चक्क..सांगोल्यात २०० मुऱ्हा म्हशींचा गोठा | हत्ती एवढ्या म्हशी | लाखोंची कमाई | रोज १४५० लिटर दुध

Sdílet
Vložit
  • čas přidán 25. 06. 2024
  • अधिक माहितीसाठी संपर्क ;
    शेतकरी - श्री.परमेश्वर अशोक धुरे
    पत्ता - मु.पो.वझरे ता. सांगोला जि. सोलापूर
    मो - 8010883995
    #krushi #शेती #shetkri #शेतकरी #बळीराजा #कृषिरत्न
    #गोठा #सर्वातमोठा #म्हशींचा_गोठा #दूध #milk #नियोजन #news #trading #yt #sangola #मुऱ्हा_म्हैस_सांगोला #बाजार #solapur #वझरे #Maharashtra_live_न्यु
    #video #viral #viralshorts #vlog #viralshort #videos #shorts #subscribe #shortsfeed

Komentáře • 139

  • @DSPatil-wg6gn
    @DSPatil-wg6gn Před měsícem +76

    श्री.अशोक धुरे आणि त्यांचे मुलांनी अतिशय कष्टातून एक शेतीपूरक आदर्श व्यवसाय सुरु केलेला असून .तरुणांना प्रेरणादायी व दिशादर्शक मार्ग दाखविलेला आहे. पुढिल भरभराटीसाठी हार्दिक शुभेच्छा.

  • @dnyaneshwargawade9670
    @dnyaneshwargawade9670 Před 14 dny +13

    सुंदर मार्गदर्शन दोन वर्षात सुंदर व्यवसाय मराठी माणूस खूप खूप शुभेच्छा खूप धन्यवाद खूप मोठे व्हाल असा तुम्हाला आशीर्वाद

  • @shivajimetalwad22
    @shivajimetalwad22 Před 14 dny +9

    परमेश्वर धुरे यांनी शेतकऱ्यांना म्हशी चा गोठा व म्हशी विषयी खूप सुंदर माहिती दिली . एवढी माहिती कोणीही ईमानदारी ने दिली नाही ती माहिती आपण दिली .आपले धन्यवाद .🎉🎉

  • @user-rm2hl4oc1u
    @user-rm2hl4oc1u Před 20 dny +19

    कष्टाचं फळ आहे मस्त..... डोकं नुसतं कष्ट नाही

  • @jaymalhardairyfarm
    @jaymalhardairyfarm Před 26 dny +21

    चांगले आणि योग्य माहिती दिली नवीन तरुण ना खूप उत्तम माहिती आहे 👍

  • @dipakkale2232
    @dipakkale2232 Před 17 dny +7

    अनुभवाचे खरे बोल चांगले विचार सांगितले धन्यवाद घुरे शेठ

  • @satishpatil6490
    @satishpatil6490 Před 16 dny +6

    अशोकराव धुरे वगैरे सांगोला तुमच्या मनाचा मोठेपणा हार्दिक शुभेच्छा

  • @dadasoathawale3948
    @dadasoathawale3948 Před 14 dny +3

    आपण मार्गदर्शन योग्य प्रकारे वर चांगल्या प्रकारे केले आपल्या अशीच प्रगती होत जाऊ

  • @sitarampatil9532
    @sitarampatil9532 Před 16 dny +8

    नोकरी संपेल पण व्यवसाय संपणार नाही.

  • @sitarampatil9532
    @sitarampatil9532 Před 16 dny +2

    उपयुक्त माहिती आहे. सर्व शेतकऱ्यांनी🎉
    अवश्य सविस्तर माहिती घ्यावी.

  • @sachingadhe1392
    @sachingadhe1392 Před 15 dny +2

    दादा तुझे कष्ट आणि विचार दोन्ही मध्ये दम आहे

  • @vijaypol1519
    @vijaypol1519 Před 25 dny +15

    खूप छान नियोजन आहे दादा याच्यामध्ये काही फसवणूक दिसत नाही👌👌👏

  • @rajukhopkar9512
    @rajukhopkar9512 Před 28 dny +9

    घुरे पाटील छान माहिती दिली..❤

  • @ramkale8869
    @ramkale8869 Před 18 dny +4

    खुप छान माहिती दिली दादा धन्यवाद

  • @user-bw2hv1de8u
    @user-bw2hv1de8u Před 3 dny

    🎉खूप छान भाऊ.जबरदस्त नियोजन.

  • @rammore3528
    @rammore3528 Před 8 dny +1

    साहेब धन्यवाद तुम्हाला विचार तुमचे भारी आहेत साहेब

  • @NaguKarmal
    @NaguKarmal Před 23 dny +16

    मी पन २० म्हैसी गोठा सांभाळतो ❤❤

  • @dattumhatre5772
    @dattumhatre5772 Před 12 dny

    खुपखुप शुभेच्छा धुरे साहेब,
    नोकरी साठी शहरांकडे धावण्या पेक्षा आपल्या गावातच आपला व्यवसाय करणार्‍यांना धुरे साहेब मार्गदर्शक आहेत.
    मालक व्हा.

  • @rajeshkhandekar7892
    @rajeshkhandekar7892 Před 16 dny +3

    श्री स्वामी समर्थ. विचार बदला नशीब बदलेल नक्कीच तुमच्या गोठ्याला आम्ही भेट देऊ श्री स्वामी समर्थ

  • @muralidharjadhav6424
    @muralidharjadhav6424 Před 12 dny +2

    मालक एक नंबर..... मानलं राव...... असा माणूस माझ्या घरात का होत नाही....😢

  • @KaluramGaikwad-pb2cl
    @KaluramGaikwad-pb2cl Před 28 dny +4

    खूप छान नियोजन !

  • @sitarampatil9532
    @sitarampatil9532 Před 16 dny +2

    या मुळे शेतकरी मुलाची लग्ने होतील.

  • @BabiBhagade
    @BabiBhagade Před 3 dny

    सर तुम्हाला माझ्याकडून खूप शुभेच्छा माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @vidyadharshejwal3781
    @vidyadharshejwal3781 Před 13 dny

    खूप छान नियोजन. अभिनंदन धुरे पाटील.

  • @bakaramvalvi2736
    @bakaramvalvi2736 Před 16 dny +1

    Dhure sir kharach apan pramanik manus ahe God bless u

  • @panduranggadhe994
    @panduranggadhe994 Před 23 dny +1

    खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद

  • @banduchavan4006
    @banduchavan4006 Před 17 dny +2

    Very nice information

  • @maharuborse3183
    @maharuborse3183 Před 8 dny +1

    Good yavsay

  • @rammore3528
    @rammore3528 Před 8 dny +1

    देव तुम्हाला भरपूर यश देवो

  • @user-hb3gf6ke6w
    @user-hb3gf6ke6w Před 17 dny +1

    कडक मार्गदर्शन साहेब

  • @samadhanpukale5307
    @samadhanpukale5307 Před 15 dny +1

    खूप छान माहिती दिली धुरे पाटील सर

  • @maheshwarmaheshwarparab4701

    Great inspiration message

  • @poonamdesai2894
    @poonamdesai2894 Před 12 hodinami

    Tumhala Ani tumchy karyala salam

  • @sachinsawant3562
    @sachinsawant3562 Před 16 dny

    अप्रतिम दादा खूपच छान गोठा आहे आपला गोठा बघून मन सुन्न झालं

  • @maheshlohakare7673
    @maheshlohakare7673 Před 8 dny +2

    दादा तुमचा नंबर दया ना आम्हाला मुरा म्हशीची 10 पिल्ल भेटतील का १ वर्षाची

  • @pandurangnarale388
    @pandurangnarale388 Před 21 dnem +1

    Dhure,hi samajseva ahe,hi deshachi pan seva ahe,ashich apali Pragati hot raho,---salam tumha sarv kutumbiyas

  • @amirsawant3086
    @amirsawant3086 Před 18 dny +2

    खुप छान

  • @premdasramteke8674
    @premdasramteke8674 Před 10 dny

    फार सुंदर माहिती मिळाली 🙏

  • @ajitjadhav4505
    @ajitjadhav4505 Před 12 dny +1

    Kup chan 👍

  • @bhupalpatil6563
    @bhupalpatil6563 Před měsícem +4

    छान

  • @rajendrab2051
    @rajendrab2051 Před 16 dny +1

    अशोक भाऊ . All the Best.

  • @sitarampatil9532
    @sitarampatil9532 Před 16 dny +1

    हा पूरक व्यवसाय आहे. यातूनच प्रगती होते.

  • @sandeepveer9789
    @sandeepveer9789 Před 19 dny +1

    मराठी उद्योजक 🎉🎉

  • @babasahebjadhav7893
    @babasahebjadhav7893 Před 12 dny +1

    छान आहे

  • @sanjayshinde3646
    @sanjayshinde3646 Před 21 dnem +2

    छान साहेब शुबेच्या

  • @devidasbhagade2915
    @devidasbhagade2915 Před 6 dny

    चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केल्याबद्दल बहु धन्यवाद

  • @bharat4545
    @bharat4545 Před měsícem +5

    Lay bhari patil

  • @SatishKhonde-we1xb
    @SatishKhonde-we1xb Před 19 dny +2

    लयभारी 🎉🎉🎉🎉🎉

  • @vedantbabar5666
    @vedantbabar5666 Před 11 dny +1

    सांगोला तालुक्याचे नाव मोठं केलं धन्यवाद

  • @omkarkadampatil6739
    @omkarkadampatil6739 Před 5 dny

    खूप छान माहिती सर

  • @user-np1iq1nt3r
    @user-np1iq1nt3r Před 20 dny +2

    लय भारी

  • @arvindmungekar2492
    @arvindmungekar2492 Před 4 dny

    Great job

  • @sanjaykumarmetkute8789
    @sanjaykumarmetkute8789 Před měsícem +3

    Very Good

  • @ashokshrirame2508
    @ashokshrirame2508 Před 12 dny

    Very. Nice Information

  • @user-mg5hi6vd7j
    @user-mg5hi6vd7j Před měsícem +3

    खुपचं छान

  • @amolnaik1989
    @amolnaik1989 Před 15 dny +1

    Nice dada❤❤❤

  • @chandrakantborate5335
    @chandrakantborate5335 Před 17 dny

    छान वकरूत्व कला आहे शेतकरी पत्रकार पेक्षा एक पाऊल पुढे आहे हुशार व्यक्ती

  • @chavansunilchavan3069
    @chavansunilchavan3069 Před 14 dny

    अति उत्तम

  • @RajuNagre-fg5zh
    @RajuNagre-fg5zh Před 20 dny +1

    पंढरपुरी म्हैस पण 12/14 लीटर दुध देतात पाटील 🎉🎉

  • @pramodgarud7289
    @pramodgarud7289 Před 4 dny

    खूप छान🎉🎉🎉🎉

  • @ganeshkamble2490
    @ganeshkamble2490 Před 28 dny +2

    ❤❤

  • @narayanbalshetwar7831
    @narayanbalshetwar7831 Před měsícem +2

    🎉

  • @sanjaysasane9511
    @sanjaysasane9511 Před 6 dny

    Very important

  • @alkashinde2331
    @alkashinde2331 Před 6 dny

    Very nice👍👍

  • @tukaramkadam3112
    @tukaramkadam3112 Před 28 dny +3

    Mast

  • @parameshwardhure6496
    @parameshwardhure6496 Před měsícem +1

    🙏🙏🙏

  • @bhushanborse9575
    @bhushanborse9575 Před 14 dny

    Great Manus ahe dada

  • @shankarsargar9533
    @shankarsargar9533 Před měsícem +2

    Lay bhari

  • @SachinPatole-fr2bi
    @SachinPatole-fr2bi Před 24 dny +2

    मी पण दहा म्हशींचा गोठा चालवतो 🐂

  • @santoshbhaushelke9044
    @santoshbhaushelke9044 Před 19 dny +1

    एकदम योग्य मार्गदर्शन👌

  • @mr.bluewlf7283
    @mr.bluewlf7283 Před 3 dny +1

    Saheb yevdhe sanga ki mhashi mhtarya jhalyawr tyanche kay karta

  • @santoshkawade519.
    @santoshkawade519. Před 14 dny

    मस्त ❤

  • @nikhilbhosale6853
    @nikhilbhosale6853 Před 25 dny

  • @pramodgarud7289
    @pramodgarud7289 Před 4 dny

    🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @gopalparikh6851
    @gopalparikh6851 Před 10 dny

    खुप सुंदर पाटील 🎉

  • @pravinnaikwade5507
    @pravinnaikwade5507 Před 14 dny

    Great

  • @nikhilbhosale6853
    @nikhilbhosale6853 Před 25 dny +1

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @amolwaikar6981
    @amolwaikar6981 Před 16 dny +2

    लहान रेड्या मिळतील का साहेब.

  • @samikshayadav6769
    @samikshayadav6769 Před 15 dny

    😊😊😊😊

  • @madhavitupe3294
    @madhavitupe3294 Před 23 dny +3

    धुरे साहेब तुम्हाला जमीन आहे पण हा सगळा business एखादा ज्याला जमीन नाही तो विकत च्या चऱ्यावर करू शकतो का,,,,

  • @angadtarde5390
    @angadtarde5390 Před 3 dny

    दादा खुप छान माहीत देलै बदल आशे देव मानस भेटत नाहीत

  • @user-ph3dc2sr7r
    @user-ph3dc2sr7r Před 16 dny

    🎉🎉🎉❤

  • @user-ii5yo4gg7i
    @user-ii5yo4gg7i Před 17 dny +1

    साहेब तुम्ही मस्त माहिती दिली मला तुमचा नंबर व लोकेशन मिळेल का

  • @user-iy4yo6pr2z
    @user-iy4yo6pr2z Před 15 dny

    All the best brother ❤🎉

  • @roshankaikade9553
    @roshankaikade9553 Před 14 dny

    Hy Bhua gayai parvatet mahis

  • @sandippolgir7603
    @sandippolgir7603 Před 19 dny +1

    V̊e̊r̊ẙ g̊o̊o̊d̊ d̊åd̊å
    ̊

  • @kirankalhpure185
    @kirankalhpure185 Před 16 dny +2

    पारडं भेटन का

  • @shivlingmandlapure3867
    @shivlingmandlapure3867 Před 17 dny +1

    मार्गदर्शन चांगलेच करत आहात पाटील
    तुमचा नंबर पाठवा

  • @krushnadevmadane8353
    @krushnadevmadane8353 Před 8 dny

    सांगोला तालुक्यांचे नांव कमवले आहे दादा

  • @bharatkoganule351
    @bharatkoganule351 Před 3 dny

    दादा वाटंबरे पासुन किती अंतर आहे

  • @jagannathwaykar
    @jagannathwaykar Před 19 dny +1

    .१० महेस व .५. गायी आह आहे

  • @studyclub5638
    @studyclub5638 Před 8 dny

    खूप खूप पाटील

  • @laxmanmore7813
    @laxmanmore7813 Před 7 dny

    नमस्कार सर मिनरल मिक्सर कोनत वापरीता ते सांगा

  • @laxmanmali8367
    @laxmanmali8367 Před 24 dny +1

    Very fine

  • @studyclub5638
    @studyclub5638 Před 8 dny

    दुधा साठी सवात चांगली जात कोणती.

  • @user-cv2zv6ve2k
    @user-cv2zv6ve2k Před 22 dny +1

    आपल्याकडे वळू आहे का थोडे दिवस झाले चालू झालेला पाहिजे

  • @santoshkawade519.
    @santoshkawade519. Před 14 dny

    😂 छान

  • @rushikeshlambe7640
    @rushikeshlambe7640 Před 5 dny

    मेस पाहिज 15ल्

  • @keshavmane9173
    @keshavmane9173 Před 16 dny +1

    No bhetal ka

  • @sumitpedamkar6289
    @sumitpedamkar6289 Před 14 dny

    खूप छान सर माहिती दिलात नंबर मिळेल का तुमचा