हरियाणातील बारकावे :- जनावराच्या निवडीपासून - लोडिंगपर्यंत
Vložit
- čas přidán 26. 07. 2023
- नाव:- अरविंद पाटील
शिक्षण :- दुग्धव्यवसायाचे तीन दिवसांचे निवासी ट्रेनिंग मिळेल.
वाय. टी. पाटील डेअरी फार्म मायक्रोट्रेनिंग सेंटर
पशुआहार व व्यवस्थापन सल्लागार
पत्ता: मु.पो. :- चिखली ता. :- कागल जि. :- कोल्हापूर
Instagram - / ytpatildairyfarm
मोबाईल नं:- 9860764401 / 7588064529
चला दुग्धव्यवसायामध्ये यशोगाथा घडवू !!
खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून प्रशिक्षण कोर्सेस पहा 👇
dairyclub.in/
सर आपले व्हिडिओ खूप छान असतात मी तर म्हणेन जनावराच्या बाबतीत एक नंबर प्रामाणिक माणूस आणि सर आपल्याला खुपचं माहीती आहे ग्रेट सर मला गायी पाहिजे होत्या तुमच्या गोठ्यात मिळतील का
सर प्रत्येक म्हशीचे दूध आणि किंमत सांगितले पाहिजे होते आणि गाडी भाडे किती आहे हे पन नाही सांगितलं, आपल्या कडे आलयावर कशी काळजी घेतली पाहिजे यावर एक व्हिडिओ बनवा बाकी सर्व माहिती खूप छान दिली अभिनंदन
खुप छान माहिती सांगितली सर नमस्कार धन्यवाद
खुप छान माहिती🙏🏻
Khup imp information dili sir tumhi 💯
मस्त काम आहे 😊
Sir khup changli mahiti dilit
सर तुमच्या फार्म मधे तयार झालेल्या फर्स्ट timer रेड्या किती दूध देतात ,त्यांचा एक व्हिडिओ बनवा
खुप छान माहिती सर
Khup Chan video banvala aahe
Khup changli mahiti aahe sir asech video banvat ja
Sar khup chan mahiti dili
खूप छान माहिती दिली सर .
सर मिल्किंग मशीन ने म्हैसीचे दुध कसे काढले जाते मशीन चा एक व्हिडिओ बनवा. त्यामुळे आमच्या सारखे नव उद्योजक या धंद्यात उतरतील कारन आजकाल दुध काढणे ही खुप मोठी अडचण आहे. आज लेबरवर गोठा चालनार नाही. आणि लेबर पन मिळत नाहीत.
Very nice👍
सर चांगला video बनवला
🎉khup Chan mahiti sir
खूप छान
पाटील एक नंबर माहिती दिली आपण
Khup chan
Super sir🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
Sir आपण gai निवडताना एक video bnva plz Sir
...
Nice sir
Khup Chan
Khup chan watla sir video 🎉🎉
Chaan video
लय भारी सर असंच माहिती देत जा❤️
Nice
Maharashtra मध्ये उतरवल्या त्यांचा व्हिडीओ असेल तर टाका plz
सर खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
🙏🙏👍👍👌👌👑👑
सर आपल्या गावात आल्यानंतर चा विडिओ करा
भैया मला पण सुरुवात करायची आहे
फक्त 2 मशी पासून ,आपन सहकार्य करावे..
❤ खुप छान आहे पण काळजी घ्या जनावरे आहेत शेवटी ती काय सांगू शकत नाहीत काय त्रास होतोय तुम्ही नकीच सभाळून आनाल खात्री आहे सर ❤ काळजी घ्यावी
❤
Masat sr
❤❤
👌🙏
❤❤❤
Sir mhais palan sukya charya varti karta yeyil ka yavar ek video banava 🙏🙏
सर मी लातुर चा आहे कुठे लातुरला पाठवल्या आहेत
सर आज म्हणजे ऑगस्ट महिन्याचा पहिल्या आठवडय़ात हरियाणा येथून गाय आणता येतील का?
आमला पण जाता येईल लातूर मध्ये
सर हर्यानाचा म्हाशी चागल्या का गुजरात मधील चागल्या
My domestic calf is padi so she will be 2 months old on 4th what liquid should I start her
Partee gai che dudh kami alyavar kay upay sanga
Murrah buffalo chya 1 liter milk chi price kiti aste milk dairy madhe
सर मालेगाव मध्ये कुठे थांबता कृपया कळवा सर
Sir kiti kiti ret ahe te pan saga karan haryana cha khup mahag ahe as mhantat
वेलेल्या म्हैस घ्यावी का गाबन याच्यावर एक व्हिडिओ करा 🙏
गाभण घ्या ना खात पीत चांगली असेल तर ठेवा नाहीतर व्यायला झालीतर धस्ट - पुस्ट बनवा आणी डबल किंमतीत विकून टाका 💯
Ram ram sir mashi aly natar 1 video banva sir
पैलारू कालवड किती वर्षांनी माजावर येतो
Nagpur la Haryana madhun kaha yetil
लातूर मध्ये नेमके कुठे आले मशी
Dudha sathi kiti shoshan karta ya bicharya janwaranche
Anand pawar यांच्या म्हशी खरेदी झाले का
सर लातूरला कुठे आल्या सर्व म्हशी
Sir malegaon madhe ale ka sanga n pls भेट hoil baki kahi nhi
Eka mais chi kimmt kiti ahe bhau
Mala 5 murha mais khadedi karayachya ahet
Sir ही पूर्ण लोड किती रेंज आहे
सर ivf च काय झालं त्या वरती व्हिडीओ बनवा.
Transport la kiti kharch ala
सर मिनलर मिकचर कुठले देता
Namaste sir haryana madhe gelat kay
2 kalvadi zalyav mothya zale ki ky problem hoto ka
सर म्हशींना पाणी पिण्यासाठी जो टॅन्क असतो ना. त्यात कोणता चुना टाकावा. त्याचे नाव सांगावे.
10 litar Vali mahis kitila sanga
Haryana madhe konte thikan sanaga patil saheb
Dada am hi maas ghetli ahey doodh kami detay tar plz kahi upay sanga
Sar please Baccha Dani chhoti hai upay sanga
Sir gay cha video send kar a APN anlyachya natr gayala tap khu yeto khup dagawlya sir
नमस्कार दादा , कोणत्या जातीच्या गाई दुधासाठी उत्तम
सर लातुर मध्ये याचा पत्ता सांगा सर
Mala murah mhashiche 1 varshache bachade milel ka 50 have ani kay ret milel
Sar yekun khar kiti yeto Maharashtra madhe anayla
सर म्हैसीच्या पायात वरुट येताता काय उपाय
आपले मार्गदर्शन खाली जालना मधेय गोठा आहे का
Gujarat. Me gereted banni buffalo milega 15 se 20 liter redi kam bajet me
Rate kay ahet sar
Sir gadi daund madhe kadhi yeil mi ithe rahto maLa pahaychi aahe
सर म्हैस रेडीला ओळखना गेलीय दुध काढून देईना काही उपाय आहेत का
आले तर सांगा मी मालेगाव चा आहे येतो तुम्हाला बेटायला
म्हैस व रेडी विकणे असेल तर सांगा
सर मी पण आज हरयाणा मधून गाई घेऊन चलो आहे
तुमचा नंबर देना माला पन काय आनायचात
तुमचा नंबर मिळेल का
सर मग आपल्या भागामध्ये हरयाणाच्या म्हशी आणून सुका चारा घालून ह्या म्हशी पाळू शकतो का
Sir mala 4 mashi ghyacha aahe maza bajet 5 lakhacha aahe aani mala tyachatch gotha pn ubharacha aahe possible aahe sir nakki kalava..mazya kade swatachi 4 ekar sheti aahe aani mala he tya shetatach chalu karacha aahe ..nakki kalava sir
जात कोणती सर
सर मला एक प्रश्न पडतो की एचएफ गया च्या दुधा मध्ये ए1 प्रोटीन आस्ते आनी देसी गया च्या दुधा मध्ये ए2 प्रोटीन आस्ते तर मशिच्या दुधात मध्ये आसा काही फरक अस्तो का
👌👌👌👌👌
Sir vyaparyache contact milel ka
Sir me pn haryana kade rhato pn yevdi kimat nahi baner rajyatun kon aal tr te rate vadavtat !
No dya sir tumcha
Ky sir tumhi Ripley ch det nahi
Sir तुमचं गाव कोणत
ऑनलाइन खरेदी करता येते का जेवण करावे लागेल बघून करावे लागेल
Ya dairy farm cha nav ky ahe
Tumhi jithun mhashi ghetalea ahe
Hi
Hlo sir
चॉईस चांगली आहे सर आपली......❤
Niwasi training chi fee kiti ahe sir
काळिकपीला गाय होना काली कृष्ण कपिला गाय