तुमच्याही वाट्याला येऊ शकतात असे भयानक प्रसंग

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 09. 2023
  • नाव:- अरविंद पाटील
    शिक्षण :- दुग्धव्यवसायाचे तीन दिवसांचे निवासी ट्रेनिंग मिळेल.
    वाय. टी. पाटील डेअरी फार्म मायक्रोट्रेनिंग सेंटर
    पशुआहार व व्यवस्थापन सल्लागार
    पत्ता: मु.पो. :- चिखली ता. :- कागल जि. :- कोल्हापूर
    Instagram - / ytpatildairyfarm
    मोबाईल नं:- 9860764401 / 7588064529
    चला दुग्धव्यवसायामध्ये यशोगाथा घडवू !!
    खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून प्रशिक्षण कोर्सेस पहा 👇
    dairyclub.in/

Komentáře • 66

  • @sharadsalunkhe512
    @sharadsalunkhe512 Před 14 dny

    एकदम योग्य व्हिडिओ आहे., माहिती चांगली भेटली

  • @kallapavalki9383

    तुमची व्हिडिओ खरोखर शेतकऱ्याला चांगला आहे 100% सगळ्यांनी समजण्यासारखा व्हिडिओ आहे व्हिडिओ जनावराला बार्ली चे व्हिडिओ तयार करून सोडा तीन वर्ष झाले बार्ली घालतो

  • @indrajitpatil5387

    अशा जनावराना पोटेशियम आयोडाइड रोज सकाळ संध्याकाळ चिमुटभर दिल्यावर सड पहिल्या सारखे चालू होते वाढलेले मास पुर्ण वितळून जाते

  • @khushalraodaulatkar2720

    खुप शान माहिती दिल्या बद्दल धन्यवाद

  • @tractorlovers4809

    उत्तम मार्गदर्शन.......

  • @gauravbhosale71

    Bhari information aahe 👌

  • @arunaragade3067

    Mast mhiti dilit sir🙏🙏

  • @satishpatil193

    Khup changli mahiti dila

  • @shankarrajput1623

    सर बार्ली वर एक व्हिडिओ गाईला दानामध्ये द्यायची

  • @ayeshashinde4782

    खुप चांगली माहिती मिळाली सर

  • @user-vm3pe2ok6n

    Nice video

  • @swapnilchavan6452

    Very nice sir 🙏🙏

  • @shankarmane304

    Sir Nice Video

  • @rohanghule515

    सर बैल पोळा आहे आज कंडे गोंडे बांधताना एक व्हिडिओ टाका

  • @chandrakantdabade9227

    Barobar Dada

  • @sanjaylimaye7522

    Sad kidivsat Gela te pan sanga

  • @patil__14

    Nice

  • @omkarpujari1408

    Sir prolapse varati pan yek video banava please🙏🙏

  • @vaibhavshivarkar182

    सर आमच्या गाईचं भूल देऊन काढलं होतं मास गाय अजिबात हलत नव्हती रक्तही आलं नाही