19 मुऱ्हा म्हशीचा गोठा पुर्ण बंद करायचा आहे | सर्व म्हशी गाभण आहेत | Murrah Buffalo

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 06. 2024
  • 19 मुऱ्हा म्हशीचा गोठा पुर्ण बंद करायचा आहे | सर्व म्हशी गाभण आहेत | Murrah Buffalo

Komentáře • 56

  • @tusharkauthale2495

    साहेब तुम्ही विकता पण विकण्या मागे काय कारण plz सांगा की राव मंजे नवीन माणूस विचार करेल थोडा

  • @yogeshwadekar5738

    पाच महिन्यांची मैस एक लाख रुपये किंमतीची घेऊन शेतकऱ्यांनी व्यायला होईपर्यंत पाच महिने सांभाळून दोन लाखालाविकायची आहे का काहीही किमती सांगतात

  • @user-qx1td8pi5v

    घेऊ नका हा माल खात्री लायक नाही व्यापारी दिसत आहे

  • @yogeshwadekar5738

    घोडेगाव बाजारात पाच सहा महिने ची मैस साठ सत्तर हजार रुपये लाभेटते

  • @vijya7053

    साडे चार महिन्यांची गाभण म्हैस सिसन la aahe वेलयला khup किंमत देऊन जाईल ती विकायला गेलो तर , सर्व च म्हशी एक नंबर बाळगल्या आहेत लाख मोलाचं सोन आहे .❤

  • @shrikantjadhav6751

    दूध किती सांगितलं नाही

  • @pravinkashid8510
    @pravinkashid8510 Před 21 dnem +2

    घरी ठेव मग लाख च्या पुढे आहे?

  • @girishmahadik3793

    घेणारा 💯 अजून दुसर कोणाला तरी विकेल 😂😂😂 वर्षभरात 😅

  • @bharatgore1904

    Duplicate मैस आहे.सर्व

  • @AryavanshS-iz1yi

    मॅनेजमेंट चांगलं आहे....? मग गोठा का बंद करायचा आहे

  • @farakatesambhaji414

    साहेब किंमत पण क्लिअर करत जा....

  • @prashantpawar832

    🙏🙏🙏👌👍❤

  • @bhushanbhor8500

    एक नंबर

  • @shetkari678

    Navin manus dubanyapeksha nkki ky problem jhala te sanga ki rao..... Profit asel tr kon vikat ka

  • @PrakashPatil-y3m
    @PrakashPatil-y3m Před 21 dnem

    आणि पाच सहा महिने सांभाळा मध्ये एक लाखाच्या वर येथील

  • @santoshkale1169

    नंबर प्रमाणे दाखवताना त्या बरोबर किमंत पण सागा

  • @user-ez6kr3xb8j

    मी घेतो सगळ्या म्हसी किंमत सांगा

  • @ramdasbhawar6923

    Very nice 👌

  • @arunkale4783

    किंमत सांगा अंदाज येतो ईतके लांबून येईच हेलपाटे माराईचे किंमत सांगा

  • @MahadavKendre-cl2pe

    किंमत किती आहे सागा