Maratha Reservation Legally Possible? PB Sawant (मराठा आरक्षण कायद्याने शक्य?) (BBC News Marathi)

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 08. 2024
  • मराठा आरक्षण कायद्याने शक्य आहे का? निवृत्त न्यायमूर्ती पी. बी. सावंत या प्रश्नाचं उत्तर देत आहेत.
    96 कुळींसह सर्व मराठा खरंच कुणबी आहेत का?
    www.bbc.com/ma...
    मराठा आरक्षण मिळालं तर 'जिजाऊच्या बंदिस्त लेकी' मोकळा श्वास घेऊ शकतील?
    www.bbc.com/ma...
    मराठा आरक्षणाची अत्यंत किचकट राजकीय कोंडी कशी सोडवायची?
    www.bbc.com/ma...
    मराठा आंदोलनासाठी जीव देणारे काकासाहेब शिंदे कोण आहेत?
    www.bbc.com/ma...
    -
    Reporter - Mayuresh Konnur
    Field Producer - Janhavee Moole
    Camera - Sharad Badhe

Komentáře • 242

  • @Nayakda
    @Nayakda Před 6 lety +55

    अगदी स्पष्ट आणि सत्य आहे ... सगळ्या समस्यांवर उपाय या व्यवस्थेत दडलेले आहे, आरक्षणात नह्वे. म्हणून आरक्षण मागण्यापेक्षा या शोषक व्यवस्थेविरुद्ध लढाई देने योग्य आहे.

  • @prafulthorat5110
    @prafulthorat5110 Před 6 lety +33

    P b सावंत साहेबानी अतिशय महत्त्व वाची... माहिती दिली आहे.. 🙏🙏🙏

  • @sandeepkhedekar9676
    @sandeepkhedekar9676 Před 6 lety +70

    मोठया प्रमाणात रोजगार निर्माण केले तर कोणालाही आरक्षण मागण्याची गरज पडणार नाही. बेरोजगारी हे सगळ्याचे मूळ आहे.

    • @milindmanwate9801
      @milindmanwate9801 Před 6 lety +1

      👍👍

    • @tusharjadhav3307
      @tusharjadhav3307 Před 6 lety +5

      Marathi manus nokri peksha business karel tar maharastratil berojgari kami hoil.

    • @chandravadan555
      @chandravadan555 Před 6 lety +5

      लोकसंख्या वाढी बद्दल काय म्हणणे आहे

    • @sandeepkhedekar9676
      @sandeepkhedekar9676 Před 6 lety

      Chandravadan Bachhav
      ते पण बरोबर आहे.

    • @sandeepkhedekar9676
      @sandeepkhedekar9676 Před 6 lety +1

      TUSHAR JADHAV
      भारतात संशोधनावर कमी खर्च होतो. आपल्याकडे बुद्धीमान तरूण पिढी आहे पण पुरेशा संधी मिळात नाहीत. यासाठी काही दीर्घकालीन योजना आखल्या गेल्या पाहिजे. नविन संशोधन केले तर रोजगारही वाढत जाईल.

  • @mrlambade8350
    @mrlambade8350 Před 6 lety +15

    सर्व गैरसमज दूर जाहले माझे।।
    thanks Sawant sir & BBC marathi

  • @rahulsonawane4675
    @rahulsonawane4675 Před 6 lety +28

    कुठल्याही जातीकरिता किंवा धर्माकरिता कोटा ठेवता येत नाही.
    - न्या. पी. बी. सावंत

  • @janakjadhav7890
    @janakjadhav7890 Před 6 lety +12

    Within 10 minutes he explained most complicated topic of the day

  • @kiranmore4271
    @kiranmore4271 Před 6 lety +10

    खरच सर जो परियंत प्रत्येकाला मोफत शिक्षण व आरोग्य मिळत नाही तोपरियंत कोणाचंच भल होणार नाही आणि हया दोन गोष्टी मोफत मिळणे हा प्रतेक नागरिकाचा हक्क आहे.

  • @MrAkshay22
    @MrAkshay22 Před 6 lety +15

    well explained Justice P.B sawant sir 🙏🙏🙏

  • @saurabhkamble6210
    @saurabhkamble6210 Před 6 lety +12

    सावंत सर खूप छान प्रकारे समजवलं आपण

  • @amarkamble2666
    @amarkamble2666 Před 6 lety +16

    P.b.sawant 👌👌👌👌

  • @kishorpadghan8399
    @kishorpadghan8399 Před 6 lety +3

    भारत के न्यायपालिका मे रहे सबसे महान, न्यायिक चरित्रवले न्यायाधीश माननीय पी.बी.सावंत साहब को सलाम

  • @karhaleparivarsansmaran1365

    बहुत ही महत्वपूर्ण और आवश्यक जानकारी दी है सर जी आपने. धन्यवाद. जय मूलनीवासी

    • @vikramsathe4265
      @vikramsathe4265 Před 6 lety

      चल रामदास भाग जा यहा से...

  • @sharmohi_sonwane
    @sharmohi_sonwane Před 6 lety +2

    सावंत साहेबांनी शांत पणे मत मांडली ज्ञानात भर पाडली आपले आभार

  • @umeshdhanedharsALLIN1
    @umeshdhanedharsALLIN1 Před 6 lety +21

    योग्य कायदेशीर मार्गदर्शनना बद्दल
    ...... bbc चे
    खूप आभार

    • @user-bb6lg3cs3d
      @user-bb6lg3cs3d Před 5 lety

      सव॔ प्रश्नांची उत्तरे साम्यवादात आहेत,असे समजावे का?कृपया तज्ञांनी याबाबतीत माग॔ दश॔न करावे.

  • @allforone1532
    @allforone1532 Před 6 lety +5

    Justice, P.B.Sawant
    🙏 🙏 🙏
    अतिशय योग्य मार्गदर्शन दिल्या बद्दल धन्यवाद....
    तुमचा ज्ञानाला सलाम 🙏

  • @dipakkokane2004
    @dipakkokane2004 Před 6 lety +6

    My faith in judiciary is restored after hearing you

  • @meat1881
    @meat1881 Před 6 lety +9

    He inflicts stability and knowledge in his talks ! Thanks for the guidance sir ! By hearing u made me feel dat our judicial system is in knowledgeable and safe hands ! Thank you BBC Marathi

  • @BBCNewsMarathi
    @BBCNewsMarathi  Před 6 lety

    तुम्ही हा व्हीडिओ शेअर करू शकता. बीबीसी मराठीचे इतरही व्हीडिओ पाहण्यासाठी न विसरता BBC मराठीचं CZcams channel नक्की subscribe करा.

  • @Kvish20
    @Kvish20 Před 5 lety +2

    घटना, घटनाबाह्य ही काय गोष्ट आहे. आंबेडकरांनी स्वतः ची बुद्धी वापरू नका असे तर घटनेत लिहिलं नाही। नीतिमत्ता आणि तर्क यापुढे घटना पण नाही।
    शेवटी घटनेत सांगितलेली unnatural गोष्ट झालीच ना natural।
    गोष्टींना काळ स्थळ व इतर अनेक गोष्टीचे संदर्भ असतात।
    - Dr. V.P. Kad

  • @MICROVISIONDETECTIONS
    @MICROVISIONDETECTIONS Před 6 lety +15

    Ideal and essential speech always help to society who loves to live with real democratic ways. Thank you very much sir !

  • @vilaswavare3058
    @vilaswavare3058 Před 3 lety

    🙏 खूप छान सावंत साहेब याल म्हणतात मुद्देसुद बोलणे अगदी साध्या व सोप्या भाषेत समजावून सांगितले सरांनी. सदावर्ते यांना खूप काही शिकावे लागेल यांच्याकडून.की संयम ठेऊन सामाजिक भान ठेऊन आपण नॅशनल माध्यमांसमोर करे बोलावे.हसून चालत नाही. मुलाखत चालू असताना. हे भान ठेवावे सदावर्ते साहेबांनी.

  • @ashdevsan
    @ashdevsan Před 6 lety +6

    This is real democracy, secularism..separation of power between executive, judiciary and legislative. Ideal example. of neutrality.. and proves again and again the supremacy of CONSTITUTION.

  • @vu3oneshriraj821
    @vu3oneshriraj821 Před 6 lety

    मराठा व आरक्षण या विषयाचे निवृत्त न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांनी छान स्पष्टीकरण दिले आहे। thank you bbc

  • @sameermundkar9659
    @sameermundkar9659 Před 6 lety +1

    मुझे नहि लगता हैं की आरक्षण पर इतनी बढिया इन्फॉर्मेशन कभी मिली हो! हॅट्स ऑफ यू सर!

  • @asmitashendgemane2077
    @asmitashendgemane2077 Před 6 lety +3

    Amazing answer Sir

  • @INDIANARMY-uy4db
    @INDIANARMY-uy4db Před 5 lety +1

    खुप छान स्पष्टी कारण साहेब.... तुमचा या विचाराने...विरोध करणारे याचे मत परिवर्तन नाकी होईल...असे मला वाटते

  • @er.lalitbhalerao788
    @er.lalitbhalerao788 Před 5 lety +1

    न्यायाधिशांच्या इंटरव्हयू पाहुन असच वाटत पुर्वीचा भारत च चंगला होता.सगळे गण्या गोविंदने राहत होते...😊😊😊

  • @Smita1223
    @Smita1223 Před 6 lety +4

    I salute to the great Ambedkar. Kay jabardast nikash lavle reservation sathi. *SAMAJIK* ani *SHAIKSHNIK*

  • @RAVI5194
    @RAVI5194 Před 6 lety +14

    मराठा समाज जर मागास आहे tar
    SC St आनि obc mg bhikari आहेत...
    Patel का....
    कारण 145 आमदार
    प्रत्येक district मध्ये 90% college's
    Ani शेती कोणाकडे आहेत tr ते मराठा समजा कडे आहेत tr mg मागास कशे आहेत...?
    Mala वाटते सgla पैshacha khel आहे

    • @l4y3zY
      @l4y3zY Před 6 lety

      g l Marathas know that status quo is changing. They’re fighting to maintain it

    • @vijaykale3010
      @vijaykale3010 Před 6 lety +2

      gap re tu

    • @Chip-h8f
      @Chip-h8f Před 6 lety +2

      Te nete loka ahet samnya loka nahi mag tumche pan nete ahetach ki asa ma de sodun arakshan

    • @Chip-h8f
      @Chip-h8f Před 6 lety +2

      Tu bhar 5000 rs amhi bharto 90000 rupaye tyacha sikhshanasathi tula pagar 20000 amhala pagar 10000 kuthla dnay ahe yat ? Samjala ka tula ata

    • @Chip-h8f
      @Chip-h8f Před 6 lety +1

      Bala te fakta 5 percent lokankade ahe bakicha samaj magas ahe

  • @wamanpandgale1180
    @wamanpandgale1180 Před 3 lety

    Welcomesir
    You
    Have
    The
    Correct
    Guideline
    To
    All
    And
    Best
    Wishes
    Work
    And
    Life

  • @kiran.p_083
    @kiran.p_083 Před 6 lety +1

    Well explained pb sawant nice job bbc marathi

  • @prashantdalvi1355
    @prashantdalvi1355 Před 6 lety +1

    So nice guidance sir..
    Everyone must watch it...

  • @shubhamgaikwad4479
    @shubhamgaikwad4479 Před 6 lety +1

    #सावंत #साहेब 👍धन्यवाद

  • @vishalg6551
    @vishalg6551 Před 6 lety

    माहितीपुर्ण मुलाखत, धन्यवाद.

  • @suniladeshmukh7479
    @suniladeshmukh7479 Před 4 lety

    अतिशय समर्पक माहिती अतिशय सोप्या शब्दात सांगितली, सावंत सर खूप आभारी आहे.

  • @vikramsathe4265
    @vikramsathe4265 Před 6 lety +2

    अरे मयुरेश तु (११.२२ ) जे बोलत आहेस त्याबद्दल सांगतो कायदा तो कायदा बाकीच्या सामाजाना मान्य -अमान्य चा प्रश्न नाही.

  • @akashjadhav1307
    @akashjadhav1307 Před 5 lety +1

    100 टके भटले. Jay Shivray

  • @anilpatil6970
    @anilpatil6970 Před 5 lety

    सुंदर मुलाखत .

  • @landlord625
    @landlord625 Před 6 lety +1

    खरच thank u for information sir....

  • @jwalanthindutva
    @jwalanthindutva Před 4 lety

    जर मराठा आरक्षण कायद्याने शक्य नाही, तर तो कायदा भारतात टीकने अश्यक्य झाले पाहिजे

  • @Smita1223
    @Smita1223 Před 6 lety

    Khuuuuuuuup Sundar aani deep mahiti sangitli sir tumhi👏👏

  • @aishwaryumale6427
    @aishwaryumale6427 Před 5 lety

    very informative and intelligently answered by sawant sir

  • @akshaythorat2443
    @akshaythorat2443 Před 6 lety +1

    hats off for such a genius...!!

  • @RahulPatil-qo1qw
    @RahulPatil-qo1qw Před 6 lety +1

    हा आयोग नक्की मराठा समाजाला मागास मनील...पण आपल्याला आंदोलन तीव्र कराव लागेल...

  • @MyLife-jp3uj
    @MyLife-jp3uj Před 6 lety +2

    20:30 arthik arkshan(Financial Basis Reservation) valyno nit ikha he..

  • @sharadwankhede5787
    @sharadwankhede5787 Před 5 lety

    सांवत साहेब आपण दिलेल्या माहीती बद्ल धन्यवाद जय ओबीसी

  • @shekharhingane
    @shekharhingane Před 6 lety

    PB Sawant sir.. 🙏🙏

  • @avinashkirte3275
    @avinashkirte3275 Před 6 lety +1

    Yes, step towards proportional representation.

  • @RDB24b
    @RDB24b Před 4 lety

    Khup Chan mulakhat

  • @surendralokhande2449
    @surendralokhande2449 Před 3 lety

    आरक्षण दिले तर ते गरिबाला मिळेल का आज मोठ्या, आणि मोक्याच्या जागी मराठाच आहे

  • @balubolke8816
    @balubolke8816 Před 6 lety

    Sawant sir u said 1 great point

  • @Motivation_Bhau
    @Motivation_Bhau Před 6 lety

    ग्रेट मा .सावंत सर

  • @sanjaykhandagale9287
    @sanjaykhandagale9287 Před 6 lety

    खूप छान माहिती दिली आहे

  • @wdvijay358
    @wdvijay358 Před 3 lety

    Nice video sir

  • @roshanbrahman7688
    @roshanbrahman7688 Před 3 lety

    उरलेले ५०टक्के हे सर्वांसाठी आहेत हे ज्या मुर्खाला कळत नाही तो पण या देशात न्यायाधीश होऊ शकतो.

  • @amorfati8544
    @amorfati8544 Před 5 lety +1

    Reality ahe

  • @keshavkale8735
    @keshavkale8735 Před 6 lety

    Khup chan.

  • @chandravadan555
    @chandravadan555 Před 6 lety +12

    नोकऱ्या कमी कमी केल्या जात आहेत, हा एक प्रकारचा मनुवाद च आहे ।

    • @ajinkyapawar883
      @ajinkyapawar883 Před 6 lety +1

      Chandravadan Bachhav kendra sarkar 15 jaga bina parikshevina bharnar ahe hahi manuvadach

  • @Maheshshindemarathienglish

    Thanks bbc

  • @pushpakadam4285
    @pushpakadam4285 Před 6 lety +3

    khup chan🖒Sarkar cha pital nakkich ughda padla 2019 chya tayari sathi chalela shadayantra udhalun lavnyat aala. Janta husar hey netyana samjnyat thoda ushirch jhala

  • @cognitivedissonance7998
    @cognitivedissonance7998 Před 5 lety +1

    Laaj nahi vatat ka ya mansala?.....Brahman mulancha kay? His logic is so flawed when he says 85% lower caste population only get 50% quota while 15% upper caste gets remaining 50%...please stop fooling, that the remaining 50% is not exclusive for upper caste but it includes everyone upper + lower.. so lower caste not only control that exclusive 52% they can double dip in the remaining 48% as well....now if they raise it to 68% like he is suggesting then brahmins will be marginalized to only 32%...India is clearly not for upper caste thats for sure.

  • @satyadixit6076
    @satyadixit6076 Před 6 lety

    सावंत सर .. आरक्षणाचा अधिकार हींन्दु मराठा समाजाला ही आहे..
    परंतु स्वताहाला मागासवर्गीय समजतील का ?
    आरक्षण काळाची गरज आहे याचा वापर हींन्दु धर्म तोडण्यासाठी नको सावंत साहेब..
    नाहीतर पुढच्या पिढ्या माफ नही करणार..
    जयहींद

    • @nagoraomuneshwar207
      @nagoraomuneshwar207 Před 5 lety

      Satya Dixit abe brahmana hindu nawacha konta dharm ahe be chinalichya ha brahman dharm ahe vaidik dharm ahe amha maratyla ya dharmachi kahi dena ghen nahi gandit ghalun tujha brahman dharm

  • @harshaneel6315
    @harshaneel6315 Před 5 lety

    Best information

  • @Bhaskarraosurvase8888
    @Bhaskarraosurvase8888 Před 6 lety

    Tanks sir mahtwachi mahiti dely mule

  • @onkarpethe512
    @onkarpethe512 Před 6 lety +1

    शैक्षणिक संस्था तर अक्षरशः लुटतात, आपल्या देशात loan काढून जर शिक्षण घ्यावे लागत असेल तर.........

  • @digvijayronge316
    @digvijayronge316 Před 6 lety +1

    BBC improve recording facilities. Please.

  • @shamtupe2054
    @shamtupe2054 Před 6 lety

    Well explained, thanx.

  • @neelamkumar6546
    @neelamkumar6546 Před 3 lety

    Maratha originated from kunbi or kurmi ,hence they should get reservation.

  • @kirankadam5828
    @kirankadam5828 Před 6 lety

    Superb

  • @karanhire4741
    @karanhire4741 Před 6 lety

    Sir khup chan explain kela tummi...thank u ata purna knowledge ali mala thank u

  • @keshavbhendarkar9579
    @keshavbhendarkar9579 Před 6 lety

    आपली अर्थ व्यवस्था भांडवल शाही वर आधारीत आहे ती जर बदलली तर आरक्षण मागन्याचि गरज भासनार नाही. - पि बी सावंत

  • @pandurangchalak5385
    @pandurangchalak5385 Před 6 lety +2

    Why sir Maratha act place in 9th schedule,so any one can't oppose it

  • @nareshpawar9410
    @nareshpawar9410 Před 5 lety

    very good point reservation should be goes up to 85%

  • @mpschingoli2496
    @mpschingoli2496 Před 5 lety

    best sir

  • @jyomalwar6698
    @jyomalwar6698 Před 6 lety

    great

  • @anilrawateanilrawate9314

    good discussion

  • @krishnasirsat3442
    @krishnasirsat3442 Před 5 lety

    Naice

  • @ajaysholkar8254
    @ajaysholkar8254 Před 6 lety

    Very nice sir

  • @vivekbhauji5793
    @vivekbhauji5793 Před 6 lety +2

    I like your points sir

  • @vaibhavjadhav7621
    @vaibhavjadhav7621 Před 6 lety

    right

  • @vasanttodkar6292
    @vasanttodkar6292 Před 6 lety

    Nice video 👌👌👍

  • @gauravwagh5311
    @gauravwagh5311 Před 6 lety

    Mayuresh konuur after long time..

  • @farmerboy8904
    @farmerboy8904 Před 5 lety +1

    Bhandvalsahi far tension dete ,,, sir. Ur great ,,, Samajwadi arthvahvsthaaa ...asavi

  • @shekharaai
    @shekharaai Před 6 lety

    Kadhihi shskya nahi..ABHYAS KARA...MEHANAT KARA...

  • @arungambhire4321
    @arungambhire4321 Před 9 měsíci

    Hallow Google please show marathi keyboard

  • @devawratvidhate9093
    @devawratvidhate9093 Před 6 lety +2

    Bakiche open category la pan arakshan dya...
    Tumhala jatiche kai garaj ahe...Sarvana saman nagri kaida kara...Konala jaat dakhwoon admission, job magaiche garajach padli nahi paheje

    • @xsushantx3684
      @xsushantx3684 Před 6 lety +1

      Devawrat Vidhate saman nagari kayda mahiti karun ghe dada

  • @jyotishkakade4447
    @jyotishkakade4447 Před 6 lety

    मराठा ला कुणबी आरक्षण जाहिर करा

  • @nikhilkamble1824
    @nikhilkamble1824 Před 5 lety

    Saman nagrik kayada karyacha mhantat kahi jan- pan tyasathi Equality ahe ka society madhe.
    Ti pahila yevu de mag bola tyabaddal

  • @sharadwankhede5787
    @sharadwankhede5787 Před 5 lety

    एका जातीला१६%आणि ३७०जातीला१९%न्याय की अन्याय?

  • @pandurangchalak5385
    @pandurangchalak5385 Před 6 lety +1

    Sir their may be... Another quota educational backward class

  • @chandravadan555
    @chandravadan555 Před 6 lety

    जातिला आरक्षण देता येते का? आरक्षण हे कैटेगरी ला असते।

  • @amolanvikar
    @amolanvikar Před 6 lety +3

    Tamil Nadu 69% reservation

  • @overlord7096
    @overlord7096 Před 5 lety

    Plz I Wanted to ask him, that Like obc why don't SC /St have creamy layer rule ?

  • @amolkhedlekar
    @amolkhedlekar Před 6 lety

    Sir udya Muslim samjane ashi magani keli , morche kadhle tr te pan magas aahet mhnun obc madhe samvishta hotil Ka?

  • @onkarpethe512
    @onkarpethe512 Před 6 lety

    मोफत शिक्षण वगैरे बाता ऐकायला चांगल्या वाटत असल्या तरी या उदारीकरणाच्या काळात, crony-capitalism च्या काळात स्वप्नवतच वाटतात...सगळे पैसे कमवायच्या पाठी लागलेत

  • @praveenlakhe2471
    @praveenlakhe2471 Před 6 lety

    Does the justice sawant consider himself to be one of obc as he is indicating.

  • @Certified_Atheist
    @Certified_Atheist Před 6 lety

    @19:59 urban naxal.

  • @venkaalful
    @venkaalful Před 6 lety

    24.15 best

  • @Sp-we8vw
    @Sp-we8vw Před 6 lety +1

    35.39👌👌👌👌👌👌👌

  • @srkclasseslatur5245
    @srkclasseslatur5245 Před 5 lety

    Reporter sahebana bolu dya