Maratha Reservation: Gunratna Sadavarte Interview | मराठा आरक्षणाला गुणरत्न सदावर्ते यांचा विरोध का?

Sdílet
Vložit
  • čas přidán 10. 12. 2018
  • मराठा आरक्षण - अॅड. गुणरत्न सदावर्ते का म्हणतात मराठा आरक्षणाला घटनाबाह्य?
    .
    .
    .
    _
    अधिक माहितीसाठी :
    www.bbc.com/marathi
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

Komentáře • 1,9K

  • @BBCNewsMarathi
    @BBCNewsMarathi  Před 5 lety +134

    आम्हाला आनंद आहे की वाचक मोकळेपणाने मतमतांतरे व्यक्त करत आहेत. मतभेद असण्यात काही गैर नाही, असं आम्ही मानतो.
    कृपया मत व्यक्त करताना सभ्य भाषेचा वापर केला जाईल याची काळजी सगळ्यांनी घ्यावी. असे आणखी व्हीडिओ पाहण्यासाठी BBC मराठीचं CZcams channel नक्की subscribe करा

    • @jagdishhkpatil8158
      @jagdishhkpatil8158 Před 5 lety +4

      BBC मराठी तुम्ही सदावर्ते ला common civil code बाबत त्याच मत का विचारलं नाही

    • @akshayrokade8060
      @akshayrokade8060 Před 5 lety +2

      मराठ्याला आता तुम्हीच सांगा आरक्षण म्हणजे काय ते

    • @_abuanusnarrated_9299
      @_abuanusnarrated_9299 Před 5 lety +19

      यहा पर सब मराठा समाज के लोग ही अश्लिल गालीयां दे रहे हैं !

    • @jagdishhkpatil8158
      @jagdishhkpatil8158 Před 5 lety +8

      @@_abuanusnarrated_9299 बाकी तुम सब दूध के धुले हुए हो

    • @rangari01
      @rangari01 Před 5 lety +12

      सभ्यता ज्याच्यात असेल तो खरा राजेंचा वारिस. बाकी तर फ़क्त नावाचे आहेत.
      अस्सल मर्द मराठा तो जो सभ्यतेने, निष्ठापूर्वक, स्वराज्याच्या कायद्याने लड़त असेल. बाकी तर कुनबी वरुन मराठे झाले.

  • @rupayelve9853
    @rupayelve9853 Před 5 lety +64

    संविधानाचे रक्षण करण्या साठी गुणवंत सदावर्ते सारख्या माणसांची गरज आहे, धंन्यवाद साहेब फार जिगरीने लढताय,

    • @sagarmonde21294
      @sagarmonde21294 Před 5 lety +5

      आरे तुम्हाला आरक्षण दिले तेव्हा आम्ही विरोध केला नाही

    • @rupayelve9853
      @rupayelve9853 Před 5 lety +1

      @@sagarmonde21294 आरक्षण कोणि दिल, ते कोणि मागितल का ? आणि कशासाठी मागितल ? याचा आभ्यास व्यवस्थित कर आधि मग कंमेंट्स कर बाळा,

    • @rickyrocks3277
      @rickyrocks3277 Před 4 lety +3

      Bhetle ki aarakshan ani tumchi jalali 😂😂😂

    • @kartikphuge67
      @kartikphuge67 Před 3 lety +2

      Mulat arakshan he thodya kalavdhi dil hot but ata tumi kay sodayla tayyar nahit...mg sahjik ch savranna arakshan lagel na

    • @jayBharatiraanga6425
      @jayBharatiraanga6425 Před 3 lety

      @@rickyrocks3277
      Supreme court nae Marle Gyanbache Maek Arakshan Cancel Uphold Constitution Support karo Adv Sadavarte And his Team ✍️🆗📢

  • @RK-qw6of
    @RK-qw6of Před 5 lety +158

    ५० वर्ष मराठा समाजाला आरक्षणासाठी झुलवत ठेवनार्या
    नालायक नेत्याचे नाव सांगा??????????
    जनाब ........खान सहाब पवार
    (बारामती वाले)

    • @sunilghadge2988
      @sunilghadge2988 Před 5 lety +3

      Ata samjala

    • @gangajadhav850
      @gangajadhav850 Před 4 lety +13

      बरोबर आहे.... मराठा समाजाचं यांचं माकडाने वाटोळं केलंय

    • @barshiking4553
      @barshiking4553 Před 4 lety +15

      शरद पवार ने तर cm असताना मूसलमाना चा मौलाना ना पेंशन सुरू केले होते.
      थोड़ा-बहुत मता करीता हा शरद पवार काही पन करू शकतो.
      आनी जे हिंदू, राष्ट्रवादी ला सपोर्ट करतात ते विचार करा आपण काय करतोय.

    • @beingakram5852
      @beingakram5852 Před 4 lety +6

      Are chuyiyanno shard pawar saheb aahet mhnun jgtay
      Nahitr tumla tumchya ghratun kadun bhher taktil
      Bjp wale

    • @siddheshjagtap472
      @siddheshjagtap472 Před 3 lety +16

      @@beingakram5852 amhala tar nahi taknar pan tumha landya na jarur taknar deshabaher bjp wale. Bjp zindabad

  • @ruralmaharashtra5173
    @ruralmaharashtra5173 Před 5 lety +125

    हा माणूस संविधानिक बोलत आहे. झुंडशाही संविधानापेक्षा मोठी असु शकत नाहीत. मराठे आर्थिक दृष्ट्या काही प्रमाणात गरीब असु शकतात पण ते सामाजिक आणि शैषणिक मागास आहेत हे काहे केल्या पटत नाही. Youth for equality कुठे लपुन बसलेत आता...

    • @adb0305
      @adb0305 Před 5 lety +4

      @Doctor Proton मोफत वा दर्जेदार शिक्षण हे मुलभत अधिकार आहे भारतातल्या नागरिकांचा संविधानिक अधिकार आहे !
      भारताच्या स्वातंत्र्यानंतर ते आजपर्यंत आम्हाला या मूलभूत अधिकार पासून वंचित करण्यात आलेआहे याचा ही विचार करणे फार आवश्यक आहे !
      मात्र सत्तेच्या स्वार्था पोटी आज शूद्रच नाही तर आज भारत खचत आहे !
      BJP and CONGRESS both are equally responsible.

    • @shrimantkolhe2582
      @shrimantkolhe2582 Před 5 lety +4

      Tu 10 varshyache ajun bhik magun 70 varshe jhale Tri chalu

    • @mkadam9769
      @mkadam9769 Před 5 lety

      Barobar bolalas mitra

    • @sunilghadge2988
      @sunilghadge2988 Před 5 lety +1

      @@shrimantkolhe2582 tu Suru kar mug ata udya pasun bhik maghyala ..bhikari line main hain asa mahnnu sakto

    • @gauravkulkarni1217
      @gauravkulkarni1217 Před 5 lety +2

      Che guvera tumcha mhanana thik aahe ho ..pan jeva open wala 800 rupees fees bharto ibps exam chi ani sc /St 150 ruppees fee bharto na Teva khup vait vatata ...ani jati bhed institutionalised kelya sarkha vatato open chya virudha ....paise tar paise ch asta na ...mag Tumi arthik magas asa nahi tar shaikshanik magas asa nahi tar samajik drushtya magas asa ...paisha samor thodich chalata ashya goshti ....

  • @vijaykamble8690
    @vijaykamble8690 Před 5 lety +229

    जयश्री पाटील यांनी याचिका दाखल केली आहे..त्या मराठा आहेत..गुणरत्न सदावर्ते हे फक्त कोर्टात ही याचिका चालवतात...ते वकील आहेत...उघडा डोळे बघा नीट..

    • @ajayshindepatil5319
      @ajayshindepatil5319 Před 5 lety +33

      Vijay kamble काय पुरावा त्या मराठा आहे म्हणुन मराठा सोडून इतरही अनेक समाजात पाटील आडनावाची लोक आहेत

    • @indianreligion1880
      @indianreligion1880 Před 5 lety +23

      @@akashautade2387 , bhikmagnare pan patil Ahet , You are right bro 👍👍👍

    • @indianreligion1880
      @indianreligion1880 Před 5 lety +26

      Vedyano intlegence lokana JAT NASTE , JAT FAKT ADANI MANSALA ASTE 😠😠😠

    • @swapnil2365
      @swapnil2365 Před 5 lety +13

      त्या मराठा नाहीत

    • @vijaykamble8690
      @vijaykamble8690 Před 5 lety +11

      swapnil sawant ...त्या बाईची याचिका आहे त्यांना जाऊन विचार ना मग

  • @sufferingsworld513
    @sufferingsworld513 Před 5 lety +64

    सदावर्ते साहेब तुम्ही खरं बोलत आहात.मराठा समाज हा आपल्या बहुसंख्य बळाच्या आधारावर सरकारवर दबाव आणून तसेच न्याय सिस्टम वर दबाव आणून अवैध रित्या आरक्षण लाटुन घेण्याचा हा प्रयत्न आहे.

    • @shrikantg3567
      @shrikantg3567 Před 5 lety +4

      Tujhya aichi puchhi Ka khajvag ahe.. Tula ahe na reservation bhosdichya

    • @dr.jagnnathmutkule87
      @dr.jagnnathmutkule87 Před 5 lety +1

      हराम खोरा .आमचे हक़ आहे .भड्व्य

    • @sufferingsworld513
      @sufferingsworld513 Před 3 lety +5

      @latest viral videos इतके आमदार खासदार मंत्री आणि मुख्यमंत्री तुमचेच असुन तुम्हाला आरक्षणाची गरज लागत आहे तरी ते मिळत नाही ही तुमची लायकु आहे.

    • @Hare_krishna6424
      @Hare_krishna6424 Před 3 lety

      @@shrikantg3567 ya bhikarchot na vatate ki ghtana fakt yanchi private property ahe mhanun dusryana kuthale fayade milu naye ase vatate yanna?

    • @Hare_krishna6424
      @Hare_krishna6424 Před 3 lety +1

      Tu kitibi adave ye bokya maratha atta gapp rahnar nahi

  • @shashanksawant1986
    @shashanksawant1986 Před 5 lety +142

    आरक्षण मागायची गारच का पडते तर न परवडणाऱ्या collge fees ज्या दरवर्षी वाढतच जात आहे. आणि याचे मालक आपलीच नेतेमंडळी आहे आणि हीच लोक आरक्षणाचा lollypop दाखवून समाजात दुफळी निर्माण करण्याच काम करत आहे

    • @sagarthokle1343
      @sagarthokle1343 Před 5 lety +8

      फक्त फीस नाही ....admissionch भेटत नाही आरक्षणामुळे....

    • @dadas120
      @dadas120 Před 5 lety +5

      आम्हाला आरक्षण गरज नाही म्हणा या मग तुम्हाला कशाला पाहिजे आरक्षण

    • @dadas120
      @dadas120 Před 5 lety +4

      नेते मोठे म्हणजे समाज मोठा होत नाही

    • @rohit4088
      @rohit4088 Před 3 lety +2

      शिक्षणात ठेवाना मग आरक्षण नोकऱ्यांच्यात कशाला ठेवता या सगळ्यांमुळे ज्यांची लायकी असते ते पण जाती मुळे घरी बसतात .

    • @heerajadhav7683
      @heerajadhav7683 Před 3 lety

      जोपरयंत जाती तोपरयंत् आरक्षण... नाहितर मराठा आमची मते मागणार नाहीत का...

  • @regalvillas
    @regalvillas Před 3 lety +10

    भारतीय संविधानानुसार "समान नागरी कायदा" साठी का नाही सुप्रीम कोर्ट मध्ये जात तुम्ही???

    • @rupeshshindge8833
      @rupeshshindge8833 Před 2 lety +2

      in fackt today reservation is going on that is not our issue! that thinking is of government.

  • @ricksanchez3325
    @ricksanchez3325 Před 3 lety +7

    The Marathas are a dominant forward class and are in the mainstream of national life,
    more than 33% of the open category Grade A posts in state government services has been bagged by Marathas.
    In Grade B, Marathas filled 29.03% posts, in Grade C 37.06% and in Grade D 36.53%. The above representation of Marathas in public services
    the representation of Marathas in most of the grades is above 30%.
    Out of 161 posts filled by open category candidates from the state, there are 25 IAS from the Maratha community. Out of 140 posts filled from open category, 39 IPS belong to the Maratha community. In the IFS, the total number of posts filled from the state is 97. Of these, 87 are from the open category, out of which 16 are Marathas.
    Out of the posts filled for open category candidates, the percentages of IAS, IPS and IFS from the Maratha community comes to 15.52, 27.85 and 17.97, respectively, which is a “substantial representation of Marathas in prestigious central services Marathas are in the mainstream of National life, therefore they do not satisfy the extraordinary situation as indicated in Indra sahney para 810.
    It is not even disputed that Marathas are a politically dominant caste,

  • @rambabrekar1336
    @rambabrekar1336 Před 3 lety +50

    तुमचा नावातच "गुण" आणि " रत्न " आहे . खूप मस्त काम !!

  • @akshayjadhav8686
    @akshayjadhav8686 Před 5 lety +61

    🌼
    *जेव्हा आपण गप्प राहून सगळं सहन करत असतो,*
    *तेव्हा सगळ्यांसाठी आपण खूपच चांगले असतो,*
    *पण आपण एकदा जरी सत्य बोलायचा प्रयत्न केला,*
    *तर अचानक आपण सर्वात वाईट व्यक्ती ठरतो.*

  • @krishnavishwasrao9388
    @krishnavishwasrao9388 Před 3 lety +8

    माणूस हुशार आहे,आणि सत्य व घटनेला धरून बोलतोय,प्रत्येक जातीला त्याच्या संख्येनुसार आरक्षण द्या,व त्यातही जे आर्थिकदृष्ट्या मागास असतील त्यांना च फायदा द्या,कोणत्याही जातीच जर आर्थिकदृष्ट्या समृद्ध असेलतर त्यास आरक्षणच फायदा देऊ नये,

  • @sameermore206
    @sameermore206 Před 5 lety +83

    अॕड . सदावर्तेसर तुम आगे बढो ! सारा SC , ST आणि OBC समाज तुमच्या पाठीशी आहे .

    • @sonu-ps6un
      @sonu-ps6un Před 5 lety

      हावरट

    • @pradyumnmane5718
      @pradyumnmane5718 Před 5 lety +2

      More tujya aaicha puchi

    • @akshayrokade8060
      @akshayrokade8060 Před 5 lety +1

      @@vivekchoudhary4467 तुम्हाला ओबीसी मध्ये आरक्षण मिळणार नाही आणि आम्ही तसं होऊन पण देणार नाही मराठा आरक्षण म्हणजे सरकार ने दिलेलं लय मोठं गाजर आहे

    • @vivekchoudhary4467
      @vivekchoudhary4467 Před 5 lety +2

      @@akshayrokade8060 are baba mi obc aahe aani marathyanna obc madhe aarakshan denyat mala kaahi harkat nahhi

    • @akshayrokade8060
      @akshayrokade8060 Před 5 lety +1

      @@vivekchoudhary4467 तू एकटा म्हणजे ओबीसी कास्ट नाही

  • @heerajadhav7683
    @heerajadhav7683 Před 3 lety +78

    सवर्ण लोकांना आरक्षण मिलते, मराठ्याना जमीनी आहेत, मराठ्यनि सरकार चालवाले तेव्हा ही लोक कुठे असतात???

    • @balajikamble2298
      @balajikamble2298 Před 3 lety +1

      Dev aapke Raksan karo

    • @universal4545
      @universal4545 Před 3 lety +4

      bhartache sarvat mothe vakil br ambedkar ne fkta 10 varshasathi thevle hote.
      te tyanni 10 varsh ka thevle ?tyanna mhit hot he jar continue rahila tar deshala ghatak ahe.

    • @san-mg8hk
      @san-mg8hk Před 3 lety

      @@universal4545 it was political reservation not a educational reservation , check your facts asscrap

    • @Manoj-fv1ng
      @Manoj-fv1ng Před 3 lety

      In maharashtra marathas are in power since 1960 but still entire maharashtra still requires reservation. Shame on politicians who only play vote politics.
      Not just marathas but entire maharashtra should unite against every politician doing wrong.

    • @universal4545
      @universal4545 Před 3 lety

      @@san-mg8hk he asle defination nanntr adjust karun futyanna meva milvun dilay,baki yat kahi vegla nahi.ani copypaste savidhan konache bhale karu shakt nahi asa kuddha ambedkar mhnale hote.

  • @gajanannatekar9595
    @gajanannatekar9595 Před 5 lety +97

    संविधान जिंदाबाद, संविधानाचा विजय असो.

  • @deveshs8716
    @deveshs8716 Před 5 lety +50

    Disability Vs Difficulty well explained 🤘

    • @jyotitidke9670
      @jyotitidke9670 Před 3 lety +2

      Super

    • @jayBharatiraanga6425
      @jayBharatiraanga6425 Před 3 lety +1

      @@jyotitidke9670
      Arakshan Nahe Gareebe Hatoo Cha Progrrame 🆗✍️🇮🇳🌷📢📢📢

    • @NUPUR-t3e
      @NUPUR-t3e Před 2 lety +1

      पण आता हा भेदभाव राहिला नाही आहे. कोणताही SC समाज आता disability मध्ये राहिलेला नाही..त्यांची आज तिसरी पिढी बसूनच आरक्षण खात आहे......फक्त आदिवासी ST (भिल्ल,कोळी, ठाकर, लम्हन, भंगी, इ.) समाज disability मध्ये आज पण आहे.......संविधानात फेरबदल होऊ शकतो पण या सर्व भामट्यांना ते होउच द्यायच नाही आहे हे दुर्दैव.......

  • @sudipwahule8568
    @sudipwahule8568 Před 5 lety +20

    Right sir

  • @vikramsolanke423
    @vikramsolanke423 Před 3 lety +22

    50% मध्ये फक्त ओपन मध्ये येणाऱ्या कास्टच राहू द्या मग होईल न्याय

  • @HinduPopulation
    @HinduPopulation Před 5 lety +34

    Shri. Gunwant sadawarte
    Your knowledge of constitution is Great.

    • @onkarjadhav9772
      @onkarjadhav9772 Před 5 lety +6

      Te knowledge reservation ni milvly🚩🚩

    • @eastindiameme8521
      @eastindiameme8521 Před 4 lety +2

      लवड्याच नॉलेज आहे त्याला चुत्या कुठला

  • @anilgarkal3335
    @anilgarkal3335 Před 5 lety +119

    *आरक्षण सर्वाना द्या पण 50% सर्वांसाठी खुले ठेवा नाहीतर Quality राहणार नाही*

    • @Devanand205
      @Devanand205 Před 5 lety +17

      त्या साठी ज्यांना आरक्षण मिळाले त्यांचे कमी करावे लागेल...आणि sebc ला द्यावे लागेल.

    • @sks1464
      @sks1464 Před 3 lety +3

      10% सवर्ण आरक्षणाचे काय ते 62% होते

    • @heerajadhav7683
      @heerajadhav7683 Před 3 lety +2

      Studyfull n justified by Constitutional approach very nice sir... But brahmin has occupied reservation...

    • @heerajadhav7683
      @heerajadhav7683 Před 3 lety +9

      @@Devanand205 आरक्षण कमी करायचे असेल तर जमिनी, सत्ता सम्पत्ति सर्सकट समान वाटनी व्हावी च तर मार्मावर् बोट ठेवलयसारखे होईल...

    • @heerajadhav7683
      @heerajadhav7683 Před 3 lety

      Constant on बेसिक structure... Thanks...

  • @sushant1492
    @sushant1492 Před 5 lety +100

    मध्य प्रदेश मध्ये नोकरी मध्ये 70% स्थानिक लोकांना रुजू करण्याचा कायदा झाला... आपण मात्र आपापली जात घेऊन बसलोय.. असा कायदा महाराष्ट्रात झाला तर सर्वच मराठी तरुणांना नोकर्‍या मिळतील.. आरक्षण चि गरजच पडणार नाही..हे Up Bihar vale पहिले बाहेर काढा...

    • @yogeshkumarshirsat3030
      @yogeshkumarshirsat3030 Před 5 lety +14

      UP बिहार वाला एकही नोकरी साठी इथे येत नाही, तो इथे येऊन धंदा करतो आणि तुमच्या पेक्षा जास्त प्रगती करून तुम्हाला तिथं नोकरी देतो आपण बसा भांडत

    • @sd3181
      @sd3181 Před 5 lety +7

      @@yogeshkumarshirsat3030 kontya duniyet rahtos baba neet baghat ja sarva companyamadhe UP vale ok ahet ani kami pashat kamgar milto mag kay Malala tevdach pahije

    • @ravindrakarambelkar7745
      @ravindrakarambelkar7745 Před 3 lety +2

      यूपी बिहार वाले सरकारी नोकरीत नाहीत

    • @123xyzabccba
      @123xyzabccba Před 3 lety +2

      Gujju Marwadi aaplya raajyacha karodonni tax chortat; tyanchey kaay karaychey

    • @123xyzabccba
      @123xyzabccba Před 3 lety +1

      Jimmy G : cheating chaa dhanda karne hey Marwadi gujarati lokannachya raktat aahey, tey gele tar dhanda sudhrel...jijde jikde hey chor gele tikde tikde baimanich keli haraamkhoranni...tax ghyaycha ani bharayvha naahi....politicians la pan bribe hech detaat...

  • @ambedkarwadi7189
    @ambedkarwadi7189 Před 3 lety +12

    बाबासाहेबांच वारस 💙 PROUD OF YOU SIR

  • @johnsyt9175
    @johnsyt9175 Před 3 lety +42

    I m not in open category but support for talent because it is better for developing country to save talented people and encourage them to furnish our nation as a superpower. 🙏

    • @Nagbodhinews358
      @Nagbodhinews358 Před 3 lety +2

      ख्रिश्चन राष्ट्र तुन फंड येतो मग कश्याला पाहिजे आरक्षण

    • @johnsyt9175
      @johnsyt9175 Před 3 lety +1

      @@Nagbodhinews358 To fund kona ekala nahi yet to charity sathi asto.tyachyatun missionaries che hostels,hospital,social work,anathalaye, boarding,schools,property maintainance,vividh bills,etc. Ani sarwat mahatwache mhanje employers che payments. He tech servant ahet,jyana apla desh rojgar deu nahi shakla, taripan pan te fakt 5000-10000rs. manadhanavar deshala madat kartat.Tyach funding war aple kititari log pot bharatat,muley shiktat ani pudhe jatat.
      Tari pan purn mahiti ghet ja aani mag comments section var yet ja. 🤣 🤣.
      Amhi tumchya vicharanshi sahmaat nahi aahot pan chaltay. 😒

    • @onkarpethe512
      @onkarpethe512 Před 3 lety +1

      @@johnsyt9175 50% reservation limit is already crossed

    • @johnsyt9175
      @johnsyt9175 Před 3 lety

      @@onkarpethe512 yes bro.but our society didn't understand this.

    • @Nagbodhinews358
      @Nagbodhinews358 Před 3 lety +2

      @@johnsyt9175 तू फंड दलित,आदिवासी चे धर्मातर करण्यासाठी पण वापरतात

  • @omkarhilal6244
    @omkarhilal6244 Před 3 lety +38

    सर्वना समान हक्क संविधान देते
    मग सर्वना समान आरक्षन देना

    • @KK-cp9lz
      @KK-cp9lz Před 3 lety +7

      Abe pustak wach jara... Kiti prayant bramanachi gulami karnar

    • @funnyvideos-md6rz
      @funnyvideos-md6rz Před 3 lety

      Kon mne bhau savidhan saman adhikar dete mnu khara bhed bhav itas chalu hoto

    • @daredevil.813
      @daredevil.813 Před 3 lety +2

      Samvidhan khara bhedbhaav krte

    • @999repliesfrom4
      @999repliesfrom4 Před 3 lety +3

      Mag sarvana patilki dya
      Sarvana jamini dya
      Sarvana jamindar banva
      Sarvana pujari banva
      Sarvana baniya banva

    • @999repliesfrom4
      @999repliesfrom4 Před 3 lety +1

      Tumhi 1 guntha jaga vikun car gheta
      Tya car sathi amhala 10 - 10 varsha vat baghavi lagte
      Karan emi parvadat nahi
      Kitihi shikshan asel tari
      Tumhala vadilo parjit ghare already aahet
      Te ghare karnyasathi amchya eka pidhila janma bhar karz phedave lagte
      Amchya sekhdo pidhya kashta karnya madhe gelya
      Amhi kiti jativad sahan kelay

  • @adv.prasad_pawar
    @adv.prasad_pawar Před 3 lety +21

    Reservation is a representation for certain community, which has been oppressed and exploited socially based on caste discrimination. Maratha community is certainly not amongst them hence not applicable for reservation.

    • @imright129
      @imright129 Před 3 lety +1

      Barobar ahe nete yanche( 180 amdar), jamini yanchya
      Mang garib marathyana ews ahe na!!!!!
      1000 varsh jati bhed kela, tyache he fal ahe. ,
      asa maja vyaktigat mat ahe!!!

    • @yogeshkhorjuvekar8965
      @yogeshkhorjuvekar8965 Před 3 lety +6

      @@imright129 1000 varsha tujha baap hota ka baghyala koni jati bhed kela

    • @intercept7965
      @intercept7965 Před 3 lety

      What about people below poverty line? Inspite of higher caste....is education not allowed to those BPL.
      Are you really an adv?... Fake people like you are creating havoc amongst poor people.
      A true adv will never use social media to express views in comments box 🤣
      You are fake. #gunratnasadavarte is fake...and a cheap disgusted lawyer...who uses his daughter to spread illogical statements

  • @IndianBoy77
    @IndianBoy77 Před 5 lety +18

    आणि महाराष्ट्राला लाज वाटली पाहिजे छिंदम निवडून कसा येऊ शकतो,विचार करण्याची वेळ आहे 🙏🙏

  • @sunilsuryawanshi7517
    @sunilsuryawanshi7517 Před 3 lety +30

    कायद्याचा चांगला अभ्यास आहे 👍

  • @world_conquerer
    @world_conquerer Před 5 lety +20

    आरक्षणाने खरचं प्रश्न सुटतील का?

    • @somnathshinde5483
      @somnathshinde5483 Před 3 lety +2

      मोदी सरकार सर्व कंपनी खाजगी करण करत आहे

    • @jayBharatiraanga6425
      @jayBharatiraanga6425 Před 3 lety

      Nahe !!! 🇮🇳🌷📢🆗✍️

  • @komalghagare8203
    @komalghagare8203 Před 5 lety +99

    प्रश्न मराठा विरूद्ध मराठा नाही। संविधान = संविधान प्रश्न आहे। समाजातील गरीब लोकांसाठी मग ते कोणत्याही जातीतील असो त्यांना संविधाना नुसार न्याय होने आवश्यक आहे। संविधान सर्वश्रेष्ठ आहे।

    • @yogeshdesai5999
      @yogeshdesai5999 Před 5 lety +19

      संविधान हा एक मुर्खपणा आहे.

    • @nileshkale3402
      @nileshkale3402 Před 5 lety +10

      Yogesh Desai Tu swatach murkh ahes

    • @pradyumnmane5718
      @pradyumnmane5718 Před 5 lety +4

      Nilesh kale tu swatach mahamurkh ahe

    • @shubhamgabale5716
      @shubhamgabale5716 Před 5 lety +15

      बाबासाहेबांचा विजय असो

    • @rushikeshkulkarni6107
      @rushikeshkulkarni6107 Před 5 lety +1

      Exactly paisachi madat 100% kr fukt dya sikshan pn yr marking asa kas admission 20% kami pn passing sglyach sarkh kiti virodhabhas aahe n naukarit tr araksha konalach nasayla pahije

  • @krishnaingle8741
    @krishnaingle8741 Před 5 lety +106

    काही नाही बाबाच रक्त आहे सदावरते मधे अनी ते दकुण दीले

    • @maheshaher8844
      @maheshaher8844 Před 5 lety +2

      Krishna Ingle barobar ahe samjat bhedbhav kasa karaycha

    • @sachinkale8444
      @sachinkale8444 Před 5 lety +1

      Bapach ahe

    • @sachinkale8444
      @sachinkale8444 Před 5 lety

      Nahi n

    • @adv.prasad_pawar
      @adv.prasad_pawar Před 3 lety +4

      Reservation is a representation for certain community, which has been oppressed and exploited socially based on caste discrimination. Maratha community is certainly not amongst them hence not applicable for reservation. According to the directive principles for state given in the Constitution, each and every state should monitor special provision for the weaker section of the society irrespective of caste, religion etc.

    • @user-qu3cq1gn8t
      @user-qu3cq1gn8t Před 3 lety

      Tu naki

  • @mangeshthorat3027
    @mangeshthorat3027 Před 3 lety +19

    मराठा समाजाला मोठ्या प्रमाणात जमीन आहे कारखानदारी ही त्यांचीच आहे सर्व सहकारी संस्था पतसंस्था त्यांच्या आहेत त्या प्रमाणात मागासवर्गीय समाजाला खूप कमी प्रमाणात जमीन आहे

    • @mpscmpsc4207
      @mpscmpsc4207 Před 3 lety +5

      सर्वच जमिनी वाले नाही भाऊ इथ. आणि सर्वान कडे कारखाने नाही.
      विचार करून बोलत जा भाऊ. इथ मराठा तरुणांची वाट लागली.

    • @Action....6673
      @Action....6673 Před 3 lety +3

      Tuza aaich bhok rahilay ka amchakfe

    • @mangeshthorat3027
      @mangeshthorat3027 Před 3 lety +5

      @@Action....6673तु ज्या समाजातून आला आहे त्या समाजाचे तुझे विचार आहेत त्यामुळे तुझा बोलत आहेस तुझी बुद्धी काय पात्रतेची आहे त्यावरून कळत आहे

    • @jayandragandhi2527
      @jayandragandhi2527 Před 3 lety +1

      @@mangeshthorat3027 tu kontya samajatun ala

    • @mangeshthorat3027
      @mangeshthorat3027 Před 3 lety +1

      भावा मग तुला आरक्षण कशाला पाहिजे गावाच्या बाहेर याला का? आमच्या बरोबर

  • @ashokkalewar6156
    @ashokkalewar6156 Před 5 lety +23

    मराठे हे स्वतःला राजे म्हणून मिरवितात
    राजानां काहीच कमी नसतं
    पण त्यांच्या हक्कात कुणी वाटेकरी नकोय
    आता ओबीसी पंचायत समिती व ग्रांम पचायतीत वाटेकरी झाल्याने पोटशूळ उठला आहे़ ़तसे राजांना आरक्षणाची
    गरजच नाही ़सगळं तुप त्यांच्याच
    ताटात पाहिजे.....!
    (जय भिम सदावर्ते साहेब )

    • @SelflessNation
      @SelflessNation Před 5 lety +2

      hakk gamavla raje mhanun ghyaycha... kharya arthana raje hote he maratha lok. bagha kiti amdar khasdar ahet yanche kiti karkhane jamini hospital shikshan sanstha ahet. pn ata swarth jast dakhvlay tr support gamavnarch baki rayatecha

  • @imsunnyasi2987
    @imsunnyasi2987 Před 5 lety +48

    Very good sadavarte saheb.... Well done

    • @onkarjadhav9772
      @onkarjadhav9772 Před 5 lety +5

      Baki sgle lok vede ha Ekta sada sahana ahe .....yey sada ekda mazya clg chi fees bhr mg bgh

    • @mpscmpsc4207
      @mpscmpsc4207 Před 3 lety

      @@onkarjadhav9772
      हो मी पण कॉलेज ची परीक्षा साठी कॉलेज सोडून कामाला जातो, अभ्यास गेला बोंबलत.

    • @sudarshanbhosale8649
      @sudarshanbhosale8649 Před 3 lety

      @@onkarjadhav9772 😅🤣🤣🤣

    • @shripadgoratkar9980
      @shripadgoratkar9980 Před 2 lety

      Chatya

  • @vishalb9755
    @vishalb9755 Před 5 lety +12

    Reservation is very critical issue it should be resolved with basic understanding and through legal constitutional ways,great going..

  • @rupabhadbhade4995
    @rupabhadbhade4995 Před 3 lety +27

    हे खरे बाबासाहेबांचे वंशज आहेत,🙏🙏🙏

    • @saurabhkhamkar12
      @saurabhkhamkar12 Před 3 lety +3

      Tuza aai ver chadayla alela

    • @jayBharatiraanga6425
      @jayBharatiraanga6425 Před 3 lety +2

      @@saurabhkhamkar12
      Language Represents Culture Follow the CZcams Guidelines On The Top Social Interaction karo Nafrat Mat Faelaoo Karuna sae Daekhoo 👍🌷✍️👁️

    • @kakkachacha2026
      @kakkachacha2026 Před 3 lety +1

      मजा येत असेल ना तुला आता

    • @rupabhadbhade4995
      @rupabhadbhade4995 Před 3 lety +5

      @@kakkachacha2026 मजे चा काय संबंध,ते खुप हुशार कर्तृत्ववान,राष्ट्रांसाठी, आपल्या संविधानासाठी कार्य करीत आहेत,पण तुमच्या मेंदूला काहीतरी रोग दिसतोय

    • @kakkachacha2026
      @kakkachacha2026 Před 3 lety

      @@rupabhadbhade4995 गप ये जळके मराठाविरोधी सद्याची चमची

  • @EnfieldeR69
    @EnfieldeR69 Před 5 lety +82

    Difficulty & Disability हा मुद्दा पटला.. 👍

    • @suhas_gadhave
      @suhas_gadhave Před 5 lety +9

      Mg ata disability konalach rahileli nhi mg band kara arakshan sarvancha....

    • @rahulbahir2234
      @rahulbahir2234 Před 5 lety +1

      saglynche arakshan band karaych ata

    • @rahulbahir2234
      @rahulbahir2234 Před 5 lety +2

      ek tr marathyla arakshan nhitr kunalach nhi

    • @DrAshani
      @DrAshani Před 5 lety

      एका गव्वायाला दुसरा पटनारच ।

    • @chetanpradhan8180
      @chetanpradhan8180 Před 5 lety

      Are khulya mag ata 2018 madhe kucnich disabled nahi mag sagle arkshan cancel kara

  • @anandkite2011
    @anandkite2011 Před 3 lety +6

    प्रत्येक राज्यात राज्यातील स्थानिक लोकांना रोजगार, नोकरी,आणि शिक्षण क्षेत्रात 75% आरक्षण द्या.

    • @mpscmpsc4207
      @mpscmpsc4207 Před 3 lety

      बरोबर बोलले तुम्ही आम्हा
      सर्वांना आरक्षण द्या नाहीतर काढून घ्या.
      समान नागरी हक्क कायदा

    • @akashpawar5878
      @akashpawar5878 Před 3 lety

      Brobar ahe bhava tuz

  • @dilipshelke3958
    @dilipshelke3958 Před 3 lety +5

    सद्दस्थितीच्या परिस्थिती प्रमाणे देशातील लोकसंख्या वाढ व गरीबीमुळे,जातीपातीचा भेदभाव न करता सर्वच समाजातील अर्थिक परिस्थितीचे सर्वेक्षण होवून दुर्बल घटक असणाऱ्यांना आरक्षण लाभ मिळाला तर योग्य होईल मग तो कोणत्याही समाजातील असो.

  • @rutwikmane9224
    @rutwikmane9224 Před 2 lety +2

    सदावर्ते यांचा विजय असो🤘😎

  • @kunalvyasvlogs5485
    @kunalvyasvlogs5485 Před 5 lety +54

    खरी गोम अशी आहे कि खऱ्या ओपन वाल्यानं ओपन मध्ये 5% सुद्धा जागा मिळणार नाही

    • @roshanbrahman7688
      @roshanbrahman7688 Před 3 lety

      @Round Cent सगळ्या जातीतील गरीबांसाठी

    • @heerajadhav7683
      @heerajadhav7683 Před 3 lety +2

      आपल्या सारख्या स्पर्धा परीक्षा पास होऊन दाखवा.... आरक्षण मिलवणसाठी कठीण अभ्यास,kasht karun शिकावे लागते....

    • @universal4545
      @universal4545 Před 3 lety +1

      @@heerajadhav7683 ho tumhi 85 marks,gheun,paas wha,ani,amhi,180marks gheun napaas hoto.barr ahe binkastach miltay

    • @kakkachacha2026
      @kakkachacha2026 Před 3 lety +1

      आत्ता सद्य स्तिथी हीच आहे हे sc ,st obc वाले पण Open मधूनच घुसतात त्यांच्या जागा मिळाल्या नाही तर

    • @kakkachacha2026
      @kakkachacha2026 Před 3 lety +2

      @@heerajadhav7683 बरोबर तुम्ही 50% पडून आमच्या 80% टक्के वाल्याची जागा घ्या चोर साले फुकटखाउ

  • @rajeevbhalerao9766
    @rajeevbhalerao9766 Před 5 lety +121

    गुणरत्न सर तुम आगे बढो
    हम तुम्हारे साथ है 💪

    • @aniketyelve6822
      @aniketyelve6822 Před 5 lety +3

      Bhalu tum jangal mai rho

    • @marathinewslivechannel
      @marathinewslivechannel Před 5 lety +3

      Iske sath tum bhi khao maar 😂😂

    • @gajanandevkar2826
      @gajanandevkar2826 Před 5 lety +3

      Tum aage badho Ham tumhare hand me bulla dallege

    • @vadalvara3333
      @vadalvara3333 Před 5 lety +1

      We support avd💪💪👌

    • @jagdishhkpatil8158
      @jagdishhkpatil8158 Před 5 lety +3

      Rajeev bhalerao मराठा आरक्षणाबाबत मनात एवढाच जर का द्वेष असेल ना तर Cc code ची मागणी करा आणि मग मराठ्यांच्या टॅलेंट ची बरोबरी करून दाखवा आहे का गां......त दम 💪💪💪

  • @adeshdadas6845
    @adeshdadas6845 Před 3 lety +23

    प्रचंड आत्मविश्वासी माणूस 🙏

  • @sachinkardak7454
    @sachinkardak7454 Před 3 lety +17

    I support गुणरत्न सदावर्ते ..👍🔥🔥👌

  • @user-tt4km3dh5s
    @user-tt4km3dh5s Před 3 lety +16

    सर समान नागरी कायदा हवा...
    आज ज्या समाजाला आरक्षण मिळाले आहे त्या समाजातील प्रत्येक कुटुंबाला त्याचा फायदा झाला आहे का तो पाहा... आरक्षण हे इकॉनॉमी base वर पाहिजे.. मग तो कोणत्याही जातीचा असो... उगाच मराठ्यांना विरोध नको...

    • @heerajadhav7683
      @heerajadhav7683 Před 3 lety +1

      समान नागरि बरोबर समान सम्पत्ति कायदा येतोय, थांबा, budhhisht saglyansathi ch लढतात्

    • @adv.prasad_pawar
      @adv.prasad_pawar Před 3 lety +1

      Reservation is a representation for certain community, which has been oppressed and exploited socially based on caste discrimination. Maratha community is certainly not amongst them hence not applicable for reservation. According to the directive principles for state given in the Constitution, each and every state should monitor special provision for the weaker section of the society irrespective of caste, religion etc.

  • @trampolinetrapper152
    @trampolinetrapper152 Před 3 lety +3

    देवमाणूस

  • @ashutosKisGaming
    @ashutosKisGaming Před 5 lety +46

    Don't afraid do ur work

  • @kiranshinde6369
    @kiranshinde6369 Před 5 lety +35

    पूर्ण विडिओ बघितली सॅल्युट आहे👌👌जबरदस्त आहे यार हा माणूस झुंडशाहीच्या बापाला घाबरत नाही.. एकदम पॉईंट टू पॉइंट👌👌आता ह्यांना ह्यांच्या कुटुंबाला त्रास देतील पण मानलं राव👌
    जिथं सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांना ऐतिहासिक पत्रकार परिषद घ्यावी लागते तिथं हायकोर्ट काय चीज आहे..
    सत्यमेव जयते

    • @user-zl1nj8ye5g
      @user-zl1nj8ye5g Před 5 lety +2

      Kon tras denar nhi... Tuzyach manaat kide aahet

    • @jayandragandhi2527
      @jayandragandhi2527 Před 3 lety

      @@user-zl1nj8ye5g yanchya manat kide nahit hech kide ahet bhava

  • @vijaykumarpatil6101
    @vijaykumarpatil6101 Před 3 lety +8

    घटनेत दुरुस्ती किती वेळा केली, हे सगळे विसरले का?

  • @harshadnerkar3405
    @harshadnerkar3405 Před 5 lety +35

    👍👍👍keep it up..we are with u...we should respected constitution....

  • @Wisdom.vibes1109
    @Wisdom.vibes1109 Před 3 lety +25

    तुम्ही कितीही करा ह ल्ला,लई मजबूत भीमाचा किल्ला

  • @krishnakashid6828
    @krishnakashid6828 Před 5 lety +4

    right

  • @sandeepjadhav1585
    @sandeepjadhav1585 Před 5 lety +15

    स्वतःला राजे म्हणतात आणि आरक्षण पण मागतात

    • @samerm9233
      @samerm9233 Před 5 lety

      raje te log astat jyana yogya veli yogya gost karnyachi buddhi aste...arakshan magne he kahi bhik magne nahve...ani itkach jar maratha samajchya arakshanacha tumhala problm hot asel tr tumche reservation kadhun taka ...samaj ulta apla aabhari rahil..

    • @praviningawale5360
      @praviningawale5360 Před 3 lety +3

      @Sweet Girl zavnya samor yevun bol ki zattu

    • @universal4545
      @universal4545 Před 3 lety +2

      @Sweet Girl hila kolali disatey 😅

    • @shubhamgadhave2382
      @shubhamgadhave2382 Před 3 lety +1

      @Sweet Girl ka tuji aai zhvli ahe ka marathyani

  • @_abuanusnarrated_9299
    @_abuanusnarrated_9299 Před 5 lety +91

    *_सदारत्न गुणवंते तुम आगे बढा हम तुम्हारे साथ बा_*

  • @kunalvyasvlogs5485
    @kunalvyasvlogs5485 Před 5 lety +6

    ओपन च्या जागा ओपन साठी राखीव ठेवा

  • @vikramshinde4546
    @vikramshinde4546 Před 5 lety +97

    Sadavarte is great

    • @girishdeshmukh1207
      @girishdeshmukh1207 Před 5 lety +1

      vikram shinde Maratha kunbi ek ahe tar Maratha O B C madhe taka

    • @somnathdshelkeengineerpath3178
      @somnathdshelkeengineerpath3178 Před 5 lety +1

      a madarchot Sadavarte chya aaicha puchha zavala

    • @SP-ft4ir
      @SP-ft4ir Před 5 lety +1

      @@somnathdshelkeengineerpath3178 lol, ajun bhik maag reservation sathi
      Anni ajun dila nahi tar atmahatya Kar nadit udi marun

    • @shrikantg3567
      @shrikantg3567 Před 5 lety

      Tujha baap ahe na

  • @mangeshparab9837
    @mangeshparab9837 Před 3 lety +3

    OBC आरक्षण , तसेच इतर आरक्षण , संविधान मध्ये 10 वर्षा साठीच होते ....., नेते मंडळींनी हे आरक्षण का वाढवत नेले , 70 वर्ष झाली तरी .....हिंदू समाजामध्ये या मूळे फूट पडत आहे , हे या नेते मंडळीना का समजत नाही .....सगळी आरक्षण बंद करून , समान नागरी कायदा आणणे गरजेचे आहे देशासाठी ......! संसदेत हे विधेयक लवकरात लवकर आणावे .....!

  • @Helping-mankind
    @Helping-mankind Před 5 lety +67

    वा सर खुप छान माहिती दिली . भारतीय संविधान व राजयघटना ह्या देशयाचा आत्मा आहे .त्याला टिकवन प्रत्येक भारतीय चा कर्तव्य आहे .

  • @dhammawahane73
    @dhammawahane73 Před 5 lety +36

    आपला देश हा संविधानावर चालतो, सदावर्ते सरां संविधाना नुसार चालताय, योग्य बोलत आहेत , ज्यांना अडचणी असतील तर friends आधी constitution आधी वाचा पोलिटिकल view ,religion view ने नका बघू।

    • @priteshhiwarale7165
      @priteshhiwarale7165 Před 5 lety +2

      Dhamma Wahane right

    • @maharastrapolice307
      @maharastrapolice307 Před 3 lety +2

      रता ल्या तूच नीट वा च संविधान. कलम 44 समान नागरी कायदा.कलाम 16 कायद्याने समानता . आणि आरक्षण फक्त 10 वर्षे. वाचून घे लवड्या

    • @mpscmpsc4207
      @mpscmpsc4207 Před 3 lety

      सर तुमचं बरोबर आहे पण आमच्या मराठा समाजावर अंन्याय का

    • @Westdelhi343
      @Westdelhi343 Před 3 lety

      @@maharastrapolice307 10 varsh political hot mitra... Nust shivya deun khi hot nhi

  • @vaishalijadhav4296
    @vaishalijadhav4296 Před 5 lety +8

    Nice

  • @shriramtandale7712
    @shriramtandale7712 Před 5 lety +75

    Sadavarte saheb changle mat mandlat. About disability and difficulty. Abhinanadan

  • @allforone1532
    @allforone1532 Před 5 lety +34

    सदावर्ते सर आगे बढो संविधान की सुरक्षा करो... 🙏

    • @Devanand205
      @Devanand205 Před 5 lety

      कुछ नहीं कर पायेगा सदा

  • @nitingaikwad7199
    @nitingaikwad7199 Před 3 lety +15

    मराठा समाज आर्थिक दृष्टया मागास असेल पण सामाजिक दृष्ट्या तो मागासलेला नाही कारण तो गावकुसाबाहेर रहात नाही, सर्व असूनही गेल्या 70 वर्षात मराठा समाजाची अधोगती का झाली याचा अभ्यास करावा लागेल

  • @pravinmohite3461
    @pravinmohite3461 Před 3 lety +4

    सर्वांना अभ्यास करून या गोष्टीचा विचार करावा अभ्यास महत्वाचा,,,,,

  • @vkwaghmare9214
    @vkwaghmare9214 Před 3 lety +15

    Sadavarte saheb ... Manl tumala tumi khup changl kaam kart ahat ... Ashi mahiti sangnya sathi khup aabhari ahe 🇮🇳

  • @narendrabandsode8066
    @narendrabandsode8066 Před 5 lety +8

    Thanks sarvode saheb marathe majle ahet

  • @HinduPopulation
    @HinduPopulation Před 5 lety +10

    Gunwant sadawarte You are Real tiger

  • @rajuwakode1540
    @rajuwakode1540 Před 5 lety +16

    Sadavarte Saheb he open OBC SC St ya sarvanla nyay milvun denyache Kam karte ahe.

    • @abhishinde4104
      @abhishinde4104 Před 3 lety

      Tumchyavr ky anyay honar ye re amhala reservation dil tr

  • @rahuljadhav1787
    @rahuljadhav1787 Před 3 lety +5

    Sadavrte bolale te khrr zal

  • @samirkhanpathan7467
    @samirkhanpathan7467 Před 3 lety +11

    Sadavarthe bhau ki jay ho

    • @akashshedane8357
      @akashshedane8357 Před 3 lety +2

      Ghari geun ja tujya

    • @samirkhanpathan7467
      @samirkhanpathan7467 Před 3 lety +5

      @@akashshedane8357 Tu kay fadanvis la nelas kay tujhya ghari

    • @rohit4088
      @rohit4088 Před 3 lety +2

      ये मुल्ल्या N RC आणि CAA लागू झाल्यावर तू पळ भडव्या मराठ्यांच्या वाटेला जाऊ नकोस नाही तर बकऱ्यावाणी कापून ठेवीन हलाला हलाला करशील मग😂😂😂😂😂

  • @vijaysardar8848
    @vijaysardar8848 Před 3 lety +10

    बरोबर बोलता गुणरत्न साहेब तुम्ही ग्रेट वकील आहात संविधानाला तुमच्यासारख्या वकिलांची गरज आहे 🙏🙏🙏👍👍👍👍👍

  • @yogeshsapkal9169
    @yogeshsapkal9169 Před 3 lety

    Your anchering is the best as well I could understand exactly the matter of Mr sadawarte sir ,we have to think about each and eavery part of Indian cast and religion . How one can gives justify to maratha instead of harm to other cast ,.

  • @advmahendrapatil4139
    @advmahendrapatil4139 Před 3 lety +2

    भारतीय संविधानात त्याची मूळ संरचना नमूद केलेली नाही तो ठरविण्याचा अधिकार न्यायालयाला आहे,आणि आंबेडकरांनी राज्यघटना कलम 32 ला घटनेचा आत्मा म्हटले आहे आणि कलम 368 नुसार घटनादुरुस्ती देखील करता येते हे मान्य करायला हवे

  • @ankushhanmante3222
    @ankushhanmante3222 Před 5 lety +4

    Very nice sir

  • @shubhamgabale5716
    @shubhamgabale5716 Před 5 lety +20

    सगळे जण आधी संपूर्ण विडिओ पहा नंतर शिव्या द्या

    • @satyajitgawade8149
      @satyajitgawade8149 Před 3 lety +1

      VDO bghitla Survat tri krta...

    • @jayBharatiraanga6425
      @jayBharatiraanga6425 Před 3 lety

      Shivya Daeu Naka !!! Charcha Kara Follow the CZcams Guidelines On The Top Social Interaction karo Language Represents Culture 📢🆗✍️🌷🇮🇳👍

  • @chormodi6977
    @chormodi6977 Před 3 lety +1

    superb talented and perfect answer under law... most respected person had perfectly answer to the voilent haterated person

  • @gautamrawangaonkar
    @gautamrawangaonkar Před 3 lety +3

    Yes , it is not a program of poverty it's social handicap , good job sadawarte saheb

  • @ravibabhulkar869
    @ravibabhulkar869 Před 5 lety +14

    Sadavarte sir greate. We proude of you.

    • @shubhamkadam6986
      @shubhamkadam6986 Před 5 lety +4

      Ravi Babhulkar lavdya aaichi gand tuzhi bhim chya kutrya lavda tuzha

    • @ravibabhulkar869
      @ravibabhulkar869 Před 5 lety

      @@shubhamkadam6986 भिक मांगया हीच तुझी औकात आहे तुझ्या आईला. .....व

    • @sidpowar6337
      @sidpowar6337 Před 3 lety

      @@shubhamkadam6986 tu konach Kutr bamnach n tuza Aaicha gandit ghatala maza lavada

    • @ambedkarwadi7189
      @ambedkarwadi7189 Před 3 lety +1

      @@shubhamkadam6986 R U Representing Ideology Of Shivaji 😂😂😂🔪

    • @shripadgoratkar9980
      @shripadgoratkar9980 Před 2 lety

      Tujhya....

  • @sachinsadawarte6553
    @sachinsadawarte6553 Před 5 lety +57

    आम्ही पाटील आहोत आम्हाला आरक्षणाची गरज नाही ,सदवर्ते भाऊ च सर्व खर आहे अडाणी चोट मांनसणो थोडं संविधानाचे पान चाळा

    • @Elon_musk1114
      @Elon_musk1114 Před 5 lety +1

      Makda nalayak a ti Maratha nahi

    • @akshayrokade8060
      @akshayrokade8060 Před 5 lety +1

      @RAJ JADHAV पाटला वरच आता भीक मागायची वेळ आले अरे आरक्षणासाठी मागास , अनुसूचित जातीचा झाला लगेच पाटील

    • @devendra-2095
      @devendra-2095 Před 5 lety

      sc आरक्षण नको का तुला..😂😂😂

    • @jagdishhkpatil8158
      @jagdishhkpatil8158 Před 5 lety +1

      @@akshayrokade8060 एवढीच तुझ्या गांडीला खाज असेल ना तर मग मराठयांच्या टॅलेंट ची बरोबरी करून दाखव शेम्बडया नको आम्हाला आरक्षणाची भीक आम्ही काल पण पुढं होतो आजपण आहे आणि भविष्यात सुद्धा राहू
      70 वर्ष आरक्षणाच्या भिकेवरती जगणाऱ्या शेम्बडया लोकांची औकात आजही स्कॉर्पिओ फॉरचुनर ऑडी BMW पर्यत पोचली नाही याची मला खरचं खंत वाटते अगदी मनापासून😂😂😂😊

    • @jagdishhkpatil8158
      @jagdishhkpatil8158 Před 5 lety

      @@akshayrokade8060 कुणाच्या पोरी कुणावर उडतात हे सगळ्या जगाला माहितीय तुमच्या आया बहिणी तेवढया क्वालिटी च्या नाहीत ज्या आम्ही खाली घेऊन झोपू म्हणून त्या आम्ही आमच्या सालगड्यांना देतो वापरायला 😁😁

  • @rajeshb9918
    @rajeshb9918 Před 3 lety +3

    Barobar bolata sir tumhi.

  • @vinodpuri4331
    @vinodpuri4331 Před 2 lety +2

    Jai Bhim...you r Present Babasaheb for us...

  • @mkadam9769
    @mkadam9769 Před 5 lety +18

    Sadarvatre ektach vaagh ahe jo ekaki ladhatoy, salute asha mansala. Vait vatat ahe maratha population madhe jast ahe, ani dhakavar sagalyana namavu pahat ahet. Salute sir tumhala

  • @gautamughade6610
    @gautamughade6610 Před 5 lety +11

    धन्यवाद सर सविधान वाचविण्यासाठी आज तुमच्या सारख्याची गरज आहे

    • @Devanand205
      @Devanand205 Před 5 lety +2

      घंटा

    • @nileshchavan8801
      @nileshchavan8801 Před 3 lety +1

      10 varsha sathi aarak shan hota...saglyancha aarakshan bandakara...garibana fakt shilshanat savlati dya...kaman madhe aarakshan dila tar quality ghasasen

  • @rutikborade2536
    @rutikborade2536 Před 5 lety +8

    Sadavarte saheb Tum age badho hum tumhare sath hai

  • @sanjayraundale8572
    @sanjayraundale8572 Před 5 lety +12

    सदावर्ते साहेबांशी कोर्टात *डोक* लावील असा लाख मराठ्यामधील वकील शोधण्याची जाहिरात काढावी *उगाच डोक्यावर उलटे पडल्यासारखे*वागून,हल्ले करून लायकी दाखवू नये.

  • @_abuanusnarrated_9299
    @_abuanusnarrated_9299 Před 5 lety +65

    _जयश्री पाटील भी तो मराठा है._
    _सदावर्ते जी तो सिर्फ उनकी केस लड रहे हैं_

    • @sagarbhau2112
      @sagarbhau2112 Před 5 lety +2

      Happy Singh जयश्री पाटील मराठा नाही है वो इस वकील की पत्नी है....

    • @indianreligion1880
      @indianreligion1880 Před 5 lety +5

      @@sagarbhau2112 , mast bhau joke😁😁😁

    • @abhishekphand4789
      @abhishekphand4789 Před 5 lety

      @@indianreligion1880 go check hher fb fb. She is his wife.

    • @ashvinisatalkar3384
      @ashvinisatalkar3384 Před 5 lety +5

      Good Jayshree Patil mind-blowing h aapki soch

    • @OblivionZXZ
      @OblivionZXZ Před 5 lety +1

      Intercaste marriage aahe vatta

  • @Think_differently_7
    @Think_differently_7 Před 3 lety +5

    The country is going out of peace

  • @rt87817
    @rt87817 Před 3 lety

    Well said

  • @sanjaygavhane7312
    @sanjaygavhane7312 Před 5 lety +21

    Iam original OBC sadavarte rights

  • @proudindian7568
    @proudindian7568 Před 5 lety +28

    Whatever he said is fully satisfactory knowledge and i appreciate his deep knowledge and efforts to work for the constitution...
    Very nice Sir...proud of you.
    #Brave #Lawyer.

    • @kavitadhajekar5249
      @kavitadhajekar5249 Před 5 lety +2

      Sadavrte sir tumch aagadi barobr aahe...no reservations..

    • @vikramsuryawanshi7607
      @vikramsuryawanshi7607 Před 5 lety +4

      Sweet Girl tuza mayla maratha ne zavlel disat aahe

    • @siddharth3026
      @siddharth3026 Před 3 lety

      @Sweet Girl
      chutiya maratha hi jat nasun 18 pagad jaticha samhuh ahe aaplyach lokanna vaait boltana laaz watayla havi tula

    • @shripadgoratkar9980
      @shripadgoratkar9980 Před 2 lety

      @Sweet Girl tujhya maichi

  • @anandgaikwad578
    @anandgaikwad578 Před 3 lety +3

    Very brave gentle man.

  • @dinkarkamble3192
    @dinkarkamble3192 Před 3 lety +1

    Dadasaheb i am proud of your compidence. Sir you are great

  • @balajikamble2298
    @balajikamble2298 Před 3 lety

    God bless you

  • @rekhasorte1436
    @rekhasorte1436 Před 3 lety +3

    Jay BHIM 🙏

  • @vaibhavdhormare8370
    @vaibhavdhormare8370 Před 5 lety +16

    आम्ही तुमच्या पाठीशी आहोत -महाराष्ट्र धनगर

  • @bhargavdodake7004
    @bhargavdodake7004 Před 2 lety +1

    नमस्कार
    महाराष्ट्रीयन प्रसारमाध्यमांनी श्री विनोद तावडे यांची राष्ट्रीय सरचिटणीस पदी झालेली निवड गांभीर्याने घेतलेली नाही का .किंवा श्री विनोद तावडे यांचे पुनर्वसन हा पॉलिटिकल प्रेशर चा मुद्दा आहे की नाही? याचे विश्लेषण करा.

  • @rajendranavale2205
    @rajendranavale2205 Před 2 lety +1

    अॅड. गुणरत्न सदावर्तेसाहेब यांचा संपर्क नंबर हवा आहे

  • @IndiaMirror20
    @IndiaMirror20 Před 3 lety +6

    Congratulations on the Sadawarte Sir Jai Obc Jai Savidhan Jai Bharat

  • @komalghagare8203
    @komalghagare8203 Před 5 lety +20

    Nice sir sadawarte gunratna sir nice video value able important information...

  • @anilshinde5686
    @anilshinde5686 Před 5 lety +7

    I suport to adv.Gunvant Sadavarte

  • @sworldblue4051
    @sworldblue4051 Před 5 lety +14

    Sadawarte sir great job