Maratha Aarakshan Parishad Part1: मराठा समाजाला आरक्षण मिळणार का? काय आहेत मराठा समाजाच्या मागण्या?

Sdílet
Vložit
  • čas přidán 17. 01. 2024
  • Maratha Aarakshan Parishad Part-1: मराठा समाजाला आरक्षण मिळणार का? काय आहेत मराठा समाजाच्या मागण्या? | Maratha Reservation | Maharshtra Politics | Marathi News
    #marathareservation #manojjarangepatil #marathaaarakshan #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #uddhavthackeray #sharadpawar #rajthackeray #maharashtrapolitics #marathinews #news18lokmatlive #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18
    News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi
    Follow us
    Website: bit.ly/321zn3A
    Twitter : news18lokmat?lang=en
    Facebook: / news18lokmat
    Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4sdfw6n

Komentáře • 389

  • @spk19921
    @spk19921 Před 6 měsíci +40

    या जगात मराठा आरक्षणावर एकच तज्ञ व्यक्ती भाष्य करू करू शकतो - मनोज दादा जरांगे पाटील ❤❤❤❤❤

  • @nathutidke764
    @nathutidke764 Před 5 měsíci +26

    सगळ्या शिक्षण संस्था बॅका आणि बाजार समित्या दूध सोसायटय वसाखर कारखाने फक्त मराठ्यांचे व आरक्षण मागता मराठे आरक्षण पाहिजे तर पाटीलकी सोडून दया

  • @dnyaneshwarwadekar7581
    @dnyaneshwarwadekar7581 Před 6 měsíci +17

    आमचा एकच नेता मनोज जरांगे पाटील

  • @user-bj9br6dn5f
    @user-bj9br6dn5f Před 6 měsíci +14

    नमस्कार मंडळी मराठा समाज वाट लावली वाकडे तोंड हेच सत्य आहे जय किसान

  • @user-bj9br6dn5f
    @user-bj9br6dn5f Před 6 měsíci +7

    छत्रपती शिवाजीराजे होते म्हणून आज येथे बसला हे लक्षात ठेवा ग्रामीण भागात फक्त मराठा समाज बाकी समाज ला पोसतो शेतकरी पिकवल नाही तर काय खाणार. जणगणा करा जय किसान

    • @onkarpuri7185
      @onkarpuri7185 Před 5 měsíci +1

      Kyay fektos divsa dhavlya, sarv samajala Bahujan OBC samaj postoy, houn jaude caste census kalel Tula Bihar sarkhe 63% OBC aahe Maharashtrat

  • @user-kq9rl9mg8t
    @user-kq9rl9mg8t Před 6 měsíci +11

    सर्वजण मनोज दादा जरांगे पाटील यांच्यासोबत चला आता मुंबईला चर्चा बाद झाली तुमची

  • @anilkudale673
    @anilkudale673 Před 6 měsíci +12

    जातनिहाय जनगणना करा करा करा

  • @anilkudale673
    @anilkudale673 Před 6 měsíci +33

    नोंदी आजपर्यंत का सापडल्या नाहीत ?
    आत्ताच कश्या सापडल्या याची C B I चौकशी व्हावी
    श्वेतपत्रिका काढावी

    • @tanajikumbhar1555
      @tanajikumbhar1555 Před 6 měsíci +1

      या नोंदीची CBI किंवा न्यायालया मार्फत चौकशी व्हावी.दोषी आढळल्यास दाखले देणारे आणि घेणारे यांच्यावर कारवाई करावी. शासनावर विस्वास ठेवण्यासारखी परिस्थिती आहे असे वाटत नाही.

    • @dnyaneshwarganjale139
      @dnyaneshwarganjale139 Před 5 měsíci +1

      आहो इतक्या दिवस का झाकून ठेवले कुणबी आरक्षण आता निघाले आम्ही कुणबी आहे का तेच माहीत नाही जरागे पाटील यांच्या मुळे उघड झाले

    • @RuhiKamble-bw9of
      @RuhiKamble-bw9of Před 26 dny

      😮😮😮😮😮​@@tanajikumbhar1555

    • @PsM-lf9yl
      @PsM-lf9yl Před 25 dny

      नोंदी होण्या पण हराम खोर ह्या राजकारणी लोकांनी म्हणण्यापेक्षा शरद पवार यांनी कायम मराठवाड्यावर अन्याय केला आहे त्यांनी संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रत आरक्षण घेतले त्यानीच मराठवड्यावर अन्याय केलाय या शरद पवार यांनी एक शेतकरी माफी केली होती त्यात सुद्धा त्यांनी मेख मारली होती ती मेख अशी मारली होती की फक्त ५ एअर पर्यंतच माफी केली होती मग त्यांनी पश्चिम महाराष्ट्रातील अगोदरच खाती फोडुन घ्यावें असे सांगितले व खातेफोडुन झाल्यानंतर मग माफी जाहीर केली परंतु यांचा लाभ फक्त पश्चिम महाराष्ट्रातच झाला यांचा फायदा मराठवाडा विदर्भ यांना थोडाच फायदा झाला कारण मराठवाडा विदर्भ याचे खातफोड झाली नाही म्हणुन मराठवाडा विदर्भ यांना फायदाच झाला नाही शरद पवार यांनी कायम मराठवाड्यावर व विदर्भवर अन्याय केला आहे दुसरं असं की त्यांनी मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराच्या वेळी ही त्यांनी पुणे विद्यापीठला बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न देता मराठवाडा विद्यापीठाला नांव दिलें शिवाजी महाराज जन्माला यावेत परंतु ते आमच्या घरात नको शेजारच्या घरी जन्माला आले पाहिजेत अशी मानसिकता शरद पवार यांची आहे

    • @Bhaskarpokharmar
      @Bhaskarpokharmar Před 20 dny

      😮😮😮😮😮
      ​@@tanajikumbhar1555

  • @swanandgore1946
    @swanandgore1946 Před 6 měsíci +6

    अंकुश कदम खरं बोलतायत. आजच्या आरक्षण प्रश्नावर एक च उपाय आहे तो म्हणजे जातीनिहाय जनगणना करून त्या प्रमाणात आरक्षण देणे आणि ते केंद्र सरकारच्या हातात आहे. ज्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र आहे त्यांना मिळेल पण क्षत्रिय मराठा लोकांना पाहिजे असेल तर ते फक्त केंद्र सरकारच्या हातात आहे.

  • @user-lo6ke7sc7i
    @user-lo6ke7sc7i Před 6 měsíci +27

    अहो कुणबी असून पण आरक्षण मिळत नाही याचं विचार करा आणि मराठवाडा या आरक्षण हा महाराष्ट्रात विलीन झाला तेव्हा पासून वंचित आहे.

  • @ashokdharme5362
    @ashokdharme5362 Před 6 měsíci +33

    मराठा आरक्षण मिळू शकत नाही पण कुणबी मराठा मनून भेटू शकते.

  • @user-lk2ql1yy6y
    @user-lk2ql1yy6y Před 6 měsíci +11

    बाकी समाज काय करोड पती हाय काय। काय चर्चा चालू आहे। गरज सर्व सामान्य राहतोय बाजुलाच। या नेत्यांन चा भ्रष्टाचार बाहेर काढा। मराठा समाज आपोआपच। गरिब समाज वर येईल

  • @dashrathkalane9007
    @dashrathkalane9007 Před 6 měsíci +15

    घर का भेदी लंका दहन जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय आंबेडकर

  • @digamberthorve106
    @digamberthorve106 Před 5 měsíci +2

    सर्व जातींमध्ये अतिश्रीमंत व अती गरीब अशी कुटुंबे आहेत यापैकी अती गरीबांना न्याय मिळाला पाहिजे.

  • @jalindarkarpe3127
    @jalindarkarpe3127 Před 6 měsíci +10

    कुणबीचया नोंदी असेल तयाला येथून मागे मिळत होत पण जयाला पाहिजे ते प़यतन करत नवहते ,याला उपोषण व इतर गोषटी करायची गरज नाही,मूळ मागणी बाजूला राहील,

  • @santoshdch
    @santoshdch Před 6 měsíci +4

    सरकारला आरक्षण देण्यासाठी आधार पुरावे पाहिजे होते , आता सरकारला 53 लाख पुरावे सापडले आहेत . त्या आधारावर मराठा व कुणबी एकच आहेत असा gr काढावा व कुणबी मराठा आरक्षण द्यावे.

  • @user-bj9br6dn5f
    @user-bj9br6dn5f Před 6 měsíci +7

    जनगणना झाली पाहिजे जय किसान

  • @ranjanapatil6096
    @ranjanapatil6096 Před 6 měsíci +8

    खुप छान विश्लेषण होत आहे

  • @balabhaupathrikar8049
    @balabhaupathrikar8049 Před 6 měsíci +20

    मराठा शब्द कायम ठेवायचा असेल तर मराठा-कुणबी म्हणावे लागेल

    • @tanajikumbhar1555
      @tanajikumbhar1555 Před 6 měsíci +2

      Kunabi and Marath are different castes because of Jaranges pressure everybody is saying these are similar castes but not actually. Therefore read books on hereditary of humamn. As per law caste can not be changed. How you can put two different castes in a particular person ?

    • @googleuser4534
      @googleuser4534 Před 5 měsíci +1

      कुणबी मध्ये सगळेच शेतकरी येतात.

    • @tushraje2622
      @tushraje2622 Před 5 měsíci

      फक्त मराठा म्हणूनच द्या . ❤ हे कुंनबी दाखले म्हणजे राजकीय सोया

  • @trambakpawar9345
    @trambakpawar9345 Před 4 měsíci +1

    मराठा कुणबी हा शब्द प्रत्येक व्यक्ती लाचालला तरी चालेल मराठा शाबूत राहू शकतोकूनबी सुद्धा धन्यवाद साहेब

  • @raviingale8861
    @raviingale8861 Před 5 měsíci +2

    एक मराठा लाख मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय मराठा जय महाराष्ट्र एकच मिशन ओबीसीतुन आरक्षण एकच पर्व मराठा सर्व

  • @dr.laxmanpawar8310
    @dr.laxmanpawar8310 Před 6 měsíci +5

    न्यूज १८ लोकमतकडून हे आमंत्रित आपले हे तज्ञ (?) विरोधासाठीच बोलावून चर्चा घडवून आणताय? दिलीप पाटिल तर पक्की विकले गेलेली व्यक्ती .

  • @Shivajipatil2492
    @Shivajipatil2492 Před 6 měsíci +10

    उत्कृष्ट कार्यक्रम ibn लोकमतचे खूप खूप धन्यवाद....

  • @gorakhnathgaikwad9236
    @gorakhnathgaikwad9236 Před 6 měsíci +19

    कुणबी घेतले तर upsc मध्ये CGL आणि अनेक central government मध्ये अनेक फायेदा होइल

    • @AnantRajesh-un4pb
      @AnantRajesh-un4pb Před 6 měsíci

      जातनिहाय जनगणना आपल्या कार्यनीतीसाठी 'अस्पृश्य' समजणारे ऊर्मिगामी वर्णीय नैसर्गिक आरक्षणवर्णीयांच्या अधिकाराकडे कसे वळू शकतात?........कि वैश्विक मौनाधीश(एस्ईबीसी)असल्यामुळे.
      -इति सच्चर.

    • @santoshkatekar5139
      @santoshkatekar5139 Před 5 měsíci

      सुतार, सोनार, कुंभार, धोबी, गुरव, तेली, माळी या सारख्या गरीब जातीच्या काय अवस्था होईल याचा विचार केला का??

  • @kingentertainment8494q
    @kingentertainment8494q Před 6 měsíci +23

    मराठा म्हणून आपण कीतीही उड्या मारल्या तरीही आरक्षण भेटणार नाही है सामान्य मराठा सअमाजला समजल आहे त्यामुळे कुणीही आपली राजकिय पोळी भाजू नये ❤❤

  • @swanandgore1946
    @swanandgore1946 Před 6 měsíci +4

    अंकुश कदम खरं बोलतायत.

  • @dattatraywavhale3794
    @dattatraywavhale3794 Před 5 měsíci +4

    निजामशाहीच्या काळापासून 2023 पर्यंतचे मंत्री.1
    . आजोबा मंत्री. मुलगा मंत्री नातू मंत्री नाथ सोन मंत्री. मेहुणा मंत्री
    . पाहुणा मंत्री नातेवाईक मंत्री या महाराष्ट्रात काय चाललंय या चर्चेतील मंडळींनी सांगावे

  • @user-ov6md6wx4o
    @user-ov6md6wx4o Před 5 měsíci +4

    आरक्षण मिळत नसेल तर, समान नागरी कायदा करा

  • @BhagwanBhivsanDhage
    @BhagwanBhivsanDhage Před 5 měsíci +1

    प्रस्थापित विरोध विस्थापित लढा
    मनोज दादा जरांगे ✊✊✊

  • @vikaswankhede5720
    @vikaswankhede5720 Před 6 měsíci +17

    शरद पवार यांनी मराठा समाज यांचा कायम घात केला आहे...

    • @sheeladjcom
      @sheeladjcom Před 6 měsíci +1

      Jati nihay jan ganana karavi....
      Aajhi aamdar....konache...maratha
      Khasdar ..13..maratha...
      Sanstha....maratha
      Shala.....maratha
      Gadya...4 chaki...maratha
      Madya....maratha...
      Tumhi khedyat ya...
      Aajhi...sc/st.caste
      Aahe tithech aahet...
      Ya aamchya khedyat...
      Jatiyvad aahech....
      Roti vyavhar aahe...beti vyavhar. Karta. Ka...????

    • @vikaswankhede5720
      @vikaswankhede5720 Před 6 měsíci

      @@sheeladjcom मी खेड्यातच राहतो.आज प्रत्येक समाजात गाडी , चांगला घर आहे.आणि खरच गावात जा तुम्ही रस्ते , घरकुल योजना,धान्य वितरण योजना,शेतीतील अनेक योजना कुणाला दिल्या जातात यावर अभ्यास करावा. शाळा , खासदार , आमदार यावरून आरक्षण ठरत नसते.प्रत्येक समाजात श्रीमंत नेत्याकडे संस्था, कारखाने आहेत याचा अर्थ समाज श्रीमंत नसतो..ओबीसी समाज महाराष्ट्रात फक्त 34% आहे बांठीया आयोग नुसार...पण आरक्षण 32% आहे.. मंडल आयोग नुसार आरक्षण निम्मे पाहिजे...
      मराठा समाजा एवढा डाटा ,अभ्यास कुठल्याही जातीचा झाला नाही डायरेक्ट एका रात्रीत ओबीसी मध्ये सामील केल्या..यावर तुम्ही नक्की वाचन करावं...

    • @nandkumargaikwad3053
      @nandkumargaikwad3053 Před 5 měsíci

      Itkaya Usira Kallaka, Aarakshan Nahee Mhanun Dukandari Chalu kali.

  • @shrivardhankadam8199
    @shrivardhankadam8199 Před 5 měsíci +1

    कदम बरोबर 🚩

  • @trambakpawar9345
    @trambakpawar9345 Před 4 měsíci +1

    बरोब्बर आहेवादमिटवाजंरागेचातळतळाकरुनकाधन्यवाद

  • @mohantodkar4005
    @mohantodkar4005 Před 5 měsíci +1

    अतिशय गंभीर विषय मांडला
    सर्व मराठ्यानी विचार करावा
    रस्ता. तलाव.खेळ मैदान .अनेक शासकीय योजनांसाठी जमीनी या फक्त आंणि फक्त मराठ्यांनी दिल्यात
    याचा घटनेने विचार करावा

  • @rameshchandiwale3034
    @rameshchandiwale3034 Před 8 dny +1

    हुजूर मराठा आले, मराठा जात ही आरक्षण मिळाल्यास संपून जाईल.

  • @arunbhoge764
    @arunbhoge764 Před dnem +1

    आरक्षण हा भारतीय संविधान व न्यायालयीन कक्षतील प्रश्न आहे! भारतातील सवोॅच्च न्यायालयाने मराठा आरक्षणा विरौधात निकाल देउन समथॅनाथॅ याचीका फेटाळल्या आहेत! मग पुन्हा चचेॅचे प्रयोजन काय? कुणबी वरुन आरक्षण हवे असल्यास, सञ न्यायालयात पुराव्या सह बाजु मांडावी! आरक्षण हे कोणतेही सरकार,पक्ष,नेता देउ शकत नाही! संसदेला सुध्धा हा अधिकार नाही!

  • @ashokchavan6588
    @ashokchavan6588 Před 6 měsíci +7

    कुणबी शब्दाचा याना तिरस्कार का

    • @dnyanrajsolunke9867
      @dnyanrajsolunke9867 Před 6 měsíci

      यांच्या जमिनीवर नेत्यांनी फारमहाऊस बांधले आहेत🤔 हे मुंबई त, त्यामुळे कुणबीकी कशाला म्हणतात हेच माहिती नाही😂😂

    • @balabhaupathrikar8049
      @balabhaupathrikar8049 Před 6 měsíci

      मराठा व कुणबी वेगळे नाहीत

  • @krushnagarje6427
    @krushnagarje6427 Před 6 měsíci +2

    अंकुशराव हे माझ्या मते या चर्चेच्या माध्यमातून शिवसेला जानुन बुजून शिरोध करतात तुम्ही चर्चा करायला आलात का शिंदेंच्या प्रचाराला आलात

  • @narayanchavan2978
    @narayanchavan2978 Před 5 dny +1

    हो.हे‌.खरे.आहे

  • @rajendrapadale9005
    @rajendrapadale9005 Před 6 měsíci +3

    Vakil saheb mast bolatat.mandani khup chan

  • @BalasahebKamble-zb1ln
    @BalasahebKamble-zb1ln Před 6 měsíci +1

    हे विश्लेषण म्हणजे सवर्ण मराठा.समाज कुणबी सकट जातीवादीच होते हे सिद्ध करतात राजकीय श्रेत्रात पण जाती वाद आहे. मराठा लाॅबी धनदांग्यांचीच सत्तेवर सत्तर वर्ष आहेत म्हणुन घराणे शाही राबवत आहेत हिंन्दु हिन्दुस्थान हिंदुत्व च्यानावावर भहुजन मतावर घराणे शाही टिकुण आहे .

  • @ravindrachaudhari10861
    @ravindrachaudhari10861 Před 6 měsíci +3

    शरद पवार च जरान्गेंच्या पाठीशी आहेत मग जरागे ना चागले आणि पवार न्ना वाईट कसे बोलतात

  • @panditpawale1536
    @panditpawale1536 Před 5 měsíci +1

    एकच मिशन मराठा आरक्षण

  • @anilkudale673
    @anilkudale673 Před 6 měsíci +2

    सामाजिक मागासलेपणा सिद्ध करा
    आरक्षण मिळेल

  • @anilkudale673
    @anilkudale673 Před 6 měsíci +2

    मागास सिद्ध करा
    आरक्षण मिळवा

  • @rajabhaurode7899
    @rajabhaurode7899 Před 6 měsíci +2

    मंडल आयोगाला पहिला विरोध मराठयांनी च केला.

  • @shamwable367
    @shamwable367 Před 6 měsíci

    जगात मत मांडणारे अनेक लोक असतात.पण त्याचंच मत श्रेष्ठ ठरत जो आपल्या मतासाठी प्राण द्यायला तयार असतो.त्यामुळे कसं पाटील म्हणतील तसं

  • @navnathpawar09
    @navnathpawar09 Před 6 měsíci

    आज आमच्या गरजवंत मराठा श्रीराम प्रभू प्रमाणे वनवास भोगत आहे. व आमचा राम श्री मनोज जरांगे पाटील रूपाने सर्वांसाठी लढत आहे. या लढ्यास श्री राम प्रभू शक्ती व विजय देवोत हीच श्री राम चरणी प्रार्थना..!🚩🚩🚩

  • @sunilbharmal5181
    @sunilbharmal5181 Před 5 měsíci +1

    सरकारने जनते साठी KG to PG शिक्षण मोफत केलं पाहिजे आरक्षणाचा मुद्दाच राहणार नाही .

  • @devaahire8611
    @devaahire8611 Před 6 měsíci +2

    जाती गणना करा

  • @jyotiratnakar5119
    @jyotiratnakar5119 Před 5 měsíci +1

    जातीनिहाय जनगनणा केल्यावर च खरी परीस्थीती समजेल .कोर्टाने जातीनिहाय जनगणने ने हे प्राॅरबेलेम सहज सूटतील.

  • @bhagwatjadhav0525
    @bhagwatjadhav0525 Před 5 měsíci

    तिघांनी पण अतिशय महत्वपूर्ण विश्लेषण केलेले आहे.

  • @kashinathchavan5500
    @kashinathchavan5500 Před 6 měsíci +1

    कुणबी व मराठा यांचे विवाह होतात हे अंतर जातीय आहेत का ? उत्तर द्या वाट पाहत आहे.

  • @Mangeshgaming456
    @Mangeshgaming456 Před 6 měsíci +1

    सरकार कडे करा ना ठोस मागणी ते ऐकता का तुमचे त्यासाठी मनोज जरांगे च लागतात सरकार ला त्यांची च भाषा कळते

  • @aabasaheb2karpe15
    @aabasaheb2karpe15 Před 5 měsíci +2

    २३ मार्च १९९४ चा gr रद्द करा

  • @kalpeshsuradkar6627
    @kalpeshsuradkar6627 Před 5 měsíci

    सर मराठा समाजाला शिक्षण घेण्यात आडचणी आहे हे म्हणतात तर आज मनोज जंरगेनी जर मागणी केली की महाराष्ट्रातील सर्वाना सरसगट गुणवत्ता पूर्ण शिक्षण मोफत उपलब्ध करूण दया तर ते लगेच मान्य होईल....आणि संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेवर जंरागे चे फारच उपकार होईल
    पण पुन्हा प्रश्न असा पडतो की जास्त करुन शिक्षण संस्थान मराठयांची आहेत मग हे ते मान्य करतील का 🙏🙏🙏

  • @dhananjaysonawane9657
    @dhananjaysonawane9657 Před 5 měsíci +1

    दिली पाटील या़चा अभ्यास कमी आहे. मनोज जरा़गे पाटील यांचे बाबत द्वेश दिसून येतोय.

  • @aniljadhav9473
    @aniljadhav9473 Před 6 měsíci +1

    केंद्रातील सरकार बदला

  • @sureshsolat3104
    @sureshsolat3104 Před 6 měsíci

    मराठा म्हणून आरक्षणासाठी लढा दया.चर्चा करत बसा.

  • @vinodshirke4470
    @vinodshirke4470 Před 6 měsíci

    Ankush Kadam 1no.👍🙏

  • @ganeshpawar1491
    @ganeshpawar1491 Před 6 měsíci +2

    Dilip patil ha BJP ch manus ahe

  • @trambakpawar9345
    @trambakpawar9345 Před 4 měsíci

    अहो साहेब मी 2001 मध्ये कुणबी दाखला काढला होता परंतू तो दाखला चालला नाही आजही माझ्या कडे तो दाखला आहे तो उपयोगात आला पाहिजे

  • @ambadaschavhan5402
    @ambadaschavhan5402 Před 6 měsíci +2

    चुकीचं विश्लेषण

  • @anupamawadekar-ie6gf
    @anupamawadekar-ie6gf Před 2 dny

    हि गोष्ट BCलोकांना लागू होत नाही का त्यांनापण थांबवू शकत नाही का

  • @sunildesalepatil3299
    @sunildesalepatil3299 Před 5 měsíci

    खुप छान माहिती मिळाली

  • @eknathrajgolkar6729
    @eknathrajgolkar6729 Před 17 dny

    जय शिवराय दिलीप पाटील तूम्हाला 1994,चा जी.आर.समजतो कय ते आगोदर सांगा मराठा व कुनबी एकच आहे.

  • @dnyaneshwarbomble4236
    @dnyaneshwarbomble4236 Před 6 měsíci

    एक मराठा.लाख मराठा.

  • @namdeokaklij6535
    @namdeokaklij6535 Před 13 dny

    आम्ही तर आलो obc त पन आमचा नेता🐯 मनोज दादा दरांगे 🐯 आहे

  • @nanawagh-sg7hp
    @nanawagh-sg7hp Před 5 měsíci +4

    सर मला सर्व विचारवंतांना, विचारावं वाटतं की जर कुणबी आरक्षण घ्यायचं असेल तर सामाजिक मागासलेपण पुरुप करन गरजेचं आहे आणि ओबीसी मधून आरक्षण पाहिजे असेल तर मग मराठा शब्द किंवा पाटील शब्द संपुष्टात आणणार का धन्यवाद रामकृष्ण हरी

    • @kishorthakur1645
      @kishorthakur1645 Před 5 měsíci

      मराठा जातच नष्ट होईल

  • @hanumantphadtare440
    @hanumantphadtare440 Před 6 měsíci +1

    देऊन टाका एकदाच मराठी लोकांना आरक्षण

  • @somnathshete8542
    @somnathshete8542 Před 5 měsíci +1

    बीडमधील घटनेत बिगर. मराठा होते.
    भुजबळ, शेंडगे, पडळकर यांना शासनाने आवरावे.

  • @shivajigunjal2679
    @shivajigunjal2679 Před 5 měsíci

    आहों बाऊ ५० ते १ लाख रुपये खर्च येत आहे त्या वेळेस त्याच काय ?

  • @vishalsomavanshi2170
    @vishalsomavanshi2170 Před 12 dny

    महिलांना वडिलांच्या संपत्ती मध्ये हिस्सा मिळण्यासाठीचा कायदा लागू आहे तर मग त्या माऊलीच्या मुलांना त्यांच्या आईकडून कुणबी प्रमाणपत्रे का मिळू नये.......

  • @kiranbhosale8831
    @kiranbhosale8831 Před 6 měsíci

    19:50

  • @birdsland8823
    @birdsland8823 Před 11 dny

    हि सर्व टिम पैकीट घेऊन आलेली आहे मुद्दा मराठा आरक्षणाचा आहे आणि यांच राजकीय संभाषण सुरू आहे

  • @aabasaheb2karpe15
    @aabasaheb2karpe15 Před 5 měsíci

    बरोबर आहे

  • @anilkudale673
    @anilkudale673 Před 6 měsíci +5

    आर्थिक निकषावर आरक्षण मिळाले आहे की राव !
    सध्या ओ बी सी मधून का मागत आहात ?
    E W S मधून
    कुणबी मधून
    मराठा गरीब यांना
    म्हणजे 3 ही ठिकाणी आरक्षण पाहिजे हे घटनेला धरून आहे का ????

  • @sanjayjadhav5158
    @sanjayjadhav5158 Před 6 měsíci +1

    Reservation subject, only use for Politics.
    Not for the people life security.

  • @madhukarshinde1327
    @madhukarshinde1327 Před 12 dny

    दिलीप पाटील यांनी मराठा व कुणबी एकच आहेत की वेगळे आहेत याचा ऐतिहासिक पुराव्यांचा अभ्यास नीट करावा व नंतर मतं मांडावीत.

  • @ramsys9906
    @ramsys9906 Před 6 měsíci +1

    Aree criteria jaar arthik ahey taar Brahmin, CKP, Saraswat Kai sagle Gadaganj sreemant aheyt? Aree kiti Brahmin gareeb aheyt ani kasta karun var yet aheyt. Main mudda as per law reservation masgaslya panatun prove hote, garibitun nahi.
    Kai Maratha saamaj education Prasun vanchit hota? Temples madhe janya pasun vanchit hota? Kai gavachya veshibaher Rahat hota? Aree Shivaji kalin athwa after Independence Maratha Chief Minister, MLA, MP, sarpanch education samrath, sakhar samrath, sagle Maratha aree majority jamindar paan Maratha hota? Supreme Court madhe jara tari tikel ka?

  • @ramchandrapurandare8760
    @ramchandrapurandare8760 Před 6 měsíci +1

    Aaj mitila shikshan sarkari nokrya rajkiya pad ya madhe marathyanchi sankhya kiti ahe yacha abhyas Hava.

  • @nvkothale6597
    @nvkothale6597 Před 5 měsíci

    बरोबर

  • @skkuldip
    @skkuldip Před 5 měsíci +1

    एकतर्फी चर्चा😅

  • @somnathshete8542
    @somnathshete8542 Před 5 měsíci

    आर्थिक मागास प्रवर्ग* (EWS)
    जनगणनेतून जातीचे लोकसंख्येच्या
    प्रमाणात आरक्षण देण्यात यावे.

  • @BalasahebKamble-zb1ln
    @BalasahebKamble-zb1ln Před 6 měsíci

    कुणबी मराठा.समाज सदतीस टक्के आहे तर जातीनिहाय लोकसंख्ये ने नुसार च गरीब शेतकरीच शेतमजूर मराठा म्हणून स्वतंत्र आरक्षण मिळालेच पाहिजे .व मिळु शकते

  • @sanketdeshmukh2351
    @sanketdeshmukh2351 Před 6 měsíci +1

    महोदय जे आरक्षण तिकणारच नाही...मिळणारच नाही... टिकणारे आरक्षण देणारच नाहीत... झुळवायचे आहे....अशोक कदम, चाकुर, लातूर, महा

  • @jyotiratnakar5119
    @jyotiratnakar5119 Před 5 měsíci +1

    Khasrapahani made vadil,bhau,bahin,kaka ,atya vdilachi sakhibahinisch arxan milte.kunbi is different than maratha.,no rotibeti relation in kunbi and marratha leva,patidar.

  • @shlokjadhav7190
    @shlokjadhav7190 Před 7 dny

    शरद पवारांचा जाहीर निषेध

  • @PrPadol-fp3lj
    @PrPadol-fp3lj Před 6 měsíci +1

    मराठा व कुणबी एकच आहेत.मराठा समाजाला आरक्षण मराठा म्हणुन हवे असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे.आम्हाला कुणबी म्हणुन आरक्षण हवे आहे.

    • @swanandgore1946
      @swanandgore1946 Před 6 měsíci +1

      कुणबी समाजाला आरक्षण already आहेच

  • @user-lo6ke7sc7i
    @user-lo6ke7sc7i Před 3 dny

    ओपन मध्ये सर्व जाताना हिस्सा घेतला जातो यामुळे आरक्षण मध्ये दोन्ही फायदे घेतात

  • @ramakrishnagawde5077
    @ramakrishnagawde5077 Před 5 měsíci

    Maratha warriers lost blood while fighting with enemies for this what Govt given to Maratha community Those who are away from enemies are enjoying reservation facility Maratha fought and so they areless than obc community this point Savvidhan composer not taken nothing given toMaratha community

  • @digamberthorve106
    @digamberthorve106 Před 5 měsíci

    23 मार्च 1994.मराठी बांधवांसाठी काळा दिवस या दिवशी मराठी बांधवांचे 16 टक्के अतिरिक्त आरक्षण ओबीसींच्या घशात घातले हि गोष्ट नामदेवराव जाधव यांनी जनतेच्या लक्षात आणून दिले हि गोष्ट जनतेला सांगावी.

  • @VishnuDange-ot9ui
    @VishnuDange-ot9ui Před 25 dny

    ❤❤❤

  • @avadutghogare2844
    @avadutghogare2844 Před 6 měsíci +2

    जारांगे साहेबांनी असल्या गु खाऊ लोकांची टीम बनवावी का??म्हणजे उद्या हे बिस्किटावर भुंकायला मोकळे

  • @skadam124
    @skadam124 Před 5 měsíci

    मराठा म्हणून दीले तर टीकनार नाही म्हणूनच गरजवंत मराठा हा जरांगे पाटील याचे मराठा कुणबी च आहे म्हणुन सर्व मराठा समाज जरांगे पाटील बरोबर आहे

  • @vishalsomavanshi2170
    @vishalsomavanshi2170 Před 12 dny

    जातिनिहाय जनगणना करा...... त्यामध्ये प्रत्येक जातींना त्यांच्या टक्केवारीनुसार ५०% आर्थिक निकषावर आणि ५०% खुला प्रवर्ग असे प्रत्येकाला आरक्षण देऊन टाका......

  • @dipakkamble4792
    @dipakkamble4792 Před 6 měsíci

    Don't blame Sharad Pawar also.

  • @dhananjaymagar8241
    @dhananjaymagar8241 Před 6 měsíci

    जय शिवराय 🚩 जय महाराष्ट्र 🚩

  • @aniljadhav9473
    @aniljadhav9473 Před 6 měsíci

    पैनल मध्ये चर्चेला बसलेले सर्वंच मान्यवर आणि ऐंकर हे जातीभिमानी भावनेने चर्चा करताना दिसतात....

  • @anilkudale673
    @anilkudale673 Před 6 měsíci

    हिंसक कार्यवाहिमध्ये जे होते त्यांचे वरच गुन्हे दाखल आहेत महोदय ?
    प्रशासन योग्य कार्यवाही करेल

  • @user-ro6qr9og3w
    @user-ro6qr9og3w Před 19 dny

    गरजवंत मराठा समाज हा मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी आहे