आज लाखो रुपयांचे देवांचे गुरुमंत्र फुकट सांगतो ऐका.

Sdílet
Vložit
  • čas přidán 20. 07. 2023
  • •श्री मुकुंद आंधळे सर(शिक्षक)
    (संगीत विशारद,नृत्य विशारद)
    श्री जगदंबा देवी संस्थान,
    आठवडी बाजार,संतोष टॉकीज मागे,
    डॉ.तिडकेचा नवीन दवाखाना च्या शेजारी,
    गाव-देऊळगाव राजा,पिन-443204
    जिल्हा-बुलढाणा,
    मो-7385867468(whatsapp number)
    स्वतःच्या वैयक्तिक अडचणी घेऊन येणाऱ्या भक्तांसाठी आठवड्यातून एक दिवस ठरवून दिलेला आहे भक्तांनी त्याच दिवशी भेटीसाठी यावे,प्रत्येक व्यक्तीला स्वतंत्र वेळ दिल्या जातो तसेच त्या व्यक्तीसाठी स्वतंत्र अशी प्रार्थना व मेडिटेशन केल्या जाते,भक्तांची सर्व खाजगी माहिती गोपनीय राहील अशी व्यवस्था श्री जगदंबा देवी संस्थांन देऊळगाव राजा ह्या आमच्या मंदिरामध्ये घेण्यात येते
    बिमार,मनोरुग्ण, अशक्त व्यक्ती स्वतः येऊ शकत नसतील तर त्यांचे आप्तजन त्यांचा फोटो सोबत आणुन प्रार्थना व मेडिटेशन करू शकतात.
    कुंडली द्वारे प्रश्नाचे निरसन,मानसीक त्रास(अंगात येणे,भूत दिसणे,भानामती) ई. वर आध्यात्मिक उपाय व समुपदेशन,व्यसनाधीनता(दारू)सोडविण्यासाठी समुपदेशन व उपाय,शारीरिक व्याधींवर(हात, पाय,डोके,कंबर,छाती), करावयाच्या प्रार्थना व आध्यात्मिक उपाय,कर्ज निवारणासाठी करावयाची सेवा,विवाह होत नसल्यास किंवा अपत्य(पुत्र)प्राप्तीसाठी करावयाची सेवा ई.
    सर्व प्रश्न हे आध्यात्मिक आधारांवर धर्म शास्त्रीय अभ्यास करून सोडविले जातात,मन्दिरात अंगात येणे, चमत्कार करणे,भूतबाधित व्यक्तीला मारझोड करणे ई. अघोरी प्रकार पुर्णतः प्रतिबंधीत आहेत,याची येणाऱ्या नवीन भक्तांनी नोंद
    घ्यावी. प्रथम भेटीमध्ये कुंडली चा अभ्यास करून तसेच ध्यानधारणे च्या आधारे प्रश्न सोडविण्यात येतो याची नोंद घ्यावी

Komentáře • 670

  • @rameshinche1388
    @rameshinche1388 Před 11 dny +1

    जय जगदंब गुरूजी नमो आदेश मलाफन लेकीचा दर्जा द्या मिपन बापा साठी काळीच काडुन देऊ शकते जय जगदंब गुरूजी नमो आदेश

  • @user-dr7hv9oy1l
    @user-dr7hv9oy1l Před rokem +23

    खूप खूप धन्यवाद आपण दोघेही असे सत्य कार्य करू आणि समाजामध्ये एक आध्यात्मिक क्रांती आणून मलाही माहिती आहे तुम्हालाही भोंदू लोक त्रास देत असतील मलाही धमक्या देतात त्रास देतात परंतु आपण दोघेही शेवटच्या श्वासापर्यंत धर्मासाठी देवासाठी लढू

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  Před rokem +5

      नक्कीच गुरुबंधू,
      जय जगदंब, नमो आदेश

    • @angadtekale2479
      @angadtekale2479 Před 10 měsíci

      😢😢😢छ😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢च😢😢😢छ😢😢😢छ

    • @baburaohodavdekar4583
      @baburaohodavdekar4583 Před 9 měsíci

      Akadam चांगले

  • @AdvswatiBarbhai
    @AdvswatiBarbhai Před rokem +41

    आमचे नशीब आहे की आम्ही कुठेही भरकटलो नाही व आम्हाला श्री आंधळे सरां सारखे योग्य व ज्ञानी गुरू मिळाले

  • @AshviniChavan-pt4lf
    @AshviniChavan-pt4lf Před 7 měsíci +3

    सदगुरू बाळुमामाचा मंत्र मिळावा हि गुरुचरणी प्रार्थना🙌👏🙏🙇

  • @rekhadeshmane7254
    @rekhadeshmane7254 Před rokem +29

    🙏 बोल मांढरच्या काळुबाईचे आंधळे गुरुजी मला काळुबाईचा मंत्र हवा आहे चांगभल माझं नवीनच वार येत आहे काळुबाईचा🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @yogeshbharaskar3030
      @yogeshbharaskar3030 Před 11 měsíci +2

      गुरु मंत्र हा सर्वांन समोर नाही देता येत अजून गुरु आणि शिष्या मधील सेवा आणि साधना किंवा गुरूने केलेला उपदेश हा फकत सिक्रेट हवा 🙏

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  Před 9 měsíci +10

      आपण माझ्याकडे उपासना शिबिराला या, मी तुम्हांला आत्मसिद्धी साठी साधना देईल,ती तुम्ही तुमच्या घरी पूर्ण करा, त्यानंतर मी तुम्हांला योग्य गुरुमंत्र व कानमंत्र देईल अधिक माहिती साठी आमच्या मंदिराच्या खालील मोबाईल नंबर वरती कॉल करावा,दुर्गेश नावाचा माझा शिष्य तुम्हांला सर्व माहिती व माझ्याकडे येण्याची तारीख देईल
      मोबाईल नंबर आहे:-7385867468

    • @user-mj2tu7gp4l
      @user-mj2tu7gp4l Před 7 měsíci

      खूप छान माहिती ​@@jagdambadevisansthan

    • @vikaskale787
      @vikaskale787 Před 6 měsíci

      Aadhi nath guru sakl sidhacha ........pudhe guru. shishy parampara chalu jhali aani te dnyan Dnyaneshwar maharaja paryant aala. Pn Dnyaneshwar maharaj bole mi tr udharlo bakichach kay mla aadesh dya ki he dnyan jagacha klyanasthi mla ughd karaych aani tyachi parvagi dili. Aani pudhe mg bramh dise ughde jaga madhe bramha dise ughde.....aani mauli jagachi mauli jhali mhanun tumhi open matr ka nahi sagushakt saglyach bhalch hoil

    • @sominathkhade2324
      @sominathkhade2324 Před 5 měsíci

      गुरूजी आदेश मला नाथपंथीय गुरू मत्र बदल माहिती मिळका

  • @rameshsuryawanshi9313
    @rameshsuryawanshi9313 Před 11 měsíci +2

    गुरुजी शतशः प्रणाम हर हर महादेव

  • @mansikarangutkar353
    @mansikarangutkar353 Před 9 měsíci +5

    श्री स्वामी समर्थ
    गुरुजी माझ्या पतीचे व्यसन सुटू देत त्या साठी मला आई भवानी देवीची सेवा सांगा,❤❤❤❤❤

  • @aniketmane8639
    @aniketmane8639 Před 11 měsíci +7

    माझं नशीब एवढं छान आहे कि माझे सद्गुरू गुरूंनी माझ्या कडून एकही रुपया घेतला नाही आणि कधी मागितला ही नाही मला त्यांनी गुरुमंत्र दिला आणि माझ्या जीवनात आणि वागण्यात खूप सात्विक गुण वाढले ,
    मी आज खुप सुखी आहे माझ्या स्वामी महाराजांन मुळे

    • @minakshihemade4800
      @minakshihemade4800 Před 6 měsíci +1

      कोणते गुरू आहे कृपया सांगा

  • @user-nz4dc5vx7t
    @user-nz4dc5vx7t Před 11 měsíci +2

    सत् नमो आदेश गुरुजी

  • @user-uh6ut2ju1y
    @user-uh6ut2ju1y Před rokem +5

    ओम नमो गुरुजी को आदेश ,,,,अडीच अक्षाराचा महिमा व खरा हा 84 योनी फिरून फक्त आणि फक्त त्या अडीच अक्षरी मंत्रा साठी हा नर देह मिळाला आहे हे सर्व गुरु महाराजांना कळला व तो जर खरंच त्यांच्या कडं असेल तर तो शिष्य वर्गाला द्यावा ही विनंती
    ,,,,आपला,,,गुरु चरण दास ,,, गुरूभक्त,,
    जय गुरुदेव

  • @vinodnagothkar7073
    @vinodnagothkar7073 Před 2 měsíci +1

    माझे सद्गुरु,‌"जय जय रघुवीर समर्थ "

  • @sheetaljadhav5336
    @sheetaljadhav5336 Před 11 měsíci

    Kupch chan mahiti deli guru aapan. Dhanywad 🙏🏻🙏🏻

  • @yogeshpingale6525
    @yogeshpingale6525 Před rokem +10

    नमो आदेश आदेश आदेश ओम शिव गोरख..👏👏🌹🌹 पैसा घेऊन कधी गुरू दीक्षा दिली जात नाही आंधळे सर आपलं कार्य खूप छान आहे आपली आपली सेवा छान चालू आहे आपल्याला सद्गुरूंची कृपा आहे असेच कार्य करत रहा नमो आदेश आदेश आदेश जय गुरू गोरखनाथ अलक आदेश🌹👏👏👏

  • @loukikdudwadkar4181
    @loukikdudwadkar4181 Před 11 měsíci

    Khub khub dhanyawad tumhi aamala Chan mahiti dili 🙏🙏🙏💐

  • @sagardaundkar7928
    @sagardaundkar7928 Před 11 měsíci

    चांगले सत्कर्म करता आहात. धन्यवाद गुरुजी

  • @vaishaligaikwad46
    @vaishaligaikwad46 Před 11 měsíci +4

    श्रीस्वामी समर्थ गुरुजी छान सुदंर अनुभव सागीतले आहे

  • @vijaybad3827
    @vijaybad3827 Před rokem +4

    चरण स्पर्श नमस्कार गुरूजी.जय जगदंब जय मातादी नमो आदेश.

  • @shrawandevkule906
    @shrawandevkule906 Před 11 měsíci +1

    Guruji kharch tumche aabhar
    जय मल्हार

  • @mandhamadhukarsangle7861

    ॐ नमः भागवते ‌ वासुदेवय

  • @AshviniChavan-pt4lf
    @AshviniChavan-pt4lf Před 7 měsíci +2

    जगातील भरकटलेल्या लोकांना समज दिली चांगले झाले धन्यवाद🙏🙏

  • @yogeshbharaskar3030
    @yogeshbharaskar3030 Před 11 měsíci +2

    अतिशय खुप छान वाटल तुम्ही खुप छान अशी माहिती भक्तांना देतात धन्यवाद ॐ नमो आदेश 🙏

  • @somnathhajare7567
    @somnathhajare7567 Před 10 měsíci +2

    Thanks 🙏🙏
    खूप छान सांगितलं आहे गुरु तुम्ही तुमचे मनापासून आभारी आहे 🙏

  • @sangitakshirsagar2921
    @sangitakshirsagar2921 Před 11 měsíci +4

    चांगले काम करत आहेत धन्यवाद गुरु🙏🙏🙏🙏 असचं कार्य करावे हि विनंती🙏😊

  • @user-qq6ih4nc6l
    @user-qq6ih4nc6l Před rokem +3

    जय जगदंब खूप सुंदर माहिती ॐ श्री तुळजाभवानी नमः 🙏

  • @vilashparabengineer3
    @vilashparabengineer3 Před rokem +2

    Jay gurudev, sashtang namaskar.

  • @rameshborade1439
    @rameshborade1439 Před 10 měsíci

    JayGurudev, Sir aapan kupchangli mahiti dili mi prthm tumche vichar ekly devache navar jantechi loot chalali aahe Dhanwad sir Prkrutichi kalji ghavvi

  • @sandipkurhade6652
    @sandipkurhade6652 Před měsícem

    खूप खूप धन्यवाद धन्यवाद सर तुळजाभवानी माते की जय

  • @user-df1ty4je4h
    @user-df1ty4je4h Před 9 měsíci

    गुरुजी खूप छान बोलले आहे तुम्ही खूप छान देवाचा नावाने पैसे घेऊन गुरुमंत्र दिला जातो आहे बरोबर आहे तुमचे

  • @sharmishthajadhav1054
    @sharmishthajadhav1054 Před rokem +5

    जय जगदंब नमो सर .... माझ्या आई जगदंबे ने आणि म्हसोबा महाराजांनी अशा भोंदु लोकांन (होऊ घातलेले गुरून) पासून वाचवले ...आणि तुमचे खूप खूप धन्यवाद तुमचे व्हिडिओ बघून मी तुमच्या परीयांत पोहोचू शकले...मनापासून तुम्ही माझी गुरू तर आहातच आणि खूप लवकर लिगली गुरू होताल ही आशा आहे ...थोड्या अडचणी आहेत होतील दूर पण तुम्ही माझे गुरू होणार ही माझ्या ❤ ची हाक आहे... जय जगदंब सर

  • @dnyaneshwargangathade2412
    @dnyaneshwargangathade2412 Před 6 měsíci

    चांगली माहिती दिली गुरुजी धन्यवाद

  • @umeshpatil3502
    @umeshpatil3502 Před rokem +11

    आई राजा उदो उदो सदानंदिचा उदो उदो तुमच्या सारखे गुरूदेव भेटले तर जीवनाचे सोने होईल जय भवानी

  • @Im-a-big-bull
    @Im-a-big-bull Před rokem +5

    धन्यवाद आंधळे सर समाज प्रबोधन करत आहात,

  • @user-xl4cj6yx7p
    @user-xl4cj6yx7p Před 11 měsíci +1

    इतकं छान वाटत सर की पुन्हा. पुन्हा ऐकाववाटत आम्ही रात्री १वाजेसतो पाहतो

  • @vijaybhor7757
    @vijaybhor7757 Před rokem +3

    Kharach khup molachi mahiti dili sir.tumhi . Jay malhar🙏 jay kaleswori🚩

  • @UshaLadkat-ou5in
    @UshaLadkat-ou5in Před 2 měsíci +1

    सर मला तूमचे शब्द खूप छान वाटतात जय जगदंबा

  • @ashokudhar8075
    @ashokudhar8075 Před 5 měsíci

    Khup chhan mahiti dili gurudev

  • @sunilparad7798
    @sunilparad7798 Před 11 měsíci +2

    जय श्रीराम गुरुजी

  • @jyotialhat280
    @jyotialhat280 Před 10 měsíci

    Khup khup Chan mahit dili maharaj

  • @ushadhumal5158
    @ushadhumal5158 Před 3 měsíci

    श्रीस्वामी समर्थ 🙏🙏छान माहिती सांगितली.🙏🙏

  • @user-xp5gb8pc9i
    @user-xp5gb8pc9i Před 6 měsíci

    जोतिबाच्या नावानं चांगभलं गुरुदेव माझा प्रणाम

  • @ravindradavane1148
    @ravindradavane1148 Před 3 měsíci

    🚩🙏🚩आदेश महाराज आपले मार्गदर्शन चांगले आहे

  • @avinashkhandekar1896
    @avinashkhandekar1896 Před rokem +8

    तुमच्या पायाला स्पर्श करून नमस्कार करतो गुरुवर्य

  • @shwetanare2337
    @shwetanare2337 Před 4 měsíci

    गुरूजी धन्यवाद लोकांचं पबोधन करीत आहात.

  • @bhavnakatare2505
    @bhavnakatare2505 Před 9 měsíci

    🙏🏻💐खुपच छान गुरुजी 🙏🏻💐

  • @ravikantshagiral970
    @ravikantshagiral970 Před rokem +1

    Kharach guruji apan kharr tech sangat ahat, ase divenchi mahiti ikun malalach khup bare vatate,

  • @anjalikavle2846
    @anjalikavle2846 Před rokem +2

    आदेश ,खुपच छान ,अगदी बरोबर

  • @janvijikamde1679
    @janvijikamde1679 Před rokem

    Sir tumhi khup chan mahiti detat

  • @tusharpwadile6910
    @tusharpwadile6910 Před 3 měsíci +1

    Rag nahi ulat tumhi khar aani changl sangun disha det aahat tumhala dhanyavad🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @vaishaliparadepatil
    @vaishaliparadepatil Před 10 měsíci +2

    नमस्कार गुरूदेव 🙏🙏🙏🙏🙏

  • @rahuldnyandevtawale4801
    @rahuldnyandevtawale4801 Před rokem +24

    🙏🙏🙏 गुरुजी शब्दच नाहीत. तुमचे आभार मानायला.
    तुम्ही खऱ्या अर्थाने गुरु आहात. निःस्वार्थ 🙏🙏🙏🙏🙏

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  Před rokem +3

      धन्यवाद, जय जगदंब

    • @mangalingavale9974
      @mangalingavale9974 Před 11 měsíci

      मंत्र मागायला जानारे मुळात वेडे .

  • @ajitbhai2914
    @ajitbhai2914 Před 11 měsíci +1

    Khupach chan mahiti

  • @pvaishnav6201
    @pvaishnav6201 Před 11 měsíci +1

    Tumhi barobar mantae ekdam barobar me tumhcya sobat aahe

  • @user-cz7iv8ez8n
    @user-cz7iv8ez8n Před 11 měsíci +2

    जय हिंदुराष्ट्र गुरुजी 🚩🙏😊

  • @rajendrakadam434
    @rajendrakadam434 Před 3 měsíci

    जय गुरुदेव, चरण वंदन

  • @user-ph4eh9nd1x
    @user-ph4eh9nd1x Před 6 měsíci

    खुपच.छान.माहीति.दीली

  • @shardagodblessyoushipalkar4228

    Khup chhan mahiti sangitali mi punat rahate ethe hech suru ahe thanks for good information

  • @vijaychavan5462
    @vijaychavan5462 Před rokem +5

    जय जगदब सर खुपच छान माहिती दिली सर आशा भोंदू गुरूनाथ तरह धडा शिकवला पायजेत सरा जे बोलताय सर ते आगदी बरोबर आहे जय जगदब सर नमो आदेश सर

  • @ITADORI269
    @ITADORI269 Před rokem +1

    Guruji tumhi kharch khup adhyatmik nyan deta....tumhala koti koti parnam 🙏

  • @nalmal4622
    @nalmal4622 Před 11 měsíci +3

    सत्कर्म , सहकार्य ,मानुसकी हाच सर्वात मोठा मंञ.

  • @balrajsawant9328
    @balrajsawant9328 Před 5 měsíci

    ईश्वर भक्ती ही सर्व समाज कल्यानासाठी आणि निरपेक्ष भावनेने करायला हवी....🙏🙏 जर गुरूच लुबाडत असेल तर....इतरांकडून काय अपेक्षा ठेवावी....🌺"गुरुदेव"🌺🙏🙏

  • @rajeshnaik5851
    @rajeshnaik5851 Před rokem +3

    जय जगदंबा 🙏🙏🙏🙏

  • @user-to1lc2lg5x
    @user-to1lc2lg5x Před rokem +4

    आमचं नशीब आहे आम्हाला गुरु तुमच्या सारखे गुरु मिळाले

  • @rekhatikhe8844
    @rekhatikhe8844 Před 8 měsíci

    Guruji tumhi khup chan sangitle o

  • @ravindershinde9942
    @ravindershinde9942 Před rokem +2

    जय जगदंबे आई धन्यवाद गुरुजी 🙏🙏

  • @sunilsapkal6960
    @sunilsapkal6960 Před 11 měsíci +1

    खर आज तुमच्या सारखी गुरुजी आहेत म्हणून लबाड लोकचे पितळ ऊघड पडत आहे

  • @RameshwarBhanudasMundhe-qn6ck
    @RameshwarBhanudasMundhe-qn6ck Před 10 měsíci +2

    जय जगदंबा सर

  • @user-ei5mr5zc1c
    @user-ei5mr5zc1c Před 3 měsíci

    रामा च नाव चा श्री राम जय राम जय जय राम श्री स्वामी समर्थ

  • @santoshdeore1803
    @santoshdeore1803 Před měsícem

    Khup chan guruji 🙏🙏

  • @manishamane6238
    @manishamane6238 Před 9 měsíci

    Khup khup dhanyawad

  • @rajnichhjalani6785
    @rajnichhjalani6785 Před rokem +2

    Tumchy sarkhy guru asnay khup lakhi tumchy krupha ashavi❤❤❤❤❤❤

    • @DilipRaskar-nc7ci
      @DilipRaskar-nc7ci Před 4 měsíci

      😊😊😊p😊😊😊😊😊😊😊p😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊p😊😊😊😊😊😊😊😊

  • @mrunalinevanarse6529
    @mrunalinevanarse6529 Před rokem +2

    गुरुजी तुम्हाला नमस्कार तुम्ही हे मार्गदर्शन करता‌ते लाख मोलाचे तुम्हा ला कोटी कोटी नमस्कार

  • @anushrikarangutkar9295
    @anushrikarangutkar9295 Před rokem +2

    🙏🙏🙏Guruji . Kharach tumchya kadun khup chan n mahatvachi mahiti bhetate. Tumhi pavalo pavali lokana sahayya karanyacha prayatn karat aahat. Khup chan Guruji🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @user-uf4yd1ek6h
    @user-uf4yd1ek6h Před 4 měsíci

    आदरणीय नमस्कार मी गडावरची आई सेवा करतो मी ॐ सवऀ म॔गलमागले शिवे सवार्थ साधिके शरणे त्र्यबके गैरी नारायणी नमो स्तृतो या म॔त्राने पुजा करतो व पुढे कापुर जाळतो श्री सप्तश्रृंगी आई प्रस॔न माझा कोणतीही सवारी नाहीत फ्त पुजा करतो॥ॐ॥ उ

  • @deepakbirhade5994
    @deepakbirhade5994 Před rokem +3

    अगदी बरोबर बोलले सर तुम्ही.. हे कार्य करणे खूप आवश्यक झाले आहे... हे जे काही ठिकाणी चालू आहे खूप चुकीचे चालू आहे👌👌👌👌👌 आपणास लाख लाख धन्यवाद.. की आपण जे कार्य करत आहात ते खूप अनमोल आहे👌👌👌👌👌

  • @ravishinde5463
    @ravishinde5463 Před rokem +2

    जय जगदंब गुरूजी

  • @prashantchalwadi9543
    @prashantchalwadi9543 Před 8 měsíci

    Thank You Guruji🙏

  • @mangalasonawane8808
    @mangalasonawane8808 Před rokem +3

    जय जगदंब

  • @umarasal5600
    @umarasal5600 Před 9 měsíci

    नमस्कार गुरुदेव 🙏🙏🙏🙏

  • @user-lw3tv5bw4z
    @user-lw3tv5bw4z Před měsícem

    खुप छान माहीती दिली दादा

  • @mayanakil3015
    @mayanakil3015 Před 3 měsíci

    नमस्कार श्री आंधळे गुरूजी छान माहिती दिली . जगात फसवणूक करून लुबाडणाऱ्या लोकांना हाणृ्ले पाहिजे. देव रुषी तर खूपच लु बडतात त्याना फटका बसला पाहिजे ग

  • @minakshee2685
    @minakshee2685 Před rokem +5

    🙏‼️ॐ श्री तुळजाभवानी देव्यै नमो नमः‼️🙏
    🙏‼️जय जगदंब‼️🙏
    🙏‼️जय माता दी‼️🙏

  • @shashikantghorpade5960
    @shashikantghorpade5960 Před 11 měsíci +4

    समाजात संकट आल्यानंतर माणुस भक्ति कड़े जातों मग आसे भोदु महाराज त्या माणसला फसवितात जग कोठे चाललय ,भारत देश कोठे चाललय.थोडीफार चांगली माणसे आहे म्हणून देश चालय.चांगल्या माणसांणसाठी धन्यवाद/आभार/क्षमस्व

  • @madhukarbhale8967
    @madhukarbhale8967 Před 11 měsíci

    Jay jagadamb Nice

  • @santoshdeore1803
    @santoshdeore1803 Před měsícem

    Thanks guruji 🙏🙏

  • @sandhyagaikwad7504
    @sandhyagaikwad7504 Před rokem +2

    Gruji tumi kup chan sagta

  • @chandrkalapalve5455
    @chandrkalapalve5455 Před rokem +1

    खुपप्रामाणिकपनेकामकरतासर आईतुमच्यापाठीशीराहो

  • @nilukhan5558
    @nilukhan5558 Před rokem +1

    Sir khup chaan mahiti sangtaat

  • @malteeparshuramgaikargaika7712

    खर दादा तुमचं माझ्या अगत तुळजाभवानी आई वार आहे मला पटल सगळ बोलणं तुमचं

  • @ramdastonde8808
    @ramdastonde8808 Před rokem +17

    जय जगदंब जय महालक्ष्मी जय गुरुवर्य खूप छान परंतु गुरुजी आत्ता रात्रीचे अडीच वाजलेले आहे तुम्ही आजुन जागे आहात फक्त आपल्या भक्तांसाठी आपले धन्य आहे गुरूजी तब्बेतीची काळजी घ्यावी नमो आदेश

    • @jagdambadevisansthan
      @jagdambadevisansthan  Před rokem +1

      माझ्या तब्येतीची काळजी केलीत,धन्यवाद, जय जगदंब

    • @anantremje886
      @anantremje886 Před 3 měsíci

      Gol. Gol. Bolnara. Nasawa. Spashat. Bolnara. Asawa. Guruji. Aapale. Kontya. Shabadat. Abhar. Manave. Kontya. Bhashet. Sangayache. Kitee. Prashsnsha. Karayachi. Kitee. Spashatata. Apalya. God. Shabadat. Kathin. Prashan sophyabhashet. Santa. Te. Kay. Karave. Warnan kitee. Dewachi. Krupa aapalyawatee. Aahe. He. Shidha. Hote. Kitee. God. Bolata. Sir. Mazyakade. Aapale. Karnyasathi. Shabadacha. Nahit Jay. Jagdamb.

  • @amolwakode1580
    @amolwakode1580 Před rokem +7

    Dada take care you & your family always......God Bless You and Your Family Always

  • @StiboMesorHariboCreation2029

    Jay Ho Guru Dev 🙏🙏🚩🚩

  • @dadabhaugajare8237
    @dadabhaugajare8237 Před 5 měsíci

    Danyavad guru ji ,

  • @prasadjawale8620
    @prasadjawale8620 Před 11 měsíci +1

    तुमीएकदम
    बरोबरबोलात🙏

  • @sayalisarode4158
    @sayalisarode4158 Před rokem +5

    🙏जय जगदंब🙏नमो आदेश सर🙏 मी तुमच्या उपासना शिबिराला आले नाही सर कधी. यायची इच्छा आहे पण येऊ शकत नाही. सर तुमचे व्हिडिओ खूप छान असतात. मी तुम्हाला मनापासून गुरू मानते सर. तुमचा आशीर्वाद असुद्यात माझ्या पाठीशी हीच सदिच्छा 🙏 तुम्ही आजारी आहात तरी इतके ज्ञान देता सर तब्येतीची काळजी घ्या🙏

  • @user-ve7bt4xz3u
    @user-ve7bt4xz3u Před 2 měsíci

    सद्गुरू नाथ भगवान कि जय नमस्कार सर खूप खूप धन्यवाद ,अत्यंत उपयुक्त माहिती दिलीत ती हि तब्येत ठिक नसताना अशीच तळमळ आणि जागरूकता जर प्रत्येक गुरु आई जे असतात त्यांनी प्रामाणिक पणे ठेवली तर किती बरं होईल खऱ्या श्रद्धेला तडा जाणार नाही ..बोल भवानी कि जय 🙏🙏🙏 सादर नमस्कार प्रणाम

  • @user-pr9wi2hl2o
    @user-pr9wi2hl2o Před 5 měsíci

    नमस्कार गुरूदेव

  • @nikitakokambe9816
    @nikitakokambe9816 Před 8 měsíci

    Namskar guruji🙏🙏

  • @padmakarpatil9269
    @padmakarpatil9269 Před 11 měsíci

    जय जगदंब गुरुजी

  • @ashoksalunke8399
    @ashoksalunke8399 Před rokem +1

    गुरूनमसकार

  • @babugaikwad8483
    @babugaikwad8483 Před rokem +2

    नमो आदेश