आतली_बातमी LIVE : राज्यात निर्माण झालेल्या आरक्षणाच्या तिढ्याला जबाबदार कोण? | Jarange Vs Hake | AS1

Sdílet
Vložit
  • čas přidán 22. 06. 2024
  • आतली_बातमी LIVE : राज्यात निर्माण झालेल्या आरक्षणाच्या तिढ्याला जबाबदार कोण? | Jarange Vs Hake | AS1
    #marathareservation #marathaaarakshan #obcreservation #obcaarakshan #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    czcams.com/users/LokmatNe...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat
    Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

Komentáře • 348

  • @pramodkale6015
    @pramodkale6015 Před 7 dny +37

    राज्यातील बऱ्याच मराठा समाजाचे जुन्या नोंदी सापडल्या आहेत त्याचे पुरावे आहेत आणि त्याच जोरावर आम्ही मागणी करतोय आणि त्याच मागणीवर ठाम राहणार आहोत एक मराठा लाख मराठा

    • @sanjaymali616
      @sanjaymali616 Před 7 dny +7

      अलिकडच्या काळात फेरफार करून नोंद करून ज्यांना मिळाले त्याचं वर कारवाई करण्यात यावी

    • @pramodkale6015
      @pramodkale6015 Před 7 dny +4

      @@sanjaymali616 माझ्या कुटुंबात 1958 च्या नोंदी आहेत त्याच काय करनार मग

  • @sangamwadje3620
    @sangamwadje3620 Před 8 dny +19

    खरच पत्रकार खुप अभ्यासू आहे हके च काळा चेहरा समोर आणला ❤😊

  • @Tech_reviews73
    @Tech_reviews73 Před 8 dny +92

    सरकार पडणार 100% एक maratha लाख maratha

    • @drajendra761
      @drajendra761 Před 7 dny +13

      हे सरकार पाडून नवीन येणारं वाकडा आणि घर कोंबड्याचं सरकार आरक्षण देणार आहे का

    • @MrRahul-hz5hq
      @MrRahul-hz5hq Před 7 dny

      Maratha asel tat kunbi madhe kashala aarakshan magta he chutya banvayche dhande band kara.. ek kunbi lakh kunbi mhana

    • @ckpatekar
      @ckpatekar Před 7 dny +7

      शिंदे सरकार पाडून तुम्हाला जे 10% मिळाले ते पण जाईल .पवार उद्धव सरकार आले तरी सुप्रीम कोर्ट नियमानुसार 50% च्या वर आरक्षण देऊ शकत नाही .

    • @user-ik7uv3iz4e
      @user-ik7uv3iz4e Před 7 dny +3

      जरांगेच्या मनोजने महाराष्ट्रातील मराठा समाजाची आरक्षणाच्या नावाखाली दिशाभूल करून सध्याच्या सरकार विरुद्ध त्यांचे मत वापररून घेतले.करामती काका व त्यांच्या मित्र पक्षाचा राजकीय फायदा करून दिला.😮

    • @hogginarmocount9562
      @hogginarmocount9562 Před 7 dny

      11 takke mullyannachya hatat takad denar👏🏽👏🏽👏🏽😂😂
      Waa re maratha!!

  • @DevidasAsutkar
    @DevidasAsutkar Před 3 dny +3

    आशिष जाधव आरक्षण बाबत सविस्तर माहिती दिली धन्यवाद आभार

  • @mirgednyandeo3342
    @mirgednyandeo3342 Před 7 dny +7

    सन्माननीय आशीषजी जाधव साहेब योग्य विश्लेषण

  • @ramchandrabaglane5859
    @ramchandrabaglane5859 Před 8 dny +14

    एकदम बरोबर बोलत आहेत जाधव साहेब जय भवानी जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र 🚩🙏

  • @sureshsami6238
    @sureshsami6238 Před 8 dny +44

    सरकार पेक्षा तुम्हाला त्रास जास्त झाला वाटतं😂

  • @vikasnaikwade2955
    @vikasnaikwade2955 Před 7 dny +6

    मराठा समाजाचे
    लढा
    यौगे मार्गांनी आहे
    बाकि
    नाटक आहेत बस
    पाटील सत्त्यची लढाई लढत आहेत
    ऐक रुपया सॉर्थ नसताना

    • @anantjadhav479
      @anantjadhav479 Před 7 dny

      वडापाव उशासी.....😅😅😅😅

  • @DamodharKavale
    @DamodharKavale Před 8 dny +16

    जय ओ बी सी

  • @kiranmalavi8502
    @kiranmalavi8502 Před 8 dny +19

    एक मराठा लाख मराठा

  • @VaishnaviDhoble-th1ui
    @VaishnaviDhoble-th1ui Před 7 dny +5

    खुप सुंदर विश्र्लेसन सर.👌👌🙏

  • @vV-Original
    @vV-Original Před 7 dny +51

    मी मराठा कुणबी ओबीसी झालोय, उरलेल्या मराठा समाजाला पण ओबीसी मधूनच आरक्षण भेटले पाहिजे.
    माझा संपूर्ण पाठिंबा जरांगे पाटलांना आहे.
    बाकीच्या सर्व ओबीसी प्रवर्गात असलेल्या जातींनी त्यांना पाठिंबा द्यावा.
    आपण सर्व मिळून मिसळून राहू.
    काही लोक जाती जातीत आणि जातीतील पोटजातीत सुद्धा आता फूट पाडत आहे.

    • @MrRahul-hz5hq
      @MrRahul-hz5hq Před 7 dny

      Aaraksha mahnje mandiratla prasad watla tu pan ghe me pan gheto .. khotya nondi banvun aarkshan ghenaryavar karvagi zalich pahije

    • @vV-Original
      @vV-Original Před 7 dny +5

      @@MrRahul-hz5hq नोंदी खऱ्या आहे म्हणून मिळालं आणि उरलेल्यांना पण मिळणारच, कोणाच्या बापत दम नाहीये, कारवाई करायची.

    • @nileshingale1752
      @nileshingale1752 Před 7 dny +1

      Cancel hoil

    • @vV-Original
      @vV-Original Před 7 dny +6

      @@nileshingale1752 Certificate पण आल Validaty पण झाली. माझे जवळजवळ ७०-८० नातेवाईकांना पण मिळाले.
      आता आम्ही ज्यांना मिळाले नाही आहे त्याच्या जुन्या नोंदी शोधतोय सरकारी कार्यालयात.
      Cancle कोणाचा बाप पण नाही करू शकत.
      Original नोंदी आहेत.

    • @nileshingale1752
      @nileshingale1752 Před 7 dny +1

      @@vV-Original chan ata je vote dile aahe tya ठिकाणी तुम्ही तर bjp la vote दिलं आणि महणुन आता तुम्हाला अजून एक तसेच pakstiani मध्ये ही आरक्षण मिळेल..

  • @sureshsolat3104
    @sureshsolat3104 Před 8 dny +12

    धनगर समाज हा आदिवासी ठरत नाही. St कॅटेगरीत समाविष्ट होणार नाही.

    • @ketanrohokale5157
      @ketanrohokale5157 Před 7 dny +3

      Te आपल्याला मिळून देत नाही आपण पण आत्ता विरोध करायचा

    • @user-jq8jg2ft6u
      @user-jq8jg2ft6u Před 6 dny

      Dagali kara ki .​@@ketanrohokale5157

  • @user-em1wq4lm1k
    @user-em1wq4lm1k Před 8 dny +14

    एक तटस्थ अभ्यासू पत्रकार. ,,

  • @DilipPawar-om4ig
    @DilipPawar-om4ig Před 7 dny +3

    धन्यवाद साहेब खूप छान विश्लेषण केलंत राजकारण्यांना सत्तेपुढे कोणत्याही समाजाशी काहीही घेणं नाही.

  • @shivajidasal1622
    @shivajidasal1622 Před 8 dny +33

    जाधव खरं सांगा लेकरांची शपथ घेऊन तुम्ही पक्षपाती पत्रकार नाही ते

    • @Sanumartalks
      @Sanumartalks Před 7 dny +1

      यामध्ये पक्षपातीपणा कसला, सरकारने दोन्ही समाजाला खोटी आश्वासने दिली आणि हे दोन्ही आंदोलने चुकीच्या पद्धतीने पुढे गेली .हाके आणि जरांगे दोन्हीही प्रामाणिक कार्यकर्ते आहेत यात चूक सरकारची आहे. तुम्हाला काय वाटतं ह्या सगळ्या बद्दल‌‌.😊

    • @creativitycornr_25
      @creativitycornr_25 Před 7 dny +2

      हीच गोष्ट लक्ष्मण हाके छगन भुजबळ पंकजा मुंडे धनंजय मुंडे प्रकाश शेंडगे यांनाही विचारा म्हणजे आमच्यासारखेच समाधान होईल..

  • @ravankavle2591
    @ravankavle2591 Před 7 dny +6

    प्राध्यापक हाके सरांचे तोडफोड सुद्धा सुकलं नव्हतं रात्री जेवत होते की काय ते सांगा खरं.

  • @yogeshbodke8361
    @yogeshbodke8361 Před 8 dny +5

    Barobar ahe sir

  • @sureshkale6660
    @sureshkale6660 Před 2 dny +1

    आशिष सर ह्या गोष्टीला तुम्हीच हया लोकांना समजून सांगू शकता

  • @YUw2320
    @YUw2320 Před 7 dny +6

    विलास बडे ला जाऊन विचारा मग तो किती निपक्ष पत्रकार आहे ते😂😂

  • @user-pv5yw2is2x
    @user-pv5yw2is2x Před 8 dny +9

    तुमचा प्रत्येक विषय चे विश्लेषण अभ्यास पुर्ण असते मी तुम्हचे असे विडिओ जाणीव पृृवक पाहतोय

  • @samajmitratssonawane3610

    सरकारी आस्थापना, रेल्वे , नेव्ही, इंडियन एअर इंडिया, मेडिकल कॉलेज, अभियानाचे महाविद्यालय , खाजगीकरणाच्या ताब्यात, मराठी शाळा बंद पाडून इंग्रजी काॅन्वेंटला परवानगी, त्यामुळे महागाई, बेरोजगारी वाढली.यातून, भूमी पुत्राच्या हक्काचा वाद आरक्षणाच्या नावाखाली जन्माला आला

  • @sks7620
    @sks7620 Před 7 dny +3

    हागे याच्या उपोषणामागे मागे छगन व देवेंद्र फडणवीस हे दोन आहेत

  • @aruntale1126
    @aruntale1126 Před 7 dny +3

    एक नंबर विष्लेशन केल सर धन्यवाद ❤..

  • @pramodkale6015
    @pramodkale6015 Před 7 dny +13

    आरक्षणाचा मुद्दा एका बाजूला आहे पण तुम्हाला खात्रीने सांगतो ह्याच मुद्द्याचा फायदा घेण्यासाठी फडणवीसने जाळ टाकले होते पण आता तेच त्यात पुरते अडकून पडले आहेत,भाजप करायला गेले एक आणि झालय दुसरेच

  • @user-do4se8ow9c
    @user-do4se8ow9c Před 8 dny +13

    जय ओबीसी

  • @sachingiradkar2732
    @sachingiradkar2732 Před 8 dny +11

    तुमि कधीच obc ची बाजू मदत नाहि ..obc जात ganana kara अगोदर ..obc anay खुप् झाला आहे

    • @hogginarmocount9562
      @hogginarmocount9562 Před 7 dny

      Are ha kasla karnaar.
      Ha pun tutari waala aahe.
      Hindunmadhye fuut padun, ata 11 takke musalmaan maharashtrache bhavishya tharavnaar aahet...😂😂😂

  • @shreemansatyawadi3788
    @shreemansatyawadi3788 Před 7 dny +1

    महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपला १ जागा मिळाली नाही तरीही चालेल पण आरक्षणाची एकंदरीत टक्केवारी ५०% पेक्षा वाढवू नये ... किंवा सर्वांना समान न्याय मिळणार नाही हे तरी जाहीर करावे.

  • @kokanesagar5493
    @kokanesagar5493 Před 8 dny +35

    जाधव एक्या बाजुने बोलू नका

    • @Sanumartalks
      @Sanumartalks Před 7 dny +2

      यामध्ये पक्षपातीपणा कसला, सरकारने दोन्ही समाजाला खोटी आश्वासने दिली आणि हे दोन्ही आंदोलने चुकीच्या पद्धतीने पुढे गेली .हाके आणि जरांगे दोन्हीही प्रामाणिक कार्यकर्ते आहेत यात चूक सरकारची आहे. तुम्हाला काय वाटतं ह्या सगळ्या बद्दल‌‌.😊

    • @kokanesagar5493
      @kokanesagar5493 Před 7 dny

      @@Sanumartalks मराठा आरक्षण चुकीचय तुला कोन बोल काय पन बावळट वानि बोलायच नाही लय आकल्ल पाजाळू नको मन्हे दोन्ही आंदोलन चुकीच्या पथतीने चालेत तुला काय वाग कळनार मराठा आरक्षणाच फडतुस

  • @AdvocateofLaw
    @AdvocateofLaw Před 7 dny +2

    परिस्थिती जेवढी बिकट... मराठा तेवढाच तिखट 🚩
    टीप -IT cell वाल्यांची रिप्लाय करू नये

  • @satishgiram7632
    @satishgiram7632 Před 8 dny +5

    समाजात समाजाशी खेळण्याचं मेन कारण भाजप नेतृत्वाचा राजकारण

  • @rohidasawari-ej1oj
    @rohidasawari-ej1oj Před 8 dny +7

    जाधव यांनी खरे सांगितले आहे ते खरे आहे

  • @sriramconstruction1061
    @sriramconstruction1061 Před 7 dny +1

    अगदी बरोबर आहे विश्लेषण

  • @santoshjohekar7531
    @santoshjohekar7531 Před 8 dny +4

    🤦🏻‍♂️आर्थिक घोटाळा गुन्हेगार (प्रस्थापित लुटारू) v/s सुशिक्षित कर्जबाजारी बेरोजगार (गरीब गरजवंत)🤦🏻‍♂️

  • @mahayugacompany1597
    @mahayugacompany1597 Před 8 dny +28

    आरक्षणाला जबाबदार श्री शरद पवार आहे.

    • @manojadhane9038
      @manojadhane9038 Před 7 dny +2

      आता काय अडवा पड़

    • @vilasraodeshmukh7235
      @vilasraodeshmukh7235 Před 7 dny +2

      चुक आहे

    • @kisandhindle2364
      @kisandhindle2364 Před 7 dny

      शरद पवार आहे म्हणून आरक्षण विषय चालू आहे नाय तर कोणा मध्ये दम नाही

    • @damankatre6127
      @damankatre6127 Před 7 dny

      ❤❤❤😂

    • @Prabhakar-sl7cl
      @Prabhakar-sl7cl Před 7 dny

      साहेबांची ऊर्जा

  • @ckpatekar
    @ckpatekar Před 7 dny +1

    शरद पवारांनी त्याच वेळी मराठा सामाज्याला आरक्षण दिले असते तर आज ही वेळ आली नसती.

  • @rahulpatil1444
    @rahulpatil1444 Před 8 dny +9

    Ek Maratha Lakh Maratha.....,

  • @user-km7jp5lk1v
    @user-km7jp5lk1v Před 7 dny +1

    Only Maratha Aarakshan

  • @anilthorat8308
    @anilthorat8308 Před 7 dny +1

    एक मराठा lahkh मराठा ❤❤❤❤

  • @suhaspatil913
    @suhaspatil913 Před 7 dny +1

    परफेक्ट विश्लेषण

  • @Ingoleajay
    @Ingoleajay Před 8 dny +3

    मनोज दादा जरांगे पाटील 🚩✌️

  • @Shrikrishnbabasahenarsul-un2sz

    Only manoj dada jarange patil 🙏🏼🙏🏼

  • @deelipbabar5296
    @deelipbabar5296 Před 8 dny +3

    रोज show घेत जावा sir

  • @dipakdhakane2236
    @dipakdhakane2236 Před 7 dny +2

    बाळासाहेब सराटे 5 वी पास आहे ...तुम्ही कुणाला पण मोठे करता आशिष सर...तुम्ही तिरले कुणबी म्हणा एकदा..फार वेळा ऐकला तुमच्याकडून तो शब्द

  • @samrudhdh6701
    @samrudhdh6701 Před 4 dny

    खूप छान विश्लेषण 🎉

  • @indianreal1869
    @indianreal1869 Před 7 dny +9

    शरद पवार ४ वेळा मुख्यमंत्री होते, त्यांनी सत्ता गेल्यामुळे जाणीव पूर्वक जरंगे ला पुढे करुन आंदोलन सुरू ठेवले आहे, यात मराठा समाज भरडला जात आहे,
    OBC आंदोलन झाले हाके नी सगळे मुद्दे मांडले,
    शरद पवारलां सत्ते साठी जरांगेची गरज आहे त्यामुळे हे निवडणूक होई पर्यंत असेच चालेल, सत्ता आली पुन्हा....

    • @narsingsavant8132
      @narsingsavant8132 Před 7 dny

      ही भाजपा च पिल्लू आहे वाटंत

    • @anantjadhav479
      @anantjadhav479 Před 7 dny +2

      शरद पवार जर जरांगे पाटील यांच्या पाठीशी असतील चांगलंच आहे ना...सगळे नेते आपआपल्या जातीसाठी ठामपणे उभे राहतात शरद पवार उभे राहिले म्हणून इतरांना पोटात का दुखतंय

    • @Prabhakar-sl7cl
      @Prabhakar-sl7cl Před 7 dny +1

      ​@@anantjadhav479एवढे दिवस झोपले होते का साहेब? आणि आता ते सत्तेत आल्यावर देतील का सरसकट?

    • @indianreal1869
      @indianreal1869 Před 7 dny

      @@anantjadhav479 जाधव साहेब उभे असते तर त्यांच्या कार्यकाळातच आरक्षण भेटले असते, सात्ते साठी फक्त वापर चालू, सगळ्यांना समजते

    • @anantjadhav479
      @anantjadhav479 Před 7 dny

      @@indianreal1869 सगळे राजकीय पुढारी सारखेच असतात...मग आता फडफडणीस काय करतोय ओबीसी च्या एकगठ्ठा मते मिळवण्यासाठीच तो ध्रुवीकरण करतोय ना त्याचा साधा उल्लेखही केला नाही तुम्ही

  • @ketanrohokale5157
    @ketanrohokale5157 Před 7 dny +4

    छत्रपती ची खोटी शपथ घेतली मग शिंदे साहेबांनी मग असे म्हणावे लागेल आम्हाला

  • @dattatrayawaghmode1993

    Very detailed and fair commentary!

  • @kokanesagar5493
    @kokanesagar5493 Před 8 dny +4

    लोकमत हा obc show

  • @dnyanobadesai1657
    @dnyanobadesai1657 Před 8 dny +2

    एक मराठा कोटी मराठा

  • @vV-Original
    @vV-Original Před 7 dny +4

    एक ओबीसी ३६० जाती! 😂

    • @mahadeoshelar7485
      @mahadeoshelar7485 Před 2 dny

      लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण सर्वांना द्या

  • @user-sm7zi5kh5r
    @user-sm7zi5kh5r Před 7 dny

    खूप छान विशेषण केलाय

  • @RajendraVhanmnae
    @RajendraVhanmnae Před 7 dny

    जाधव तुमच्या कडून हि अपेक्षा नव्हती जय ओ बी सी

  • @MyDark-mt8dk
    @MyDark-mt8dk Před 7 dny

    जरांगे साहेब शरिया कानुन लागू करण्यासाठी उपोषण करनार 💚

  • @mohanjankar8080
    @mohanjankar8080 Před 7 dny +1

    आहो जाधव साहेब केंद्रात एनटी हा ओबीसी होतो व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ओबीसी म्हनून निवडणूक लढवतो , एनटी म्हमणून नाही म्हनून धनगर ओबीसी पेक्षा वेगळा कसा होऊ शकतो.

    • @Prabhakar-sl7cl
      @Prabhakar-sl7cl Před 7 dny

      हा जाधव मुद्दाम हून त्यांच्या अडाणी लोकांना मूर्ख बनवत आहे

  • @chatrapatikajale1186
    @chatrapatikajale1186 Před 4 dny

    ❤❤❤❤❤❤❤
    एक मराठा कोटी मराठा

  • @sachi8899
    @sachi8899 Před 8 dny

    No.1 ❤❤❤❤❤❤

  • @ChandrakantPawar-ho8kj

    Great

  • @KRavikant_1
    @KRavikant_1 Před 7 dny +6

    हाके ला आता ओबीसी नेता झाल्याची स्वप्न पडायला लागली आहे. म्हणून त्यांनी स्वतःच्या समज्याचा विषय सोडून नको तिथे दंड थोपटू नये......

    • @dattudherange5052
      @dattudherange5052 Před 7 dny

      नाही दादा काका कडून जरागे सारखी सुकडी मिळाली आहे काका जाती जातीत भांडण लावून सत्ता मिळवायची हा डाव टाकीत आहे त्याचा फायदा त्यांना लोकसभेत झाला भले ही राज्यात दगली झाल्या लोक मेली गाव घर समाज बर्बाद झाले त्या ना काही देणे घेणे नाही हा वीरप्पन काकालाच बैग फायर करणारे विश्लेषण करीत असतो खर तर ह्या वीरप्पन नाही जंगली बिल्ला म्हणायला पाहिजे

    • @Prabhakar-sl7cl
      @Prabhakar-sl7cl Před 7 dny

      ओबीसी एकत्र आलेला बघवत नाही?

  • @vijaygophane
    @vijaygophane Před 7 dny +1

    मुळात धनगर आरक्षण धनगड / धनगर सुप्रीम कोर्टाने फेटाळले ते का याची माहिती तुम्ही देणार नाही. अर्धी माहिती देऊन दिशाभूल करणार.

  • @EngineerabSurya
    @EngineerabSurya Před 5 dny

    जरांगे पतीलांच्या प्रत्येक बाईट मध्ये सगेसोयरे, हैदराबाद गॅझेट, नागपूर करार, सातारा गॅझेट, मुंबई गॅझेट इत्यादी मुद्दे असतात. पण आशिष जाधवला सगेसोयरे सोडून काहीच लक्षात राहत/ठेवत नाही. जरा संपूर्ण मागणी, त्याचा पुरावा यावर अभ्यास करा.
    सरकारला विनंती आहे की यांना पकिटासोबत थोडे बदाम आणि अक्रोड द्यावे. बदाम आणि अक्रोड चे बिल मराठे पाठवतील.

  • @pandupowar5399
    @pandupowar5399 Před 8 dny +3

    बोगस आंदोलन चालू आहे
    आणि त्यात तुम्हाला जास्त त्रास होत आहे

  • @thefarmer4986
    @thefarmer4986 Před 7 dny +1

    शरद पवारांनी हा सर्व प्रकरण वाढवला

  • @mahadeoshelar7485
    @mahadeoshelar7485 Před 2 dny

    शिंदे साहेब यांनी सर्वांचे समक्ष छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे समोर मराठा समाजाला आरक्षण लोकसंख्येच्या प्रमाणात टाकणारं आरक्षण संबंधित शपथ घेतली आहे त्यामुळे शिंदे साहेब यांना कोणत्याही परिस्थितीत सुट्टी नाही ,यावर संरक्षण विभाग देखील हस्तक्षेप करू शकत नाही

  • @bal3428
    @bal3428 Před 7 dny +2

    श्री मनोज दादा जरांगे पाटील हे स्वयंभु नेतृत्व आहे. त्यांच्या पाठी गरजवंत मराठा आहे. ओबीसी आंदोलन पुरस्कृत आहे. तथाकथित ओबीसी नेते व सरकार त्यांच्या पाठीशी आहे.
    जयोस्तु मराठा. 🚩

    • @OBC_4695
      @OBC_4695 Před 7 dny

      ओबीसी समाज गरीब हातावर पोट भरणारे आहेत म्हणूनच लायकी काढली.......
      आता गरीब गरजवंत सर्व ओबीसी एक झाला . लायकी काढणाराची औकात दाखवून द्यायची............✊✊✊

    • @damankatre6127
      @damankatre6127 Před 7 dny

      दोघेही पुरस्कृतच आहेत.असे माझे वैयक्तिक मत आहे

    • @OBC_4695
      @OBC_4695 Před 7 dny

      स्वतः च ठेवा झाकुन......
      जरांगेला मुख्यमंत्री आणि पवार साहेबांचा पाठिंबा आहे.हे जनतेने ओळखले आहे.कारण काय ऊर्जा साहेबांची आहे आणि शिव्या उपमुख्यमंत्री यांना हे कळाले 🤔🤔🤔🤔🤔

    • @Prabhakar-sl7cl
      @Prabhakar-sl7cl Před 7 dny

      साहेबांची ऊर्जा

  • @Ingoleajay
    @Ingoleajay Před 8 dny +4

    एक मराठा कोटी मराठा 🚩✌️

  • @anantpawar7704
    @anantpawar7704 Před 7 dny +1

    आशिष जाधव 1994 gr video करा नुसत्या फुस्क्या बाता मारू नका

  • @mauliaagro8514
    @mauliaagro8514 Před 7 dny +1

    आम्ही पहिलेच ओबिशी मध्ये आहोत

  • @nihalkambli7377
    @nihalkambli7377 Před 7 dny +1

    काय रे भाऊ, आज 0:03 उध्दव ठाकरेंच्या विरोधात विषयच सापडला नाही वाटतं.😂😅😂

  • @spj4art
    @spj4art Před 7 dny +2

    हाके आभासु आहे म्हणता तर धनगर समाजाला एसटी मध्ये आरक्षण कसं माहगतात हाके साहेब एसटी मध्ये ओबीसी कसी जाईल जाईल तर मराठा समाज ओबीसी का नाही हाके साहेब लोकांच्या कानावर बिड्या दिसतं का तुम्हाला

  • @user-ug4em1qk1f
    @user-ug4em1qk1f Před 6 dny

    लोकसभेला 50 टक्के मराठा समाज जागा झाला होता पण आता विधानसभेला 100 टक्के मराठा समाज जागा होणार

  • @HV-ng1ei
    @HV-ng1ei Před 4 dny

    सरकार पडलच पाहीज obc मध् गरीब obc ला राजकारनात कोन विचारत

  • @shripadrajjere5108
    @shripadrajjere5108 Před 8 dny

    🎉🎉

  • @ramchandrashinde4479
    @ramchandrashinde4479 Před 7 dny +6

    Bjp सरकार, अथवा शिंदे सरकार आरक्षण तर देतच नाही उलट त्या आडून राज कारण करून मत मिळवण्याचा प्रयत्न करित आहे

    • @anantjadhav479
      @anantjadhav479 Před 7 dny +1

      तेच त्यांच्या अंगलट आलंय

  • @user-hj6ib8rz1z
    @user-hj6ib8rz1z Před 6 dny

    समान नागरी कायदा झाला पाहिजे

  • @surajsalunke4125
    @surajsalunke4125 Před 8 dny

    ❤❤❤❤❤

  • @pradipchavan1667
    @pradipchavan1667 Před 8 dny

    Nice

  • @MyDark-mt8dk
    @MyDark-mt8dk Před 7 dny

    मुस्लिम आरक्षण योद्धा जरांगे पाटील 💚

  • @bestdealofday2626
    @bestdealofday2626 Před 8 dny +1

    कस आहे जाधव साहेब आम्ही तुमचे सर्व व्हिडिओ पाहतो
    आणि मराठा आरक्षण संदर्भात असलेले व्हिडिओ पाहतो
    तुमचा मराठा द्वेष समजू शकतो पण इतका पण नसावा की आपण डायरेक्ट पत्रकारितेतील नीच पातळी गाठून विरोध करावा
    आता एक समजल पण मराठा समाज सर्व धर्म समभाव म्हणाला की लई भरी
    आणि मराठा समजणे स्वतः साठी काही मागितलं की लगेच आरक्षित बिनाआरक्षित, नाव नसलेली किंव्हा तुमच्या सारखं खोटं नाव असलेली, लहान, मोठी सर्व जागी होतात आणि विरोध करतात

  • @hanumantjadhav9330
    @hanumantjadhav9330 Před 7 dny

    हाके यांनी 9 दिवस उपोषण केलं पण तब्यत यकदंम ओके

  • @user-wq5wf3ho9o
    @user-wq5wf3ho9o Před 8 dny +2

    एकनाथ शिंदे नी फडणवीस

  • @Prabhakar-sl7cl
    @Prabhakar-sl7cl Před 7 dny

    जाधव सर धनगर समाज सद्ध्या राजकीय आणि केंद्र सरकार च्या नोकरी साठी ओबीसी मध्ये येतो हे आपण विरसलात का? आम्हाला ST मधून आरक्षण भेटणार नाही असे कोर्टाने सांगितले आहे. जर ST मधे नाही भेटलं तर आम्ही आमचं राजकीय आरक्षण सोडून द्यावे का?

  • @bhim7183
    @bhim7183 Před 7 dny

    प्रस्थापित समाज आरक्षणाला पात्र नाही हे सुप्रीम कोर्टात सिद्ध झालं तरीही महाराष्ट्र अशांत करण्याचा हा खेळ का चालू आहे.

  • @maheshkale5640
    @maheshkale5640 Před 7 dny

    Advertisement published immediately

  • @maheshshinde5673
    @maheshshinde5673 Před 8 dny

    👍👍👍👍👍

  • @ip198
    @ip198 Před 8 dny +6

    अर्धवट माहिती देऊन आपले अर्धवट ज्ञान लोकांना दाखवू नका साहेब ....... धनगर समाज obc मधेच आहे फक्त वेगळा subcategorie आहे..... आणि धनगरांना राजकीय आरक्षण स्थानिक स्वराज्य संस्था मध्ये obc मधूनच आहे ... केंद्रात धनगर obc च आहे..... उद्या मराठा समाज obc त आला तर धनगरांची भीती ही आहे की आपले राजकीय आरक्षण मराठा खातील म्हणून धनगर विरोध आंदोलन करत आहे..... पूर्ण माहिती घ्या आणि नंतर सांगा काहीतरी अर्धवट माहिती देऊ नका

    • @user-yv8kb6rx9t
      @user-yv8kb6rx9t Před 8 dny

      जाधव साहेब लईभारी

    • @user-yv8kb6rx9t
      @user-yv8kb6rx9t Před 8 dny +3

      हाके दुसरा सदावर्ते आहे

  • @mahendrakedari5046
    @mahendrakedari5046 Před 7 dny

    कोणी ही सत्तेवर आले तरी चुकीचा पध्द्तीने दुसऱ्याचा कोट्यातील आरक्षण देऊ शकणार नाही आणि जरी दिले तरी ते कोर्टात टिकणार नाही. सर्व समाजातील लोकांनी सत्याला सामोरे जाऊन विचार करावा.

  • @subh2173
    @subh2173 Před 6 dny

    जरांगे जातीय जनगणना करा म्हणून सरकारला का भाग पाडत नाहीत

  • @navnathnagargoje7502
    @navnathnagargoje7502 Před 7 dny

    ad.mangeshbhau sasane he abhasu wa sanyami andolankarte ahet..salute to him.

  • @satishgiram7632
    @satishgiram7632 Před 8 dny +3

    ओबीसी नेत्याला सगळ्यात मोठा देव राजकीय आरक्षणाचा हे आरक्षण जाऊ नये शैक्षणिक आरक्षणातून तिला काही अडचण नाही

  • @vishalpatil6644
    @vishalpatil6644 Před 8 dny

    आषिशजी तुम्ही राजकीय विश्लेषक आलात तुमच स्वागत

  • @dnyaneshwarthite930
    @dnyaneshwarthite930 Před 7 dny

    झाली फड फड घरेन❤

  • @prof.babanpawar2227
    @prof.babanpawar2227 Před 7 dny

    लोकमत ब्राम्हण स्वयंसेवक संघाचे अनधिकृत मुखपत्र आहे का?

  • @rajebhosle8840
    @rajebhosle8840 Před 7 dny

    आरे.आयघालया.हो.तुम्हीच. सगळे. आमच्या. मराठी. विरोधी

  • @arunpisore8984
    @arunpisore8984 Před 7 dny

    अगदी बरोबर हा हाके टरबुजाच्या ऐकत आहे

  • @krushnaganvir3823
    @krushnaganvir3823 Před 7 dny

    बिहार राज्यातील आरक्षण प्रकरणी केंद्र सरकार हे जबाबदार आहे कारण संविधानाच्या अनुसची ९मध्ये ज्या प्रमाणे तामिळनाडू च्या आरक्षणाला समाविष्ट केले तसेच ई डब्ल्यू एस च्या १० टक्के ला समाविष्ट केले असते तर बिहार हायकोर्टाने त्यावर बंदी टाकली नसती. ओबीसी ना जात गणना नुसार आरक्षण मिळू नये हे बीजेपी चे धोरण आहे.

  • @user-km7jp5lk1v
    @user-km7jp5lk1v Před 7 dny

    Jarange Patil Tiger 🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯🐯 of maratha

  • @hitenbhatt4591
    @hitenbhatt4591 Před 7 dny

    ऐक काम करायला पाहिजे 100% आरक्षण करायला पाहिजे , सघल्या जाती चां समाविष्ट करण्यात आले पाहिजे , प्रत्येक 5 वर्षी भरती.
    कुठेही भांडण आंदोलन होणारं नाहीं आणि विविध राजकीय पक्षांच्या दुकान बंद होईल.
    😂

  • @arunpisore8984
    @arunpisore8984 Před 7 dny

    खरीबाजु माडली जाधव साहेब हे राजकारणी कधी समजुन घेतील

  • @glgorde3512
    @glgorde3512 Před 7 dny

    1oo% barobar ahe sir