale5103 Před 3 lety +7

      @T k मला मोदी पण नको आणि पवार पण नको ..... आणि मोदी ने काय दिले ..... त्याने तर काढून घेतले ...... कारण सुप्रीम कोर्ट तर मोदीच्या हातचे बाहुले आहे ..... मोदीनेच मराठा आरक्षण काढून घेतले .....

    • @rohitvalvi9199
      @rohitvalvi9199 Před 3 lety

      Pakshat rahun nivdun yaychi layki ny ahe ani tumi lok paksh sodayla lavta.

  • @swapnilkalwane9043
    @swapnilkalwane9043 Před 3 lety +11

    छत्रपती उदयनराजे आणि छत्रपती संभाजी महाराज या दोघांनी मराठा आरक्षणाच नेतृत्व करावं एक मराठा युवक म्हणून तुम्हाला विनंती करतो राजे

  • @sachinbhosale4374
    @sachinbhosale4374 Před 3 lety +6

    राजे सर्व धर्म समभाव आहे आहे का, तुमाचे कडे जनता शिवाजी महाराज यांच्या वंशच म्हणुन पाहता, बोलायच तर अभ्यासक बोला दलितांवर किती अत्याचांर होता हेत , तुमची राजाची धमक मोदिंना दाखवा, मराठा समाजाच्या युवकांना भडकु नका

    • @user-wm6mw4xu4d
      @user-wm6mw4xu4d Před 3 lety

      Ayyy tujha aaicha khato ka re
      Bc naw brobr ghe
      Chatrapati shivaji maharaj bol smjl na
      Nay tr b.r ambedkar ch pn naw aamhi ekeri gheu smjl na
      Jsi tumcha gandila aag lagte na
      Ts rahyala pn shikh smjl ka
      Jast hawe mdhe udu nko

  • @maheshgavale9938
    @maheshgavale9938 Před 3 lety +118

    मला असं वाटतंय महाराजांच पाऊल आठवले साहेबांच्या वाटेवर पडत आहेत.. 😂😂😂🤔🤔

  • @pavanchavan3949
    @pavanchavan3949 Před 3 lety +17

    कोणत्याही पक्षाशी संबंध नसेल तर राजीनामा देऊन अपक्ष निवडणूक लढा, मग पहा जनतेचा दणका

  • @sachinsonone9507
    @sachinsonone9507 Před 3 lety +9

    प्रश्न काय अ उत्तर काय देतात साहेब

  • @ketangaikwad8617
    @ketangaikwad8617 Před 3 lety +37

    प्रसन्न जोशी : मला जाऊद्या येथून पाहिलं😂

    • @sitaramshete5881
      @sitaramshete5881 Před 3 lety

      Saheb, Apnas Saman Nagri Kayda Lagu Karawa Ase Watat Nahi Ka?

  • @jagdambjagdamb61
    @jagdambjagdamb61 Před 3 lety +4

    निस्वार्थी राजे उदयनराजे..अमचा अभिमान अहात.पक्षपात नाही.मस्त वाटल.भोळ मन मोकळ व्यक्तीमत्व .प्रसन्न धन्यवाद .abp.

  • @rohitmalage2203
    @rohitmalage2203 Před 3 lety +87

    प्रश्न वेगळा उत्तर वेगळंच देतात महाराज

    • @nitinshinde1409
      @nitinshinde1409 Před 3 lety +7

      Style is Style... Maharaj is great.

    • @akhileshmulaymsinghyadav5144
      @akhileshmulaymsinghyadav5144 Před 3 lety +1

      @@nitinshinde1409 😂😂😂

    • @marathapatil5080
      @marathapatil5080 Před 3 lety +3

      Correct ...
      Tyamulch sambhaji maharajani netrutwa karav...
      Janiv ahe tya mansala.
      Ani manuski pn ahe

    • @Abhishek_2157.
      @Abhishek_2157. Před 3 lety +3

      @@marathapatil5080 संभाजी महाराजांनी करावं अस मला पण वाटतंय कारण महाराज काय उघड उघड बोलून दाखवत नाही की पण नेत्रुव करणार असे

    • @rohitvalvi9199
      @rohitvalvi9199 Před 3 lety +8

      Bhosle n chi ratri chi utarli ny ahe mitra.

  • @digambarthorve7689
    @digambarthorve7689 Před 3 lety +3

    उदयनराजे भोसले महाराज आपले विचार रोखठोक .आपले मनापासून अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.

  • @Villain_5673
    @Villain_5673 Před 3 lety +85

    उदयनराजे तुम्ही आणि संभाजीराजे दोघे मिळून मराठा समाजाचे नेतृत्व करा... एक मराठा लाख मराठा 🚩🚩🚩

    • @vijaypol3268
      @vijaypol3268 Před 3 lety +3

      माहराजानी नेतृत्व केले पाहिजे. तुमच्यासाठी गरज पडली तर राजनामा दिला पाहिजे .तुम्ही सातारकर मराठ्यांनी,महाराजांना इलेक्शन मध्ये पाडुन गुलाल लावून नाचले पाहिजे .जो देतो ,तुमच्याचसाठी लढतो हे अजूनी तरी ओळखा रे भावा,ज्याच्या सांगन्यावरुन तुम्ही पाडल, त्या भाग्यविधात्याला ,आज महत्वाच्या वेळी दोन शब्द बोलताना फक्त दावा.

    • @Villain_5673
      @Villain_5673 Před 3 lety +4

      @@vijaypol3268 बाळ आम्ही पाडायला नव्हतो तर कायम सोबत आहोत... एकवेळ सावली साथ सोडेल पण आम्ही सोडणार नाही...कट्टर उदयनराजे भोसले समर्थक होतो आणि राहणार...

    • @bharatrokade9675
      @bharatrokade9675 Před 3 lety +4

      मा.छत्रपती उदयनराजे महाराज यांनी मराठा समाजाचे नेतृत्व करावे ही विनंती आहे 🚩एक मराठा 🚩लाख मराठा 🚩छत्रपती उदयनराजे भोसले महाराज यांना कोटी कोटी प्रणाम

    • @jaymaharashtra9874
      @jaymaharashtra9874 Před 3 lety +2

      @@Villain_5673
      👍

    • @amazing_science9514
      @amazing_science9514 Před 3 lety +3

      एक मराठा लाख मराठा ⛳

  • @dynamicninad
    @dynamicninad Před 3 lety +37

    1:41 जाती नहवत्या आधी ? कामा च्या मुळे जाती तय्यार झाल्या ? 3:05 तुम्ही BJP पक्षात आहात ना राजे, BJP कडून राज्य सभे चे मेम्बर आहात, स्वतःच BJP आणि rss चा लेबल लावून घेतलाय तुम्ही ।

    • @amazing_science9514
      @amazing_science9514 Před 3 lety +3

      😂 तुझ्या बुद्धीची कीव येते😂

  • @rahulrandilvlogs5708
    @rahulrandilvlogs5708 Před 3 lety +6

    राजीनाम द्यायला राहील काय 😂😂😂😂😂 काय राव

  • @Zale-ka-jevan
    @Zale-ka-jevan Před 3 lety +22

    उत्तर ऐकताना अँकर ने प्रश काय विचारला होता हेच विसरून जातो मी,,,🤔

  • @nivrutinawale5053
    @nivrutinawale5053 Před 3 lety +3

    जन्माच्या दाखल्यात च जात नाहिशी करा शाळेत दाखल करताना फक्त धर्म लिहायला पाहिजे म्हणजे जात जाईल

  • @bhaskarshastri4602
    @bhaskarshastri4602 Před 3 lety +2

    उदयनराजे म्हणाल्या प्रमाणे विचार केला तर डाॕ. भारतरत्न बाबासाहेब अःबेडकराःनी घटना लीहिली व ती आज अमलात आहे तर घटना लीहिलेली मानसच होती आणि आजही माणसच आहेत त्या मुळे कालांतराने परिस्थीतीनुरुप बदल हवा हे मान्यवरांनी विचारात घेउन सर्वांना न्याय द्यावा असे वाटते

  • @werindians6938
    @werindians6938 Před 3 lety +20

    जातीवर आधारित समाज रचना आहे....त्यापेक्षा शाळेच्या दाखल्यावरून जात हटवा...जात न पाहता रोटीबेटी व्यवहार करा...जातीअंतासाठी मोर्चे काढा...जातींंचाच अंत होईल....आरक्षणाची गरजच उरणार नाही...देशात शांतता नांदेल.

    • @werindians6938
      @werindians6938 Před 3 lety +2

      @@prafullbansode1628 जातीअंतासाठी प्रत्येकान आंदोलक बनाव...

    • @werindians6938
      @werindians6938 Před 3 lety +2

      @@adimeshram8605 सदर कमेंटमध्ये कोणत्याही जातीचा विशेष उल्लेख नाही....देशात भेदभावरहीत समाजात गुण्यागोविंदाने राहू इच्छिणारे सर्व बांधव येथे अपेक्षित आहेत.

  • @user-rd5vd2ld5l
    @user-rd5vd2ld5l Před 3 lety +142

    आहो राजे
    श्रीमंत मराठ्यांनी गरीब मराठ्या करीता काहीच केले नाही असे प्रकाश आंबेडकर म्हणत आहेत.
    खरय का ?
    😌🙏

    • @aniketkharade6067
      @aniketkharade6067 Před 3 lety +5

      Nice question

    • @pbmate1315
      @pbmate1315 Před 3 lety +4

      तुला काय माहित फेक id

    • @user-rd5vd2ld5l
      @user-rd5vd2ld5l Před 3 lety +4

      @@pbmate1315
      म्हणूनच विचारत आहे.
      पण तुला का मिर्ची लागली 😌

    • @sumitgawande3037
      @sumitgawande3037 Před 3 lety

      Bhatya surjjya tuzya aaila ghode lavto randicya

    • @user-rd5vd2ld5l
      @user-rd5vd2ld5l Před 3 lety +2

      @@sumitgawande3037
      या पूर्वीचा रिप्लाय चुकून गेला.
      माफी मागतो.🙏

  • @blossomblossom7528
    @blossomblossom7528 Před 3 lety +6

    Jay Maharaj
    Kase aahe aamche raje
    Bhedbhav nahi
    Proud to be satarakar.

  • @amitlade693
    @amitlade693 Před 3 lety +21

    याना आरक्षण पाहिजे पण कमीपणा नको

  • @user-fx9kv1mw2r
    @user-fx9kv1mw2r Před 3 lety +11

    Aathavale parwadala😂😂

  • @abhijitpachpute9980
    @abhijitpachpute9980 Před 3 lety +40

    महाराजसाहेब

  • @classandclass4976
    @classandclass4976 Před 3 lety +10

    कोणता पक्ष माहीत नाही 😀 🤣

  • @yashthorat1656
    @yashthorat1656 Před 3 lety +11

    आठवले खुप चांगला आहे तुझ्याहीपेक्षा मला वाटतं असे तो एकटाच गाढव आहे
    पण तु सगळ्या गाढवाचा गुरू आहे
    नाव पण सोभत नाही तुला भोसले
    पण अंकर म्हणत आहे राजे राजे ह्याला
    गाढव साहेब म्हणा

  • @subhashbhosale9010
    @subhashbhosale9010 Před 3 lety +22

    ब्राम्हणांनी (पेशव्यानी ) मराठाशाही बुडवली व इंग्रजांना साथदिली.स्वातंत्र्या नंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी छ.शिवाजी राजेंचे स्वराज्य डोळ्यासमोर ठेवून मराठा शाही मराठा समाजाचं राज्य निर्माण होण्यासाठी देशाची घटना (संविधान) लिहीले .परंतु मराठा ब्राम्हणांचा गुलाम बनला!

    • @kishorrajguru3008
      @kishorrajguru3008 Před 3 lety +1

      Jya Chatrapati shivaji maharaj yaanaa shudra mhanun hinavale tarihi mararhe Brahmanan kadun karya karun ghetat gulaam aahet Brahman nakarun mardangi dikhavavi tyaani

    • @pramodkamble5059
      @pramodkamble5059 Před 3 lety

      @@kishorrajguru3008 अगदी वास्तविक प्रतिक्रिया. अगदी बरोबर .

    • @balumane4851
      @balumane4851 Před 4 měsíci

      A1Ávw​@@kishorrajguru3008

    • @kamblebaburao4066
      @kamblebaburao4066 Před měsícem

      खूप छान व सत्य मांडणी केली पण मराठ्याना आणखी समजलं नाही

    • @PallaviLande-cx3co
      @PallaviLande-cx3co Před měsícem

      मणीपुर होणार मणीपुर होणार आहे

  • @parghaneparvin9615
    @parghaneparvin9615 Před 3 lety +6

    खरोखरच राजे भोसले

  • @prakashbansode7426
    @prakashbansode7426 Před 3 lety +4

    जाती कोण बनवलेला आहे कशासाठी बनवलेला आहे माणूस काही पण करु शकतो मग हे चार वर्ग काय आहे शूद्र कोण आहे 🤔🤔🤔🤔

    • @yashthorat1656
      @yashthorat1656 Před 3 lety

      अभ्यासू आहेत राजे आहेत न म्हणून असे बडबडतात

  • @avirajshinde9617
    @avirajshinde9617 Před 3 lety +41

    रोटी बेटी व्यवहार चालू करा.जात सोडून इतर जातीत लग्न करा. आंतरजातीय विवाह करायला पाहिजेत. जातीचा आणि धर्माचा माज सोडून

    • @user-to7xy8mt9h
      @user-to7xy8mt9h Před 3 lety +2

      खरं आहे एकदम

    • @nikhilganesh1438
      @nikhilganesh1438 Před 3 lety

      @@adimeshram8605 barobar bolale

    • @nikhilganesh1438
      @nikhilganesh1438 Před 3 lety +1

      @pungle swami changli gosht ahe na mg

    • @semmytt372
      @semmytt372 Před 3 lety +1

      @pungle swami तुझ्या भावाला वहिनींनी गणपती बसवले तर चालतील का?

    • @kkkumar5081
      @kkkumar5081 Před 3 lety

      Yes it is True...

  • @AA-wq1vp
    @AA-wq1vp Před 3 lety +5

    50 टक्के नोकर्या मेरीटवरच असल्या पाहिजेत , त्यामुळे जे बसवायचे ते 50 टक्कयातच बसवा .

  • @Surais1111
    @Surais1111 Před 3 lety +17

    Maharaj is back 007
    Fresh n clear ..!!! Superlike

    • @pawanshahastrsbuddhe8983
      @pawanshahastrsbuddhe8983 Před 3 lety +6

      हा कोणता महाराज होय...
      देशी दारू वाला महाराज😆😆

    • @harshal8899
      @harshal8899 Před 3 lety +1

      🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

    • @VitoGodfather1945
      @VitoGodfather1945 Před 2 lety

      @@pawanshahastrsbuddhe8983
      Gap Tarbuj bhakt

  • @surajdhasade4542
    @surajdhasade4542 Před 3 lety +71

    राजे साहेब भारतीय संविधान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिल आहे. कोणत्या माणसाने नाही. जय शिवराय

    • @arvindshinde2582
      @arvindshinde2582 Před 3 lety +18

      अशा सोन्याचा चमच घेऊन जन्मलेल्या श्रीमंत लोकांनीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मराठा समाजात पोहचु देत नाहीत, कारण महाराज साधं बाबासाहेब आंबेडकर याचं नांव देखील घ्यायला दचकतात..

    • @latapawar862
      @latapawar862 Před 3 lety +4

      लायकी नाही बाबासाहेबांचा नाव घेण्याची

    • @jayanttambe3963
      @jayanttambe3963 Před 3 lety +3

      @@arvindshinde2582 hya bevdyala kay mahit

    • @user-dk9nq8we9l
      @user-dk9nq8we9l Před 4 měsíci

      😂​@@jayanttambe3963hu hu

    • @sainathjoshi5361
      @sainathjoshi5361 Před měsícem

      8:23 ​@@latapawar862

  • @royalking_753
    @royalking_753 Před 3 lety +7

    क्या जोक मारा🙄🙄🙄🙄🙄

  • @bapuchavan5573
    @bapuchavan5573 Před 3 lety +33

    ईतकी वर्ष काय केल ऊदयन भोसले मराठा समाजासाठी??? एवढ्या वर्षांनी हे आठवल का?

    • @pratikmane8002
      @pratikmane8002 Před 3 lety

      ये कि कळल काय केल 007

    • @bapuchavan5573
      @bapuchavan5573 Před 3 lety

      @@pratikmane8002 शांत बस रे समाजद्रोह्या

    • @user-rj8dc7ij9b
      @user-rj8dc7ij9b Před 3 lety +1

      @@bapuchavan5573 ए भिमट्या निघ भिकमाग्या

  • @gopichandpadalkar1893
    @gopichandpadalkar1893 Před 3 lety +5

    नाटक आहे सगळ

  • @bankingaspirant9461
    @bankingaspirant9461 Před 3 lety +7

    Khar aahe maharaj

  • @janardanmore1876
    @janardanmore1876 Před 3 lety +36

    राजे आता राजधानी मधून सुरुवात व्हावी

    • @ravindrapatil8768
      @ravindrapatil8768 Před 3 lety

      कामूबॅईतकानाहीहरामखोरसरकारनेमूदामबाजूमाडलीनाही

  • @santoshdesai1072
    @santoshdesai1072 Před 3 lety +4

    भोसले साहेब एवढा अन्याय का सहन करता
    ? फेका राजीनामा त्यांच्या तोंडावर. तुम्हि लोकयभेचे सुमारे गेली 10 वर्ष खासदारअसताना एवढे आरक्षणाचे प्रश्न मांडुन सुद्धा तुमचे कोणि ऐकत नाहि.

  • @deepakjadhav2402
    @deepakjadhav2402 Před 3 lety +25

    राजे तुम्ही 15 वर्ष सत्ताधारी पक्षात होते
    तेव्हा का नाही एवढी तळमळ दाखवली!

  • @rajujadhav6152
    @rajujadhav6152 Před 3 lety +4

    राजे बीजेपी कोर्टाला हाताशी धरून मराठा समाजाशी राजकारण करत आहे असं वाटत नाही का

  • @yuvrajpharande5473
    @yuvrajpharande5473 Před 3 lety +3

    सातार साठी काय कोविड साठी काई तर केले पाहिजे सर

  • @ravindrabhere6142
    @ravindrabhere6142 Před 3 lety +4

    जय शिवराय

  • @onlyme6118
    @onlyme6118 Před 3 lety +34

    रात्री ची उतरली नाही अजून

  • @pratikbhiungade858
    @pratikbhiungade858 Před 3 lety +7

    Jay shivray

  • @sandeshjagdale1526
    @sandeshjagdale1526 Před 3 lety +3

    मला अभिमान आहे कि मी मराठा आहे.
    (एक मराठा लाख मराठा)

  • @mangeshghag8396
    @mangeshghag8396 Před 3 lety +29

    मराठ्यांचा नाद करायचा नाही. उगाच आडवे तिडवे प्रश्न विचारून मिडीयावाले मराठा आरक्षणाच गुर्हाळ उगाळत बसु नका. छत्रपतींच्या महाराष्ट्रातील मराठा समाजाने शांततेच्या मार्गाने आंदोलन केले पण आता हाती भगवा उचलला तर हे वादळ कुठे थांबेल हे सांगणे अवघड होईल एवढे मात्र नक्की

    • @user-to7xy8mt9h
      @user-to7xy8mt9h Před 3 lety

      या मीडिया वाल्यानी मागे पण मराठा समाजात आणि इतर समाजात द्वेष निर्माण केला होता हरामखोर आहे ये लोक यात बरेच दुसऱ्या जातीचे आहे म्हणून गेम करतात हे हरामखोर

    • @arvindshinde2582
      @arvindshinde2582 Před 3 lety

      गोदी मिडीया आहेत कांही

    • @hindaviswarajya6482
      @hindaviswarajya6482 Před 3 lety

      U. R. Right , bro , jay bhavani jay shivray . Jay hind .

  • @ravindrapawar1175
    @ravindrapawar1175 Před 3 lety +7

    काय बोलतो तुला तरी समजतं का ते बाबा

    • @yashthorat1656
      @yashthorat1656 Před 3 lety

      असो काय करील मग आता प्रसन्न तरी ऐकली बडबड बिचारा

  • @kailaskesbhat2005
    @kailaskesbhat2005 Před 3 lety +27

    आंबेडकर बोलतात ते खरे आहे

  • @bahiranathkalamkar8684
    @bahiranathkalamkar8684 Před měsícem +1

    उदयनराजे भोसले। राजे आपले मावळे आपल्या सोबत एक मराठा लाख मराठा

  • @parthjadhav2493
    @parthjadhav2493 Před 4 měsíci

    जय हिंद जय महाराष्ट्र सर सत्यमेव जयते🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @harshal8899
    @harshal8899 Před 3 lety +5

    मजेशीर मुलाखत आहे

  • @sumitr7280
    @sumitr7280 Před 3 lety +18

    मराठा समाजाचे आठवले 😂

  • @dhairyashildesai4277
    @dhairyashildesai4277 Před 3 lety +23

    जय जिजाऊ

  • @babasahebfadtare4388
    @babasahebfadtare4388 Před 3 lety +1

    राजे आपण जातीयवादी विषयी जे मत व्यक्त केले आहे ते खरेच अफलातून आहे त्या बद्दल आपले आभार मानतो धन्यवाद.

  • @xyzxyz8356
    @xyzxyz8356 Před 3 lety +14

    दे राजीनामा तस पन तुला जनतेने नाकारलेलच आहे.

    • @sanjaysalunkhe8561
      @sanjaysalunkhe8561 Před 3 lety +2

      Tu ka zalto re

    • @kimjonun4011
      @kimjonun4011 Před 3 lety +1

      कळेल तुला 1 त्याच्या जीवावर 7 लाख मते घेतली आहेत.👍

    • @satishatugade9378
      @satishatugade9378 Před 3 lety +1

      तुला तुझ्या बापानं नाकारलं ते bg lovdya ईथे laksh घालू nko

    • @pbmate1315
      @pbmate1315 Před 3 lety +1

      तुझा बाप नक्की कोण तुझी आईला विचार ती खरे सांगेल,

    • @jaypalpopatshingade970
      @jaypalpopatshingade970 Před 3 lety

      नीट बोला साहेब,,,

  • @tularammeshram6578
    @tularammeshram6578 Před 3 lety +59

    हि मुलाखत म्हणजे "आंधळ दळतयं आणि कुत्रं पिठ खातयं " अशी नुसती वाझोंटी चर्चा.

    • @Amol-qd7bk
      @Amol-qd7bk Před 3 lety +1

      तुझी औकात आहे काय रे

    • @gauravmuthal4606
      @gauravmuthal4606 Před 3 lety

      येड्या भोकाच्या तू आमच्यातला नही ये कशाला आई घालू राहिलाय

    • @gauravmuthal4606
      @gauravmuthal4606 Před 3 lety +1

      आम्ही सदैव छत्रपतींसोबत

    • @yashthorat1656
      @yashthorat1656 Před 3 lety +8

      चर्चा पण नाही सुंदर प्रश्न आणि वायफळ बडबड

    • @rahuljagtap5114
      @rahuljagtap5114 Před 3 lety +1

      Right🤦‍♂️🤣

  • @hanumanlehane237
    @hanumanlehane237 Před 11 dny +1

    एक मराठा लाख मराठा जय शिवराय जय जिजाऊ

  • @prashantshinde3618
    @prashantshinde3618 Před 3 lety +4

    Anchor is so polite really cultured anchor

    • @bkadam-in7ng
      @bkadam-in7ng Před 3 měsíci

      1ppp❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤1

  • @marutibhangare6210
    @marutibhangare6210 Před 3 lety +4

    राजाला दुसऱ्या पक्षात जाण्याची गरज लागायला नाही पाहिजे . राजाने स्वतःचा पक्ष निर्माण करायला पाहिजे .स्वराज्य !

    • @yashthorat1656
      @yashthorat1656 Před 3 lety

      क्या बात है पण गेले तरी पडायला तरी नको होत

  • @rameshingle2921
    @rameshingle2921 Před 3 lety +3

    प्रसन्ना जोशी मजा घेतो़य महाराजांची

  • @ratanmalage9748
    @ratanmalage9748 Před 3 lety +1

    एक मराठा लाख मराठा उदयन महाराज तुम्ही तुमच्या माग आहे मराठा आरक्षण

  • @ravindrapawar1175
    @ravindrapawar1175 Před 3 lety +18

    त्यांना बोलता तरी येतं का

    • @sanjaysalunkhe8561
      @sanjaysalunkhe8561 Před 3 lety +1

      Tuzi layki nahi re

    • @shubhamkadam9759
      @shubhamkadam9759 Před 3 lety

      Tumchi aai ghala na aika na gap Chatrapati ahet te swata kai kele ahe

    • @yashthorat1656
      @yashthorat1656 Před 3 lety +1

      आहो ते खुप हुशार आहे ते
      एकटं एक पितय बिना पाणी

    • @pavanbapmare719
      @pavanbapmare719 Před 3 lety

      @@yashthorat1656 piu de tuza bap paise deto ka

  • @filmybollywood3194
    @filmybollywood3194 Před 3 lety +5

    🔥🔥

  • @prabhakarnikam6400
    @prabhakarnikam6400 Před 3 lety +3

    अगोदर राजीनामा द्या.

  • @amazing_science9514
    @amazing_science9514 Před 3 lety +11

    पहिलं मराठा आरक्षण नंतर भरती
    एक मराठा लाख मराठा ⛳

  • @akshaysalunkhe6142
    @akshaysalunkhe6142 Před 3 lety +8

    काळीज....❤

    • @bhaiyajituraskar57
      @bhaiyajituraskar57 Před 3 lety +2

      हिन्दू नेता मान अपमान खुरचीसाठी भाडतात समाजासाठी एकत्र या

  • @supriyajambhale5749
    @supriyajambhale5749 Před 3 lety +6

    Amch kalij udyanraje maharaj

  • @xyzxyz8356
    @xyzxyz8356 Před 3 lety +16

    भाजपची कृपा याच्यावर नाहीतर आता आरक्षण कोणत्या नात्याने मागितल असत. बेवडा कुठला

  • @Balaji-qf5qk
    @Balaji-qf5qk Před 3 lety +1

    आगोदर राजीनामा आरक्षण आपोआप मिळेल जय भवानी जय शिवाजी

  • @bhausahebthube6741
    @bhausahebthube6741 Před 3 lety +2

    कोणाची वाट पाहत आहे

  • @mohanchaudhari307
    @mohanchaudhari307 Před 3 lety +5

    Obc ch pan vichar kara.

  • @satishbansode3715
    @satishbansode3715 Před 3 lety +11

    अरे पहिला तू बिजेपी,मधून राजीनामा दे

  • @kailasparihar1559
    @kailasparihar1559 Před měsícem +1

    🚩🚩आहो महाराज आज संविधानात बदल केल्याशिवाय आरक्षण देता येत नाही मग हेच मराठे महा विकास आघाडी चा प्रचार करत होते भाजप संविधान बदलणार म्हणून आज परिस्थिती नुसार संविधानात बदल करावेच लागेल तेव्हा जणते मध्ये समतोल राखला जाईल संविधानात बदल करणे म्हणजे संविधान बदलने नाही होत 🚩🚩

  • @mansinghpol7775
    @mansinghpol7775 Před měsícem

    उदयनराजे पाठीमाग आपण अशी धमकी दिली होती त्याची पुनरावृत्ती आता खरंच एवढं धाडस करा 🚩🚩🚩🚩🚩

  • @gangajadhav850
    @gangajadhav850 Před 3 lety +46

    जर लोकशाही ने मराठा समाजाला न्याय मिळत नसेल तर आम्हाला असली लोकशाही नकोय, आम्हला पूर्वीचीच छत्रपती शिवशाही हवी आहे...... Jai shivray

  • @ashokkalewar6156
    @ashokkalewar6156 Před 3 lety +7

    महाराज!
    मुजरा!
    धन्य धन्य झालो आम्ही....!
    महाराज महाज्ञानी आहेत

  • @udayparadkar2214
    @udayparadkar2214 Před 3 lety

    राजे ! प्रसन्न जोशी मुलाखत घेतायत तेंव्हा सावध रहा
    सगळ्या गोष्टी आयटी सेल कडे पाठविल्या जातील
    आणि वरकरणी जे आता विरोधात आहेत ते आणखी
    राजकारण करून आपली पोळी भाजून घेतील

  • @jagjivankale6921
    @jagjivankale6921 Před 3 lety +1

    मराठा आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाने जी 50 टक्के ची मर्यादा घातली आहे , ती आरक्षणाची मर्यादा लोकसभा व राज्यसभेत हा मराठा आरक्षण विषय घेऊन बहुमताने घटना दुरुस्ती करुन ही मर्यादा वाढवुन घ्यावी .यासाठी केंद्र सरकार व खासदार यांचेवर दबाव आणला पाहिजे.

  • @janardanmore1876
    @janardanmore1876 Před 3 lety +13

    महाराज करावे आपण नेतुत्व

  • @xyzxyz8356
    @xyzxyz8356 Před 3 lety +24

    पी 24 तास बरळ काही पण😂😂

  • @yogeshgodase
    @yogeshgodase Před 3 lety +1

    Chaan Interview

  • @surekhachede9414
    @surekhachede9414 Před měsícem

    महाराज आपले खूप खूप धन्यवाद 🙏🙏

  • @ahemadshaikh5169
    @ahemadshaikh5169 Před 3 lety +18

    महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे राजे ही माझी इच्छा आहे

    • @ashokjondhale6417
      @ashokjondhale6417 Před 3 lety +2

      भाऊ प्रश्न काय
      उत्तर काय
      काय करायच

  • @chidanandmath1957
    @chidanandmath1957 Před 3 lety +7

    Mujara Maharaj..

  • @mahadevthorat5647
    @mahadevthorat5647 Před 3 lety +1

    जाती जमाती न बघता सर्व धर्म सम भाऊ गुणवत्ते प्रमाणे सर्वांना समान वागणूक द्यावी शिवाजी महाराजांच्या काळी जे राजकारण व्हाव आन्येथा उद्रेक होऊ शकतो जर जणता पुढारी कोणीही असो कोणाचीही गय केली जाऊ शकणार नाही

  • @ashokshinde8740
    @ashokshinde8740 Před měsícem +1

    राजेंनी पंकजा मुंडे, मुंडे, भुजबळ यांना समजून सांगुन मराठा आरक्षण मिळणे साठी प्रयत्न करावा.मराठा समाज डोक्यावर घेऊन नाचेल.

  • @rohanchavan3015
    @rohanchavan3015 Před 3 lety +4

    Only 007

  • @onkarkadam2138
    @onkarkadam2138 Před 3 lety +44

    एक नेता एक आवाज उदयन महाराज उदयन महाराज....🙌🏽🙌🏽

  • @avinashpatil124
    @avinashpatil124 Před 3 lety +1

    Raje sunder vichar

  • @sambhajiamale3696
    @sambhajiamale3696 Před 3 lety +1

    प्रसन्न जोशी बुवा नविन भरती प्रक्रिया सुरू ठेवावे का नाही हा प्रश्न विचारला का नाही

  • @bhagwanwaghmare6076
    @bhagwanwaghmare6076 Před 3 lety +3

    राजे आपण दुसरे आठवले वाटतात

  • @chidanandmath1957
    @chidanandmath1957 Před 3 lety +5

    Maharajana Prashna vicharnara Jatiyawadi nalayak Joshi ahe....

  • @digambarthorve7689
    @digambarthorve7689 Před 3 lety +1

    आपली तळमळ संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे.

  • @kirankudale8058
    @kirankudale8058 Před 3 lety +2

    गरीब.पुढं.आलातर.ह्याच्याहीथं.काम.कोन.करनार.ह्याना.काही.घेनंदेनं.नसतं